खरंच किती सुंदर वाडा आहे, दादा हे तुम्हला प्रत्यक्ष पाहायला मिळालं... खूप गड, किल्ले, वाडे तुम्ही पाहिलेत... आणि आम्हालापण व्हिडिओ द्वारे आम्हला पण दाखवले.. त्याचबरोबर तुम्ही माहितीपण छान सांगता 👍
पंढरीनाथ शंकर काशिद कर वडी तालुका कराड जिल्हा सातारा, पुणे येथे असतो,सागर मदने तुमचे हे अथक परिश्रम आहेत , छत्रपती शिवाजी महाराज म्हंटले की मनाला आनंद होतो.
खुप छान व्हिडिओ. माहेरला भेट दिल्याची अनुभूती लाभली.राजवाडा अप्रतिम आहेच.अर्धांगी चित्रपटाचे शूटिंग पण येथे झाले. तसेच हिन्दी चित्रपट बैरागचे पण शूटिंग झाले. नदीचा परिसर रमणीय आहे.खूप छान वाटले. ऑल द बेस्ट.
माझं माहेर आहे हे. राजवाड्या जवळच खूप सुंदर नदी किनारा आहे शंकरच मंदिर आहे. कृष्णाच मंदिर आहे. खूप अप्रतिम ठिकाण आहे. अर्धांगी चित्रपटाचे शूटिंग इथेच झाले आमची शाळा ही खरोखर खूप छान आहे मिस that days खूप छान वाटलं राजवाडा पाहून
सागर भाऊ तूम्ही खूप चांगलं काम करत आहात. तुमच्यामुळे कितीतरी ऐतिहासिक वास्तूंची परिपुर्ण माहिती आम्हाला मिळते. तुमच्या या कार्याला सलाम व मनापासून धन्यवाद. आणि शुभेच्छा 🙏
लय भारी व्हिडीओ व तम्हाच्या बोलताना ,शब्दा ला सलाम सलाम ईतीहासाच्या गोष्टी दाखवताना मन प्रसन्न होतच,पण अस वाटत की ते दिवस परत आले पाहिजे,असे वाटते,नमस्कार माझा तुम्हाला. जय शिवाजी जय मॉं सोहब आई जिजाऊ
फारच सुंदर भोरचा राजवाडा आहे.मुख्य उत्तम अवस्थेत पाहून डोळ्याचे पारणे फीटलं.आता कोणी वारसदार आहेत का? परवानगी कशी काढतात ते कळवा. उत्तम निरीक्षण व निवेदन.आभार. 🙏🙏
मला ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्याची खूप आवड आहे आणि माझ्या मुळे माझ्या मुलांना ही आवड निर्माण झाली आहे... भाऊ मी खूप जणांचे व्हिडिओ पाहिले..... पण तुझी सर कोणालाच नाही.... 😊😊 जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏
खूपच छान माहिती दिली आपण आणि व्हिडीओ पण छान बनवला आहे आपल्या माहिती साठी सांगतो जुना मराठी अर्धांगी चित्रपटाची शूटिंग देखील याच वाड्यात झाली आहे मुख्य भूमिकेत आशाताई काळे आणि रविंद्र महाजनी हे कलाकार होते
Wonderful....Thank you for taking us for a virtual tour of this beautiful palace. You believe it or not Mumbai was the spot always for a vacation...same old Khandala, Lonavala, Mahabaleshwar, Gateway of India...etc etc...but never gave a thought visiting Pune and nearby areas of Pune...phew so much history around. Thank you once again 👍👌
आपल्या वैभवशाली महाराष्ट्राची शान आणी आज तीनशे वर्षांपूर्वीची वास्तू आजहि जशीच्या तशी आहे त्याकारागीरांचा मला सार्थ अभिमान आहे खरोखरचं डोळ्यांचं पारण फिटलं जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आणि खुप खुप धन्यावाद सागर
सागर तु भोरच्या राजवड्या विषयी खूप छान माहिती दिली पण खूप कमी माहिती सांगितली आहेस हया राजवड्या विषयी अजून खूप माहिती सांगता आली असती माझे माहेर भोर आहे आणि माझे लग्न सुद्धा ह्याच राजवाड्यात झाले आहे धन्यवाद 12:52
सागर मदने, साहेब तुमच्या मुळे आमच्या सारख्या लोकांना इतके दुर्मिळ व कधी न पाहिलेले स्वप्नातील राजवाड्याच्या दर्शनाचा योग आला, आता आम्ही आवर्जून भोर येथे जाऊन नक्कीच हा राजवाडा पाहूच.
सागर मदने ,पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो,कारण आजच्या आपल्या तरुणांना असे मावळा वेढ ,गड किल्ल्यांची भ्रमंती असो , काशिद सर गाव कर वडी तालुका कराड जिल्हा सातारा येथील असून सद्या पुणे येथे असतो,मीही मनसोक्त कील्यांची भ्रमंती केली आहे,तुम्हालाही हे वेढ आहे हे चांगले आहे,मी हे तुमचे भ्रमंती चे व्हिडिओ पहात असतो,तसेच बऱ्याच कादंबऱ्या वाचल्या आहेत,त्यामधील एसाजी कंक यांची प्रत्यक्ष माहिती परवाच मी पाहिली आहे,ती तुम्ही अतिशय सुंदर.दिली आहे त्या बद्दल तुमचे अभिनंदन करतो.
श्री.सागर मदने, आपण अतिशय चांगले काम करत आहात.अतिशय धन्यवाद. महाराष्ट्रातील अश्या सुंदर वास्तू जगासमोर येणे आवश्यक आहे. आपण राजस्थान, मध्य प्रदेश व इतर ठिकाणी पर्यटक म्हणून तिकीट काढून तेथील किल्ले, राजवाडे बघतो.ताजमहाल पहाण्यासाठी दिवस भर लोक रांगेत उभे राहतात.महाराष्ट्रातील अशा अनेक वास्तू आहेत.पण पर्यटन स्थळे म्हणून आपण विकसित केली नाहीत.ही खेदाची बाब आहे.त्यामुळे शिवछत्रपतींचा इतिहास आपल्याच लोकांना समजला नाही. आपणांस मनःपूर्वक धन्यवाद !!
खुप चांगली माहिती देताय , तुम्ही व्हिडिओ बनवून सांगता, खुप चांगली मेहनत करताय, खुप चांगले व्हिडिओ बनवल्या बद्दल तुमचं अभिनंदन , तुमचा आवाज आणि बोलण्याची पद्धत खूप छान आहे... Really great
खूप छान.खरंच माहीत पण न्हवते की एवढे किल्ले ,राजवाडे आहेत ते, सागर दादा तुझे खूप खूप आभार तुझ्यामुळे खूप काही शिकायला ,बघायला मिळाले .खरंच खूप छान काम करता तुम्ही .. 👌 एकदा रोहा तालुक्यातील चनेरा येथील बिरवाडी गावाला भेट दे दादा ...तिथे पण खूप भारी ठिकाण आहे ...
तुम्ही खूप मोठं काम या चॅनल मधून करता...कारण अशा इतिहास कालीन वास्तू आम्हाला जवळून बघायला मिळतात. आपला इतिहास खूप मोठा आहे पण तो अशा गोष्टीतून समोर आल्यावर जवळून पाहायला मिळतो. सर्व सुट्टींग करणाऱ्या लोकांनी मिळून जमेल तसा मोबदला देऊन त्या वस्तूची डागडुजी करायला पाहिजे...म्हणजे त्या अजून दिमाखात कित्तेक वर्ष राहतील ...दुसरे देश अशा वास्तू चे जतन करून सर्व जगाला हेवा वाटेल असे पर्यटन स्थळ बनवतात.
भाई, आप प्रत्येक वीडियो को दिल से बनाते हो, लेकिन, ये वीडियो दिल ❤ को छू गया, आपने बहुत मन से explain किया है, उसके साथ आपका परिवार, साथ देखकर बहुत आनंद हुआ. सदा सुखी रहिए 🎉
Khup sundar Apratim video 💯🤩😍 Bhavyadivya Rajvadyache khupach sunder shabdat varnan 💯👍👍🙌🙌 Shoots Amazing 🤗🤗🔥🔥 Thank you 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Hon sagar does at family reside their at present no explanation a historical monument should be cared fell proud of this palace the immortal one your hardwork has brought us pleasure to view these gems now it is our inspiration and will to see this palace many thnx for your kind effort to bring this in focus
खरंच किती सुंदर वाडा आहे, दादा हे तुम्हला प्रत्यक्ष पाहायला मिळालं... खूप गड, किल्ले, वाडे तुम्ही पाहिलेत... आणि आम्हालापण व्हिडिओ द्वारे आम्हला पण दाखवले.. त्याचबरोबर तुम्ही माहितीपण छान सांगता 👍
अप्रतिम राजवाडा आहे महाराष्ट्र ची शान आहे सागर तुमच्या मुळे आम्हाला पाहिला मिळाला धन्यवाद सागर
Sagrji धन्यवाद
Madam chapal kadayla visarlyat bahutek
पंढरीनाथ शंकर काशिद कर वडी तालुका कराड जिल्हा सातारा, पुणे येथे असतो,सागर मदने तुमचे हे अथक परिश्रम आहेत , छत्रपती शिवाजी महाराज म्हंटले की मनाला आनंद होतो.
Are mi pn karadch ahe
मी हा राजवाडा पाहीला आहे.
खुप छान व्हिडिओ. माहेरला भेट दिल्याची अनुभूती लाभली.राजवाडा अप्रतिम आहेच.अर्धांगी चित्रपटाचे शूटिंग पण येथे झाले. तसेच हिन्दी चित्रपट बैरागचे पण शूटिंग झाले. नदीचा परिसर रमणीय आहे.खूप छान वाटले. ऑल द बेस्ट.
सागर मदने आता परिश्रम घेऊन व्हिडिओ बनवला त्याबद्दल लाख लाख सलाम
मोहित्यांचा घराण्यात जन्माला आल्याचा अभिमान आहे . जय शिवराय जय शंभूराजे जयोस्तू मराठा🚩⚔️🙏
Mohite kulswamini kon🤔ahe .naw dhyana please 🙏
मुजरा 🌹
अप्रतिम सुंदर.....
माझं माहेर आहे हे. राजवाड्या जवळच खूप सुंदर नदी किनारा आहे शंकरच मंदिर आहे. कृष्णाच मंदिर आहे. खूप अप्रतिम ठिकाण आहे. अर्धांगी चित्रपटाचे शूटिंग इथेच झाले आमची शाळा ही खरोखर खूप छान आहे मिस that days खूप छान वाटलं राजवाडा पाहून
सागर भाऊ तूम्ही खूप चांगलं काम करत आहात. तुमच्यामुळे कितीतरी ऐतिहासिक वास्तूंची परिपुर्ण माहिती आम्हाला मिळते. तुमच्या या कार्याला सलाम व मनापासून धन्यवाद. आणि शुभेच्छा 🙏
खूप सुंदर माहिती मिळाली आणि भोर,फलटणचे राजवाडे पाहून मन त्रुप्त झाले।धन्य तै आपले पुर्वज,एवढे वैभवाचे धनी असताना सुख नशिबी नव्हते।
खूप सुंदर भोरचा राजवाडा तुम्ही मनापासून व्हिडिओ तयार करतात तुम्हाला मनस्वी धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
लय भारी व्हिडीओ व तम्हाच्या बोलताना ,शब्दा ला सलाम सलाम ईतीहासाच्या गोष्टी दाखवताना मन प्रसन्न होतच,पण अस वाटत की ते दिवस परत आले पाहिजे,असे वाटते,नमस्कार माझा तुम्हाला. जय शिवाजी जय मॉं सोहब आई जिजाऊ
खूप छान ,सुंदर आहे राजवाडा ....
खूप छान आहे राजवाडा,,👍
फारच सुंदर भोरचा राजवाडा आहे.मुख्य उत्तम अवस्थेत पाहून डोळ्याचे पारणे फीटलं.आता कोणी वारसदार आहेत का? परवानगी कशी काढतात ते कळवा. उत्तम निरीक्षण व निवेदन.आभार. 🙏🙏
Ho varas aahe
Khup mst aahe bhor 😍..maze👌gav ...ani tyat rajwada chi mahiti khup mast sangitli. ..tnx
अप्रतिम धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी नमस्कार
Kiti sunder wada aahe tumhi khup prisram gheun kiti sunder mahiti sangitli tsech wada pratyakshat dakhavlat thanks to you and thank's for information
दादा तु राजवाडे दाखतोस ते बघून खूप च छान वाटते जे काही आपल्याला माहित नाही ते बघायला मिळतात धन्यवाद दादा
Thank You ☺️🙏
अतिशय सुंदर व्हिडीओ बनवला आहे धन्यवाद जय शिवराय
मला ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्याची खूप आवड आहे आणि माझ्या मुळे माझ्या मुलांना ही आवड निर्माण झाली आहे... भाऊ मी खूप जणांचे व्हिडिओ पाहिले..... पण तुझी सर कोणालाच नाही.... 😊😊 जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
सागर भाऊ तुमचे खरंच मनापासून आभार असेच नव नवीन इतिहासिक ठिकाणची माहिती आम्हला तुमच्या कडून मिळत आहे !🙏🙏
खूपच छान माहिती दिली आपण आणि व्हिडीओ पण छान बनवला आहे आपल्या माहिती साठी सांगतो जुना मराठी अर्धांगी चित्रपटाची शूटिंग देखील याच वाड्यात झाली आहे मुख्य भूमिकेत आशाताई काळे आणि रविंद्र महाजनी हे कलाकार होते
कीती भारी वाडा आहे तो जुना काळ कसा असेल खूप छान
Wonderful....Thank you for taking us for a virtual tour of this beautiful palace. You believe it or not Mumbai was the spot always for a vacation...same old Khandala, Lonavala, Mahabaleshwar, Gateway of India...etc etc...but never gave a thought visiting Pune and nearby areas of Pune...phew so much history around. Thank you once again 👍👌
Lovely explanation and your passion to spread awareness about our ancient wadas is really appreciable
Best sagarbhau ,khup Chan mahiti Dili.
अप्रतिम सादरीकरण आणि सुंदर ऐतिहासिक माहिती ..धन्यवाद.
खूप छान माहिती सांगितली सागर दादा
भोर राजवाड्याबद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सागर मदनेजी भोरचा राजवाडा पाहण्यासाठी परवानगी कोणाकडून मिळेल हे समजले तर छान होईल.
आपल्या वैभवशाली महाराष्ट्राची शान आणी आज तीनशे वर्षांपूर्वीची वास्तू आजहि जशीच्या तशी आहे त्याकारागीरांचा मला सार्थ अभिमान आहे खरोखरचं डोळ्यांचं पारण फिटलं जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आणि खुप खुप धन्यावाद सागर
जय शिवराय
Khuppp Sundar apratim pahun aanand hoto asac avarnaniya bhau❤❤❤
तुम्ही आम्हाला घरी बसल्या महाराष्ट्र दर्शन घडवताय आपले खूप खूप धन्यवाद
सागर तु भोरच्या राजवड्या विषयी खूप छान माहिती दिली पण खूप कमी माहिती सांगितली आहेस हया राजवड्या विषयी अजून खूप माहिती सांगता आली असती माझे माहेर भोर आहे आणि माझे लग्न सुद्धा ह्याच राजवाड्यात झाले आहे
धन्यवाद 12:52
खूप छान वाडा आहे!
अप्रतिम विडिओ
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे⛳
खुपच सुंदर राजे … लई महत्वपुर्ण माहिती दिलीत … ❤🙏
अत्यंत शब्द शैलीत आपन माहिती देता फार आवड निर्माण होते आणि इतीहास समोर उभा राहतो
खुप खुप धन्यवाद 🙏☺️
मस्त बढीया सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान सागर दादा, प्रत्यक्ष पाहल्यासारखे वाटले
मनापासून धन्यवाद
खूपच छान आहे राजवाडा माहिती पण खूप छान सांगितली माझे माहेरपण भोरचे आहे नदीच्या पलीकडे भोलावडे अभिमान वाटतो
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
सागर तू जे दाखवतो ते उत्तमच असते..धन्यवाद... 🙏
Khupach chhan sunder Rajwada aahe thanks 🙏🙏Jai Shivray 🙏🙏🚩🚩
असे बांधकाम आजकालचे इंजिनियर पण करू शकणार नाहित,,,,, खूप छान विडिओ,,,
सागर मदने, साहेब तुमच्या मुळे आमच्या सारख्या लोकांना इतके दुर्मिळ व कधी न पाहिलेले स्वप्नातील
राजवाड्याच्या दर्शनाचा योग आला, आता आम्ही आवर्जून भोर येथे जाऊन नक्कीच हा राजवाडा पाहूच.
खूप सुंदर चित्रण आणि सांगण्याची शैली फार छान
मनापासून धन्यवाद
सागर मदने ,पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो,कारण आजच्या आपल्या तरुणांना असे मावळा वेढ ,गड किल्ल्यांची भ्रमंती असो , काशिद सर गाव कर वडी तालुका कराड जिल्हा सातारा येथील असून सद्या पुणे येथे असतो,मीही मनसोक्त कील्यांची भ्रमंती केली आहे,तुम्हालाही हे वेढ आहे हे चांगले आहे,मी हे तुमचे भ्रमंती चे व्हिडिओ पहात असतो,तसेच बऱ्याच कादंबऱ्या वाचल्या आहेत,त्यामधील एसाजी कंक यांची प्रत्यक्ष माहिती परवाच मी पाहिली आहे,ती तुम्ही अतिशय सुंदर.दिली आहे त्या बद्दल तुमचे अभिनंदन करतो.
श्री.सागर मदने,
आपण अतिशय चांगले काम करत आहात.अतिशय धन्यवाद.
महाराष्ट्रातील अश्या सुंदर वास्तू जगासमोर येणे आवश्यक आहे. आपण राजस्थान, मध्य प्रदेश व इतर ठिकाणी पर्यटक म्हणून तिकीट काढून तेथील किल्ले, राजवाडे बघतो.ताजमहाल पहाण्यासाठी दिवस भर लोक रांगेत उभे राहतात.महाराष्ट्रातील अशा अनेक वास्तू आहेत.पण पर्यटन स्थळे म्हणून आपण विकसित केली नाहीत.ही खेदाची बाब आहे.त्यामुळे शिवछत्रपतींचा इतिहास आपल्याच लोकांना समजला नाही.
आपणांस मनःपूर्वक धन्यवाद !!
Thanks for sharing this amazing informations.
🤟🤟भोरकर 😍
खूप छान! मन भरूनआले.
खूप छान सागर भाऊ
Apratim.......
Khup khup aabhari aahot...
खूप छान आहे
अप्रतिम चित्रण , सुंदर ऐतिहासिक माहिती
सागर भोर येथील राजवाडा खुपचं छान आहे जय शिवराय जय शंभुराजे
मदनेजी,,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,,, तुम्ही खूप छान व नाव नवीन माहिती देता,,,, धन्यवाद,,,🎉
................. Wov dada
खुपचं छान 🙏🙏🙏
khup chaan ❤❤❤❤mast ❤
मनापासून धन्यवाद 🙏🏻
tkk🙏🙏🙏
Ko
@@SonalSonawane-h2i
Khupcb chan video kela mi pahilydach bhor cha wada pahila tanku
Khup chhan , 👌
खुप चांगली माहिती देताय , तुम्ही व्हिडिओ बनवून सांगता, खुप चांगली मेहनत करताय, खुप चांगले व्हिडिओ बनवल्या बद्दल तुमचं अभिनंदन , तुमचा आवाज आणि बोलण्याची पद्धत खूप छान आहे... Really great
खूप छान.खरंच माहीत पण न्हवते की एवढे किल्ले ,राजवाडे आहेत ते, सागर दादा तुझे खूप खूप आभार तुझ्यामुळे खूप काही शिकायला ,बघायला मिळाले .खरंच खूप छान काम करता तुम्ही .. 👌 एकदा रोहा तालुक्यातील चनेरा येथील बिरवाडी गावाला भेट दे दादा ...तिथे पण खूप भारी ठिकाण आहे ...
हो ☺️👍🏻
Jai Maharashtra.. Jai Bhavani Jai Shivaji 🇮🇳🙏
अप्रतिम सुंदर..
Khubach surekh
Atishay sunder
Sagar khup chhan mahiti ani video 👌👌👌👍🙏
Ho खूप mast आहे राजवाडा
Khup chan video
खुप सुंदर, खुप छान .
खूप खूप छान सुंदर सागरभाऊ
खूप छान आम्ही वाट पाहत होतो आपल्या व्हिडीओ ची 🚩🚩🙏🏻🚩🚩
खुप खुप धन्यवाद
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏
Khup chan sir👌👌
खुप छान सर
Khupach Sundar thanks
Mast Kam karta tumhi.
Apratim. Khoop. Sundar ❤.
Apratim Mast 👌👌👌👌👌👌
तुम्ही खूप मोठं काम या चॅनल मधून करता...कारण अशा इतिहास कालीन वास्तू आम्हाला जवळून बघायला मिळतात. आपला इतिहास खूप मोठा आहे पण तो अशा गोष्टीतून समोर आल्यावर जवळून पाहायला मिळतो. सर्व सुट्टींग करणाऱ्या लोकांनी मिळून जमेल तसा मोबदला देऊन त्या वस्तूची डागडुजी करायला पाहिजे...म्हणजे त्या अजून दिमाखात कित्तेक वर्ष राहतील ...दुसरे देश अशा वास्तू चे जतन करून सर्व जगाला हेवा वाटेल असे पर्यटन स्थळ बनवतात.
खुप खुप धन्यवाद ☺️🙏☺️
Proud to be bhorkar❤
Khup Chaan info.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
सागर मदने आवाज छान माहिती छान प्रणाम तुम्हाला
खूप छान आहे राजवाडा 👌👌
खूप छान राजवाडा आहे मस्त व्हिडिओ आवडला मला सागर शेठ
भाई, आप प्रत्येक वीडियो को दिल से बनाते हो, लेकिन, ये वीडियो दिल ❤ को छू गया, आपने बहुत मन से explain किया है, उसके साथ आपका परिवार, साथ देखकर बहुत आनंद हुआ. सदा सुखी रहिए 🎉
दादा खुप खूप धन्यवाद
Khup sundar Apratim video 💯🤩😍 Bhavyadivya Rajvadyache khupach sunder shabdat varnan 💯👍👍🙌🙌 Shoots Amazing 🤗🤗🔥🔥 Thank you 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Sir I am Heartly salute your good work
लय भारी मदणे साहेब.
Khup Chan sir apratim
मित्रा छान वाडायाची सफर घड़वली वाड़ा खुप छान आहे धन्यवाद!
आख्या पुण्यात असे ऐतिहासिक वाडे जपले जायला हवे होते इतिहास जपला जावा होता, पण आता आधुनिक बिल्डिंगची गर्दी बघून जीव गुदमरतो
याला कारण म्हणजे आपण पुणेची जनता. लोकशाही पाहिजे ना? घ्या आता मण स्वकस्त जिवन जगाला.
अप्रतिम्💖. Long lasting. Compared to present day cement concrete constructions
सागर सर प्लीज बुदरगड चा व्हिडिओ काढा राजवाडा खूप सुंदर आहे
खूप सुंदर माहिती सांगितली दादा तुम्ही धन्यवाद!
☺️🙏☺️
फारच छान, राजवाडा
sundar video.
खूपच छान वाडा आहे
Wonderful place n palace 👌👌👍thanx👌
Hon sagar does at family reside their at present no explanation a historical monument should be cared fell proud of this palace the immortal one your hardwork has brought us pleasure to view these gems now it is our inspiration and will to see this palace many thnx for your kind effort to bring this in focus
Beautiful wada sir thanks,
Khupach ati sundar aahe ha vada.