लोखंडी जाळीचा कारखाना | कंपाऊंड जाळी | Chain Link Fence Business | Shodh Varta |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 มี.ค. 2023
- लोखंडी जाळीचा कारखाना | कंपाऊंड जाळी | Chain Link Fence Business | Shodh Varta |
#तारकंपाऊंड
#LokhandiJali
#शोधवार्ता
सर्व प्रकारचे जाळी मशिन खरेदीसाठी येथे संपर्क करू शकता
👉 पवार स्टील, मिरज, जिल्हा - सांगली , महाराष्ट्र
संपर्क - 9763652075 / 9423951085
----------------------------------------------------------------------------------
उद्योजक - वैभव बालासाहेब मुळे संपर्क - 7028541764
-------------------------------------------------------------------------------
मित्रांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे.🙏
आम्ही महाराष्ट्रातील आजच्या सुसक्षित युवकांना, युवतींना व महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावं म्हणून वेगवेगळ्या, नवनवीन व्यवसायिक संकल्पना आणत असतो. जेणेकरून आपल्याला व्यवसाया संदर्भात किमान आयडिया मिळू शकेल....
शोध वार्ता टीमचा कायम एक उद्देश राहिलेला आहे, की महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला व्यवसायाची एक संधी मिळालीच पाहिजे. म्हणून आम्ही नवनवीन व्यवसाय शोधत असतो, जर आपल्या आसपास एखादा युनिक असा व्यवसाय सुरू असेल तर आमच्याशी संपर्क करा, आमची टीम त्याचा नक्की विचार करेल....
👉 चला एक स्वावलंबी महाराष्ट्र घडवू या ...👍
-------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारे व्यवसायाचा / कंपनीचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
शोध वार्ता : मुक्तपत्रकार संतोष ढाकणे - 9765757575
Mail id - dhakanes40@gmail.com
-------------------------------------------------------------------------------
मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्यवसायाबद्दल तुम्हाला अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला subscribe करा आणि bell आयकॉन नक्की दाबा....
-------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ईशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
-------------------------------------------------------------------------------
अतिशय चांगला चॅनल आहे, तरुणांना तुमच्या व्यावसायिक व्हिडिओ पाहून नक्कीच प्रोत्साहन मिळते😊
मनःपूर्वक आभार सरजी आभारी आहे....❣️🙏
बीड जिल्हा वासियांच्या सेवेत सदैव तत्पर आपलाच वैभव मुळे 🙏
नक्कीच,
आपला लाभ बीडकरांना होईल...👍
मराठी तरुणांना प्रेरणा...
नक्कीच सर
अतिशय छान माहिती दिलीत
Khup Chan mahiti dili v kharach khup Chan sir ji nice
Greatdada
Sir khup Chan mulakat dili
छान आहे भाऊ
कमितकमी 30ते 35लाख भांडवल लागतेत्र
आपण वायर आहे म्हणून बोलवले पण एक आठवड्यानंतर ही मिळाले नाही
खूप छान गुरुदेव 🙏
खूप खूप धन्यवाद ताईसाहेब
Very good
Ham pratiksha kr rahe hai sir....apka Kam la jabab hai....💐
बहुत बहुत शुक्रिया सरजी🙏❤️😍
Sundar🎉
Congratulations 🎉
खूप खूप धन्यवाद सरजी
छान माहीती
🙏🙏
mast
Very good sir
बहुत बहुत शुक्रिया भाईसाब
🙏
धन्यवाद मॅडम🙏
शोधवार्ता टीम कायम अशा नवनवीन व्यवसाय संदर्भात आम्हाला माहिती पुरवत असते त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल धन्यवाद
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देण्याचे काम करत आहेत यापुढेही आपले पाठबळ मिळेल या अपेक्षा सह मनःपूर्वक आभार
शोध वार्ता टीम व्यवसायाचे माहेर घर आहे
मनःपूर्वक आभार सरजी🙏
Busness करायचा झाला तर पैसा लागतो आणि गरीब माणसाला बँकेतून किंवा जिल्हा उद्योग केंद्रातून कोणतेही कर्ज उपलब्ध होत नाही. तुमच्याकडे गॅरंटी असलेला माणूस लागतो तरच कर्ज उपलब्ध होते. या Busness साठी कमीत कमी 15 लाखापर्यंत गुंतवणूक लागते. Automatic machine साठी 30_35 लाख रुपयांची गरज असते.
चूक
6 ते 7 लाखात हा व्यवसाय चांगल्या पद्धतीत सुरू होऊ शकतो...मॅन्युवल मशीन पासून
साहेब manual मशीन ची किंमत 1.5 -2 लाख + शेड ची investment 2.5 - 3 लाख + raw मटेरियल Mininum 10 ton घ्याव लागतो तरच आपल्याला परवडते. 10 ton ला आज 6.5 लाख लागतात + transport + इतर खर्च मिळून सर्व 15-16 लाख लागतात.
आणि छोटे busness वाले मोठ्या busness ला कॉम्पिटिशन देऊच शकत नाही.
दादा तुम्ही संपर्क साधा व्यवस्थित माहिती मिळेल
@@vaibhavmule7433dada contact no dya tumcha
Bhau cha nmbr dya
आम्ही वाट पाहत आहोत...
उद्या संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...
सर या plant चे location माहित होईल का बीड मध्ये कुठे ते, भेट देण्यासाठी 🙏
व्हिडिओ मध्ये वैभव मुळे सरांचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा सर
नेहमीप्रमाणे आताही आम्ही प्रतीक्षेत
उद्या संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद
1 kilo mage banawantache kharch kiti he sanga sar
दादा संपर्क केलात तर सगळी माहिती दिली जाईल
तुमचे व्हिडिओ छान असतात सर. पण व्यवसायासाठी Government subsidy che कोणते कर्ज असतात. त्याविषयी पण माहिती द्या.
सरजी आपण,
जिल्हा उद्योग केंद्रात एक वेळेस भेट द्या जिल्हा उद्योग केंद्राच्या दर्शनी भागात फलकावर पूर्ण सबसिडी म्हणजे कोणत्या कर्ज प्रक्रियेवर किती सबसिडी आहे असे स्पष्ट दिलेलं असतं जर आपल्याला त्यामध्येही नाही समजलं तर संबंधित अधिकाऱ्याला जाऊन आपण चौकशी करू शकता सर
Ok सर मि DIC मधून PMEGP LOAN APPLICATION टाकले आहे..
काजू प्रक्रिया उद्योगासाठी...
Namber send kra
सर ड्रँगन फ्रूट लागवडी वीषयावर ऐक सवीस्तर व्हीडीओ बनवा.
सरजी ड्रॅगन फ्रुट बद्दल आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पहा आणि त्यामध्ये जर काही माहिती कमी वाटत असेल तर त्यामध्ये परजणे या शेतकऱ्यांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा आपल्याला पूर्ण माहिती देतील ते
@@shodhvarta धन्यवाद सर
आम्ही वाट पाहत आहेत...
रविवारी संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...
Sir mala compaut jaki gychi ahe tar tumcha kade ti kashi melel kg ka qourfut bhetel ret kasa asel
सरजी,
व्हिडिओमध्ये संपर्क क्रमांक दिला आहे त्यांच्याशी संपर्क साधा....
संपर्क करा सर माझ्याशी
कधी चालू होणार आहे तेसुद्धा सांगा
उद्या संध्याकाळी सहा वाजता
kadhi chalu hoil vidio..
उद्या संध्याकाळी सहा वाजता
जामखेड फळबाग साठी जाळी देता येणार नाही असे सांगण्यात आले ?
आपला प्रश्न नाही समजला
सर तुमचा नंबर मिळेल का
मो नबर
Aamhi vat pahat aahot
उद्या संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...
नंबर.कळवासर
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे
कंपाऊंड करण्याची जाळी आहे वाटत हि बहुतेक...
व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला नक्की समजेल...👍
Ho
मशीन कुठे मिळेल व किंमत सागा
th-cam.com/video/_KAmo4wBmDE/w-d-xo.htmlsi=bNidFRHyBf6axbAa
संपर्क करा सर
आतुरता आहे नवीन व्यवसायाबद्दल जाणून घेण्याची
ताईसाहेब,
आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल...
कारखाना मालकाचा मोबाईल नंबर द्या
Shodhwarta mobile number द्या
सर तुमचा नंबर मिळेल का