मी कधीच विसरू शकत नाही! माझ बालपण सह्याद्री वाहिनी वर 4 वाजता स्व. लक्ष्मीकांत 🙏🏻बेर्डे, सचिन सर, अशोक सराफ (मामा), महेश कोठारे सर, याचा चित्रपट असेल तेव्हाच बघायचो. आणि हसून हसून लोटपोट व्हायचो. तो एक कौटुंबिक शन असायचा! सगळे एकत्र यायचे! मनपूर्वक आभार तुम्हा सगड्यांचे 💐💐
अशोक दादा खूप मोठं महत्त्व आहे मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे ते चांगले कलाकार आहेत त्यांना मी गुरू मानतो माझे फेवरेट कलाकार तेच आहे मराठी मध्ये
वसंत सबनीसांनी लिहिलेली बाबल्या चितेतून पळाला ही कथा माझ्या मामांना वगैरे होती तेव्हाच्या अकरावीला (1990)..त्यात वातावरण उभं करण्यात ते किती तरबेज होते हे खूप प्रकर्षाने जाणवतं
काही स्क्रिप्ट खरच चांगले लिहिले होते, ते चित्रपट चालले, पण नंतर कॉमिडी च्या नावाखाली मराठी चित्रपटांची अक्षरशः वाट सुद्धा लावली. हे पण मान्य केलं पाहिजे.
आज माझे वय 50 चालू आहे..अशोक सराफ - पूर्ण महाराष्ट्र तुमचा आभारी आहे. अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही हसवत आहात त्याबद्दल...मी एक रुपयात पाचवीत असताना " माझा पतीं करोडपती" VCR वर पाहिला आहे...तो ही गल्लीतील प्लास्टिक, पत्रा लोखंड भंगारात विकून...आज मी संपत्तीने करोडपती आहे...🎉🎉🎉🎉🎉🎉
The commanding power of his acting and oratory can be seen at 04:15 when speaks about the Great late Sudhir Joshi. That eerie silence in the crowd at that moment says it all. Maamaa, tumchya sarkha nat hone nahi 🙏🏼👏🏼
धुमधडाका. धूम धडाका म्हणजे मराठीतला शोले धूम धडाका असा चित्रपट होणे नाही 90 90 शतकाच्या आत जाणे जन्म घेतलेला त्यांनाच माहित आहे सचिन महेश अशोक सराफ आणि आणि लक्ष्मीकांत बेर्डे आत्ताच्या मराठी चित्रपटांमध्ये यांच्यापैकी कुणीही त्यांच्याबरोबर इस नाही
मुलाखतीत पण दिलखुलास हसवणारे विनोदी सुपरस्टार अशोक सराफ साहेब, मी स्वतःला नशीबवान समजतो की, दादा कोंडके, निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डे याची जुगलबंदी 14' Black & white मध्ये पहिली आहे. 👌👌👌
बनवाबनवी करावी अशोक सराफ ,लक्ष्मीकांत बेर्डे यांनी खूप मज्जा घेतली आम्ही त्यावेळी आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी त्याच आठवणींसाठी एक लाईक बनता है .
Ashok Saraf never got the kind of roles he had potential for...We failed him as as actor...not not giving him... Real Gem.... truly great great great actor
धन्यवाद अशोक दादा जे आमचं बालपण आपल्यामुळे हसण्यात गेलं ❤
Lakshya mule sudhha
Mama
खरे आहे...
मराठी सिनेसृष्टीला मिळालेली अतुल्य आणी अमुल्य देणगी.आपणा सर्वांचे अशोक मामा.
And lakshya. Doghanchi jodi means tyakali hit movie. 😘😘😘
and bollywood ko mila hua amulya hawaldaar and joker
ashok and laxmikant
अशोक मामा देव तुम्हाला खूप खूप मोठं दीर्घ आयुष्य देवो... आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शनही करत राहावे. We love ASHOK MAMA!
बाराणे आत्ताच्या पीढिला कसे असतात ते माहीत नाहीं पण 1974 ते 1993 पर्यंतच्या पिढीने बाराणे बघितले आहे आणि त्या काळात पैसा कमी होता पण माणुसकी खुप होती
खरं आहे दादा 👍🙏
चार आणे आठ आणे पाच दहा वीस पैसे माहिती असलेली पिढी.
Hoo
@@gajanansudhakarraosuryawan9805ft ft
खर आहे ।
माणुसकी कुठे हरवली काय माहीत ।
पहिल्यांदा अशोक सराफ यांना खुप मोकळेपणाने बोलताना पाहिलंय...
बरोबर
@@ashrugarje3451 yessss👍👍👍
@@nehakadam494 HI
Mama nehmi freech boltat
June interview bagha
व्याख्या... विक्खी... वूक्खु... 😄😄👌
Sahi bhau
😂😂😂
😅😅😅
Ashok saraf yanchya pudhe amitabh zero aahe
🤣😅dhumdhadaka
अशे कलाकार आणि अशे चित्रपट पुन्हा होणे नाही....🙂💯
मिस्टर माने मला हा तुमचा बेशिस्त पना अजीबात चालणार नाही 😃😃
कळलं, हा घ्या तुमचा पेपर.
*आपल्या आणि लक्ष्मीकांत बेर्डे सर मुळे आमचं बालपण खूप संस्मरणीय गेलं 🙏🙏🙏*
अशी ही बनवा बनवी हा एक अप्रतिम आणि अजरामर चित्रपट आहे
हिंदी वल्यानी पेइंग गेस्ट बनवून वाट लावली कथेची
चित्रपट कोणता ही असूद्या अशोक सराफ आले की फक्त अशी ही बनवा बनवी चीच चर्चा
Ashok saraf khup chan tayming
वख्खा विक्की विख्खी.....🤣🤣🤣
वसंत सबनीस ला पहिल्यांदा कोणीतरी क्रेडिट दिलं.
अशोक सराफ नेहमीच प्रत्येक मुलाखतीत त्यांचा उल्लेख जरूर करतात
Ashok mama...you are great...फक्त तुमचा मुळे आमच बालपण खुप छान गेल...👍 👏 ❤ 😀
नव्वदी च्या आत ज्यांनी जन्म घेतला त्यांनाच माहीत लक्ष्या, अशोक सराफ, महेश कोठारे काय होते.. (मि 1988)
90ch kal veghla hota Mi 90 cha ahe
@@rajnirmale1378 हो... मिही 1988 चा आहे...
Mi pn 90 cha aahe
@@rajnirmale1378 hi dada
@@pramodshinde1854 बर बर...
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची कॉमेडी ला तोडच नाही या दोघांची जागा कोणीही घेऊ शकत नाही
रोज सकाळी उठल्यानंतर मला
रोज दोन कप चहा लागतो
तुमचया मंडलीच असच हे का?
विश्वास सरपोतदार- तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच ए म्हणायचं!😃
माने- तुमच्या मंडळींचं असंच ए का?
परश्या- धनंजय माने इथंच राहतात का? ठक्🖐️ ठक्🖐️ठक्🖐️.
😂🤣😂🤣😷😷🙌
तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखय 🤣
👌👌👌😅😅😅
@@gk_wing8692
अरे ये ये ये परशुराम!
मुलाखतीच्या वेळी पण समोरच्याला खळखळून हसवणारे विनोदाचे अशोक सराफ खरचं ग्रेट आहेत 👍🙏
😘😘मामा.... किती हसवत आहात आम्हाला.... आमच्या काळात best entertainment केले.... So Thankful!!!🙏🙏😂
Hii
Mama
You are great
आमचे सर्वात आवडते अभिनेते अशोकजी , लहानपणापासून
असा चित्रपट पुन्हा बनणे खरंच अशक्य ...काय ती बनवाबनवी आणि काय त्याचं अप्रतिम अभिनय...आजही चित्रपट मन मुक्त हसवून सोडतो 😀😀😀
Evergreen comedy. Mama has given justice to his every character, he acted.
he gave justice to hawaldaar character in bollywood too
many of ur actors gave justice to joker nokar driver characters in hindi fiilms
Amitabh bacchan peksha ashok saraf mahan kalakar aahet v amitajina pratyakshat baghnyapeksha mi ashok sarana pratyakshat baghanyat dhanyata manen.
Manus mhanun pan khup mothe aahet mama
khar bolat tumi sandeep chaudhari
Nkkich mipn
खूप छान भाऊ....अभिमान आहे तुमचा...मी मराठी असण्याचा....आणि खूप अभिमान आहे अशा महान कलाकार चा.....
मी कधीच विसरू शकत नाही! माझ बालपण सह्याद्री वाहिनी वर 4 वाजता स्व. लक्ष्मीकांत 🙏🏻बेर्डे, सचिन सर, अशोक सराफ (मामा), महेश कोठारे सर, याचा चित्रपट असेल तेव्हाच बघायचो. आणि हसून हसून लोटपोट व्हायचो. तो एक कौटुंबिक शन असायचा! सगळे एकत्र यायचे! मनपूर्वक आभार तुम्हा सगड्यांचे 💐💐
मी कमावता आहे, पण आता गमावता झालोय
😀😀😀😀
नवऱ्यानं टाकलंय हो बिचारीला
Nothing can beat 70 rs warle
भाऊ
चला, तुमचं तोंड बघून तुम्हला नोकरीं देईल अस वाटत नाही
मराठी चित्रपट सृष्टीतला**सम्राट अशोक**
सुधीर जोशींबाबत एकदम योग्य मत....👌👌👌
अशोक दादा खूप मोठं महत्त्व आहे मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे ते चांगले कलाकार आहेत त्यांना मी गुरू मानतो माझे फेवरेट कलाकार तेच आहे मराठी मध्ये
वसंत सबनीसांनी लिहिलेली बाबल्या चितेतून पळाला ही कथा माझ्या मामांना वगैरे होती तेव्हाच्या अकरावीला (1990)..त्यात वातावरण उभं करण्यात ते किती तरबेज होते हे खूप प्रकर्षाने जाणवतं
तो काळ होता खुपच मजेचा होता लक्ष्य-अशोक सरफ जोडी चित्रपट म्हणजे पर्वणीच असायची VCR वर चित्रपट बघायचो त्या काळी .
आता प्रश्न पडतो आपण मोठे का झालो
Mama.....mi kay bolu.....your greatest actor ever
Ashok Saraf is one of my best favourite actors. He is very talented,energetic& nice guy! ❤️
Miss u lakshaya mama🤤🤤
इतका महान कलावंत, पण किती साधेपणात राहतो!
म्हणूनच अशोक सराफ मराठीतील सर्वोत्तम अभिनेता म्हणून शोभून दिसतो!👌🏻👌🏻☺️💐
जेव्हा एक सिनेमा पाहण्यासाठी जीवाचा अटा पिटा होत होता तेव्हा ह्या माणसाने आम्हाला हसवलं होत.❤❤❤
"Ashi hi banva banvii " best marathi movie ♥️♥️
Ashok sharaf Brand aahet Marathi madhle
काही स्क्रिप्ट खरच चांगले लिहिले होते, ते चित्रपट चालले, पण नंतर कॉमिडी च्या नावाखाली मराठी चित्रपटांची अक्षरशः वाट सुद्धा लावली. हे पण मान्य केलं पाहिजे.
अशोक मामा तुम्ही मराठी चित्रपट श्रुष्टी चे हिरे आहात. तुम्हाला सलाम 👌🏻👍🏻
अशोक सर हे मराठीतील अमिताभ बच्चन आहे कारण त्यांनी पण सगळे Character केले आहे, सलाम सरांना
आज माझे वय 50 चालू आहे..अशोक सराफ - पूर्ण महाराष्ट्र तुमचा आभारी आहे. अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही हसवत आहात त्याबद्दल...मी एक रुपयात पाचवीत असताना " माझा पतीं करोडपती" VCR वर पाहिला आहे...तो ही गल्लीतील प्लास्टिक, पत्रा लोखंड भंगारात विकून...आज मी संपत्तीने करोडपती आहे...🎉🎉🎉🎉🎉🎉
श्रद्धा कपुरची मावशी श्रद्धा सारखीच हसते.. ❤
Mavshi Shraddha sarki nahi, Sharddha mavshi sarki haste ho 😭😡😫
आई की मावशी?
@@nileshjamdade1203 मावशी : पद्मिनी कोल्हापुरे
Shraddha pn ashich disnare tichya vayat alyavr 🔥
Kiti ha sadhepana ...khup chhan ❤️
विनोदाचे बादशाह अशोक सर 👍👍👍👍🐅🐅🐅🐅
One of my favorite😍💕
आफ्रिकेत हिऱ्यांच्या खानी विकत घ्यायचं म्हणतो😂😂😂
अशोक मामांना पाहताना चेहऱ्यावर हसू आणि मनात फक्त आदरच असतो
Khupach chhan
Ashok Saraf is one of my favourite actor & now person as well..!!
Khup chhan abhineta
रविवारी ४ वाजता जर बनवा बनवी सिनेमा नसेल तर होणारा हिरेमोड आम्हाला विचारा हो🙏
ते दुःखच अक्षरशः वेगळं🙏
Golden era and great combination of ashok saraf ji, sachin ji, lakshmikant ji, mahesh kothati ji. Am fortunate to witness that era
Thanks you Ashok mama,
Aamcha lahan pan khup sunder kelat tumhi amhala hasavun🙏🏻
Ashok saraaf deserve Dada Saheb Phalke award...for his life time
Padmashri Saif Ali Khan sarkhya duyyam natala milalay. Ani Ashok Saraf Hyanna nahiye
तो माळी म्हणाला तुम्हाला
असू दे हो
नाही पण माळी म्हणाला...
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
पुरे..
मामा कलाकारांसाठी आमच्यासाठी महान अशोक सराफच
अशोक मामा महाराष्ट्राचे लाडके कलाकार !अशोक मामा चा नादच खुळा😀🙏🙏🙏🙏🙏❤️❤️
Great artist .......marathi❤️❤️
The commanding power of his acting and oratory can be seen at 04:15 when speaks about the Great late Sudhir Joshi.
That eerie silence in the crowd at that moment says it all.
Maamaa, tumchya sarkha nat hone nahi 🙏🏼👏🏼
thats why he remained bollywood mei hawaldaar haha
Polypropylene
Ashok Mama Rocks !!!
Ashok mama👌👌👌
I must say this is best interview i have ever seen
Because it's just natural
एवढे मोठे झाले पण पाय जमिनीवर आहेत अशोक मामा 🙏👍👍👍👍👍👍👍
He is legend 🥺❤️
This guy is a GEM!
so long back Padmini ji, so nice feelings to see you both.
धुमधडाका. धूम धडाका म्हणजे मराठीतला शोले धूम धडाका असा चित्रपट होणे नाही 90 90 शतकाच्या आत जाणे जन्म घेतलेला त्यांनाच माहित आहे सचिन महेश अशोक सराफ आणि आणि लक्ष्मीकांत बेर्डे आत्ताच्या मराठी चित्रपटांमध्ये यांच्यापैकी कुणीही त्यांच्याबरोबर इस नाही
Khup must chan
महाराष्ट्रात जन्म घ्यायला भाग्य लागते.जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
अशोक सराफ सर यांना पाहून ऊर्जा मिळते.
Favourite actor 😍
अशोक सर खरच खूप छान एक्टर आहे.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
Shree Ashok Sarap The big A of Marathi entertainmaint world,Love u sir.
मुलाखतीत पण दिलखुलास हसवणारे विनोदी सुपरस्टार अशोक सराफ साहेब, मी स्वतःला नशीबवान समजतो की, दादा कोंडके, निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डे याची जुगलबंदी 14' Black & white मध्ये पहिली आहे. 👌👌👌
अशोक सराफ बोलल तर सर नाही कुनाला माझा आवडता हीरो
मराठी सिनेसृष्टीत ले शहंशाह अशोक मामा
Mama is a living legend of comedy... Respect 🙏🏻
बनवाबनवी करावी अशोक सराफ ,लक्ष्मीकांत बेर्डे यांनी खूप मज्जा घेतली आम्ही त्यावेळी आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी त्याच आठवणींसाठी एक लाईक बनता है .
Khup Chan Ashok Mama
Love you
Ashok saraf the great comedy person 👌👌👌👌✌✌✌✌✌🤞🤞🤞🤞🤞👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Good luck
Legend ❤
🙏🏻🙏🏻🙏🏻
फक्त आणि फक्त अशोक मामा. अशी ही बनवा बनवी आठवनी ताज्या झाल्या
Ashok Mama❤️
देव तुमचं भल करो,, अशोक सर सल्युट आहे तुम्हाला,,
Kadak #Marathifull2Entertainment
Ashok Mama is a great Man 🇮🇳🇮🇳🇮🇳
Old is Gold❤️
Much love to king of marathi industry 😍😍
Correct. 💯.
Ashok Saraf never got the kind of roles he had potential for...We failed him as as actor...not not giving him...
Real Gem.... truly great great great actor
what did u not give him ?
Ashok sir we love you always
The legend (AS). Big fan from last 25 years 🙏🙏
u r a fan of the bollywood hawaldaar ? hhahaha
अशोक मामा लव्ह यू
ह्रिदयी वसंत फूलताना .....
प्रेमात रंग यावे
....
Mama❤️
मामा ग्रेट
ASHOK MAMA MAST. REAL ENTERTAINER.
Ashok mama best ch.
The great Ashok Saraf's and dumb questions by loksatta