मंगेश साबळेंना नवीन गाडी कोणी दिली खरं नाव आलं समोर | Mangesh Sable | Danve Vs Kale | Jalna Loksabha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024
- #loksabhaelection2024 #election204 #jalnaloksabha #mangeshsable #raosahebdanve #kalyankale #maharshtrapolitics
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,क्राईम,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा अस्सल गावरान भाषेत, स्पष्ट आणि सविस्तर फक्त गावरान विश्लेषक या आमच्या चॅनेल वर,
==================================================================
आमच्या TH-cam Channel Subscribe करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ @user-vg3mo1lk9y
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ gavranvishleshak
==================================================================
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ gavranvishleshak
==================================================================आम्हाला Quora Subscribe करा
gavaranavisles...
==================================================================
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत
For Business Enquiry Email:- Suryashinde98@gmail.com
जालना मतदारांनी सर्वांनी मतदान करावे माणुस ईमानदार आहे आदर्श सरपंच मंगेश भाऊ साबले
मंगेश भाऊ तुमच्यावर आत्ता काहीही आरोप होऊ शकतो पण पूर्ण समाज तुमच्यासोबत आहे. आत्ता माघार नाही जय जवान जय किसान जय शिवराय 👍👍👍👍👍
मंगेश साबळे आपण जालना मधुन जरूर निवडून येणार आहे एकदम भिंनदास्त रहा सर्व समाज तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे एक मराठा कोटी मराठा
मंगेश साबळे साहेब. तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है साथ साथ रहूंगा रहूंगा रहूंगा
एकच वादा मंगेश दादा एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील
मंगेश भाऊ तुम्ही निवडुन यनार फिक्स खासदार
मंगेश भाऊ सर्व मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी आहे ।
सरपंच आरोप भरपूर होतील पण आता लढायचे आणि जिंकायच गोरगरीब जनतेला तुमच्या सारख्या तरुणांची गरज आहे
रावसाहेब दानवेचा करेक्ट कार्यक्रम करा.. साबळे तुम्हाला जनतेचा प्रचंड सपोर्ट आहे..
मराठ्यांनो या तरुणाला निवडून द्या हा योग्य तरुण निश्चितच देशासाठी उपयोगी आहे.
असे किती तरी आले आणि गेले....निवडून आल्यावर ज्याचे तेच होतात....किती मराठी आमदार खासदार आहेत काय केले त्यांनी समाजासाठी?फक्त स्वतःची घर भारतात
मंगेश भाऊ मराठा समाजाला तुमच्यासारख्या नेत्रुत्वाची गरज आहे
मंगेश साबळे यांना जालन्यातील जनतेने भरघोस मतान निवडुंन दिले पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
मतदार राजा हो मंगेश दादा किंवा मनोज दादा जरांगे हे काय एका समाजासाठी लढत नाहीत हे सर्व साधारण समाजासाठी असणारे महान समाज शेवक आहेत . म्हणून आपण ह्या महान व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहायला पाहिजे ही माझी सर्व समाजाला कळकळीची विनंती आहे👍
असा तरुण तडफदार राजकारणी हवा आहे 🚩🚩
आपल्या. पाठीशी. सर्व. समाज. राहिल. कारण. आपले. विचार. चांगले. आहेत. मी. जयभीम. वाला. आहे
सर्व. समाजाला. बरोबर. घ्या.
एक. सरपंच. खासदार. होणार
मनापासून. शुभेच्छा
मी मजदूर आहे तरी पण अजून मी तुमचे जे व्यक्तिमत्व बघू घेता . थोडं काम करून मी तुम्हाला 5000 ची मदत करेन.
तुम्ही आम्हाला 100% न्याय देणार
मंगेभ भाऊ तुम्ही आजच खासदार झाले आम्ही तुमचे पाठीशी आहोत यशस्वी भव बाळा विजयी भव एक मराठा लाख मराठा
सर्व समाजातील युवा पिढीने तुमचा आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व आहे
मंगेश दादा तुम्ही लोकसभेत निवडून जाणार यात शंकाच कोणी काही म्हणो तुमचे पाऊल योग्य पडतं आहे एक मराठा लाख मराठा माझ्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
ईमानदार आणि स्पष्ट नेतृत्व मंगेश भाऊ आगेबडो
मंगेश भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
मंगेश भाऊ 100% निवडून येणार आपण. खासदार व्हायचं जरांगे पाटलांना साथ द्यायची
बेटा खूप स्वाभिमान आहे तुझा तू लढत राहा या pasywalan समोर tikaw लागो का n लागो pn याना पाडायला tri उभे राहा hy अनेक वर्षांपासून नुसत स्वताची उन्नती करून rahily यांना हिसका dhakvch ऑल the बेस्ट beta
Khup Chan mangesh bhau ❤❤
जालनेकर अब तुम्हारे हवाले मंगेश साबळे साथियो..
घासुन नाही तर ठासून येणार भावी खासदार
साबळे भाऊ तुम्ही निवडून येणार जय हिंद
मंगेश भाऊ एक नंबर आहेत अभिनंदन खासदार होणार आहे 101% झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद एकच
मंगेश साबळे भाऊ आई तुळजाभवानीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी
एकच भाऊ मंगेश भाऊ
मला खूप आनंद वाटतो की मी मंगेश भाऊ साबळे यांच्या मतदारसंघातील मतदार आहे
स्टंट करायला पण दम लागतो भाऊ मंगेश भाऊ ❤
सर्व मराठा समाजाने मंगेश दादाला साथ द्यायला हवी
जालना कराणा कळकळी ची वीनती मगेश साबळे च्या पाटीशी खबीर पने ऊभे राहून खासदार करा
मंगेश साबळेकडे मराठा म्हणून पाहू नका , इमानदार , आणि गोर गरीब सर्व समाजातील लोकांना न्याय मिळवून देणारा माणूस आहे , त्यामुळे असे लोक संसदेत गेले पाहिजेत , हेच लोक जुन्या राजकारण्यांची कंबरडे मोडून काढतील
मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा ...
सरपंच मी एक कर्ज बाजारी शेतकरी आहे पण पुन्हा 10000 कर्ज काढुन ती मदत तुम्हाला असेल
🙏🙏🙏🚩
खूप खूप छान अमी पण मदत करू होईल तेवढी...
सरपंचाला बैंक जरी दिली तरी कमीच पडेल ओ आणि आपली आगरबती कुठे लावता
@@udayrajpise6836कधीतरी, एका बापाने व एकाच आईने काढले आहेत, तुम्हाला, या कलीयुगात तरी, नियतीने, माणुसकीने, व चांगल्या कर्माने कमेंट्स करावी आपण, 🤷♂️
समाजासाठी कोणी झटत असेल तर त्याच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपली साथ असावी हे प्रत्येक मराठाने समजल पाहिजे
मंगेश भाऊ विजय आपलाच विजय आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे
सरपंच मी तुम्हचा पैन आहे. पण माझे गुरू म ज पा आहे ❤❤❤❤❤❤
मंगेश भाऊ (सरपंच) हे अतिशय ईमानदार व्यक्तिमत्व आहे.यांना आपण सर्वांनी साथ देणं खूप गरजेचं आहे.मंगेश भाऊ आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
जयशिवराय जय महाराष्ट्र मंगेश भाऊ,साबळे, धन्यवाद आभिनंदन
शेवटचे काही पॉईंट एकदम बरोबर आहे राजकारणाशिवाय पर्याय नाही.
मंगेश साबळे च आले पाहिजे खासदार.
असेच काम करत रहा alwayes support सिन्नर च्या वतीने
Jay ho mangesh bhau❤❤❤
मंगेश साबळे ला मदत करण्यासाठी फोन् नंबर किंवा क्यू आर कोड किंवा अकाउंट नंबर उपलब्ध करून द्यावा एक मराठा लाख मराठा
सर्व समाजाने मंगेश भाऊनां.बहुमताने निवडुन द्यावे.हि नम्र विनंती.
मी जिंकण्यासाठी निवडणूक लढवत नाही हे वाक्य यांनतर वापरू नका ..उलट मराठा मतदारासोबत इतर सर्वधर्मीय मतदार जे या प्रस्थापितांच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळलेत त्यांना सोबत घेऊन आपल्याला निवडून यायचं व बाबासाहेबांचं लोकशाहीचं सप्न खरं करायचंय मंगेशराव...
Ek dum barobar nirnavye aahe sir, chagle netruvachi garj aahe…,,Full support
भावी खासदार मंगेश साबळे
विजय तुमचाच आहे सगळ्या महाराष्ट आपल्या कड पाहतो आहे
जाण्या मधून भावी खासदार मंगेश भाऊ साबळे
Mast❤
जालना
एक दम बरोबर आहे दादा एक मराठा कोटी मराठा मराठा
मंगेश भाऊ तुम आगे बढो हम तुम्हरे साथ है
💪🙏मंगेश दादा साबळे विजय भव 🚩💯
मगेश दादा खुप छान
एक नंबर सरपंच आहे मंगेश साबळे भाऊ आणि फिक्स खाजदार आहे
कॉमेडी किंग रावसाहेब बा पेक्षा साबळे साहेब सर्जनशील
स्वाभिमानी क्रांतीकारी सविनय सप्रेम जय शिवराय जयभिम भाऊ MH 22,!!!
मराठा समाजाचा बुलंद आवाज मंगेश साबळे पाटील एक मराठा कोटी मराठा
मंगेश भाऊ च खासदार होणार
ग्रेट आहे मंगेश दादा तु 💖💖
Only mangesh dada
अतिशय योग्य बोलले भाऊ आणि निर्णय पण योग्य आहे
मंगेश भाऊ विजय भव ❤❤🎉🎉
मंगेश दादा साबळे आपण 2 लाख च्या लीडवर निवडुन येणारच दादा
सगळे मतदार भाऊ दादा ताई आका सगळे मिळून मगेश भाऊ ला खासदार बनवु
एकच वादा मंगेश दादा
👌
मंगेश साबळे खासदार होणार
मंगेश दादा ला संधी द्यावी एकदा
एक लाख शुभेच्छा भाऊ
मंगेशदादा, मनोजदादा विजयी भव
एक संधी मंगेश साबळे ✌️✌️👌MH21
आपल्या मुळे रावसाहेब दानवे यांचा मार्ग मोकळा होणार हे निश्चित
विजयी भव❤
मंगेश भाऊ विजयी भव ❤
विजयी भव भावी खासदार 🎉
मंगेश साबले जिंदाबाद
Mangesh sabale jindabad ❤
सगळ्यांना एक विनंती आहे 🥺 मदत करा दादानां निवडून आले पाहिजे ❤😌
Go ahead, Mangeshji.Wish you have a bright future❤
भाऊ सर्व समाज तुमच्या मागे आहे
जय शिवराय..🎉🎉
खरंच मंगेश भाऊ तुम्ही सर्वसामान्य माणसाचा देव माणूस आहे
विजेय भव 🎉🎉
जालना जिल्ह्यातील खासदार मंगेश साबळे
खासदार मंगेश साबळे
कोणितरी नविन माणुस राजकारणात येतो आहे त्यामूळे स्वागत. गरिबांनी राजकारणात आलेच पाहिजे
मंगेश साबळे यांना साथ द्या
Mi nashik ozar kar... mi maratha nahi .. pan tari mangesh bhau vijayi zale pahije he mana pasun vatate..
🎉🎉🎉🎉❤❤❤
साबळे पाटील आगे बठो
जय शिवराय
एकच साहेब रावसाहेब
. . विधानसभे साठी हा ठीक आहे लोकसभा अजून हा परिपक्व नाही याची भाषा व गुर्मी काही कामांची नाही 😢😢😢😢😢
🎉🎉🎉🎉
फक्त मंगेश भाऊ साबळे:- पांडुरंग गायकवाड पाटील
barobar aahe bhau .tu ubha rahach.
भावी खासदार मंगेश साबळे साहेब
मंगेश भाऊ तुम्हांला च मतदान करणार आम्हीं
समाजासाठी गोर गरीब जनतेसाठी लढणाऱ्या मंगेश दादाला च मतदान करा
मंगेश सांबळे तरूण आहेत त्यांचात खूप डेअरिंग आहे संधी द्या खुप पिढ्यांना कमवून ठेवले त्या वयस्कर मंडळी ला घरी बसवा मंगेश साहेब जय हो