खरी मेहनत आणि creativity यात आहे. अशा उद्योजकांना प्राधान्य दिलं पाहिजे. प्लास्टिक आणि धातूच्या युगात अशीच पारंपारिक मातीची भांडी निदान दोन चार तरी स्वयंपाकघरात आणि अंगणातल्या तुळशीसाठी तरी हवीचं. आशिष नाठाळकर Hi, 👍 एकमेकां साहाय्य करु.. मालवणी लाईफ देव बरे करो ♥️ 👍
लकी दादा तुझे विडीवो खुप छान असतात तु प्रत्येक ठिकाणी जाऊन मेहनतीने आम्हा ला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो खुप छान वाटला विडीवो तुझ्या मेहनती ला खरंच सलाम आपल्या कोकणात लया माणसांनी खुपच आवडीने बघुन तुला जास्तीत जास्त सहकार्य केल पाहीजेल छान कुंभार माठाची माहिती सांगितली खुपच कष्टांची काम करतात असेच छान छान विडीवो दाखवत जा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो पोळा सणा च्या हादीक शुभेच्छा
अविनाश आजोबा बाबांबरोबर जो आपल्या कुंभार समाजातील परंपरागत व्यवसाय करतोय हे ऐकून खूप छान व तुझे खूप खूप अभिनंदन आणि तुझा व्हिडीयो बनवून लोकांसमोर सादर केल्याबद्दल लकी कांबळे यांचे पण खूप अभिनंदन असेच व्हिडीयो बनवून सादर करत जा धन्यवाद 🙏 मी तालुका वैभववाडी उंबरडे कुंभारवाडी गाव
Me Ganesh Kumbhar Thank you! Dada जुन्या आजीच्या च्या व्यवसायाची आठवण झाली सध्या मी मुबई ला असल्यामुळे माझ्या मुलांना हे दाखवता आल नाही पण तुझ्या ह्या video मुले ते शक्य झालं 😀
Blessed to see... truly very hard work of this Kumbhar peopleand their femiliea.... Salute to this Mr. Avinash Arjun Kumbhar & Family.... ....Great share Lucky Sire.... Salute.... My heartiest prayers for you Lucky Sire....God Bless!
Video खूप छान आहे फक्तं एक शंका की यात जेवण बनवणाऱ्या भांडी मध्ये काही bonding बनविणारे केमिकल मिक्स करतात का ? याचा खुलासा केला असता तर बरे झाले असते.
Tumhi ha kumbhar wyavasay karata aahat to goavi karat aahatparantu tumhi Mumbaila yewun ha wyavasay karawa Ani jaast giryaike milawawit yekadha tray karun pahawa tumhala all the best
After Watching vlog we tried to contact Mr. Avinash on his number many times but he did not respond to our call nor he call back even we whatsapp him for which he too did not reply, this is why we KOKANIS lag behind in bussiness, Anyway I appreciate your hard work Mr. Lucky to promote our local entrepreneurs, best wishes for your good WORK.
I regularly watch your shows. most are 👍. My only request to you is please, please reduce your voice while talking . It is very loud and very irritating. we have to continuously sit with remote in hand to reduce the volume when you start talking. You put your Tv and see and hear for yourself . Please do the needful. 🙏
मी तुमचे शो नियमितपणे पाहतो. बहुतेक 👍 आहेत. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की, कृपया बोलताना तुमचा आवाज कमी करा. हे खूप मोठ्याने आणि कानांना हानिकारक आहे. जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हा आवाज कमी करण्यासाठी आम्हाला सतत रिमोट हातात घेऊन बसावे लागते. तुम्ही तुमचा टीव्ही लावा आणि स्वतःच पहा आणि ऐका. कृपया आवश्यक ते करा. 🙏
लक्की दादाचे विडिओ कोना कोणाला आवडतात like करा
खरी मेहनत आणि creativity यात आहे. अशा उद्योजकांना प्राधान्य दिलं पाहिजे. प्लास्टिक आणि धातूच्या युगात अशीच पारंपारिक मातीची भांडी निदान दोन चार तरी स्वयंपाकघरात आणि अंगणातल्या तुळशीसाठी तरी हवीचं. आशिष नाठाळकर Hi, 👍 एकमेकां साहाय्य करु.. मालवणी लाईफ देव बरे करो ♥️ 👍
खुपच सुंदर कोकणातील जनतेने व्यवसाय करणारे कुंभार यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे जय महाराष्ट्र👏✊👍
अप्रतिम कला . दादाला नक्कीच देवाची देणगी आहे. त्यांचा व्यवसाय नक्कीच मोठा होऊ दे. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
मेहनतीचे , जिकरीचे व खर्चीक मातीकाम असल्याने ही भांडी महाग असतात . बढीया माहिती व व्हि .डी .ओ . धन्यवाद
लकी दादा तुझे विडीवो खुप छान असतात तु प्रत्येक ठिकाणी जाऊन मेहनतीने आम्हा ला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो खुप छान वाटला विडीवो तुझ्या मेहनती ला खरंच सलाम आपल्या कोकणात लया माणसांनी खुपच आवडीने बघुन तुला जास्तीत जास्त सहकार्य केल पाहीजेल छान कुंभार माठाची माहिती सांगितली खुपच कष्टांची काम करतात असेच छान छान विडीवो दाखवत जा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो पोळा सणा च्या हादीक शुभेच्छा
धन्यवाद दादा ..... देव बरे करो 👍
Great Mr. लकी कांबळी.... God bless you.... तू ज्या पद्धतीने ह्या छोट्या उद्योजकांचे प्रमोशन करत आहेस ते खरोखर कौतुकास्पद आहे 🙏🙏🙏🙏
कोकणातील प्रसिद्ध यू ट्यूबर ला असे व्हिडिओ करा असे आवाहन केले होते पण एकानेही ते केले नाही तुझे अभिनंदन
खूप छान लोप पावत चालल आहे हा व्यावसाय आणि दादाने ते जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केला आहे खुप सुंदर
लकी दादा खूप छान माहिती मिळाली कुंभार व्यवसायची.
अविनाश आजोबा बाबांबरोबर जो आपल्या कुंभार समाजातील परंपरागत व्यवसाय करतोय हे ऐकून खूप छान व तुझे खूप खूप अभिनंदन आणि तुझा व्हिडीयो बनवून लोकांसमोर सादर केल्याबद्दल लकी कांबळे यांचे पण खूप अभिनंदन असेच व्हिडीयो बनवून सादर करत जा धन्यवाद 🙏 मी तालुका वैभववाडी उंबरडे कुंभारवाडी गाव
सुंदर आपण यशषवि व्हा व आपला धंदा साता समुद्रापार जावो हीच ईच्या💐
Me Ganesh Kumbhar Thank you! Dada जुन्या आजीच्या च्या व्यवसायाची आठवण झाली सध्या मी मुबई ला असल्यामुळे माझ्या मुलांना हे दाखवता आल नाही पण तुझ्या ह्या video मुले ते शक्य झालं 😀
खरंच खूप छान आहेत सर्व भांडी,हा व्यवसाय पुढे चालू राहिला पाहिजे
गावी सोर्कुल मधले माश्यांची आमटी खूप छान होते लकी दादा इकडे गेलो तर इथून नक्की भांडी घेऊ खूप चांगली माहिती देव बरे करो 👍👍👌👌👍👍
खरचं या दादाने आपल्या व्यवसायात काळाप्रमाणे बदल घडवून पिढीजात कुंभार काम करण्याचा धंदा सुरू ठेवला आहे.😅
Excellent video and craftsmanship ❤
खुपच सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद दादा 👌🏻👌🏻👍👍
या कामाला मेहनत आहे रोजगार छान आहे असेच पिढीजात व्यवसाय चालू ठेवा आम्ही ही माहिती बघून धन्य झालो
मित्रा तुझे व्हिडिओ फारछान माहिती पूर्ण असतात असेच काम चालू ठेवा खरे कोकण वस्तू तयार कसे करतात हे चालू ठेवा
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ
खुप छान माहिती सुदर। विडियो
🚩🙏🏻 जय गोरोबाकाका,🙏🏻, अभिनंदन 💐 🚩
Tumche vedio khupch chan aastat kokanatil udyog aasha vedio madhunlokan paryant pohchwnya che kam tumi karat aahat 😊
मेहनतीला मरन नसते. ही मन खरी आहे.
Khup sunder mahiti shubhechha
खूप छान, पारंपरिक व्यवसाय व त्याला आधुनिकतेची जोड.
Blessed to see... truly very hard work of this Kumbhar peopleand their femiliea.... Salute to this Mr. Avinash Arjun Kumbhar & Family.... ....Great share Lucky Sire.... Salute.... My heartiest prayers for you Lucky Sire....God Bless!
खरंच खूप छान माहिती मिळाली. 🙏 थॅन्क्स
यशस्वी भव .
Khup chan mahiti dili dada , kadhitri sutar kam aani tya lokanche pn anubbhav yakaila aavdel dada te dhakhva br ❤ namskar kumbhar dada tumchya mehntila.
बापरे केवढे कष्ट आहेत.आता कोणी विचारणार नाही कि एवढी किंमत कशी? खूप सपोर्ट करा व किंमत पाडून मागू नका .
Khupchan mehnat disali tyanchi asech video lokansathi eye opening thartil 🎉
खूप छान माहिती दिली... 👌👌
खूप छान माहिती दिलीस 👍👌
Khupch sundar
अतिशय सुरेख माहिती दिली आहे,
जय गोरोबा काका .
खूपच छान.
❤❤
छान व्हिडीओ
Khup chhan
Mitraa khup chaan ani mahitipurn asaa video banavlaas
लकी... खूप छान
लोकांना वाटायचं की कोकणातली मातीची भांडी बाहेरून येतत
Khoopch chan mahiti dili very nice
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Kiti sundar 👌🏻👌🏻👌🏻
Khre👈 Kastkari👌
छान विडिओ, खूप मेहेनत आहे
Ati sundar 👌👌👍
Video खूप छान आहे फक्तं एक शंका की यात जेवण बनवणाऱ्या भांडी मध्ये काही bonding बनविणारे केमिकल मिक्स करतात का ? याचा खुलासा केला असता तर बरे झाले असते.
Khupch Bhari 👌
मस्त
फारच सुंदर
Khup chan information
Tumhi ha kumbhar wyavasay karata aahat to goavi karat aahatparantu tumhi Mumbaila yewun ha wyavasay karawa Ani jaast giryaike milawawit yekadha tray karun pahawa tumhala all the best
अप्रतिम व्हिडिओ लकी दादा... मला यातली भांडी घ्यायची आहेत पण मी रत्नागिरी ला राहते ते पाठवू शकतात का विचारावं लागेल..बाकी देव बरे करो
खूपच मेहनत
Very nice video God bless you
Very Nice 👌 Price Pan Khup Reasonable Ahe 😊
Very nice vlog, lovely , class, mast
चांगल काम करतायत.खूपच मेहनीतचे आहे.पण संध्याच्या काळात मातीची भांडी वापरत योग्यच आहे.आपला पत्ता सांगू शकाल का ?
छान माहिती..
Khup chan Vlog! ❤
Great❤❤❤🎉🎉love it, send link to buy
Tumhi pharach kami rate ni vikta aahat… retail madhe khup kimmant aahe.
Khup mehat karata.. mhanun sangitla..
Navin design pan try kara..
Hi matichi bhandi aamhala mumbai sarkhya thikani magvta yetil ka?
Mast mahiti delat, address sanga
Ok 👍👍👌👌 ok mast best nice good sar
Dada ekdivshi me tumhala business dein ..bappa charni prarthna 🌺🌺🌺
Paramparagat vyavsay adhunik padhatine pudhe nenarya udyojakana sahkary milal pahije
Amhala matichi bhandi havi astil tar mumbai la pathau shakta ka..
मस्तच खूप मशीन,invesment श्रम लागतात म्हणून मोल भाव न करता विकत द्यावे
VERY NICE 👍👍
Very very nice video
After Watching vlog we tried to contact Mr. Avinash on his number many times but he did not respond to our call nor he call back even we whatsapp him for which he too did not reply, this is why we KOKANIS lag behind in bussiness, Anyway I appreciate your hard work Mr. Lucky to promote our local entrepreneurs, best wishes for your good WORK.
मी देखील प्रयत्न करीत आहे त्यांच्याशी contact करण्याचा पन ते call receive करीत नाही, आणि whatsapp msg ला पन answer देत नाहीत.
ह्यात रंगकाम करता येते का बाहेरून किंवा आतून??
Thank you laki Dada.
I regularly watch your shows. most are 👍. My only request to you is please, please reduce your voice while talking . It is very loud and very irritating. we have to continuously sit with remote in hand to reduce the volume when you start talking. You put your Tv and see and hear for yourself . Please do the needful. 🙏
Mold vr bhandi bnvnyasathi chemical cha vapar kartat as ekl ahee.. Mg hya vedio mde mold vr kse bhande bnvle ahe? He pure matiche ahe ka?
Je kaay dakhwle te tumhala videot baghayla milale
Super
Was looking for non veg cookin वेसेलस
Mast
ये मिट्टी के बर्तन कहां मिलेंगे navi mumbai ka address
आम्हला हवे असतील तर कसे मागवायचे
Kumbar Manu a payal Kon Kimat detho
आम्ही पण कुभार आहे
❤❤
Online milte ka puna
👌👍
Mala bulk quantity hava ahe
Please share exact location
Kuthe bhetil hi bhandi vikat , gavi ,
Online detat ka
Avi dada❤❤❤
मी तुमचे शो नियमितपणे पाहतो. बहुतेक 👍 आहेत. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की, कृपया बोलताना तुमचा आवाज कमी करा. हे खूप मोठ्याने आणि कानांना हानिकारक आहे. जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हा आवाज कमी करण्यासाठी आम्हाला सतत रिमोट हातात घेऊन बसावे लागते. तुम्ही तुमचा टीव्ही लावा आणि स्वतःच पहा आणि ऐका. कृपया आवश्यक ते करा. 🙏
❤❤❤❤❤
He bhandi online bhetil ka karn amala aevdya dur jata nahi yenar
मला मातीच्या मुर्त्या मिळेल काय किल्ले साठी पाहिजे
❤❤❤chan
आपला पत्ता कृपया द्या.
K̲o̲k̲n̲a̲t̲ k̲u̲t̲e̲ m̲i̲l̲a̲t̲a̲t̲ m̲a̲t̲i̲c̲h̲i̲ b̲h̲a̲n̲d̲i̲ s̲a̲n̲g̲a̲
❤❤😊👌👌👏👏👏💐💐💐🙏🙏
On line no pathava