चांद तू नभातला नी बावळा चकोर मी गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी (२) तू चंचला, तू कामिनी, तू पद्मिनी, तू रागिणी तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी Music 1 उरात श्वास कोंडतो उगा अशी नको रुसु शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू (२) तु प्रेमला, तू श्यामला, तू कोमला, तू दामिनी वेंधला जरी तरी तुझाच चित्त चोर मी.....ना Music 2 पहाट तू ग मलमली कोवल्या उन्हातली मधाळ गोड शिरशीरी शाहरल्या मनातली (२) तू रोहिणी, तू मानिनी, सखे तू चैत्र यामिनी मेघ पावसाहीतूनी चिंब चिंब मोर मी
चांद तू नभातला नि बावळा चकोर मी गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू राघिनी तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी उरात श्वास कोंडतो उगा अशी नको रुसू शोधू सांग नेमके प्रिये कुठे तुझे हसू तू प्रेमाला तू श्यामला तू कोमला तू दामिनी वेंधळा जरी तरी तुझाच चित्त चोर मी पहाट तू ग मलमली कोवळ्या उन्हातली मधाळ गोड शिरशीरी शहराला मनातली तु रोहिणी तु मानिनी सखे तू चैत्र यामिनी मेघ पावसाळी तू नि चिंब चिंब मोर मी....
This song randomly popped up in my playlist. I'm not a Marathi hence can't understand most of the meaning of the lyrics but man this song is so so good and soothing that I've been playing it on loop for the last few days. Such a wonderful composition. Such a wonderful voice.
Even though I don't understand the language but uff! The voice the melody the scene.. A man singing praising about his beloved that's what I can understand...! Love from WB!
चांद तू नभातला नि बावळा चकोर मी गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू राघिनी तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी उरात श्वास कोंडतो उगा अशी नको रुसू शोधू सांग नेमके प्रिये कुठे तुझे हसू तू प्रेमाला तू श्यामला तू कोमला तू दामिनी वेंधळा जरी तरी तुझाच चित्त चोर मी पहाट तू ग मलमली कोवळ्या उन्हातली मधाळ गोड शिरशीरी शहारल्या मनातली तु रोहिणी तु मानिनी सखे तू चैत्र यामिनी मेघ पावसाळी तू नि चिंब चिंब मोर मी
आज पहिला हा चित्रपट चार वर्षा नंतर पण अजूनही नवा वाटला अप्रतिम खरंच सर्वांचं काम त्याकाळातला पूर्ण सेट वाह्ह्ह्ह परिपूर्ण असेच अजून चित्रपट सुमित राघवन ने करावेत 😍😍😍😍😍
3:40 इस दृश्य को देखकर सुमित्रा नंदन पंथ के द्वारा रचित नौकाविहार कविता का स्मरण हो आया। 😌 अत्यंत सुंदर तरीके से नारी स्वरूप का वर्णन किया है इस गीत में !❤🙌🏻
Listening for the 1st time today. By being gujrati, I don't used to Marathi songs, bt this was suggested by a friend, Chaitali. And the song is pyaar...🧡🧡🧡 On loop for now and may be (in future) whenever I'll listen to this, it's gonna on loop. Thank you Chaitali. 😊
I feel sad for my himachali husband that he couldn't understand the beautiful marathi language. But i can completely enjoy pahadi and marathi melodies... ❤❤
काय लिहू ? सगळे शब्द, सगळ्या उपमा ह्या गण्याची स्तुती करण्यासाठी अपूर्ण वाटत आहेत.
याला म्हणतात मराठी गाण्याची ताकद.... शब्द तर अप्रतिमच
मित्रा स्वप्नील बांदोडकर गात असेल तर ते गाणं मास्टरपीसच होतं 😍😍❤️
He khar bolas
Ajun konte Chan Marathi song astin tr sanga
@@suyogbadirke4502l😊😊ppl
😊P😊😊
😊😊😊😊😊❤
😊😊😊pp😊p😊😊😊pp😊😊l😊l😊😊l😊😊p😊😊pp😊p😊pl😊llp😊😊
Plp😊😊ppl😊p😊😊p😊😊l😊😊lp😊pllpp😊😊😊😊lplpp😊😊😊😊😊😊p😊ppp😊😊😊😊😊
चांद तू नभातला नी बावळा चकोर मी
गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी (२)
तू चंचला, तू कामिनी, तू पद्मिनी, तू रागिणी
तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी
Music 1
उरात श्वास कोंडतो उगा अशी नको रुसु
शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू (२)
तु प्रेमला, तू श्यामला, तू कोमला, तू दामिनी
वेंधला जरी तरी तुझाच चित्त चोर मी.....ना
Music 2
पहाट तू ग मलमली कोवल्या उन्हातली
मधाळ गोड शिरशीरी शाहरल्या मनातली (२)
तू रोहिणी, तू मानिनी, सखे तू चैत्र यामिनी
मेघ पावसाहीतूनी चिंब चिंब मोर मी
♥️♥️♥️♥️
❤☺👍
@@ajinkyaparse4103 tu idhar kidhar bro
@@deepaknirgude_ pyar hogya iss gane pe apun ko
@@ajinkyaparse4103 sahi hai...kisiko suna fir😂
स्वप्नील बांदोडकर चा आवाज अन् गुरू ठाकूर चे शब्द.....सरळ साधी च.. पण अगदी खोल गुद्गुल्या केल्या गत भासवणारी धून......❤
नारी शक्तीचा अगम्य , अदभूत शब्दरचनेतून अतूलनीय सन्मान...! अतिशयच सुंदर रचना!! सलाम सर्व नारीशक्तीला ❤
Iiniiiii😅iinin
चांद तू नभातला नि बावळा चकोर मी
गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी
तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू राघिनी
तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी
उरात श्वास कोंडतो उगा अशी नको रुसू
शोधू सांग नेमके प्रिये कुठे तुझे हसू
तू प्रेमाला तू श्यामला तू कोमला तू दामिनी
वेंधळा जरी तरी तुझाच चित्त चोर मी
पहाट तू ग मलमली कोवळ्या उन्हातली
मधाळ गोड शिरशीरी शहराला मनातली
तु रोहिणी तु मानिनी सखे तू चैत्र यामिनी
मेघ पावसाळी तू नि चिंब चिंब मोर मी....
Insta vr song ऐकून youtube आली search केल आणि पूर्ण song ऐकल्यावर अप्रतिम .. काय ते शब्द waaaaa शेवटी मराठी मायबोली 😘
एवढं जून आहे गण हे आणि आज मार्च २०२४ मध्ये इंस्टाग्राम वरून रील बघून गान पहिला आले आहे 😅😅❤❤❤पण खरच शब्द खूप छान आहेत😊😊
Same here😊
Mi pn
💯💯💯
Mi pan insta varun बघून च youtub var baghyala aalo
Same😊
कीती प्रेमळ आणि अप्रतिम गीत आहे...✨
मला नेहमीच वाटते कुणी तरी हे गीत माझ्या साठी गायलं पाहिजे😄😅
Every woman deserves some one says this song for her ☺️☺️
Tonda bg aarashat🤣
In this era of ' tere waste falak se me chaaand.....' i obsessed with this song ! and enjoyed a lot.
Obsession with lyrics of song
😊
परिस्थितीला अनुसरून काय अप्रतिम शब्दरचना केली गुरु ठाकूर यांनी, आणी स्वप्नील सरांचा आवाज, आहाहा... क्या बात.. ❤❤❤
This song randomly popped up in my playlist. I'm not a Marathi hence can't understand most of the meaning of the lyrics but man this song is so so good and soothing that I've been playing it on loop for the last few days. Such a wonderful composition. Such a wonderful voice.
मराठीचे अगम्या स्थान, मराठीची भाषेची ताकत, किती निर्मळ, कितीसोज्वळ, व्हळुवार गीत
Even though I don't understand the language but uff! The voice the melody the scene..
A man singing praising about his beloved that's what I can understand...!
Love from WB!
Waaah..... Took 7 years to find this gem❤️❤️❤️❤️❤️
Me too 😢😢😢😢
8 for me
9 years for me too..
चांद तू नभातला नि बावळा चकोर मी
गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी
तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू राघिनी
तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी
उरात श्वास कोंडतो उगा अशी नको रुसू
शोधू सांग नेमके प्रिये कुठे तुझे हसू
तू प्रेमाला तू श्यामला तू कोमला तू दामिनी
वेंधळा जरी तरी तुझाच चित्त चोर मी
पहाट तू ग मलमली कोवळ्या उन्हातली
मधाळ गोड शिरशीरी शहारल्या मनातली
तु रोहिणी तु मानिनी सखे तू चैत्र यामिनी
मेघ पावसाळी तू नि चिंब चिंब मोर मी
❤❤
I'm leaving this comment here so that whenever someone likes it I'll get chance to hear it again and again
Come listen it again ..
Thanks me later ❤
Shruti parat aik mag 👀
Must say unique comment ❤
listen it again an again cz i also doing same thing😂
मी रोज सकाळी संध्याकाळी हे गाणं ऐकते तरी पण रोज ऐकू वाटते ❤
चांद तू नभातला नि बावळा चकोर मी
गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी.......
bavara.. not bavala..
हया गाण्याचे wording हवे आहे.
Thisss song is much better than todays marathi song.. Thankyou shailesh sir and guru sir for such masterpiece!!!! ❤🙌🏻
2024 mdhe he gan eikanare like kara
रोज ऐकतो.....❤
उत्तम lyrics तितकंच सुंदर music ऐकताना मंत्रमुग्ध करून टाकणार गाणं...छान👌
लेखक किती अप्रतिम गाणे लिहू शकतो हे सांगितले सर खरंच शब्दांनी खरंच भ्रमित केले होते आम्हाला ❤❤
Why Spotify don't allow such masterpiece 😭
Now it's back finally !!
we should encourage PagalWorld to create an app
3:51 that beat ❤️😍😍😍
In this era we can't expect this masterpiece ❤
जर तु हे गाणं ऐकत आशिल.... तर मी तुला सांगतो मी आजुन ही तुझी वाट बघतोय . हे केवळ गान नाही तर ही आपली आठवण आहे
व्व्वाह✨🎼नितांतसुंदर श्रवणीय कलाकृती____________🎼💞
किती सुंदर गाणे आहे..i love this song too much..swapnil bandodkar my favourite
आज पहिला हा चित्रपट चार वर्षा नंतर पण अजूनही नवा वाटला अप्रतिम खरंच सर्वांचं काम त्याकाळातला पूर्ण सेट वाह्ह्ह्ह परिपूर्ण असेच अजून चित्रपट सुमित राघवन ने करावेत 😍😍😍😍😍
Konti movie ahe hi
@@101.samruddhibhandigare9sanduk
Madhal god shirshiri sharalya manatali… what an amazing line yarr…. ❤❤❤❤❤
1:55 made this song my fav ❤️
सरळ ,साधे आणि मनात खोलवर रुजणारे शब्द, अप्रतिम...!
साधं,सोपं,सिम्पल ना जड शब्द ना कॉम्प्लेक्स काव्य सरळ आणि स्पष्ट संभाषण दोन व्यक्तीनं मधलं तरी सुद्धा इतकं सुंदर
Again hats of to guru takur sir! Just great and perfect lyrics with ajit parab great music composition! Just world class...what can more we say?
Will you please recommend us more masterpieces like this?
And swapnil bandodkar voice😊
2024 मध्ये कोण ऐकत आहे 😊
2034 😊🙋
आपल्या मराठी शब्दांमध्ये खूप ताकत आहे आपल्या संगीतकारांनी मराठी गाण्यावर लक्ष दिले पाहिजे आणि असेच छान अप्रतिम गाणे लॉन्च केले पाहिजे❤
Such fine writing!
Such melodious music!
Such lovely voice!
Such sweet acting!
Sumeet da is always icing on the cake
1:36 the best ❤❤❤
Guru Thakur is one of the best writer ❤❤❤
रात्र किड्यांचा आवाज पण एक वेगळा स्वर तयार करतो, हे गाणे ऐकून आज मला कळले.❤
मेघ पावसाळी तू अन् चिंब चिंब मोर मी... 💕
3:40 इस दृश्य को देखकर सुमित्रा नंदन पंथ के द्वारा रचित नौकाविहार कविता का स्मरण हो आया। 😌
अत्यंत सुंदर तरीके से नारी स्वरूप का वर्णन किया है इस गीत में !❤🙌🏻
Listening for the 1st time today.
By being gujrati, I don't used to Marathi songs, bt this was suggested by a friend, Chaitali. And the song is pyaar...🧡🧡🧡
On loop for now and may be (in future) whenever I'll listen to this, it's gonna on loop.
Thank you Chaitali. 😊
❤❤ om
अप्रतिम शब्द रचना आणि संगीत 🔥🔥🔥🔥
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!! उत्तम शब्द रचना, सुंदर गायन व निरागस संगीत! अजून काय हवं
😊majha mr.ni he gann mla majha rusva ghlvnyasathi pathvly...mla khup aavdle he gann..❤majha khota khota rusva hi gela...😍😘😘thnq ❤
वाह!! सारे अप्रतिम सुरेख,❤❤❤❤
This song deserves more likes
This song deserves more views and likes.. what a beautiful composition.. very well sung and performed brilliantly 👏 😍
Absolutely right..
गान ऐकताच होणाऱ्या बायकोच्या आठवणीत रमालो ❤😍
Such 🤌🥺melodious voice...and lyrics are just awesome ❤
Loved the lyrics... Pratyek sabd yevdha sundar❤️
जुलै २०२४ मधे कोण कोण ऐकत आहे 😍
Bhava july
केली एडिट 😂@@rajmatondkar7917
मी@@rajmatondkar7917
Mi lockdown madhe aaikat ahe ❤
Pure love and innocence.. the calmness of this song is just beyond words❤
तू चंचला, तू कामिनी, तू पद्मिनी, तू रागिणी
तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी...
- गुरु ठाकूर ❤ 🙌👏
2:05 love it ❤️
Marathi songs are very underrated!!😭
आज 4 एप्रिल आणि हा अप्रतिम गीत .....
चांद तू नभातला अन बावला चकोर मी!❤️
गुलाम होऊनी तुझा तुझ्या उभा तुझ्या समोर मी!❤️
What a lyrics 😊❤ अप्रतिम,, गोडवा मराठी गाण्याचा
भारीच... प्रत्येक स्टेप अहाहा... नजरेचा खेळ ही मस्तच...
एक मुलगी कशी हवी याची ओळख करून देणारं सुंदर गाणं❤
Khup Sundar song aahe❤ swapnil sir such a great you are...!!!🥰
Bs ki miracle hua ki jb swapnil sir ,gur sir aur ajit sir k gane me sumeet sir ne acting ka tdka lgaya♥️♥️♥️
किती सुंदर लिहले आहे.. अप्रतीम..
Mi tar aattahi aikat aahe .....khup chaan song
This lyrics are present how Marathi language is so beautiful ❤️❤
What a lyrics,voice, music❤
Best best song....kiti vela ekla...kup chan
तोच चंद्रमा नभात...
आणि
चांद तू नभातला...
शब्द सारखेच.. भाव मात्र भिन्न!
माय मराठी ची किमया!!
This song makes me feel younger by 20 years ❤😊
I didn't understand a word, but still here because of pure music; what a song.
याला म्हणतात अस्सल मराठी तडका ❤❤
fakt 10 lakh view😢😢😢😢 kiti bhari song aahe
Are hotil aata millions
मराठी गाणे म्हणजे स्वर्ग अनुभूती❤❤❤❤❤
आई ग.... काय गोड गाणं आहे..... प्रेमात पडले मी तर गाण्याच्या.....💖💖🤗🤗🤗
आणि हे गाणं वाह्ह्ह्ह या रातीत ऐकताना काही और वाटतंय 😍😍😍😍🌷
किती सुंदर वर्णन केले आहे..किती गोड ते शब्द....किती गोड ते गान... ❤️❤️❤️❤️
Geli 4 varsh he gan aiktey mi ..jevhahi aikte.... Jiv shant houn jato 😍❤️❤️❤️
मराठी गाण्यांचा गोडवा काही ओरच असतो. ❤
Very Beautiful songs ...
Oh my god this song must get famous..
Beautiful words , voice ❤️❤️
What a beautiful song ❤
किती नवीन नवीन गाणी आली तरी मन मात्र मराठी गाण्यातच रमत🥰❤️
Don't usually comment, I'm bihari from west bengal, I love this song ❤
I feel sad for my himachali husband that he couldn't understand the beautiful marathi language. But i can completely enjoy pahadi and marathi melodies... ❤❤
He 8 yrs nnr recommend zhale aahe ..
#one of the best recommendations yet😂❤
Wahh kay song aahe meaning full Marathi song is always amazing
1:35 Favourite line.❤️❤️❤️
2024 मधेच विचारतोय, 2025 मधे कोण कोण ऐकतोय हे? 😂
Kon kon aahe Hite...16 April ❤
🙋........... 26 april
Such a masterpiece!!❤️
Old is Actual Gold 👌
Sunder aani shravaniy sangeet after long time
chan
अप्रतिम आहेत शब्द, प्रेमात नसाल तरी प्रेमात पडवसे वाटेल 😊❤ ,
We are not ready for this masterpiece 8 years ago ❤️✨
Wao super song ky line ahet ganya madhe ❤ super melody
Don't understand the lyrics but I m sure he is praising her....touched to heart 💕
Ek sundar ratra chand tare thand hava ani he gaane ❤
वा अप्रतिम..... शब्द, गायन ,संगीत सगळं काही अप्रतिम ❤❤❤❤