ताई खुप छान भाजी दाखवली😋😋 टमाटर बारीक करून त्याला थोडी gravy केली तर भाजी छान test येईल का? तुम्ही टाकलेल्या प्रत्येक रेसिपी मी पाहते आणि दुसऱ्या दिवशी बनवते आणि त्या खुप testy होतात 😋😋 माझ्या पुष्कळ मैत्रिणींना पण तुमचे channel subscribe करायला लावले
ह्या कुरडई भाजी मध्ये आणखी काही म्हणजे भोपली मिरची किंवा थोडा कोबी, टोमॅटो मिक्स करू शकतो का, चांगले लागेल का, तुम्ही आणखी काय घालून ही भाजी करून पाहिली आहे? कांदा कमी घातला तर चालू शकते का? कुरडई घातल्यावर किती वेळ वाफ द्यायची?
👍🏻ata karte ch 😁
हो
Khup chan bhaji 👌👌😋
Dhanywad
खूप छान ताई कुरड्याची भाजी 👌
धन्यवाद दादा
खूप सोपी आणि छान रेसिपी 👌
नेहमी करते ताई ही भाजी माझी एकदम फेव्हरेट आहे.ही भाजी लहानपणापासून खात आली आहे खूप छान लागते
खूप खूप धन्यवाद. माझी पण
छान रेसिपी दाखवली आवडली काकु धन्यवाद 👍
धन्यवाद
Khup Chan Kaku he recipe mahit navti tax kahi tari navin try karte 👌👌
हो नक्की बनवा आणि कळवा. धन्यवाद
Khupch chan zali my fevrate bhaji ahe
Wow that's awesome 👍👍👍👌👌
Thank you
Nice recipe kaku 👌👌
khup chaan. thank you. will surely make for dinner today
Thank you.
ताई खुप छान भाजी दाखवली😋😋 टमाटर बारीक करून त्याला थोडी gravy केली तर भाजी छान test येईल का? तुम्ही टाकलेल्या प्रत्येक रेसिपी मी पाहते आणि दुसऱ्या दिवशी बनवते आणि त्या खुप testy होतात 😋😋 माझ्या पुष्कळ मैत्रिणींना पण तुमचे channel subscribe करायला लावले
अभिप्राय कळविल्याबददल खुप खुप धन्यवाद. हो टाकून बघा मी नाही घातला कधीच टोमॅटो.
Khup chan recipe.tkx
धन्यवाद
Khup sunder bhaji
धन्यवाद
Wah
Massttt
धन्यवाद
Khup chaan
Dhanywad
Chan video
Madt👍
Thank you
👌👌
Dhanywad
Mast
धन्यवाद
Very nice
Thank you
pl pl pl make video for students abroad who can make instant nutritious meal
Yes
कुरडया भिजत घातलेले पाणी फेकून देता कि दुसरीकडे कुठे वापरता येते का ते सांगा.
हो पीठ मळताना वापरले तरी चालेल किवा फेकले तरी चालेल
ही भाजी आहे का? हिरवी मिर्ची घातली तर शेवया सारखे नाश्ता होईल ना?
हो ही भाजी आमच्याकडे नाशिकला करताच. ह्या शेवया नाही शेवयांचा नाश्ता करतात आमच्याकडे. धन्यवाद
ह्या कुरडई भाजी मध्ये आणखी काही म्हणजे भोपली मिरची किंवा थोडा कोबी, टोमॅटो मिक्स करू शकतो का, चांगले लागेल का, तुम्ही आणखी काय घालून ही भाजी करून पाहिली आहे? कांदा कमी घातला तर चालू शकते का? कुरडई घातल्यावर किती वेळ वाफ द्यायची?
हो चालेल कांदा कमी घातला तर. पण आम्ही नेहेमी अशीच बनवतो. तुम्ही बनवा भाजी घालून अणि कळवा. मग मी व्हिडिओ बनवीन.
हाथाने कुरडई तोडणया पेक्षा तोडण्या आगोदरच पाण्यात टाका की.
नंतर ती नीट तुटत नाही म्हणुन आधीच तोडून घ्यावी.
Khup chaan
Dhanywad
@@AnitaKedarsRecipes 🙏🙏