माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 89

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 2 ปีที่แล้ว +1

    खरे आहे माझा देव माझा पाडुरंग माझा माझा पाडुरंग या शब्दात किती ताकद आहे हे लक्षात घेतले पाहिजे धन्यवाद माऊली खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली खूप सुंदर आवाजात सादरीकरण

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर आवाजात नोटेशन काली दोन ला दुधात साखर माऊली आणि खूप आवडला बसवला आणि गायी ला सुंदर माऊली

  • @dilipwarang91
    @dilipwarang91 2 ปีที่แล้ว

    नमस्कार! ।।श्री स्वामी समर्थ।।
    वा वा छान अतीशय सुंदर

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 7 หลายเดือนก่อน

    🙏 खूप खूप धन्यवाद माऊली.. आम्हाला या अभंगाच्या नोटेशनची आवश्यकता होतीच. आपण इतक्या सुलभ रीतीने शब्दांची आणि नोटेशनची मांडणी केली आहे की आमच्या सारख्या नवशिक्यांना अतिशय सुलभतेने वाजविता येईल.
    🙏 रामकृष्ण हरी..🚩

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 ปีที่แล้ว

    खूप छान सुंदर माऊली

  • @ravindranangare3432
    @ravindranangare3432 2 ปีที่แล้ว

    व्वा अतिशय सुंदर ,खूप आवडला मला

  • @nirmalapatil608
    @nirmalapatil608 3 ปีที่แล้ว

    सर सुंदर झाला अभंग धन्यवाद माऊली

  • @raghunathkoli9033
    @raghunathkoli9033 ปีที่แล้ว

    फारच सुंदर . खूप खूप धन्यवाद.

  • @vijaynikam5543
    @vijaynikam5543 3 ปีที่แล้ว

    माऊली आपल्या गोड आवाजा मुळे साक्षात पांडुरंगाच्या दारात पोहचल्याचा आनंद मिळतो .विजय निकम नाशिक

  • @prakashrane2454
    @prakashrane2454 2 ปีที่แล้ว

    छान माऊली सुंदर अभंग गायन केलात

  • @ganeshtambade5466
    @ganeshtambade5466 6 หลายเดือนก่อน

    एकदम उत्तम गुरूजी 🙏🙏🙏🙏

  • @prabhavatisalgare7553
    @prabhavatisalgare7553 2 ปีที่แล้ว

    सर तुमचा अभंग खूप आवडतात धन्यवाद

  • @dilippatil9488
    @dilippatil9488 3 ปีที่แล้ว

    अतिशय सूंदर माउली हा अभंग माझा आवडीचा आहे माऊली आपल्याला विनंती आहे की राग मधमाधसारंग राग सादर करावा ही विनंती धन्यवाद 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @nandkishorparab7300
    @nandkishorparab7300 ปีที่แล้ว

    Ekdam jabardast ❤

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर सादरीकरण

  • @praveenjoi7969
    @praveenjoi7969 2 ปีที่แล้ว

    मस्त महाराज 🙏

  • @santramwagh102
    @santramwagh102 2 ปีที่แล้ว

    सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते अगदी सुलभ पद्धतीने नोटेशन समजावून सांगितले आहे.

  • @janardankhambe5513
    @janardankhambe5513 3 ปีที่แล้ว

    सुंदर अभंग सुंदर आवाज मनाला समाधान धन्यवाद साहेब

  • @sonalipanasare7655
    @sonalipanasare7655 หลายเดือนก่อน

    सुंदर खूपच 👌👌👌👌🙌

  • @kishorkshirsagar1223
    @kishorkshirsagar1223 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर.

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर अतिशय गोड चाल सर , आवाज अभंग सादरीकरण खूपच छान 🙏🙏💐💐👌👌👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bharatdabhane2991
    @bharatdabhane2991 3 ปีที่แล้ว

    खुपच छान बुवा

  • @sharadchavan708
    @sharadchavan708 3 ปีที่แล้ว

    फारच छान, अप्रतिम.

  • @gurudaspawaskar1709
    @gurudaspawaskar1709 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @kamlakarjoshi6506
    @kamlakarjoshi6506 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर चाल . K. R. Joshi jalna.

  • @vijaymane8978
    @vijaymane8978 10 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 ปีที่แล้ว

    उत्तमच सर्वकाही...नोटेशन व चालही

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 4 หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari.

  • @ramdasgaikar2251
    @ramdasgaikar2251 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर अभंग. अप्रतिम..!!

  • @shankarkhalsode701
    @shankarkhalsode701 3 ปีที่แล้ว +2

    खूपच गोड गायलं आहे सर !🙏

  • @ushakapse6151
    @ushakapse6151 9 หลายเดือนก่อน

    रामनवमी निमित्त माझा कोणी पाहिला का माझा राजा राम राम राम या अभंगाचे नोटेशन दिले तर फार बरे होई ल

  • @sandeepnimbalkar6181
    @sandeepnimbalkar6181 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर अभंग माउली

  • @taitrawmahanawar4676
    @taitrawmahanawar4676 3 ปีที่แล้ว

    छान.गुरुजी

  • @santoshpiyalkar7546
    @santoshpiyalkar7546 3 ปีที่แล้ว

    Khup sundar sir

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 ปีที่แล้ว

    ये ही हो विठ्ठले माझे माऊली ये या अभंगाचे नोटेशन
    दिले तर बर होईल

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 ปีที่แล้ว

    माऊली सध्या नवरात्र चालू आहै यानिमित्ताने
    दे बाई दे जोगवा दे आई अंबिके चा जोगवा दे
    या देवीच्या गाण्याचे नोटेशन दिले तर बर होईल
    विनंती आपण खूप छान समजून सांगता बर वाटते
    वाजवण्यास सोपे जाते

  • @sandippatil92
    @sandippatil92 2 ปีที่แล้ว

    Chan sir

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 4 หลายเดือนก่อน

    Very nice.

  • @ajinathborkar3664
    @ajinathborkar3664 3 ปีที่แล้ว

    फारच छान!

  • @bhivarane9331
    @bhivarane9331 2 ปีที่แล้ว

    मस्त

  • @sopanraokhosepatil4455
    @sopanraokhosepatil4455 3 ปีที่แล้ว

    खुपच छान गायिले.

  • @santramwagh102
    @santramwagh102 3 ปีที่แล้ว +2

    सर जी,हा अभंग मला खूप आवडतो.आणि तोही एका अति मधुर रागात आणि स्वरात गायन केले आहे.मनापासून आपले आभार.

  • @gopikrushnapardeshi9478
    @gopikrushnapardeshi9478 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर गायले सर

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 ปีที่แล้ว

    सर,अप्रतिम. खूप दिवस वाट पहावी लागली. खरं तर आपल्या व्हीडीओची सतत वाट पहात असते धन्यवाद.

    • @musicranjan6622
      @musicranjan6622  3 ปีที่แล้ว +1

      हे व्हिडिओ मी गेल्या वर्षी च अपलोड केले होते पण काही कारणाने ते dilit केले होते

  • @मीरासुवर्णकार
    @मीरासुवर्णकार 3 ปีที่แล้ว

    खूप छान सर तुकोबाची अमृतवाणी या अभंगाचे नोटेशन मिळाले तर खूप छान होईल

    • @geetanjalitawade8541
      @geetanjalitawade8541 3 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर
      कान्होपात्रेचा अभंग म्हणजे भक्तीमुर्ती आणि तुमचा स्वरसाज उत्तम संगम

  • @mepawarpawar6810
    @mepawarpawar6810 3 ปีที่แล้ว

    Phar sundar Dhanyavad
    🙏🙏🙏

  • @mahadevsagar6289
    @mahadevsagar6289 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम सर "मुंगी उडाली आकाशी" या अभंगाचे नोटेशन व राग विस्तार सहित मिळावे ही नम्र विनंती 👏👏सर

  • @vishwaspatil1932
    @vishwaspatil1932 2 ปีที่แล้ว

    आलाप मध्ये भूपेश्वरी राग आला सर बरोबर ना🙏
    ♥️♥️राम कृष्णा हरी♥️♥️

  • @dajidesai6610
    @dajidesai6610 3 ปีที่แล้ว

    सर माझे मन गोविंदी रंगले या अभंगांचे नोटेशन हवे 🙏

  • @kalpanakulkarni8011
    @kalpanakulkarni8011 3 ปีที่แล้ว

    सुंदर........

  • @marutijagdale8582
    @marutijagdale8582 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर चाल आहे असेच नवीन अभंग पाठवा

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम सर देवा विठ्ठला तु दास वैष्णवा चा चिनम्य स्वरूपाचा दाता कैवल्याचा अभंगाचे नोटेशन मिळावे हि विनंती 🙏🙏

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 2 ปีที่แล้ว

    Sir खूपच अप्रतिम अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद सर 🙏🏾🙏🏾या पुढे पण आपण सुंदर अभंग गौळणी आमच्यासाठी notetion सह पाठवलं अशी अपेक्षा आहे 🙏🏾🙏🏾राम कृष्ण हरी पांडूरंग हरी वासुदेव हरी 🙏🏾🙏🏾

  • @lahuchawan913
    @lahuchawan913 ปีที่แล้ว

    Class kudhe chalto pl mahiti sanga

  • @sandipballal9
    @sandipballal9 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरुजी 🙏🙏अभंग छान आहे
    गुरुजी माझी आपणास विनंती आहे की शंकरा रागाचे आरोह आणी अवरोह तसेच स्वर विस्तार सांगावे धन्यवाद

  • @akshaymestry687
    @akshaymestry687 2 ปีที่แล้ว

    आलाप द्या सर खुप मस्त शिकवता

  • @संदिपपगारे-ढ6थ
    @संदिपपगारे-ढ6थ 3 ปีที่แล้ว

    सुनो बाबा दुनिया मे मौज बुरी है अभंगाचे नोटेशन द्या सर

  • @bhushansawant3271
    @bhushansawant3271 3 ปีที่แล้ว

    Rag bairagi cha aalap dya na sir

  • @sbakhale2979
    @sbakhale2979 3 ปีที่แล้ว

    विठ़ल..गिति.गावा.विठ़ल.चित्ति.धयावा.नोटेशन.सांगा

  • @shashikantkulkarni4936
    @shashikantkulkarni4936 2 ปีที่แล้ว

    Sir एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात या गाण्याचे नोटेशनसह द्यावे

  • @anuradhanazarkar1469
    @anuradhanazarkar1469 3 ปีที่แล้ว

    सर , खरंच खूप छान अभंग आहे आणि तुम्ही शिकवलेही खूप छान !!!!! सर मला 'गुरू एक जगी त्राता' हे पण एक गाणे हवे आहे , तुम्ही देऊ शकाल का त्याचे नोटेशन प्लीज, नाही द्द्याच !!!!!🙏🙏

  • @santramwagh102
    @santramwagh102 2 ปีที่แล้ว

    सर जी,याच "शंकरा " रागासारखा कौशिक ध्वनी /भिन्न शडाज या राग आधारित एखादा अभंग अपलोड करावा ही नम्र विनंती.

  • @vasantsalunkhe9543
    @vasantsalunkhe9543 3 ปีที่แล้ว

    Ram Krishna Hari भजनाचे notation पाठवा की

  • @vinayakbarage4701
    @vinayakbarage4701 3 ปีที่แล้ว +1

    सर, खुपच सुंदर चाल!
    सर, "पावलो पंढरी वैकुंठ भुवन "पंडीत भीमसेन जोशी यांच्या चालीचे नोटेशन द्या.

  • @khushalbhaisolanki1977
    @khushalbhaisolanki1977 3 ปีที่แล้ว

    खूब सरस जी । सर जी हिंदी में कोई संकरा राग का भजन रखना जी

  • @kokanimanus3265
    @kokanimanus3265 3 ปีที่แล้ว +1

    सर विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी या अभंगाचे नोटेशन मिळतील का

  • @sohamdadabhauchikhale7tha248
    @sohamdadabhauchikhale7tha248 3 ปีที่แล้ว

    कधी येशील मन मोहना याचे नोटेशन टाका गुरूजी🙏

  • @rajumarathe3785
    @rajumarathe3785 3 ปีที่แล้ว

    Apratim

  • @bhagywankhopte2574
    @bhagywankhopte2574 ปีที่แล้ว

    सर आपण तु माझी जननी काय गे सजनी हा अभंग नोटेशन सहित तयार करून द्या ना सर विनंती करतो.

  • @vijayapingat3832
    @vijayapingat3832 3 ปีที่แล้ว +1

    Sir tumchya online classes chi fees kai ahe?

  • @omkarkaralewrites
    @omkarkaralewrites 3 ปีที่แล้ว +1

    🙏🌼🙏

  • @rajendrapatil6148
    @rajendrapatil6148 3 ปีที่แล้ว +1

    Very nice sir please give me notation onGurune dila dyanrupi vasa please

  • @santoshpiyalkar7546
    @santoshpiyalkar7546 3 ปีที่แล้ว

    Sir tumcha classes kute ahet

  • @Swathisadanand
    @Swathisadanand 2 ปีที่แล้ว

    Pranams,Great teaching sir ji... Just wanted to know which app for background tabla beats you have used... Pls 🙏

  • @moreshwarkedari5754
    @moreshwarkedari5754 3 ปีที่แล้ว

    Sir,pls upload bhajni tekha

  • @sindhupode4545
    @sindhupode4545 10 หลายเดือนก่อน

    आलाप नोटेशन पाठवा

  • @rameshpatil3457
    @rameshpatil3457 3 ปีที่แล้ว

    सर अलाप चे नोटेशन द्या

  • @mohammadfaiz3511
    @mohammadfaiz3511 3 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर गायला आहात सर सर धन्य ती पंढरी धन्य चंद्रभागा हा अभंग पंडित कल्याण जी गायकवाड यांनी गायलेल्या चालीत कृपया नोटेशन मिळावे . हा अभंग you tube var टाकलेला आहे.

  • @savalarampednekar8245
    @savalarampednekar8245 3 ปีที่แล้ว

    th-cam.com/video/muYm4tnbFW4/w-d-xo.html Please ya goulanich notation dya na

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 ปีที่แล้ว

    खूप छान सुंदर माऊली

  • @yogeshchafekar9985
    @yogeshchafekar9985 3 ปีที่แล้ว

    खूप छान सर

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 9 หลายเดือนก่อน

    खूप छान सुंदर माऊली

  • @bhausahebkale6918
    @bhausahebkale6918 2 ปีที่แล้ว

    खूप छान सर