रानातील ताजी ताजी आरात भाजलेली रताळी , न भिजवता शाबूचा असा भन्नाट फराळ ,उपवासाचं ताट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 74

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 2 ปีที่แล้ว +4

    Traditional recipe ek number🎥🙏 june diwas aathawale.

  • @pradeepsawant7936
    @pradeepsawant7936 2 ปีที่แล้ว +1

    Tatya mast amchya kuthe he nashibat. Kharach tumhi Kiti nashibwan. Junya athavani ne tar khup chan vatatay

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 2 ปีที่แล้ว +5

    आई तात्या रताळी कशी तयार होतात हे तुमच्यामुळे पहायला मिळाले. तात्या त्यांच्या लहानपणीच्या आठवणीत छान रमले हे त्यांच्या आनंदी चेहऱ्यावर दिसत होते. आई किती झटपट साबूदाणा बटाटा भजी शिकवली. खूप छान. तात्यांचा खासा बेत आम्हालाही आवडला. धन्यवाद. दोघांनाही नमस्कार.

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 ปีที่แล้ว

    Very sweet languages

  • @tanujakanthe2553
    @tanujakanthe2553 2 ปีที่แล้ว +16

    तात्या आणि आई खूप च छान बेत.. यावेसे वाटते

  • @pritibaviskar7345
    @pritibaviskar7345 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान...नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @tukaraminamdar1761
    @tukaraminamdar1761 2 ปีที่แล้ว +2

    तात्या तुमची संपूर्ण नाव व गावाचा पत्ता तसेच मोबाईलवर पाठवावा तुमची आम्हाला भेट घ्यायची आहे

  • @sadhanadeshmukh3971
    @sadhanadeshmukh3971 2 ปีที่แล้ว +2

    साबुदाणा बटाट्याची भजी पाहून तोंडाला पाणी सुटलं, असं ‌वाटलं‌‌ आत्ता जावं खायला,आई खुप सुगरण आहेत,

  • @AM-zp6lh
    @AM-zp6lh 2 ปีที่แล้ว +2

    *जो कोणी हे येवढे अप्रतिम व्हिडिओज बनवत असेल ना त्यांना रिकवेस्ट आहे प्लीज त्यांनी पण स्वतःचा चेहेरा व्हिडीओ मध्ये दाखवला पाहिजे आम्हाला आवडेल तुम्हाला बघायला आणि मला आई तात्यांचे व्हिडीओज येवढे आवडतात ना की काय सांगू सुप्पर पेक्षा पण उप्पर आहे तात्यांचा मळा*👌🥰💖🥰

  • @villageliferupalibhosale1867
    @villageliferupalibhosale1867 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान वीडियो तात्या आणि आई

  • @mandargondhalekar5199
    @mandargondhalekar5199 2 ปีที่แล้ว +3

    Ekdum zakaaasssss 👍.... Navratri chya Shubhechha tumhala Tatya nd kaku...

  • @tukaraminamdar1761
    @tukaraminamdar1761 2 ปีที่แล้ว +2

    तात्या तुझ्या संपूर्ण नाव व गावाचा पत्ता मला कळवा आम्हाला भेट घ्यायची आहे

  • @shobhathorat1724
    @shobhathorat1724 2 ปีที่แล้ว +4

    तात्या खूप खूप छान फराळाचे ताट 🙏🙏

  • @ibrahimmulla1268
    @ibrahimmulla1268 2 ปีที่แล้ว +2

    असेच प्रेम राहू द्या, शतायुषी व्हा
    नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 2 ปีที่แล้ว +1

    तात्या नमस्कार,, काय सुंदर आठवणी सांगीतल्यात,काय मस्त गप्पा मारता आमच्याशी,तुमची ग्रामीण मऱ्हाटी बोली तर केवळ सुरेख.आजचा तुमचा उपवासाचा बेत एकदम फक्कड.

  • @parveenshaikh3128
    @parveenshaikh3128 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 ปีที่แล้ว +1

    !🌟👈!अभिनंदन!🌟👈!खुपच!छान !❤! रेसीपी.
    !🌟👈!❤❤❤!🌟👈🌟👈🌟👈🌟👈👌!
    !🌟👈!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟👈👈👈🌈🌈!!

    • @vijayavaghade5029
      @vijayavaghade5029 2 ปีที่แล้ว +1

      !🌟👈!अभिनंदन!❤👈!खुप च छान ! पोस्ट!🌟 !
      !🌟👈🌟👈🌟👈🌟👈🌟👈🌟👈🌟🌟👈!

  • @suhaskendale4104
    @suhaskendale4104 2 ปีที่แล้ว +1

    तात्या मला तुमचे व्हिडिओ खूपच आवडतात. त्याचबरोबर तुमच्या बोलण्यामुळे मला माझ्या तात्यांची आठवण झाली. माझे सासरे होते.

  • @janunishu6784
    @janunishu6784 2 ปีที่แล้ว +2

    Mastch aai n tatya navratrichya subhecha

  • @varshakamble9867
    @varshakamble9867 2 ปีที่แล้ว +2

    काकू ची खूप माया आहे ....काका वर

  • @shree8139
    @shree8139 2 ปีที่แล้ว +1

    aajun videos takaa kaka ,,plz khoop Chan video aahet , Jevan mast aahe🥰❤️🙏

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 2 ปีที่แล้ว +1

    उपवासाचे पदार्थ खूपच छान 👌
    पण दूध आणि मीठ सोबत खाऊ नये.

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 3 หลายเดือนก่อน

    मस्त स्वताच्या मळ्यातील रताळी बघुन मजा वाटली

  • @vishwasvairagar8903
    @vishwasvairagar8903 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान बेत केला तात्या 😀

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान उपवासाचा पदार्थ मावशी काका

  • @sunitafoodskatta2195
    @sunitafoodskatta2195 2 ปีที่แล้ว +2

    छान #.

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 ปีที่แล้ว

    तात्या काकूला नमस्कार आ हा
    यात भाजलेली रताळी मस्त उपासाच थालीपीठ मस्त मस्त मस्त छान सगळं छानच आहे बास म्हातारं व्हा व तात्या जेवण फार नाजूक आहे घास छोटा खादाड की कुठे तरी मस्त माणूस काय पोटाला लागते तेवढंच खातो इतर शेतकरी चूरुन मरून खातेत बर जवधया सगळेच सारखे नसतात ओके बाय एक आजी 😊

  • @mohansherpekar469
    @mohansherpekar469 2 ปีที่แล้ว +1

    तात्या काकी नमस्कार
    खूप चांगली रेसिपी

  • @opvarad3793
    @opvarad3793 2 ปีที่แล้ว +1

    Bharich..... Bet.... Aai Tatya.... Khup chan bet

  • @papusande4393
    @papusande4393 2 ปีที่แล้ว +1

    Must life aahe tumchi taatyaa aani kaaku

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान बेत धन्यवाद

  • @chandrakalatalande1595
    @chandrakalatalande1595 2 ปีที่แล้ว +1

    काका अणि काकु खुप सुंदर विडियो धन्यवाद

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 ปีที่แล้ว +1

    अहो...
    तात्या का उशीर ओ.... ऑडिओ टाका रहा ओ

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 ปีที่แล้ว

    तात्या फस क्लास

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 2 ปีที่แล้ว +1

    नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान बेत !!! मस्तच!!!

  • @santoshhangarge3276
    @santoshhangarge3276 ปีที่แล้ว

    तुमचं फराळ करायचा आणि तुमचं फराळ करायचा अनोखी तरीका चांगला वाटला वाला

  • @snehalvrao
    @snehalvrao 2 ปีที่แล้ว

    Tatya Aai khupach chan upavasacha bet. Ranatala pharal .swasta jeva.Vaishali Rao. Nashik Road.🙏🙏

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 23 วันที่ผ่านมา

    Wow nice recipe

  • @indiraghai7972
    @indiraghai7972 ปีที่แล้ว

    Happy fast

  • @patilpatil5830
    @patilpatil5830 2 ปีที่แล้ว +2

    Kadak Aai BaBa

  • @ashokkamble6031
    @ashokkamble6031 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏

  • @suvarnalatajamdade2935
    @suvarnalatajamdade2935 2 หลายเดือนก่อน

    खूप भारी🎉

  • @soniyajamdade4940
    @soniyajamdade4940 2 ปีที่แล้ว +1

    लयभार

  • @santoshhangarge3276
    @santoshhangarge3276 ปีที่แล้ว

    6

  • @Shivrai96k
    @Shivrai96k 2 ปีที่แล้ว +1

    Waa tatyaji

  • @bharatdhule6715
    @bharatdhule6715 2 ปีที่แล้ว +2

    Lay bhari

  • @YoginathSwami
    @YoginathSwami 8 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 2 ปีที่แล้ว +1

    Mast zkas video

  • @ranjanazodge590
    @ranjanazodge590 2 ปีที่แล้ว +1

    Sundar Faral

  • @reshmabhais9386
    @reshmabhais9386 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan recipe ahe

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान बेत उपवास चा

  • @santoshjadav2819
    @santoshjadav2819 2 ปีที่แล้ว +1

    आजी आजोबा छान बनवली
    🙏🙏

  • @poojanectar8213
    @poojanectar8213 2 ปีที่แล้ว +1

    Khuuup chaaan

  • @anirudhajadhav482
    @anirudhajadhav482 2 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan

  • @hanumantbankar5951
    @hanumantbankar5951 2 ปีที่แล้ว +4

    लय भारी 👌👌👌

  • @karnwadmare2899
    @karnwadmare2899 2 ปีที่แล้ว +1

    भारीच....

  • @umeshtaur163
    @umeshtaur163 2 ปีที่แล้ว +1

    Great

  • @sunitarambhajani6010
    @sunitarambhajani6010 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान बेत.

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 2 ปีที่แล้ว +4

    Khupcha bhari 😋😋 aaei aani Tatya 😍😍👌

  • @shubhangibhavsar2607
    @shubhangibhavsar2607 2 ปีที่แล้ว

    Superb👍 😋😋😋

  • @swapnilsonawane5505
    @swapnilsonawane5505 ปีที่แล้ว

    Superb 👌

  • @suhaskendale4104
    @suhaskendale4104 2 ปีที่แล้ว +1

    तात्या मला तुमचे व्हिडिओ खूपच आवडतात. त्याचबरोबर तुमच्या बोलण्यामुळे मला माझ्या तात्यांची आठवण झाली. माझे सासरे.

    • @gajendragawande3321
      @gajendragawande3321 2 ปีที่แล้ว +1

      तात्यांच्या शेतामध्ये कोण कोणते पिके आहेत कारले वांगे भेंडी मिरची लहान मिरची कारले ढेमसे वीज प्रकारच्या भाज्या सांभार विविध प्रकारच्या शेंगा हे सर्व भाजीयुक्त भाजीपाला आहे काय तात्यांचा मळा कुठे आहे त्याचा पत्ता कृपया सांगा आम्हाला भेट द्यायची आहे

  • @manishapawar6258
    @manishapawar6258 2 ปีที่แล้ว

    खुप छान, तुमच्या आठवणी खूपच सुंदर आहेत.🙏🌹