तात्या तुमची दोघांची जोडी शतायुषी होव़ो तुम्ही शेतात कष्ट करता तसेच शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे पदार्थ आवडीने खाता तसेच प्रेक्षकांना सुंदर टिप्स देता धन्यवाद। कोल्हापूर च्या भागातील सांस्कृतिक गोष्टी व मधाळ बोलणे खूपच छान वाटते
तात्या तुम्ही आणि तुमची पत्नी एकमेकास खुप पूरक आहात. तुमच्या बद्दल काहीतरी माहिती सांगा. तुमचे गाव कोणते आहे. शेती किती आहे. तुमची मुलगी मुले कुठे असतात. तुमचे vlog कोण तयार करतात. मी तुमचा एक आवडता subscriber आहे. मला सर्व माहिती द्या. मला तुम्हाला समक्ष भेटावयास या याचे आहे.
तात्यांची व्हिडिओ अतिशय सुंदर असा तात परंतु तात्यासाहेब परंतु कसे साहेब आपण शेतकरी आहेत शेती विकासाविषयी आपण कुठलाच व्हिडिओ शेअर झालेला नाही उठलं आणि सुटलं की खावलाचेच व्हिडिओ राहतात आदर्श शेतकरी म्हणून नवे तर सर्वांगीण शेतकरी म्हणून काळजी घ्या तात्यासाहेब खवय्यांना तुमची तरीं 😮दिसते पण बळीराजाचा काय हे कोणाला दिसते तात्यासाहेब थोडाफार विचार करा आणि बळीराजासाठी थोडाफार जगा आपलाच नंदू करणार (कळवाडीकर)
तात्या तुमची दोघांची जोडी शतायुषी होव़ो तुम्ही शेतात कष्ट करता तसेच शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे पदार्थ आवडीने खाता तसेच प्रेक्षकांना सुंदर टिप्स देता धन्यवाद। कोल्हापूर च्या भागातील सांस्कृतिक गोष्टी व मधाळ बोलणे खूपच छान वाटते
घंटा शतायुषी
@@Borngaming2869tyat tumche Kay nuksan aahe?
@@charudattachaudhari5976 खेकड्यांचे नुकसान आहे
Tataya kadhich comment la reply det nahit
किती छान गोड बोलतात तात्या
आणि आई पण खूपच छान जेवण बनवत आहेत
खूपच छान व्हिडिओ
आजच मी या पद्धतीने खेकडे बनवले. खूप छान झणझणीत रस्सा झाला. Thank you so much for sharing the recipe ♥️♥️👌👌👍👍
राम राम मानता खेकड़े खाता ,छान बापु
तात्या काकु एकच नंबर खेकड्याचे कालवण बनविले ❤❤😊😊
Vav mama mast. Kekada. Rasha
Tatya mast 🎉
तात्यांचा विषय लय हार्डय
Ekdam vegali recipe. Mast.
तात्या आणि आईची जोडी 1 दुजे के लिये आहे मस्त ना रब ने बना डी जोडी
Best recipe my favorite🙏
तात्या खेकड्याचे कालवन खुप छान झाले आहे
Ek number banauli bhaji😊
लय जोरदार तात्या ऐक नंबर कार्यकरम झाला बघा
Aakhhe Khekade... Mitha chya panyat thodavel theun... Direct chuli chya aarat bhajun khup chan lagatat 😋👌
wow babuji also helping to mataji, very nice couple and nice cooking 🌷🙏🙏 Namshkar
Khup chan kaka
तात्या तुम्ही आणि तुमची पत्नी एकमेकास खुप पूरक आहात. तुमच्या बद्दल काहीतरी माहिती सांगा. तुमचे गाव कोणते आहे. शेती किती आहे. तुमची मुलगी मुले कुठे असतात. तुमचे vlog कोण तयार करतात. मी तुमचा एक आवडता subscriber आहे. मला सर्व माहिती द्या. मला तुम्हाला समक्ष भेटावयास या याचे आहे.
छान रेसिपी तात्या आणि काकी वजडी रेसिपी करून दाखवाल का काकी
Mast resipi
Delicious recipe
खूप छान
तात्यांची व्हिडिओ अतिशय सुंदर असा तात परंतु तात्यासाहेब परंतु कसे साहेब आपण शेतकरी आहेत शेती विकासाविषयी आपण कुठलाच व्हिडिओ शेअर झालेला नाही उठलं आणि सुटलं की खावलाचेच व्हिडिओ राहतात आदर्श शेतकरी म्हणून नवे तर सर्वांगीण शेतकरी म्हणून काळजी घ्या तात्यासाहेब खवय्यांना तुमची तरीं 😮दिसते पण बळीराजाचा काय हे कोणाला दिसते तात्यासाहेब थोडाफार विचार करा आणि बळीराजासाठी थोडाफार जगा
आपलाच नंदू करणार (कळवाडीकर)
तात्या ऐक नंबर बेत जमला
Me non veg khat nahi pan tumhala khatana baghun tumchya cheheryawarchya samadhanat aanand aahe kaka
Kavchi sobatach khalla?
Very nice
Tatya tumchya dhabhyachi jaga sanga
Khede kawacha sobat khatat ka?
Good r c p thank you 👍👍🎉 i like more
Superb ❤❤
😊😊
तात्या तुम्ही मस्त नांग खाता आणि काकी ला थोड देता हे बरोबर नाही 😂😂
❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌
gaav konte
Amala pan bolva ki khana khilna ka liya
Tatya rassa furrrrr
Love you tatya
तात्या लय दिसा नि व्हीडीवो आला तात्या
Kadi futu det nastat kaku konala pn vicara 😮
नेहमी एकटेच जेवायला बसतात काकीना दाखवत जा की जेवंताने
Tatya tumca Gav konta ahe
Danoli
Kaku as nhi kart khakde
तात्या फास्ट तात्या
Rassa jast piu naka tras hoil
Tatya nashibwan ahe
Non-veg khal mhanun ka
Dubbel money kamate ho
Kaise???