माझ्या लग्नाला झालेत अडीच वर्ष तरी मला १२ वर्षाचा मुलगा कसा? |काय आहे सत्य ? |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- माझ्या लग्नाला झालात अडीच वर्ष तरी मला १२ वर्षाचा मुलगा कसा? |काय आहे सत्य ? |#marathivlog #vlog #56
नमस्कार मंडळी कशे आहेत तुम्ही? मजेत आहेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या TH-cam channel वर.
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच मी तुमच्या साठी बनवते जर्मनी बद्दल व्हिडिओस आपल्या मराठी भाषेमध्ये.
सोबतच जर्मनी मध्ये जॉब कसा शोधायचा, जर्मनी मध्ये शिक्षणासाठी कसे यायचं, या साठी आमचं अजून एक TH-cam Channel आहे.
जॉब आणि एडुकेशन च्या अधिक माहिती तुम्ही या लिंक वर क्लिक करा
TH-cam Channel- / @desicoupleingermany
Instagram- / desicoupleingermany
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. खूप खूप धन्यवाद.
#viralvideo #viral #trending #trendingvideo #marathimulgi #marathivlog #marathi #indian #indianvlogger #truth #lifeineurope #shivajimaharaj #ganapatibappamorya
मला कार पॉलिशिंग मध्ये जाॅब करण्यासाठी जर्मनीमध्ये यायचं आहे तर त्या शाॅप बदल माहिती मिळावी तुमच्या सर्व विडिओ खूप सुंदर असतात त्यामुळे मला जॉब करण्याची इच्छा झाली आहे❤
Karayla khup kahi karu shaktat he baherdeshi janare lok pan nahi karat mag tyana kon baghnar 😂😂😂😂
Jar akhadya vyakti ne manavar ghetla ani thodi enquiry keli tar khul madat hoil bhartatil lokana pan nahi karat he lok marathi manus tar visrun ja kahi karel mhanun.
Marathi manus madat karel visrun ja😂😂😂😂😂
Ata was ghayla tu Germany janar ka ewww
जर्मनी तील जनजीवन बाबत खूप चांगली माहीती , ताई आपण VDO करून सांगतात हे मला खूप आवडल. आम्ही येथे बसून जर्मनी पाहीलेसारख वाटत. मी आपले सर्व VDO पहात आहे.
मॅम... तुमची smile खूप अप्रतिम आहे... मी तर काय खूप लोक यावर fidaaa असतील 😊😊😊
छान वीडियो, असाच sunset सापुतारा, महाबळेश्वर, रामेश्वर येथे पहायला मिळतो। 🌿🌿🌿🌿
😅
स्वच्छता मात्र अविस्मरणीय
ताई मी आज पहिलयांदा तुमचा विडीओ पाहीला खुप आवडला, Vasai
धन्यवाद 🤗🌸
तुमचे व्हिडीओ छान असतात, असेच जर्मनिमधील स्थळ, तेथील संस्कृती, खाद्यपदार्थ दाखवत राहा. 🙏
खूपच छान व्हिडीओ बनवता आणि आपल्या माध्यमातून आम्हाला जर्मनी देश दाखवता. खूप खूप धन्यवाद. आपण महराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यातील आहात ते सांगा. कारण मराठी भाषा खूपच छान बोलता.
धन्यवाद 🤗🌸
खुप छान होता आजचा व्हिडिओ.....धन्यवाद ताई
तुमचे व्हिडिओ आणि माहिती खूप छान असते तसेच सूर्यास्त आणि फुलं यांचे फोटोही सुंदर असतात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सूर्योदय आणि सूर्यास्त जगभरात सगळी कडेच होत असतो. पण प्रत्येक ठिकाणचं दृश्य मात्र वेगवेगळं असतं...
Hi, Rupali Aaj tuza Shree Ramachya Akshata cha video pahilyanda baghitla aani tuza aawaj khup chan aahe, tumchi jodi pn cute aahe,lagech subscribe kele hope chan chan video baghayla milel.All the best for your future 👍🙏🙏👏👏👏👌
Thank you so much for your kind words 🙏🏻😊
मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला. मला तुमचा व्हिडिओ खुप आवडला. आता मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहीन.❤❤🎉🎉
धन्यवाद 🤗🌸
Khupch Sundar explain karatat
We are enjoying your videos, so whatever you like to it is interesting you can show us... We too wanted to see Germany through your lenses... Keep it up... Ashirwaad 👍🙏👌
धन्यवाद 🤗🌸
तुमचे व्हिडिओ फारच छान आणि तुमचे बोलणे खूपच मधुर आहे. सुंदर
धन्यवाद 🤗🌸
आपण तिकडे कधी गेलात आणि जर्मनी मध्ये शिक्षण भाषा कसे जमते जरा सांग
Bahegavche mhatle ki te Kase rahtat kay khatat tyanchi sanskruti kay ase kutuhal aste aple Marathi sangnare Kami ahet tyamule Rupali thanks for your video's mala family member vatates konitari ahe aple je evdhya labun bolat ahe chan vatate
Tumhala pudhil video's Kiva pudhchya kamat changli sadgati prapta hovo dev sadaiv tumchya pathishi raho
धन्यवाद 🤗🌸
Ma'am,
Frogs come out in rainy season and humans come out in summer...
तुमची चलचित्र पाहताना कुणीतरी घरातल्या माणसाने केल्यासारखा वाटतो. खूप आपलेपणा वाटतो. असे वाटते आपण एकमेकांना चांगले ओळखतो. 😂 खूप छान. धन्यवाद
Bobby navache mul khup husaar astat.aani tumche video khup chan astat❤
धन्यवाद 🤗🌸
ताई तुमचे vidio खूप छान असतात!
रुपाली तू खूप गोड आहेस आणि तुझा आवाज पण छान आहे 😊😊
Khup chan thikani rahta tumhi.... 👌
केसांच्या बेल्ट बनवताना चार व्हिडिओ करावा. आम्ही पण शिकू.
ताई तुझा आवाज आणि तु आणि तुझी मराठी भाषा खुप खुप मस्त व्हिडिओ खुप मस्त मी आज पहिल्यांदा बघितला.
Khup chhan comment keli Thank you 😊
@@Rupali.EuropeVlog Thank u
Nice video mi first time baghitale I like u I'm aarti from Mumbai
Marathi chaan Ahe Tumchi.
So nice germny.so lucky u r there.we only sit in mumbai n think to visit foreign counties but only few pple try their luck outside india n successful..good luck to u
मी पहिल्यांदाच तुझा व्हिडिओ बघितला..छान वाटलं
Thank you 😊
Rupali you are very Sweet & Smart...Explaining nicely.....thanks
Thanks a lot 😊
खुप छान आहे हा विडिओ पाहात होते मी कुतुहलाने
पण तुम्ही जर्मनी मध्ये काय करता ❤❤
ताई जर जर्मनीला यायचे असेल तर त्याची प्रोसेस विडियो द्वारे सांगा
खूप छान आहे तुमचे व्हिडिओ तुमचं वय खूप आहे लग्न उशिरा झालं का होईल मुलगा
खुप छान ❤❤लव फ्रॉम इंडिया
धन्यवाद 🤗🌸
Stop giving fake thumbnails and title for the video to attract more audience
Khup mast video
धन्यवाद 🤗🌸
U the best flower lover.namaste 🌼
Tumache video Khup 👌
धन्यवाद 🤗🌸
तूमचे विडिओ मी वेळ मिळाल्यार बघतोच बघतो तुमचे नाव पण मी दिले आहे आपल्या मुंबई ची ममत्ता कुलकर्णी god bless u 💐💐💐
आपले व्हिडिओ कितीही वेळ ऐकतच रहावे असे वाटते
Alikdech tuze videos pahat ahe
Sgle awdle..❤😢
Same things are favourite... flowers n sunsets😊
Keep it up
धन्यवाद 🤗🌸
Marathi chaan ahe Tumchi
Lovely n very nice video.....🙌🙌🙌👏👏👍👍👌👌🌹🌹🌹🌹
Hi di kashi ahes khup chan vedio zala mla khup aavdal asech new vedio karun aamhala dakhav mahiti det ja
धन्यवाद 🤗🌸
मला बोलवून घ्या मी सर्व घर काम करेन तुम्हाला खूप वहिडीओ व खंप इनजॅय करता येईल. गरीब मुलांना तुमचया माहितीची खूप उपयोग पण होईल.🌹
जर्मनीत कुठे राहते
खुपचं सुंदर मराठी भाषेवर चांगल प्रभुत्व आहे,खुप सुंदर व्हिडिओ आहे,आमच्या कोकणात पण करा एक व्हिडिओ सुंदर निसर्ग पर्यटन आहे कोकणात
Ho India la aalo ki nakki try karu visit krnyach.Thanks 🤗
Pahilyanda video baghitla ani subscribe pn kel😊
Thank you so much 😊
पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहो खूप छान
Thank you so much 😊
ती विडिओ नाही ओ तो video
तुम्ही फारच सुंदर आहात
खूप सुंदर व्हिडीओ. फुले दाखवत जा. Rhine नदी पण व्यवस्थित पुन्हा दाखवा.रजत कधीही रागवत नाही. काळजीने सांगत आहे
धन्यवाद 🤗🌸
ताई विडिओ सुरु करताना राम कृष्ण हरी म्हणतं जा
आणी video end ला जय शिवराय म्हणतं जा
धन्यवाद
😂😂kay balishpana ahe ha. Kay bolaych ani kay nahi to tyancha prashna ahe. Ugach fakt dikhava mhnun devache nav ghyaycha ka?
Gauripatil jay shivray
@@shiv4432nice video
खुप छान व्हीडीओ 👌👌👍😊❤❤
Thank you ☺️
Tai likhitkar amravati madhe pn ahe relative ahe ka te
Didi flower khup chan distat aani tu pn sweet 🥰 🌺🌺🌺
Thank you so much 😊
ताई गुलाबाचे मोगरा यांचे बाग आहे का तिथे
खुप छान व्हीडीओ
Very nice vdo
धन्यवाद 🤗🌸
European trees seem to be like a big broom. In India let us look at the wide banyan trees, pipal trees that have leaves with more surface areas. The Germans would surely be jealous of our magnanimous trees.
Madam you are from Nagpur?
RupaliI!!must say you speak good marathi , shudh, not like ,gavthi 😅you look very polish woman !! The way you speak your body language is very decent simplicity!! Keep it up !! Love from Mumbai ❤
धन्यवाद 🤗🌸
Khup chan
Aamchya sataryat sudha kas pathara varti pn aashish fule aahet 🌸💮💮🏵️🏵️🌼🌼🌼🌹🌹 ani khup foreigners sudha yetayt pahayla
Are wah chhan 👌🏻🤗
@@Rupali.EuropeVlog where are you from Maharashtra 🤔🤔🤔🤔
@@akshaychavan2089 Wardha
@@Rupali.EuropeVlog ok thanks 👍👍 ya mg aamchya sataryala firayla tumhi tumhala firvto aamhi. Satara 🙏🙏🙏
@@akshaychavan2089 nakkich
Sun set bagh tana mind fresh होत
Ho mla pn khup prasanna watte 😊
माझी मुलगी B H M S, M. D. डॉक्टर आहे,तीला जर्मण डॉक्टर मुलांशी लग्न करायचं आहे,त्याबद्दल मदत मिळेल का?
तिकडे नौकरी साठी कसे यावे याच्यावर पूर्ण व्हिडिओ बनवा.
Please do visit our channel Desi couple in Germany TH-cam and Instagram page for job related information
VERY NICE SO BEAUTIFUL
मावळत्या दिनकरा , अर्घ्य तुज जोडून दोन्ही करा !!
I read a novel in Marat .Mi jivant aahe.which on the topic of Hitlar and his inhumanity. I saw so many dreams on sub.namaste namaste 🙏
मॅडम, आपले व्हिडीओ आम्ही पण जर्मनीत असल्याचा भास होतो आहे.😊
धन्यवाद 😊🌸
माझी ही पहिलीच कमेंट आहे ग ताई तु तिकडे युरोप मधे पण विडीओ बनवते तर तिथेच एक आपली नाशिकची ताई राहतेय तीच नाव कोमल आहे तिचे मुलिंची नाव परी आणि बेला आहे ती lakjhm barg मधे राहते तीची भेट घे indian mom ahe
तिला खुपच आवडेल तिची आणि तुझी भेट झाली तर तीची पण ऐक मैञीण,होती पण ती आता india मधे आलीय तु तिची मैञीण बनू शकते आणि तीला पण मैञी करायला खुप आवडते तु तिची भेट घेतली तर मला खुपच आवडेल
मी पुणे येथून आहे भोसरी मधून
आपणही फुलांसारखेच सुंदर आहात 😊😊❤
धन्यवाद 😊🌸
तुम्ही दाखवलेली yellow flowers daffodils आहेत
tai mi tumcha video baghitala ,Chan aahe .tumcha gharacha video taka n plz.
👍👍👍👍
Beautiful 😍
धन्यवाद 🙏🏻😊
प्रत्येक मुलगी करतेच पण मैडम् आपण स्वतःचंही संरक्षण करीत जा! Londhe sir,Manmad.
मस्त ताई
धन्यवाद 🤗🌸
Sunset peksha उगवता सूर्य पहात जा प्रगती होते
एक विद्यापीठ दाखवा पूर्ण video kara.
मस्तच 🥰 ताई
Thank you 😊
Very informative vdo. I enjoyed it very much. Thanks madam.
खुप अशुध्द बोलत आहात
ऊन दीसायला लागली
बेंच लागली आहेत. इत्यादी
व्हिडिओ शूट केली
Good
मी सध्या मेमीगन मधे आहे तर मला फिरण्यासाठी मला मार्गदर्शन करावे
आपला परिचय देणारा व्हिडीओ बनवा
Beautiful flowers
धन्यवाद 🤗🌸
येथे झाड कसे वाळले आहे
4:16 सीक्रेट ऑफ़ द वीडियो
ताई आपले msrtc चे चालक जर्मनी मध्ये येत आहे
तिथं काय जॉब करता
Madam
Mala tumhi madat karal ka job sathi
Daffodil flowers
फुलांची नावे सांगा.
Mazi sis pan aata aali aahe tithe
🤗🌸
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
खूप छान👍🎉❤️
Thank you so much 😊
👌🏻👍🏻
🤗
Hi Tai mi kala masala banavate Ani tithun order mala kasha bhetatil mala tujhya kadhun order bhetel ka
Tumhala Germany mdhe order kraycha aahe ka ?
Ho mala tikadun masala che order pahijet
🎉 taai namskar
छान ❤❤❤❤
धन्यवाद 🤗🌸
Mostly he daffodils flower ahet ase vatte. छान व्हिडिओ❤
Ho Daffodils 🌼 flowers aahe
Thank you so much 😊