मी स्वतः धसला मतदान केलं आहे आणि माझ्या गावातून धसला 600 मतदानापैकी 400 मतदान आम्ही ताईंनी सांगितल्यामुळे दिलं. नाहीतर आम्ही धसला एक सुद्धा मतदान दिले नसते.. तुझ्यात दम आहे तर राजीनामा दे आणि पुन्हा निवडून लढ मग समजेल तुला
अगोदर विचारलं होत मुंडे साहेबांचा फोटो का काढला तर म्हणी रंगरंगोटी चालू आहे, तुझ्या मध्ये हिम्मत होती तर ताई ची सभा कशाला घेतली, अगोदर पासून विरोध दाखवायचा ना पठ्ठ्या😂 निवडून आला तर शेर झाला का
@@gkskfkvkskc - Tuzya sarkhya War Room chya Fake accounts ne aamhala nai shikavu khara kai ani khota kai. Pratyek video vr yeun negative narrative ani comments krun Khara kai te badalat nasta😂
एकदम बरोबर विश्लेषण आहे बीड मधे मुंडे घराण्या विरोधात मराठा नेतृत्व संपल्यात जमा असल्याने दुसरे कोणते मराठा नेतृत्व पुढे येण्या अगोदर आपण ही संधी सोडू नये यासाठी उचलेलं पाऊल आहे
आम्हाला वाटते यांनी 4 दिवस आधीच गरळ ओकली पाहिजे होती.... मग त्यांची जागा त्यांना कलली असती
पंकू ला पण कळेल नंतर
मी स्वतः धसला मतदान केलं आहे आणि माझ्या गावातून धसला 600 मतदानापैकी 400 मतदान आम्ही ताईंनी सांगितल्यामुळे दिलं. नाहीतर आम्ही धसला एक सुद्धा मतदान दिले नसते.. तुझ्यात दम आहे तर राजीनामा दे आणि पुन्हा निवडून लढ मग समजेल तुला
पुरावे बाहेर आले आहेत त्यामुळे धस अण्णा खर बोलत आहेत हे बीड जिल्ह्याने बघितल आहे
सरडा पण रंग बदलायला कमी पडेल.
का काढू नये
फक्त मुंडे ची मक्तेदारी आहे का
Jamtay ki. Taicha jivawr nivdun yaych n m rang badaylch evd hot tr adhich rang dakhwaych na.
@@dddoifodeअरे तूझ्या ताई ला लीड दिली होती तूझी ताई 70 हजार मतांनी पडली आहे पुढच्या वेळेस कळेल तुला
Munde samarthakani kam kele naste tr ha padla asta
मुंडे समर्थकांनी विरोधात काम केलय
फक्त सुरेश धस...
धस साहेब आगे बढो
ह्याला मंत्रिपदाचे स्वप्न पडायला लागलेत
जनतेतून निवडून आलेलेच मंत्रीपदाची आशा करू शकतात ना मागच्या दाराने वागीण दुध पितेय अन् आपल्याच माणसाला पाडायचा प्रयत्न पण करतेय😂😂
@@gkskfkvkskc- Aala ka fake account ithe pn khote comments ani negative narrative set karayla. Lokanna sarva khote dhande samajta aata ?😂?
जनतेतून निवडून अण्णा आलेत मंत्री फिक्स होणार
@@gkskfkvkskc gaddar la nahi bhetat re 😂😂
अगोदर विचारलं होत मुंडे साहेबांचा फोटो का काढला तर म्हणी रंगरंगोटी चालू आहे, तुझ्या मध्ये हिम्मत होती तर ताई ची सभा कशाला घेतली, अगोदर पासून विरोध दाखवायचा ना पठ्ठ्या😂
निवडून आला तर शेर झाला का
पंकजा ताईंनी पूर्ण बीड जिल्ह्यातील वंजारी समाज चे मतदान भाजप चे विरोधात केले आहे , तरी पण डाळ शिजली नाही
खरं बोलले की मुंडे विरोधी गट बोलायचे वा रे
@@gkskfkvkskc - Tuzya sarkhya War Room chya Fake accounts ne aamhala nai shikavu khara kai ani khota kai. Pratyek video vr yeun negative narrative ani comments krun Khara kai te badalat nasta😂
पंकजा ताई यांनी आम्हाला जर धस यांना मतदान करू नका असे सांगितले असते तर आमच्या गावातून 2 अंकी सुद्धा मतदान पडले नसते . पण आम्ही धस यांना मतदान केले .
अण्णा बोलते सबको कोलते
एकदम बरोबर विश्लेषण आहे
बीड मधे मुंडे घराण्या विरोधात मराठा नेतृत्व संपल्यात जमा असल्याने दुसरे कोणते मराठा नेतृत्व पुढे येण्या अगोदर आपण ही संधी सोडू नये यासाठी उचलेलं पाऊल आहे
बाप्पा!!!!!
😂 बाई पुरावे दिलेत त्यांनी तू जरा भानावर ये
समाजकारण इमानदारीने करा कोणीही रोखू शकत नाही हे कीतेक वेळा सिद्ध झाले आहे
येवढाच दम होता धस तुझ्यात तर तू आधी बोलून दाखवायचं ना
अत्यंत छान आणि बरोबर विश्लेषण 100% सत्य
आम्हाला जगू द्या.....
आता जातीवाद नको.... आता
विरोध कोणाला करायचा हे तुम्ही सांगणार का..
वाह रे नकली मीडिया 😂😂😢
मराठा बोलते!!!!!
सबको कोलते ❤❤
@@hard-crackers1227 तुम्हाला कोलल की सपशेल
विधानसभेत ❤ डे लागते 😂😂😂😂
@@suryakant9800 140+ निवडुन येते 😂😂😄
@@hard-crackers1227 पण ते ओबीसी विचारांचे निवडून येते, ते मराठा आरक्षण बद्दल कूच नहीं बोलते🤣
ओन्ली सुरेश धस
Bhavi palak mantari Suresh Dhas Anna fix minister ❤❤❤
2029 ला रानडुक्कर वळायला पाठवुत
ताईला सांग आता ते करायचं,😂
@@sandeshphasale9503 tuzya aache bhok
Tuhi ja taisobat
2029 pryt fadanvis thevto ka nahi tujya panku la mahit nahi 😂 tasach fekun deil to
News वाला ना आग लागली अस वाटत आहे
सुरेश धस खरे बोलले आहे
Zala election...japa relation..
Fixed minister Dhas Anna
पंकजाने सगळ्या बीड जिल्ह्यातील वंजारी मतदान महायुतीच्या विरोधात केले आहे.
कुणाच्या घरात घुसतो कार्यकर्ते लाचार आहेत,,,, त्या मुळे काही बोलत नाहीत
Suresh Dhas maratha ahet ani Pankaja tyanna padnyasathi prayatn krt hotya khup kpti bai ahe pankaja
धस साहेब.. पंकजा मुंडे विरोधी भूमिका घेऊन... फडणवीस साहेबाचे good बुक मघाय येयाचे आहे ही एक राजकीय खेळी आहे...
1995 zp कोणी दिली
मुंडे 💪💪💪💪पॉवर महाराष्ट्र
लवकर तुझा गेम...
Suresh dhas ❤❤❤❤
धस 👍
Only anna❤
आगदी बरोबर खरा जाती वादी आहे हा?
Anna no 1
original beed tiger
Only P /M
Asti mdhe vanjari 70000 tar maratha170000 aahet
रंग बदलू गिरगिट
धस साहेब बरोबर आहे
Taisaheb❤
मंञीपदाचे आशा
Dhas
Dhas yala mantri pad pahije manun boltay ha.voting honechaya agodar bolyach hota dhas tuzhi layaki dhakhali asti OBC samajne.
वंजारी शेवटी जातीवर गेलेच
Aare evdhe tanaychi garaj nahi . Purave dakhav jahir kar aamhi sarva OBC mafi magu purave nasel tar tu mafi mag
बाई तुम्ही बोल भिडू सोडलं का?
पूर्ण video copy kelay
Suresh dhas ❤❤❤❤❤