मोबाईल ऍप वर अशी गाणी वाजविताना मेन की बोर्ड वाढवायचा कसा? कळवावे, नवोदीक कलाकारांना सुरवातीस त्याची निवांत गरज आहे कृपया सहकार्य करावे, आणि निवडक डाउनलोड केलेले विषय मोबाईल वर कसे शोधावयाचे तेही कळवा कारण आपणास सराव असल्यामुळे सहज शक्य असते !!करिता विनंती प्रार्थना आहे
खूप सुंदर माऊली
अतिशय सुंदर,कर्णरम्य,भवभयविमोचक,असे संकीर्तन , आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
खूप छान गुरुजी. अगदी सहज लक्षात येते. अभिनंदन. धन्यवाद.
अतिशय छान आणि उत्कृष्ट मार्गदर्शन सर.
खुप सुंदर गायन वादन आहे माऊली.
Khup chan 👌👌👌👍👍👍 🙏Jay Hari 🙏
Sir very very nice ati sunder manmohak
जयहरी माऊली.
खुपच छान शिक्षण आहे. माऊली
खूपच सुंदर चाल आहे 🙏🙏
एकदम मस्त महाराज ऐकून आनंद झाला खूप आवाज आहे धन्यवाद
राम कृष्ण हरि मायूली
रामकृष्ण हरीखुप छान सादरीकरन केले धन्यवाद
राम कृष्ण हरी. अप्रतिम
Khupach Sundar info.
खुप खुप छान
राम कृष्ण हरी माऊली
खूपच छान।
जय हरी माउली
Kupch sundar rag aahe
गुरुजींना नमन
खुपच सुंदर गायन अगदी सोईस्कर पणे आपण नोटेशन दिलात गुरूजी आभार
रामकृष्ण हरि माऊली 👌👌🙏🙏🚩🚩🌹🌹
खूप छान सुंदर माऊली खूप सुंदर आवाजात नोटेशन काली दोन ला दुधात साखर माऊली
Khup chhan
Sundar maharaj
Chan raag aahe.aikayla chan vatat aahe 👌🙏
Mastch👍
शिकविण्याची पद्धती सहज ,सोपी ,
छान!
Phar sundar ritine madhur ram krishna hari🙏🙏🙏
अप्रतिम शिक्षण, पुष्कळ भावले
फार छान! Thanks!👍🙏
Khoop sundar
Ramkrishna hari mauli🙏🙏🙏 gayan wadan sundar 🪷🪷🪷
🙏🏻Guruji🙏🏻. Aaj " Teacher's day" ka bahut bahut badhayi ya aapke charano pe samarpith kartha hu🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप च सुंदर सर
अप्रतिम
Very nice sar
Apratim guru sir ji avaj god aahe
Jai jai ram Krishna hari ha bhoopa raaga madhye veidio pataveenechi kruapa karaave hee veenathi
Khup chhan
खुप सुंदर सर ,एक नंबर
रामकृष्णहरि बाबा
राम कृष्ण हरी !!!
Good
Khup chan sangitle Sir🙏🙏
खूप छान
Kupch chan very nice
अप्रतिम सर 🙏🙏🙏👍👍 धन्यवाद देतो सर
छान
Good 👍🙏
Amazing tutorial for beginners too.
Mast
Thanku guruji
Ram Krishna hari!!
So nice
अति ऊत्तम
mast sir
Good sir
अप्रतिम सर🙏🙏🙏🌷🌷🌷
सर नमस्कार छान शिकवताय
Nice sir I got new raag to sing with Jay jay raam
अति उत्तम. आवाज पण गोड आहे गुरुजी🙏
❤❤❤❤❤❤❤
Very useful sir.
👍👍
This is one of the " best" music channel 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏 धन्यवाद सर
Very nice❤💯😍😍😍😍😍😍👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻
🙏राम कृष्ण हरी🙏
नमस्कार,,,,,,,,सुंदर बांधणी केली आहे.
गुरूजी, यामधेच अथवा स्वतंत्रपणे पलटी आणि तान पाठवा. अशी अनेकांची विनंती आहे.
राम कृष्ण हरी खुपच सुंदर . वाट ईथे स्वप्नातील संपली जणु. या गाण्याचे नोटेशन द्यावे ही विनंती . काळी चार.
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे.सर जी मला आपले व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवीत जाणे ही नम्र विनंती आहे
Khup shikta yeyil
Sir please jai jai ram krishna hari Bhup raga madhe notation sahit video banava
Sir zala shevat ha God ya bharaviche notetion dya na 🙏 pls
नवीन चालीवर रुपावलीचे नोटेशन द्या, सर ,धन्यवाद।
ram.kurusn.hari.kalas.sati.milel.ka.aslays.kli..2.sati.sar
पंच्वडकर पंढरपूरचे का.
हो
Sir harmonium che notation apn flutes sathi vapru shakto ka
हो..
Guruji... what's app link send kara
चींगली शिकवन
मोबाईल ऍप वर अशी गाणी वाजविताना मेन की बोर्ड वाढवायचा कसा? कळवावे, नवोदीक कलाकारांना सुरवातीस त्याची निवांत गरज आहे कृपया सहकार्य करावे, आणि निवडक डाउनलोड केलेले विषय मोबाईल वर कसे शोधावयाचे तेही कळवा कारण आपणास सराव असल्यामुळे सहज शक्य असते !!करिता विनंती प्रार्थना आहे
🙏🙏सर"माझा देव पांडूरंग पंढरी पंढरी अभंग नोटेशन द्यावे ही विनंती.
आहे नोटेशन.. त्यांच्या व्हिडिओ लिस्ट मध्ये बघा
@@babalbakre7089 मला नाही सापडत त्याची लिंक पाठवा ल का.
@@babalbakre7089 फोन नंबर. लिंक पाठवा
@@ramje7582 कदाचित डिलीट केलंय. 9765293505 Whatsapp me
पंजाबराव डघळे
सर स्वरा माहीती यमन रागाची दया
8788193454ह्या नंबर वर नोटेशन द्यावे ही विनंती.
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान
खूप छान
खूप छान