अतिशय मनमोहक, हृदयस्पर्शी, दर्जेदार चारूकेशी!! सखोल,सहजाकलनीय नोटेशन!!आपल्या रियाजी व दमदार आवाजात करूणरसप्रधान चारूकेशी अधिकच ह्रदयंगामी होऊन येतो व दीर्घकाळ मनात रुंजी घालत राहतो!! मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!
खूपच छान सर 👍👍👍👍👍अप्रतिम गायन आणि तितकीच उत्तम समजावून सांगण्याची पद्धत 👌👌👌👌👌👌, सर करू प्रथम नमन वंदू देव गजानन या भजनाचे नोटेशन कृपया अपलोड करावे ,ही विनंती
संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला छंद हा पंढरीचा||धृ|| जावे पंढरीशी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी ही||1|| तुका म्हणे ऐसे आर्थ ज्याचे मन त्याची चक्रपाणी वाट पाहे ||2||
नमस्कार माऊली, अप्रतिम सादरीकरण केले.
खूप म्हणजे खूपच छान गुरुजी एक नंबर , रामकृष्णहरी , जय जय रामकृष्णहरि
खुप सुंदर माऊली
उत्कृष्ट सादरीकरण 👌👌
Kharach khup mast samjaun sangital tumhi… Khup khup aa bhar tumache.
अतिशय मनमोहक, हृदयस्पर्शी, दर्जेदार चारूकेशी!! सखोल,सहजाकलनीय नोटेशन!!आपल्या रियाजी व दमदार आवाजात करूणरसप्रधान चारूकेशी अधिकच ह्रदयंगामी होऊन येतो व दीर्घकाळ मनात रुंजी घालत राहतो!! मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ram krushna harai khupach chan samjun sangta sir tumhi dhanyawad
फारच छान आपण राग चरुके शी सादर केलात सर.देवाचीये द्वारी उभा क्षणभरी-याचा राग व इतर माहिती आपण दिलेली नव्हती, ती कृपया द्यावी ही विनंती
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏 आवडलं
Very nice 👍❤
अप्रतिम अभंग
Khup chan sr
अतिशय सुंदर मनमोहक सर काळी २ मधे pl नोटेशन टाका
खूपच छान सर 👍👍👍👍👍अप्रतिम गायन आणि तितकीच उत्तम समजावून सांगण्याची पद्धत 👌👌👌👌👌👌, सर करू प्रथम नमन वंदू देव गजानन या भजनाचे नोटेशन कृपया अपलोड करावे ,ही विनंती
Apratim sadarikaran mast
सर। छान। अभंग। झाला
छाणच माऊली ,आभारी
खो खो खेती सवंगडी या गवळनीचे नोटेशन चा वीडियो बनवा माऊली
खूप खूप शुभेच्छा खूप छान सुंदर आति सुंदर माउली
माउली फारच छाण pl एक विनंती काळी २ मधे नोटेशन पाठवि
उत्कृष्ट
खूपच छान सर अप्रतिम गायन आवाज खुप गोड ,,धन्यवाद सर नमस्कार💐💐👌👌🙏🙏💐💐👌👌🚩🚩🚩
सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन केले आहे.आणि विशेष म्हणजे तालबद्ध लयीत सुश्राव्य गायन केले आहे.
खूप छान
खुप खुप दमदार.. धन्यवाद सर
अप्रतिम नजराणा
अप्रतिम सादरीकरण गोड आवाज त्यामुळे आणखीन गोडी वाढली धन्यवाद सर 👍🙏🙏
सर,खूप अप्रतिम. सांगण्याची पध्दत ही अप्रतिम. आपल्या गोड आवाजात चारूकेशी राग आणखीन च गोड वाटला.
सर नमस्कार,अप्रतिम .काळी २ मधे नोटेशन pl द्यावे
छान शिकवलात अभंग ...thank you sir
नमस्कार 🙏 खूप छान शिकवताय.नोटेशन वर तालाचे चिन्ह ही घालावे अशी नम्र विनंती 🙏🙏
सुंदर आवाज व माहिती
धन्यवाद सर, परत एकदा हा व्हिडिओ आपण आम्हांला दिलात, खुप छान 🙏🙏
सिर आलाप खूप छान.असाच प्रत्येक गाण्यात आलाप मारा. प्लीज
खूपच सुंदर सर.....धन्यवाद....
Veryverynice❤
Apratim
Aalap kuph chan🙏
संपत्ती सोहळा नावडे मनाला
लागला छंद हा पंढरीचा||धृ||
जावे पंढरीशी आवडे मनासी
कधी एकादशी आषाढी ही||1||
तुका म्हणे ऐसे आर्थ ज्याचे मन
त्याची चक्रपाणी वाट पाहे ||2||
खुप सुंदर गुरुजी 😍😍😍🙏👍
खुप छान सर ,
🙏🙏khup chhan sir
Aadhi Naman tula ganraya notation please....
सर खुप सुंदर अभंग आहे
खुप छान 1
Sir ata video upload ka ka karat nahi
Khupch Chan sir
खुप छान 🙏
सुंदर❤️
Nice sir.chan
Ataparyant mi khup lokanche notestion bghitale pn itka sahaj aani sopa ata paryant kunich sangital navat🙏🙏🙏🙏
👌👌🙏🌷🙏
very nice
Nice sir
खुप छान