अस्मिता चिंचालकर यांचा आवाज ऐकण्यासाठी मी किती वेळा हे गाणे ऐकले आहे.......दैवी आवाजाची देणगी.... शंकरजी, अवधूत आणि आर्या यांचे ही कौतुक.,.... कोरस ही सुरेख....संगीत अप्रतिम..... सगळ्याचा सुंदर मिलाफ हे गाणे एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते..... अभिनंदन सुबोध👌👌🙏🙏
म्युझिक लाँच मध्ये संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांची ऐतिहासिक हार्मोनियम कोल्हापूरहून कार्यक्रमासाठी आणली आणि त्या पेटीच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात. किती सुंदर आणि कौतुकास्पद कल्पना. ❤❤❤❤
सगळया ंनी अतिशय सुंदर गायलं आहे. ह्या सगळ्या मध्ये कोरस गाणाऱ्या ंचही कौतुक व्हायला हवं. गाण्यातला कोरस गाण्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. शंकर महादेवन आणि संपूर्ण टिमच अभिनंदन. 👍
इथे सगळ्यात जास्त संख्या पूर्ण अल्बम न ऐकता कॉमेंट वाचून, चला आपण पण यात भाग घेऊया, "तुझ्यापेक्षा माझी कॉमेंट किती वाईट" या गटातील माणसं जास्त आहेत. ☺️ जी बॉलिवूड सिनेमे आल्यावर ते कसेही असू देत हाऊसफुल्ल गर्दी करतात आणि आपलेच मराठी सिनेमे आले की त्यात कशा चुका काढता येतील यामध्ये पुढे असतात. 🙏☺️ कला, कलाकार आणि त्यांच्या मेहनतीवर प्रेम करणारा मराठी माणूस नक्कीच आपला मराठी सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघेल आणि इतरांनाही दाखवेल.❤❤❤ संगीत मानापमान तर नक्कीच Masterpiece असणारे.❤
अगदी बरोबर... बॉलिवूडच्या गाणी काहीही असो तरी वाजवतात आणि ऐकतात सुध्धा पण मराठी गाण्यांमध्ये एकशे एक चुका काढल्याशिवाय गप्पं बसवत नाही लोकांना... जसे काही संगीतामधल यांनाच समजतं. 😅😅 आपल्या सिनेमावर आपण प्रेम नाही दाखवलं तर कोण दाखवणार? आणि आपले कलाकार हे खूप उत्तम आहेत. हे सगळ्या इंडस्ट्रीजला माहीत आहे. पण मराठी सिनेमाचं कौतुक करतंय कोण? आणि बघतात तरी कोण असं बोलून मराठीला स्पॉन्सर पण नाही मिळत. म्हणून हा सिनेमा बघा चित्रपटगृहात जाऊन please.❤❤
One of my fav song of the album..clappings 👏👏 for Asmitaji! Loved the way Asmitaji just made every single word so valuable!! 🙏 and love for Aarya too for such sweet softness shown here in her voice! Thanx team Manapman..i am enjoying every bit of it!! ❤ waiting for the movie..
सुबोध भावेंच वय दिसतंय आता चेहऱ्यावर त्यामुळे त्यांनी या भूमिकेसाठी स्वतः पेक्षा गश्मीर महाजनी, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान किंवा इतर एखादा नवखा पण तरुण दिसणारा कलाकार घेणे अपेक्षित होते व ते जास्त भावलं असतं
Good attempt. The song highlights the grand scale of this movie. It sounds really good; it has the new era feel while the old base is completely maintained. My best wishes to Subodh Bhave and the whole team!
Original Kasa milel itkya varshanni, navin prayatna changla aahe, naave thevu nayet,, tumchi layaki he sundar baghnyachi nahich, ja bagha te bhikarde hindi movies
Mag kashala ugach naave thevata, eka Marathi kalakrutila? Apan nahi support karaycha tar koni, itka raag yeto na ya teeka karnaryancha, nahi sanyam rahat😢
Ha ha ha he bare aahe ho punekaranche, swataha atyanta kuchkat bolun saglyanna nave thevtaat tenvha nahi ka lakshaat yet ki you are also using abusive language, and hurting others.
Tumhala Yeun sangitla ka kanat producer ne brahman ch pahije hote. Tumchya kadche kara mg tayar itke takadiche kalakar Ani mg shivya ghala brahmanchya navane
@@marathifolkarts9880 अभ्यास कमी पडत आहे, आणि घाई मध्ये काहीही तयार करून सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करतात. मग प्रेक्षकांची वाट पाहत बसावा लागत. मी प्रेक्षक म्हणून दर्जेदार कलाकृतीची अपेक्षा करत असेल तर काय बिघडला. तुम्ही काहीही दाखवायचा आणि मराठी चित्रपट म्हणून काहीही पाहावा अशे दिवस नाही राहिलेत. चांगला घेऊन या आम्ही आवर्जून पाहायला येऊ पण असला नाही पाहायचा.
@@marathifolkarts9880 hats off mhtai te nkkich kalakaranchi jaat baghun....vaidehi etki young...dhairyadhar vivah ichuk ahe tr tasa young hava hota...middle age cha manus cast kelay...toh pn naktya nakacha...dhairyadhar ahe to disaila kasa pahije
अस्मिता चिंचालकर यांचा आवाज ऐकण्यासाठी मी किती वेळा हे गाणे ऐकले आहे.......दैवी आवाजाची देणगी....
शंकरजी, अवधूत आणि आर्या यांचे ही कौतुक.,....
कोरस ही सुरेख....संगीत अप्रतिम.....
सगळ्याचा सुंदर मिलाफ हे गाणे एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.....
अभिनंदन सुबोध👌👌🙏🙏
❤
मराठी सिनेमाची कथा नेहमीच दर्जेदार असायची, आता सादरीकरण ही श्रीमंत होत चालले आहे !! अभिनंदन सुबोध आणि सर्व टीम ! ❤
म्युझिक लाँच मध्ये संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांची ऐतिहासिक हार्मोनियम कोल्हापूरहून कार्यक्रमासाठी आणली आणि त्या पेटीच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात. किती सुंदर आणि कौतुकास्पद कल्पना. ❤❤❤❤
संगीताचे श्रेय सुद्धा त्यांना दिले असेल अशी अपेक्षा!
सगळया ंनी अतिशय सुंदर गायलं आहे. ह्या सगळ्या मध्ये कोरस गाणाऱ्या ंचही कौतुक व्हायला हवं. गाण्यातला कोरस गाण्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. शंकर महादेवन आणि संपूर्ण टिमच अभिनंदन. 👍
That opening by Asmita Chinchalkar and the moment Avadhoot enters 🙏🙏🙏🙏 Great job !!
इथे सगळ्यात जास्त संख्या पूर्ण अल्बम न ऐकता कॉमेंट वाचून, चला आपण पण यात भाग घेऊया, "तुझ्यापेक्षा माझी कॉमेंट किती वाईट" या गटातील माणसं जास्त आहेत. ☺️ जी बॉलिवूड सिनेमे आल्यावर ते कसेही असू देत हाऊसफुल्ल गर्दी करतात आणि आपलेच मराठी सिनेमे आले की त्यात कशा चुका काढता येतील यामध्ये पुढे असतात. 🙏☺️ कला, कलाकार आणि त्यांच्या मेहनतीवर प्रेम करणारा मराठी माणूस नक्कीच आपला मराठी सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघेल आणि इतरांनाही दाखवेल.❤❤❤ संगीत मानापमान तर नक्कीच Masterpiece असणारे.❤
अगदी बरोबर... बॉलिवूडच्या गाणी काहीही असो तरी वाजवतात आणि ऐकतात सुध्धा पण मराठी गाण्यांमध्ये एकशे एक चुका काढल्याशिवाय गप्पं बसवत नाही लोकांना... जसे काही संगीतामधल यांनाच समजतं. 😅😅 आपल्या सिनेमावर आपण प्रेम नाही दाखवलं तर कोण दाखवणार? आणि आपले कलाकार हे खूप उत्तम आहेत. हे सगळ्या इंडस्ट्रीजला माहीत आहे. पण मराठी सिनेमाचं कौतुक करतंय कोण? आणि बघतात तरी कोण असं बोलून मराठीला स्पॉन्सर पण नाही मिळत. म्हणून हा सिनेमा बघा चित्रपटगृहात जाऊन please.❤❤
@@shraddzk5260💯💯
सहमत
बरोबर, सगळे भिकार नमुने गोळा झालेत
So true ! 💯
We should stop the apologetic attitude towards our culture.
Movie Aatishay sunder ..nakki baghava! Sagalya team che khup khup abhinandan 👍👌
01:48 Avadhut Gupte is most impactful.
I agree
गाणी, संगीत, गायकी, कलाकार आणि संगीत मानापमान.. कमाल - अप्रतीम..
असे चित्रपट असतील तर प्रेक्षक का नाही जाणार चित्रपटगृहात ❤..... गाण्यांची मेजवानीच आहे जणू हा चित्रपट म्हणजे ....😊
तरी नाही जाणार पहा...
@@harshadmane2103गप्पं रे चोंग्या
तुला कोणी आमंत्रण दिले का
तुझ्या सारख्या अर्धवट बुद्धी वाल्यासाठी नाही हा चित्रपट.
त्या साठी भावना चांगल्या हव्यात
चित्रपटगृह तर मिळाले पाहिजे
महाराष्ट्र मधे मराठी सिनेमाला चित्रपटगृह मिळत नाहीत..
दर्जा नाही...बालगंधर्व कुठं आणि हे कुठं...
😢😢😢😢😢😢e😢😢t
Khup chan Gane. Asmita Chinchalkar, Shankar Mahadevan , Aarya Ambekar and Avadhoot Gupte👍.
Song hits hard when Avdhoot enters❤️
खूप सुंदर सिनेमा आहे. अजरामर कलाकृती सगळयांनीच खूप छान काम केले. अफलातून नाट्यगिते.
डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य आहेत.
खूप आतुर आहे हा सिनेमा पाहायला.
आतुरता हे गाणं पूर्ण प्रदर्शित होईल त्याची ❤
One of my fav song of the album..clappings 👏👏 for Asmitaji! Loved the way Asmitaji just made every single word so valuable!! 🙏 and love for Aarya too for such sweet softness shown here in her voice! Thanx team Manapman..i am enjoying every bit of it!! ❤ waiting for the movie..
किती पण वेळा ऐका पण पुन्हा एकदा परत ऐकावं असं आहे .❤❤😊
फुल्ल सपोर्ट मराठी चित्रपट ❤
अप्रतिम चित्रपट, गाणी पण सुरेख ❤
Subodh sir world class performer
Waiting such a excellent musical movie...
खूप सुंदर...
ऐकत रहावेसे वाटते😊😊
अतिशय सुरेश सर इतकं सुंदर कानाला इतकं छान वाटतंय ऐकायला मस्त अप्रतिम खूप खूप छान खूप सुंदर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ❤❤❤❤❤❤❤👍👍👍🙏🙏🙏🌹🌹
अप्रतिम ,अजरामर कलाकृती
Khup Sunder Aahet sarwa Songs❤Aani Movie pan tewdhach Chan asnar aahe❤❤❤❤
Blockbuster Marathi 🔥🔥🔥🔥🔥✅🚩
Khup khup sundar🎉🎉🎉
सुबोध भावे असे शिवधनुष्य लिलया पार पाडतो
काहीतरीच 😂
dhairyadhar vivah ichuk ahe..mhtara zhalai subodh bhave..jasa vaidehi young cast ahe tasa dhairyadhar pn young ch hava hota...kadachit brahman kalakar bhetla nasel...dusrya kalakarancha vitaal hoto n...nahi ka...kasee
Tumhala Yeun sangitla ka kanat producer ne brahman ch pahije hote.
Tumchya kadche kara mg tayar itke takadiche kalakar Ani mg shivya ghala brahmanchya navane
@ajinkyabora
सुबोध भावेंच वय दिसतंय आता चेहऱ्यावर त्यामुळे त्यांनी या भूमिकेसाठी स्वतः पेक्षा गश्मीर महाजनी, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान किंवा इतर एखादा नवखा पण तरुण दिसणारा कलाकार घेणे अपेक्षित होते व ते जास्त भावलं असतं
@@AjinkyaBora mhanje kahihi bakchodi karaychi. Mudde ani akkal nasli ki ghala brahmananna shivya
Jay mharashtra 🚩🚩🚩🚩🚩
खूप छान ❤️🔥
Wow.. Really treat to watch in theaters..
Khup chaan
Khup mast ❤
Apratim
Super excited
కేవలం శంకర్ మహదేవన్ గారికే సాధ్యం❤❤❤❤
भव्य-दिव्य वाटतो आहे, नक्कीच थेटर मध्ये!
Was..khup god song ahe
Khupch sunder apratim very excited manapman ❤❤❤❤❤❤
वाह...! अप्रतिम 🤌🏻❤️
अप्रतिम
Eagerly waiting for this movie
superrrrr 🎅🎅🎅🎅🎅🎅
मराठी पाऊल पडते पुढे 🙌♥️
जुनं ते सोनं
अतिशय सुंदर!!!!
खूप शुभेच्छा आणि अभिनंदन सुबोध दादा आणि सर्व टीमला ❤️👍👌😄🙏
So beautiful ❤❤
Sundar
Great song❤
Khup chhan 👌👌👌👍
Super Excited 🔥🔥🔥
ऑस्करला पाठवा.
Very nice 🔥🔥
प्रेक्षक मराठी कलाकारांची खोटी षोशेगिरी पाहुन एव्हढंच म्हणतील की ‘नाही मी बघत आता तव नाटका” 😌
अप्रतिम ❤
खूपचं छान
Balgandharvana adaranjali🙏✨
Khuop sunder apritam❤❤❤❤❤
Mast. ❤
Good attempt. The song highlights the grand scale of this movie. It sounds really good; it has the new era feel while the old base is completely maintained. My best wishes to Subodh Bhave and the whole team!
सुंदर
🔥🔥
Kadakkkkkkk song ahe
Super like
सुंदर ❤
झकास प्रयोग
.
manmohak! sundar!!
❤❤❤❤❤
વાહ અટી સુદર મલા. અવડલા i liked.
👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻
मी बघणार, तुम्ही?
Sundar 🎉🎉🎉
विवाहोच्छुक धैर्यधर casting - वय, वर्षे ४९🤣😂😂😂
kharach...ekhada young nat ajun shobhla asta...pn dusra brahman kalakar bhetla nasel...hyana baki lokancha vetaal hoto n
Swapnil Joshi hava hota ka tumhala 😂😂
@@bearcoolguy toh dhairyadhar vatat nhi n...toh bacchu ahe...vivah ichuk asto dhairyadhar
@@bearcoolguy navra maza navasacha paryantch poch ahe tyachi
❤
❤ superb 🎉
Nice vfx and visual effects
💃💃💃💃💃💃💃💃
❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻
ऋणम
तजट्क 0:49
नाही जमलं.. अगदी मेंगळट वाटतय
आता यानंतर आशा ताई किव्वा दीनानाथांच ऐकल्याशिवाय चैन नाही पडणार
😢😢
Mala kharac asa vatata aahe ki atta marathi chitrapat shrushti suddha boom var aahe 🕉🔥
☺️🎶🎶🎶🎶
हे संगीत नाटक आहे
कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेले
Listen to Shoora mi vandile by bharat balvalli , this doesn't even comes close
extremely amazing...yuvati mana pn khup chan ahe
Krupaya tulana karu naye
Recreativity of Natyageet.
नाही जमलं रिमिक्स , पडीक झालंय . त्यात ओरिजिनल डोक्यात इतकं फिक्स बसलय
Original Kasa milel itkya varshanni, navin prayatna changla aahe, naave thevu nayet,, tumchi layaki he sundar baghnyachi nahich, ja bagha te bhikarde hindi movies
@@priyaapte9952 Since you think using abusive language at a stranger unnecessarily is alright, I can imagine. music is beyond your understanding.
Mag kashala ugach naave thevata, eka Marathi kalakrutila? Apan nahi support karaycha tar koni, itka raag yeto na ya teeka karnaryancha, nahi sanyam rahat😢
Ha ha ha he bare aahe ho punekaranche, swataha atyanta kuchkat bolun saglyanna nave thevtaat tenvha nahi ka lakshaat yet ki you are also using abusive language, and hurting others.
Agadi manatle mhanalat.
या व्हिडीओत नक्की शूर कोण आहे?
सगळे ❤
Which Movie
फक्त म्युझिकच छान वाटलं. बाकी टुक्कार..😊
Layki kay aapli😅
तुला समज नसेल तेवढी.तु पुष्पा बघ
Are there younger actors within the Marathi industry? Why do you have to cast middle aged men with much younger female artistes?
braham kalakar pahije hote...ashi requirement ahe movie chi....itar jaati chya kalakarancha vitaal hoto
Tumhala Yeun sangitla ka kanat producer ne brahman ch pahije hote.
Tumchya kadche kara mg tayar itke takadiche kalakar Ani mg shivya ghala brahmanchya navane
@@rohancoolkarni jagat ekach jaat ahe jyana loka tondavr jaati vr shivya d'etat...baki jaatina kuthe ch naav thevaila jaga nhi...tri tumhala Kashi kai laaj vatat nasel bare..kase
Story movie based on what and whom ?
Needed younger heroes.
Movie name
ही मास्तर दीनानाथ मंगेशकर यांची चाल
It
ड रदनव😊
The lead singer cannot hold a candle to earlier versions. Heavier orchestration (now) over simple vocal prowess (earlier) does not a better song make.
Music ani ganyat kahi tari mismatch...missing vatatay kahi tari yaa ganyat😮
अतिशय सुमार दर्जा, फारच गरीब सादरीकरण, बालिश अभिनय.
तुमची बुद्धी अजून बालिश आहे. इतकं अप्रतिम संगीत आणि सादरीकरण.hatts off
@@marathifolkarts9880 अभ्यास कमी पडत आहे, आणि घाई मध्ये काहीही तयार करून सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करतात. मग प्रेक्षकांची वाट पाहत बसावा लागत. मी प्रेक्षक म्हणून दर्जेदार कलाकृतीची अपेक्षा करत असेल तर काय बिघडला. तुम्ही काहीही दाखवायचा आणि मराठी चित्रपट म्हणून काहीही पाहावा अशे दिवस नाही राहिलेत. चांगला घेऊन या आम्ही आवर्जून पाहायला येऊ पण असला नाही पाहायचा.
@@marathifolkarts9880 hats off mhtai te nkkich kalakaranchi jaat baghun....vaidehi etki young...dhairyadhar vivah ichuk ahe tr tasa young hava hota...middle age cha manus cast kelay...toh pn naktya nakacha...dhairyadhar ahe to disaila kasa pahije
Tula pharach akkal aali ka, kahi kalat tari ka ya vishayamadhil?? Krupaya shaant Rahave apan, jast boluch naye.
@@priyaapte9952 jagat ekach jaat ahe jyana loka tondavr jaati vr shivya d'etat...baki jaatina kuthe ch naav thevaila jaga nhi...tri tumhala Kashi kai laaj vatat nasel bare..kase
Only for pune not for maharshtra