आज मी बनवली पावसाळी कंटोळीची रानभाजी 😍 | Kantoli Pavsali Ran Bhaji | Pranju Pradnu Mummy | Panvel
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ค. 2023
- आज मी बनवली पावसाळी कंटोळीची रानभाजी 😍 | Kantoli Pavsali Ran Bhaji | Pranju Pradnu Mummy | Panvel #KantoliRanbhaji #KantolyachiBhaji #KantoliBhajiRecipe #PranjuPradnuMummy
प्रांजू प्रदनु आणि मम्मी या युट्युब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमच्या घरातील छान छान रेसिपी, गावाकडील गोष्टी, फॅमिली कार्यक्रम त्याच शिवाय आमच्या इतर बऱ्याच गमतीशीर गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही आम्हला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
आमचा कोकणी घरगुती मालवणी मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असल्यास आम्हाला व्हाट्स अप करा. मोबाईल नंबर - 8097266294 (आम्ही या नंबर शिवाय इतर कोणत्याही नंबर वरून ऑर्डर स्वीकारत नाही याची नोंद असुद्या)
आमचे इतर काही मसाले सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता, तर दिलेल्या नंबर वरती व्हाट्स एप करा.
तुम्हाला आम्ही असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
कोकणी लोकांना मांजरी फार आवडतात असे दिसते.
कंटोळीची भाजिला विदर्भात करुटले असे म्हणतात वयणि साहेब गण गण गणात बोते शेगाव अकोला जिल्हा विदर्भ प्रशांत वाघे
Khup chan jewan ❤❤ bhari ❤❤
Mazi Ajji Banvayachi hi bhaji
छान भाजी केली
Yummmm❤
Hi bhaji khup chan hote tai 👍
खूप छान रेसिपी होती ताई 👌👌मी पण आजच कंटोळेची भाजी केली होती मस्त झाली होती. मांजर खूप भारी आहेत मला पण खूप आवडते. 2 cat 🐱🐱दादा prashian आहेत काय 😘😘मस्त च आहेत.
Khup chan
बरोबर आहे दादा तुमच आपल्या कडे करटुलेच म्हणतात विदर्भ वाशिम
आम्ही चणा डाळ टाकून करतो खूप छान लागते
खुप छान भाजी लागते ही भाजी आमच्या सातरा मधे मिळत नाही
Mall madhe paise kami kartat ka mag adivasi ani katkeri lokan kadun paise kami naka karat jau plz khup kasht karun ani mehnat karun te lok ranavanatun bhajya fale fule gheun yetat
Kantolyche kapa pan khoop mast lagta..
👌👌👌👌😋😋😋😋
kantoli chi bhajji amhala pan khup avadtey
काळ मिरे पूड घालून आणखी छान लागते.
एकदा ट्राय करा.
Chan resipi aahe tai video tumche mast astatat
कडू असूनही मुले खातात हे विशेष
Thanks for the recipe
Shoot kartana mic Varsha kade dyal ka mhanaje tumhala repeat नाही करावे लागणार
Varsha chhan masts
Chan
👌👌
👍👌
Kup mast
मसाला टोमॅटो गुळ ओले खोबरे घालून पण खूपच छान लागते
Mi pan udhya karanar kantoli aanali aahet. Bharun pan chan lagatat. Fry pan karun chan lagate. 👌👌🌹
आमच्या नागपुर साईड ला कटोल ची भाजी असे म्हणतात nice
Ho
मस्त होती आजची भाजी.आमच्याकडे म्हणजे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात ह्या भरपुर रानभाज्या मिळतात. आम्ही पण त्याचा असाच आस्वाद घेतो.🙏🏻🤗
tumhi mandangad che aahet ka mazhi maminpn tikdechi he
Majhi favourite ahe Kantoli😇❤
मस्त भाजी 👌🏻👍🏻
माझी मुलगी ६ वर्षा ची आहे तिला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात खूप छान भाजी बनवली
khup chan very nice mast
तुमचं बोललेला आवाज नीट येत नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलं व्यवस्थित येत नाही आणि त्या ताई तर खूप हळू बोलतात तर ऐकायला येत नाही
Va khupch chhan bhaji.mi nakkich try karen...receipe chhan easy...माऊ chhan....❤
मी या कंटोली च्या भाजीत वाल भीजवून मोड काढून साला सोलून म्हणजे बीरडे ते आणी कंटोलीचीभाजी बनवते.मी पनवेल कलंबोलीला रहाते. माहेर रेवदंडा. आमच्या कडे ही भाजी या दिवसात नेहमी बनवून खातो.
Aamhi khandesh madhe yawal raver bhagat katele mhanatat
खुप सुंदर भाजी बनवली ताई
Nice 👌👍
Chan ❤
Aamcyaikde yala fagla boltat 😃
Dada cats kadhi aanli 😍
Yummy healthy and tasty thankyou for sharing
Aamchya kde kartule boltat tyala
Ethe psn tuch shut karttos ka sateesha😅
Chaan
दादा कोणते तेल आहे नाव सांग
❤❤❤
Mumbai la 80 rs pav kilo mi aanali
आमच्याकडे बीडला करटुले म्हणतात
Amchyakde fagal mhntat
अधिक श्रावण महिन्यात नाही निज श्रावणात उपवास असतात
तेच ना
Pan vegch khanar na
@@sakshiahire1056 व्हेज खाणे आणि उपवास यात फरक आहे.
@@sanikakupte217 ho pan kahi lokancha sharavan chalu zala ahe
@@sakshiahire1056 🫢
Khup chan 👌👌👌
Khup chhan👌👌👌
👌👌👌👌👌
Yummy 😋
Mala khup awdte pn ikde milatch nahi, amchakde katwal mhntat yala
😊😊😊
खूपच मस्त आणि टेस्टी 👍👌👌👌👌😋😋😋
आमच्या कडे कटवेल म्हणतात
छान 👌👌👌
Khup chan
कांदा खोबरे वाटण कसे करतात दाखवा
Khup chhan 👌👌
Khup छान❤❤❤❤
Mast 👌👌😊
आमच्या कडे याला काटला बोलतात...श्रीवर्धन (चिखलप)
Plant hall chya gallerit thevlat chan distat
मस्त भाजी
Nice recipe yummy 😋
Tai Mla dya cat
Chan recipe bhari ❤❤
👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
असेच चांगले चांगले विडिओ बनवत राहा
तुमचा नंबर शेअर करा मला
Satish why you make a noise in your mouth while eating.
ase nahi
Wow navin mani mau.mast recipe.vidio ekdam chan.
Kokanat hya bhajila kaatale mhantat
आदिवासी लोकांना दहा रूपये कमी करून काय मिळणार.बाहेर खाण्यासाठी खुप खर्च करता.ईशाळगड साठी काही पण करा.रंजिता.करेझी पुडी मदत केली.चिपळुण साठी तुम्ही मदत केली होती.बाकी छान.
Kup mst ❤
आमचे कडे नाही हि भाजी
ॐ साई राम🚩🙏🏻
खूप छान ❤❤❤❤
नमस्कार वर्षा ताई
भाजी खूप छान झाली असेल मी ही करून बघेन .ताई तूझी रेसिपी साधी ,सोपी, सरळ आणी छान च असतात. प्रांजू व पदू फार गोड आहेत त्यानां पहायला मला रोज आवडेल .तू रोज विडिओ टाकण्यांचा
प्रयत्न कर नक्की जमेल तुला .प्रत्येक विडिओ मध्ये मला तूझा आत्मविश्वास वाढलेला दिसतो
छान वाटतं ताई बघून .
thank you tai
Yummy
दादा आमच्या नाशिक ला kartuly बोलता
Masala vatun varan banvtat te dakva na
Kadhi AA Li manjar😮😊😅 Chan 👌
ह्या श्रावण महिन्यात उपवास नसतात दुसरा येणारा क
श्रावण महिन्यात उपवास करतात😂😂😂
Ho hya mahinyat pn upvas asto veg khatat lok..adhik mahina ha 3 years madhun yeto
Nice recipe
Katla sudhha mantat
Very very good
❤Delicious 😋
खूप छान व्हिडिओ
Nice 👌👌😍🤗
Varsha 1 no recipe 👌👌
Hello varsha vahini, ya bhaji chi khup chhan recipe dahkvali,,pan tumhi mahntay chhan lagte ,aani healthy pan aahe tar me nakkich try Karen 😊
thank you
kup chan bhaji varsha dahi vade dhakhav na tu
लई भारी
Khupchan vahini tasty recipe nice veg thali ranbhajya khupchan so cute cat
Naic
वर्षा तू जेवण छान करतेस.सुगरण आहेस.आजची रेसिपी छान.वर्षा किचनमध्ये जास्त पसारा करू नको बरे नाही वाटत आता घर मोठे आहे.रागावू नको.
चवीनुसार साखर घालावी
Nice 👍👌
Khup chan ❤
Video aprattem astat .pan start n end la hii n Bye peksha Jay Shree Ram n Jay Shree Krishna mhana jast chan vatel.n mul pan tech shiktil..