बायकोने मित्रांसाठी केला आमच्या घरी पाहुणचार 😍 | Paneer Veg Thali Pahunchar | S For Satish | Panvel
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
- बायकोने मित्रांसाठी केला आमच्या घरी पाहुणचार 😍 | Paneer Veg Thali Pahunchar | S For Satish | Panvel #BaykoneKelaPahunchar #PaneerVegThali #sforsatishPahunchar #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
खूप छान वाटला व्हिडिओ पाहून दादा, वर्षाने बनवलेली पनीर मसाला खूप छान वाटलं . आणि प्राजू आणि प्रदू दोघांचेही मांजरी मस्त आहे 👌👌👌👍👍👍👍💖🙏
खूप मस्त बनवलं आहे जेवण 👌👌👌पनीर मसाला एकदम भारी👌👌👌👌💕💕
ताई तुम्ही जेवण खूप छान बनवता.👌🏻आणि दोन्ही मांजर🐈 खूपच cute आहेत.
Shimla mirchi ashi nahi fry karaychi ticha rang badalto masala changla fry karaycha oil sutoster mag tyacha rang bhari yeto
Dada , tumhi Amravatila masale pathwal ka?
दादा आणि वाहिनी तुमच्या दोघांचा स्वभाव खूप छान आहे ❤
🙏आता श्रावण चालु आहे शाकाहारी च खात जारे बाबांनो 🙏
तिघांच्या चॅनल ची Subscriber ahe Me ... खुप छान वाटल... एकत्र पाहून
तुमची बायको दिसायला छान आहे आणि सुर्गण पण आहे आणि स्वभाव पण छान आहे
❤❤❤❤❤
Ek number vlog. Mla tumche masale ghyaychet baghun khup chan vatay but test karaychay😊
तुमचे घर khup chhan aahe
Kitchen madhun mast view aahe
Paneer chi bhaji dish madye dyaychi varsha
ताई छोट्या ताटात प्लेट नसेल बसत आणी असपण gravy thik आहे पसरत नही mhn तस वाढलं असेल आणी जास्त छोट्या प्लेट नसतील ताई कडे
व॔षा ने पनिर ची रेसिपी छान दाखवली सतिश दादा विडीवो छान होता एक नंबर रेसिपी
निखिल आणि अवीचे पण गावचे विडीवो छान दाखवतो अवीची मुलगी बरीआहे ना आई पण छान आहे
Khub Chan video
Apratim recipe pan gravy recipe
Khup chhaan vaatla vdo👌🙂🚩
वाह मज्जा आहे माऊ पण आहे
Gravy madhe kay kay waparl tuhmi
Namaskaar mandali,bs for Satish rocks❤❤❤ love from vasaikar real hero ❤❤❤❤
खुप छान पाऊणचार केलात दादा मस्त व्हिडिओ..👌❤️🙏
Aajcha mitranchha pahunchar video khup chhan aahe
Pl use a bedspread on the sofa so that when your cats sit on it hair does not stick on it Or make a loose sofa cover so that when they scratch your sofa is safe.
Satish dada tumche video me nehmi bagto pan sharatil video peksha kokanatil gavche video bhari vatatat
Mi shaharat rahto panvel la gav sarkhi majja nahi
Dada pranju pradnu kontya school la aahet.. Nakki sanga
Very nice
Persian cat कुठून घेतले
Khupchan menu NICE yummy tempting r vahini very nice video dada 😋😋😋👍👌❤🙏
Panir parat ekda dakhav varsha..mala gravy baghaychi aahe
Dada tumhch t shirt khup chan ahe kuthun ghetl
खुप छान मैत्री दादा
Chan
Very nice vlog, mast👍👍👌👌
Dada tumcha t shirt kuthe milel???
Very nice video Satish bahu.❤
Khup chaan jevaan banavla vahini
Mast recipe. Varsha tair is a goid cook
Nice video
एव्हडीशी भाजी पुरेल का
aho urali aata bola
Masat hota video
ये दोस्ती हम नहीं तोंडेगे झकास सतिष दादा गण गण गणात बोते शेगाव अकोला जिल्हा विदर्भ प्रशांत वाघे
हो सतीश दादा मालवणी मसाला तुमचा खरंच खूप खूप टेस्टी आहे😋🎉
Thanks
Mast recipe ....varsha vahini sugran aahe....khup chan video...❤❤
खुप छान व्हिडीओ 👌👌
पनीर ची पूर्ण रेसिपी दाखवा plz
अवीला नुसत चिकन आनी कौलफाय चिकन आवडत.मलयाचे मासे,खेकडे,फरसान,
खुप छान स्वयंपाक केला ताई नी, छान विडिओ ❤👍
Varsha 1 no recipe 👌🎉
Masale kay kg.₹ahe
Nice 👌
खुप छान दादा ❤❤❤
Panner recipi greyvi kashi banvli recipe shar kara na please👌👌👍
नक्की
KHUP CHHAN VIDEO 👌👌👍👍
Manjar sathi ac payaje ti dono la Kesh Lai hai Garmi Madi te log che Hal hote
Khup chan Vlog! ❤
भाज्या डिश मध्ये, वाढायला पाहिजे
Prakash tharkude namaste 🙏
Cat's khup sunder ahet ❤
Mast
Very nice video satish dada ❤❤❤👌👌👌
Nice video 👌
मस्त झाला व्हिडीओ दादा
masth बेत
पहला सतिश ❤
दादा तुम्ही खरेदी ला जाताना कापडी पिशवी घेऊन जा.
कृपया प्लास्टिक वापरू नका
दादा तुझे व्हिडिओ खूपच छान😊😊
खुप छान
Maja ali dada ❤
Keep going bro❤🎉
Mula st. Xavier 's jatat ka
Khup chan❤
👌👌👌👌👌😋😋😋😋😋
Yummy
Mastb🎉
Kadhitari jara education realated..... useful video taka.....kaay nuste majja lavley......kadhitari daan dharm kara.....swachata abhiyaan kara.....ase vatte easy milnarya paishanche value naste
sarv hoil....vel yeil ti pan....sayyam theva....fakt ithe tikun raha
Tikun rahnya sadhi content chaan dheeva
Vadapav chi chutney chi recipe taka na
खूप छान मस्त ❤❤❤
👌🏻
Varsha tai ne jewan banval mhanje chanch asnar
Purn resipe nahi dhakhali 😢😢
Agodar dakhvali aahe
@@SFORSATISHok satish nakki bagen thanks 🙏🙏👍
टिकली का लावतोस
स्मरण बोलतात त्याला...
Khup chan ❤
Khup chan 👌👌
Mast
khup chan vlog Satish, tuze video mi nehami baghate pan replay karayla velach milat nahi, Varsha swayampak khup chan karte, tila ajchi hi recipe nivantapane dakhavayla sang ekhadya divshi.
khup mast 👌👌
Kup chan ❤