मॅम माझी आई आमच्या लहानपणी शिकेकाई पावडर बनवत होती जे पावडर माझी आई रात्री भिजत घालायची आणि सकाळी त्याच्या पाण्याने आम्ही केस धुवायचे ज्याच्यामध्ये सगळे केसाला आवश्यक असलेल्या गोष्टी टाकल्या जायच्या त्याचं प्रमाण आता मला माहीत नाही त्याचं प्रमाण आणि साहित्य तुम्ही सांगू शकाल का प्लीज
She is telling about Indian penywart / water hisoap plant known as bramhi in ayurveda. It increases memory power. Also can be taken for stress and mind related diseases. Better to consume fresh leaf juice than dried leaf powder. This is what I understood from it. 🙏🌹
खूप छान माहिती
❤❤Thank u
खूप छान उपयुक्त माहिती डॉ मॅडम.. खूप आभार धन्यवाद 👏💐🙏
Kup chan Tumchya sarkhe docter sadya durmil Aahet ❤All the best ishya ji Tumchya hya karyas
फारच छान. 🙏🌹
Mam baithnath shankhpushpi chagle ahe ka Ani autistic child la deu sakto ka
Madum mala bramhi chi bee kiwa rop melel ka
6 month baby food chart share kara plzzz
Mam mala khup mati pencil kolsa khau vatato please ya var vedio banava upay sanga
वनात जाऊन जस वनभोजन करतो तसं निसर्गाचा सानिध्यात आज तुम्ही होता मॅडम. छान माहिती. Nature के साथ राहोगे तो dr से दूर राहोगे. (My ओपिनियन )👍
लहान मुलींचे केस किती वर्षापासून वाढवावे...जर ते माथ्यावर विरळ असतील तर काय करावे...
मॅम माझी आई आमच्या लहानपणी शिकेकाई पावडर बनवत होती जे पावडर माझी आई रात्री भिजत घालायची आणि सकाळी त्याच्या पाण्याने आम्ही केस धुवायचे ज्याच्यामध्ये सगळे केसाला आवश्यक असलेल्या गोष्टी टाकल्या जायच्या त्याचं प्रमाण आता मला माहीत नाही त्याचं प्रमाण आणि साहित्य तुम्ही सांगू शकाल का प्लीज
Children la kashi dyavi....i mean children te consume karu shktil asa form madhe??
Namaste Mam,
Tumche saglech video khup chan astat..
1 prashn hota, Kayam churnamule aatdyana kahi tras hoto ka???
Please reply 🙏
ब्राम्ही सिद्ध ध्रुत कसे बनवतात.तुप करताना पानांचा रस टाकावा की आख्खी पाने?की कस बनवतात प्लीज सांगाल का?
I want to see your full video but not able to understand language don't know...plz add English subtitles.
She is telling about Indian penywart / water hisoap plant known as bramhi in ayurveda. It increases memory power. Also can be taken for stress and mind related diseases. Better to consume fresh leaf juice than dried leaf powder. This is what I understood from it. 🙏🌹
आमच्याकडे दोन्ही ब्राम्ही आहेत