Address: No. 206, Kundan Apartment, 1st Floor, opp. KEM Hospital, Rasta Peth, Pune, Maharashtra 411002 Google Maps Link : maps.app.goo.gl/2AbB8QFpiSe6cw6H8
अतिशय छान पदार्थ मिळायचे. मी वारंवार चव घेतली आहे, स्वच्छ असायचे,तिथे गप्पागोष्टी करायला मिळत नसे, सर्व लोक झटपट खाऊन कामा कारता पसार व्हायचे. कधीच रिकामं पाहिलं नाही. मराठी उपाहर गृहा मध्ये वेटर च्या टिवल्या बावल्या चाल तात ते इथे नव्हस्ते.
93 वर्षा पूर्वीचे हे साउथ इंडीयन हाॅटेल रास्ता पेठेत कधीच नव्हते. अरे आमचा जन्म रास्ता पेठेत गेलाय. आमच्या सारखे टोळ भैरव शोधुन सापडायचे नाहींत. आणि आम्हाला हे हाॅटेल कसे माहीत नाहीं. तेव्हां ही माहीती चुकीची आहे.
This hotel was there from many years.....at least I had seen it more than 60 years before. But now shifted to a flat. I guess it's next to the Peshwa wada. It used to cater to many south Indian bachelor's.
रास्ता पेठेत नायडू गणपती मंंडळाचा जो गणपती बसतो तेथे सदर्न लंच होम नावाचं मद्रासी लोकांचे हाॅटेल होते व तेथे मद्रासी लोक जेवायला येत असत ही गोष्ट मी 68 ते 69 ची ही घटना आहे. मी स्वतः तेथुन 10 पैशाचा छोट पातेले भरून सांबार आणलेला आहे. मी स्वतः रास्ता पेठेत रहावयास होतो. रास्ता पेठेत आमचं जयहिंद गणेश मंडळ जे आजही चालू आहे. त्या वेळेस आम्ही बॉंबे बेकरीतून पाव आणून सर्व मित्रांनी पावसांबार खाल्लेला आहे. त्यामुळे तिथे हाॅटेल होते हे शंभर टक्के खरे आहे व त्याचे नाव सदर्न लंंच होम होते.
Could not avoid the background noise due to the rush hour. I have already mentioned the address and location in the video. Its located in Rasta Peth, near KEM hospital. There is a Maruti Temple in front of hospital gate. A lane goes from the side of the temple. Take that lane cross one chowk and on the right hand side you will find Kundan Apartment. The hotel is situated on the first floor of this building. Location in peth areas are a bit tricky, even google maps will confuse you. I suggest you ask locals near KEM hospital for your convenience.
रस्ता पेठेत एक प्रसिद्ध south indian hotel होते ते आजही असावे.. सोमवार पेठ swimming tank वर पोहायला जाणे आणि लक्ष्मी विलास मध्ये डोसा व फिल्टर कॉफी आसा आनंद दायक कार्यक्रम असे.. हे हॉटेल त्या वेळी नसावे... 1960च्या सुमारास
ह्याचा पत्ता थोडा अवघड आहे कारण ह्याची कुठे पाटी नाही आणि गुगल मॅप्स ही तुम्हाला गोंधळून टाकतो. रस्ता पेठेत KEM हॉस्पिटल आहे, ह्या हॉस्पिटल च्या दारा समोर मारुती मंदिर आहे (बहुतेक उंटाडे मारुती असे ह्याचे नावं आहे) ह्या मंदिरा शेजारी एक गल्ली जाते, ज्यात खाऊ गल्ली पण आहे. ह्याच गल्लीत एक चौक सोडलात की उजव्या हाताला कुंदन अपार्टमेंट ह्या नावाची बिल्डिंग येते, ह्याच बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर आहे हे हॉटेल No. 206, Kundan Apartment, 1st Floor, opp. KEM Hospital, Rasta Peth, Pune, Maharashtra 411002
उंटाडया मारूती (केईएम) कडून दक्षिणेस नायडूगणपती चौकाचे पुढे शिराळ शेठ चौकाकडे जाता रस्त्याचे पश्चिम बाजूस सदर इमारत असून तीचे वरचे मजल्यावर 'साउथ इंडीयन मेस' अशी पाटी.
ह्या मेस ची बाहेर कुठे पाटी नाही, मला त्री किमान दिसली नाही पण हे ज्यांना माहिती आहे टी लोकं लांब लांबनं इथलं साधं पण अस्सल south Indian पदार्थ खायला येतात.
Video good but could have been faster as you can just explain the taste as its everyday food not to explain so much like very gourmet or very different food..but good efforts
Thank you, I had south indian food for the very first time in my life, I mean the special thali so it was a complete new experience and so much to take in. So this detailed review came out naturally. However, I will surely try and speedup. 🙏
@1979सालानंतर आम्ही रास्तापेठेत 2003 पर्यंत होतो,शिराळशेट चौकात रहावयास होतो,तेव्हा जुन्या बान्धकामात हे मद्रासी लोकान्चे वास्तव्य येथे जास्त असल्यामुळे असावे कारण त्या लोकान्ची वर्दळ येथे जास्त असायची, के़,इ,एम् समोरील उन्टाडे मारुती जवळ,
30 jan 2024 ला गेलो होतो, उपमा राहिला होता तो दिला आणि अजून एक पदार्थ पोंगल दिला जो अजिबात चवीला चांगला नव्हता. दोन्ही चे ९० रुपये लावले. सर्व्हिस पण चांगली नव्हती. स्टाफ मराठी आहे. एकंदरीतच चांगला अनुभव नव्हता
Ask for KEM hospital in Rasta Peth. Once you reach there, you will find Maruti Temple in front of the KEM hospital gate. A lane goes by the side of that temple, you will have to cross one chowk and immediately you will locate Kundan Appartment on your right hand side. This hotel is in the same building on firat floor. There is a lift for you so avoid stairs.
९३ वर्ष झाली उपहारगृहला आणि मेनू मराठीत नाही, तेही पुण्यात. आणि मेनू च heading south indian dishes असं असायला हवं का? लोकांना कळत नाही काय south indian आणि काय north indian?
चविष्ट दक्षिणात्य पदार्थ खायचे असतील तर इथे नक्की एकदा भेट द्या. माझंही नातेवाईक पण रस्ता पेठेत राहात होते पण त्यांनी ही हे हॉटेल माहित नव्हते. ही एक मेस असून याची मला बाहेर रस्त्यावर कुठे पाटी नाही दिसली. कदाचित म्हणून लोकांना माहीत नसावे. पण चव सर्व पदार्थ्यांव्ही अप्रतिम आणि दर ही स्वस्त.
चुकूनही जाऊ नये साऊथ इंडियन व इतर असा भेद केला जातो नीट बोलत नाहीत नीट सांगत नाहीत. हा पठ्या वोडिओ चे पैसे करण्यासाठी काहीही करत आहे. मला हा भाऊ आपल्या पैकी मराठी म्हणून आवडतो, पण हाच असं करायला लागला तर कसं होणार
मित्रा तुला वाईट अनुभव आला असावा म्हणून तू तुझं मत मांडलंस, मि समजू शकतो. पण कुणाचा इतिहास की वास्तव माहित नसतांना कुणावर आरोप करणे योग्य नाही. हा पठ्ठा कुणाचा धर्म, जातं भाषा बघून व्हिडिओ बनवणं ठरवत नाही, आणि पैशे मिळावेत म्हणून तर नक्कीच नाही. बाकी जे जे मराठी लोकं इथे जाऊन आली आहेत त्यांनी आपला अनुभव या कमेंट खाली नोंदवावा. जेणे करून सत्य लोकांना कळेल. मि इथे पहिल्यांदाच गेलो होतो म्हणून ह्या विशया वर मि जास्त बोलण योग्य नाही. एक मात्र मि ठाम पणे बोलू शकतो, मि हॉटेल मालकाला आणि त्यांच्या स्टाफला इतर गिराइकांशी मराठीत ऑर्डर घेतांना आणि देतांना पाहिलं आहे ज्या वरून एवढं तर नक्की की इथे बरीच मराठी भाषा बोलणारे गिराइक येतात. हा चॅनल खवायांसाठी आहे. धर्म, जातं, भाषा या विष्यानवर राजकारणा करण्या साठी नाही, कृपया हे टाळावे ही सर्वांना नम्र विनंती 🙏
हाॅटेलचं नाव समजलं नाही.. ॲड्रेस पण कन्फ्युजिंग सांगितला. मारूती मंदिराच्या बाजूने जी गल्ली जाते तिथे तर पूर्ण भाजी बसते. पुढच्या लाईनमध्ये सगळी दुकानं आणि घरं आहेत.. मग नक्की ही बिल्डींग कोणती... फार डिटेल vdo आहे. इतक्या तपशीलाची गरज नाही..😮
Tasteless....hotel ambience and taste is very cheap...no typical south Indian taste as I have visited all four south indian states and tasted all breakfasts and lunch, meals and dinner of originally southern india...recommended not to go to this place waste of money ....opp KEM hospital there is good restaurants for south Indian foods....Pongal is of two types sakara pongal made at the time of makarasankaranti and salted pongal is is made just like upma....
Address: No. 206, Kundan Apartment, 1st Floor, opp. KEM Hospital, Rasta Peth, Pune, Maharashtra 411002
Google Maps Link : maps.app.goo.gl/2AbB8QFpiSe6cw6H8
I love South Indian food.
अतिशय छान पदार्थ मिळायचे. मी वारंवार चव घेतली आहे, स्वच्छ असायचे,तिथे गप्पागोष्टी करायला मिळत नसे, सर्व लोक झटपट खाऊन कामा कारता पसार व्हायचे. कधीच रिकामं पाहिलं नाही. मराठी उपाहर गृहा मध्ये वेटर च्या टिवल्या बावल्या चाल तात ते इथे नव्हस्ते.
Good video about s. I. Food ...ok
Upma + sambar = best combination @southindianmess.
I lived in rastewada. 1973 to 1976. All hotels I visited in rasta peth. Poona. Vv. Top. 4. 8. 24.
Good food and snacks!!
आपण फार सावकाश सांगतात
Looks yummy !!!
Thank you dada mouth watering
निवांत राईडर😊
मस्त ❤❤❤
Ek number
मस्तच
Good ❤❤
V.nice
I love south Indian food always.
Thanks❤🌹🙏 for sherring. Mouth
Watering 😋😋.
93 वर्षा पूर्वीचे हे साउथ इंडीयन हाॅटेल रास्ता पेठेत कधीच नव्हते. अरे आमचा जन्म रास्ता पेठेत गेलाय. आमच्या सारखे टोळ भैरव शोधुन सापडायचे नाहींत. आणि आम्हाला हे हाॅटेल कसे माहीत नाहीं. तेव्हां ही माहीती चुकीची आहे.
बरोबर आहे तुमचं 👍
हॉटेल होते व आजही आहे माहिती बरोबर आहे
बरोबर आहे तुमचे 👍
This hotel was there from many years.....at least I had seen it more than 60 years before. But now shifted to a flat. I guess it's next to the Peshwa wada. It used to cater to many south Indian bachelor's.
Have you been living under a rock
मला पण साऊथ इंडियन खाणे आवडते.माझ्या तोंडाला पाणी सुटले.
अरे पण या हॉटेल चा संपूर्ण बरोबर lokashan आणि कोणत्या ठिकाणी आहे ते सांगा म्हणजे योग्य वेळी जावून जेवण करता येईल.
Podi chatni mhanje tel takun idli nd dosa barobar khatat not with medu vada. Pongal is soft khichdi of rice nd moong dal.
Ok❤❤
पहिला मोठा व्हिडिओ बनवला बुवा 😁 तुम्ही सांगितलं होतं ना...
एडीकॅम्प चौकात मिलन हॉटेल व्हेज वर विडीओ बनवा
सर तुम्ही पुण्याचं काम करीत आहात.असेच पुढे चालू राहू द्या धन्यवाद😊🙏
चिकट रटाळ निवेदन.
I lived in this area since 1979 to 2021
I know in this place there is very old small size hotel
Which were run by South Indian people
मोठा वीडियो. फास्ट फॉरवर्ड करून बघावा लागतो. व्यूज कमी होतात. आटोपशीर हवा. अख्खा नाश्ता, जेवन दाखवायाची गरज नसते. सुकीर्त, अलका बघा.
रास्ता पेठेत नायडू गणपती मंंडळाचा जो गणपती बसतो तेथे सदर्न लंच होम नावाचं मद्रासी लोकांचे हाॅटेल होते व तेथे मद्रासी लोक जेवायला येत असत ही गोष्ट मी 68 ते 69 ची ही घटना आहे. मी स्वतः तेथुन 10 पैशाचा छोट पातेले भरून सांबार आणलेला आहे. मी स्वतः रास्ता पेठेत रहावयास होतो. रास्ता पेठेत आमचं
जयहिंद गणेश मंडळ जे आजही चालू आहे. त्या वेळेस आम्ही बॉंबे बेकरीतून पाव आणून सर्व मित्रांनी पावसांबार खाल्लेला आहे. त्यामुळे तिथे हाॅटेल होते हे शंभर टक्के खरे आहे व त्याचे नाव सदर्न लंंच होम होते.
छान आठवणी सांगितल्यात 🙏
Can't hear,back ground disturbing. Address pls
Could not avoid the background noise due to the rush hour. I have already mentioned the address and location in the video. Its located in Rasta Peth, near KEM hospital. There is a Maruti Temple in front of hospital gate. A lane goes from the side of the temple. Take that lane cross one chowk and on the right hand side you will find Kundan Apartment. The hotel is situated on the first floor of this building. Location in peth areas are a bit tricky, even google maps will confuse you. I suggest you ask locals near KEM hospital for your convenience.
@@ekantrider Noise cancellation mics kinva apps thode explore kara.... jamun jayin.... Masta aasta tumcha nivedan... me sadhya Singapore madhun roj jevtana tumchich series baghto.. Jevan chaan jata 😀
रस्ता पेठेत एक प्रसिद्ध south indian hotel होते ते आजही असावे.. सोमवार पेठ swimming tank वर पोहायला जाणे आणि लक्ष्मी विलास मध्ये डोसा व फिल्टर कॉफी आसा आनंद दायक कार्यक्रम असे.. हे हॉटेल त्या वेळी नसावे... 1960च्या सुमारास
Need better queue management. taste is excellent.
कृपया मेनू कार्ड पीडीएफ मध्ये पाठवून देणे तसेच पूर्ण पत्ता पण डिस्कप्रिशन बाइक्स मध्ये देणे
Please make good sound recording Always. Kay bolts tumhi te nit kalat nahi. Baki vedeo best. Thanks
नक्की प्रयत्न करेन 🙏
चांगले सांगताय. उपमा मध्ये साखर असतेच.
नेहमी परिपूर्ण पत्ता दाखवा
ह्याचा पत्ता थोडा अवघड आहे कारण ह्याची कुठे पाटी नाही आणि गुगल मॅप्स ही तुम्हाला गोंधळून टाकतो. रस्ता पेठेत KEM हॉस्पिटल आहे, ह्या हॉस्पिटल च्या दारा समोर मारुती मंदिर आहे (बहुतेक उंटाडे मारुती असे ह्याचे नावं आहे) ह्या मंदिरा शेजारी एक गल्ली जाते, ज्यात खाऊ गल्ली पण आहे. ह्याच गल्लीत एक चौक सोडलात की उजव्या हाताला कुंदन अपार्टमेंट ह्या नावाची बिल्डिंग येते, ह्याच बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर आहे हे हॉटेल
No. 206, Kundan Apartment, 1st Floor, opp. KEM Hospital, Rasta Peth, Pune, Maharashtra 411002
उंटाडया मारूती (केईएम) कडून दक्षिणेस नायडूगणपती चौकाचे पुढे शिराळ शेठ चौकाकडे जाता रस्त्याचे पश्चिम बाजूस सदर इमारत असून तीचे वरचे मजल्यावर 'साउथ इंडीयन मेस' अशी पाटी.
Yes Pongal khichadich aahe .South Madhe sweet
Ani khara Pongal ase 2 padharth milatat
धन्यवाद 🙏
Mirastapethet55varshpasunjataahepanmalzkadhimahitinahiapolotalkiesjawalkhaugallyaahetyaszmorchyagallitmkmajhyabhawankdeyetasto.kadhimipahilelanahi...
ह्या मेस ची बाहेर कुठे पाटी नाही, मला त्री किमान दिसली नाही पण हे ज्यांना माहिती आहे टी लोकं लांब लांबनं इथलं साधं पण अस्सल south Indian पदार्थ खायला येतात.
Video good but could have been faster as you can just explain the taste as its everyday food not to explain so much like very gourmet or very different food..but good efforts
Thank you, I had south indian food for the very first time in my life, I mean the special thali so it was a complete new experience and so much to take in. So this detailed review came out naturally. However, I will surely try and speedup. 🙏
Please short video 🙏😊👍
महाग वाटते, आमच्या कडे उप्पीट ३०₹ऊत्तम,ईडली वडा सांबार ६०₹प्रत्येकी २पीस उत्तम!
@1979सालानंतर आम्ही रास्तापेठेत 2003 पर्यंत होतो,शिराळशेट चौकात रहावयास होतो,तेव्हा जुन्या बान्धकामात हे मद्रासी लोकान्चे वास्तव्य येथे जास्त असल्यामुळे असावे कारण त्या लोकान्ची वर्दळ येथे जास्त असायची, के़,इ,एम् समोरील उन्टाडे मारुती जवळ,
Sunday la chalu asate ka?
Ho
Need to learn and make your blogs
David's been here watch him how he presents his vlogs
Ratal comentry
Pune bhi liknemein hath duktha hai?
बरोबर आहे तुमचं 👍
नेहेमी गूगल लोकेशन टाका
Pinned comment madhye tumhala ithla patta aani google maps chi link milel 🙏
३५ एक वर्षापूर्वी १० वय असताना पहिल्यांदा माझ्या काकांनी इथली ओळख करून दिली ६ महिन्या पूर्वी माझ्या मुलांना घेऊन भेट दिली. भारी आहे पण वेळ पाळा
😢
पूर्ण पत्ता ही देत जा
30 jan 2024 ला गेलो होतो, उपमा राहिला होता तो दिला आणि अजून एक पदार्थ पोंगल दिला जो अजिबात चवीला चांगला नव्हता. दोन्ही चे ९० रुपये लावले. सर्व्हिस पण चांगली नव्हती. स्टाफ मराठी आहे. एकंदरीतच चांगला अनुभव नव्हता
Pls give proper address. I am senior citizen I wish to come.thank u
Ask for KEM hospital in Rasta Peth. Once you reach there, you will find Maruti Temple in front of the KEM hospital gate. A lane goes by the side of that temple, you will have to cross one chowk and immediately you will locate Kundan Appartment on your right hand side. This hotel is in the same building on firat floor. There is a lift for you so avoid stairs.
कंटाळवाणी काॅमेंट्री. स्लो मोशन मधे बोलणं आहे.
सेटिंग मध्ये जाऊन स्पीड वाढवा😊
मेदुवडा खाताना, दोन हात वापरलेत,त्या पुढे इच्छाच झाली नाही,पुढे बघायची. एकच हात वापरावा. बेसिक पासून शिकवायची सुरवात करायची का आता🙄🙄🙄🤦😂
तुम्हाला ही दिवाळी च्या शुभेच्छा 🤗
९३ वर्ष झाली उपहारगृहला आणि मेनू मराठीत नाही, तेही पुण्यात. आणि मेनू च heading south indian dishes असं असायला हवं का? लोकांना कळत नाही काय south indian आणि काय north indian?
93. Yr. Mahiti nahi. Pan. Maze. Ghar. 144. Rasta. Pethet. Hote. Atta. Nana peth. Me. Ration. Anayala. Aai. Barabar. Jayache. 7/8. Warshachi. Aastana. Tevha. He. Hotel. Tya. Dukana. Shejari. Pan. Junya. Blue. Color. Chya. Bhiti. Aasalele. Hote. Tyacha. Samorch. Shilai. Kendr. Shejari.
हॉटेल चे नाव काय आहे
साऊथ इंडियन मेस, रस्ता पेठेत, KEM हॉस्पिटल जवळ आहे हे.
नक्की आणि पूर्ण पत्ता पाठवा
No. 206, Kundan Apartment, 1st Floor, opp. KEM Hospital, Rasta Peth, Pune, Maharashtra 411002
Google Maps Link : maps.app.goo.gl/2AbB8QFpiSe6cw6H8
हे हॉटेल मी कधी पहिले नही. मी1965 ते 1984 पर्यंत राहिलो आहे.
चविष्ट दक्षिणात्य पदार्थ खायचे असतील तर इथे नक्की एकदा भेट द्या. माझंही नातेवाईक पण रस्ता पेठेत राहात होते पण त्यांनी ही हे हॉटेल माहित नव्हते. ही एक मेस असून याची मला बाहेर रस्त्यावर कुठे पाटी नाही दिसली. कदाचित म्हणून लोकांना माहीत नसावे. पण चव सर्व पदार्थ्यांव्ही अप्रतिम आणि दर ही स्वस्त.
चुकूनही जाऊ नये साऊथ इंडियन व इतर असा भेद केला जातो नीट बोलत नाहीत नीट सांगत नाहीत. हा पठ्या वोडिओ चे पैसे करण्यासाठी काहीही करत आहे. मला हा भाऊ आपल्या पैकी मराठी म्हणून आवडतो, पण हाच असं करायला लागला तर कसं होणार
मित्रा तुला वाईट अनुभव आला असावा म्हणून तू तुझं मत मांडलंस, मि समजू शकतो. पण कुणाचा इतिहास की वास्तव माहित नसतांना कुणावर आरोप करणे योग्य नाही. हा पठ्ठा कुणाचा धर्म, जातं भाषा बघून व्हिडिओ बनवणं ठरवत नाही, आणि पैशे मिळावेत म्हणून तर नक्कीच नाही. बाकी जे जे मराठी लोकं इथे जाऊन आली आहेत त्यांनी आपला अनुभव या कमेंट खाली नोंदवावा. जेणे करून सत्य लोकांना कळेल. मि इथे पहिल्यांदाच गेलो होतो म्हणून ह्या विशया वर मि जास्त बोलण योग्य नाही. एक मात्र मि ठाम पणे बोलू शकतो, मि हॉटेल मालकाला आणि त्यांच्या स्टाफला इतर गिराइकांशी मराठीत ऑर्डर घेतांना आणि देतांना पाहिलं आहे ज्या वरून एवढं तर नक्की की इथे बरीच मराठी भाषा बोलणारे गिराइक येतात. हा चॅनल खवायांसाठी आहे. धर्म, जातं, भाषा या विष्यानवर राजकारणा करण्या साठी नाही, कृपया हे टाळावे ही सर्वांना नम्र विनंती 🙏
काय तींपाटा सारखा मराठी मराठी करतो, मराठे निळे भीमटे बनायला निघालेत, आवडीने आरक्षणाचे शेण खायला... 😂
मराठी व ईतर भाषिक च्या पुढे फार मोठे जग आहे.एवढे संकुचित राहु नका.
पत्तकोळम नाही,वत्तकोळंब् असा त्याचा सर्वसाधारण मराठी उच्चार आहे. बाकी छान आहे माहिती. मेस तर उत्तमच आहे.
हॉटेलचे नाव काय.
South Indian Mess he hotel che naav aahe.
Aawshy Shodh ghenar
Tumcha Mo. No. Dya.
हाॅटेलचं नाव समजलं नाही.. ॲड्रेस पण कन्फ्युजिंग सांगितला. मारूती मंदिराच्या बाजूने जी गल्ली जाते तिथे तर पूर्ण भाजी बसते. पुढच्या लाईनमध्ये सगळी दुकानं आणि घरं आहेत.. मग नक्की ही बिल्डींग कोणती...
फार डिटेल vdo आहे. इतक्या तपशीलाची गरज नाही..😮
आबा मिसळ च्या शेजारील बिल्डिंग, साऊथ इंडीयन मेस.
स्कूटर गॅरेज आहे, त्याच्या शेजारची इमारत... कुंदन अपार्टमेंट.. 🙏🏻🙏🏻
@@satishrdatar6337 tnx
Tasteless....hotel ambience and taste is very cheap...no typical south Indian taste as I have visited all four south indian states and tasted all breakfasts and lunch, meals and dinner of originally southern india...recommended not to go to this place waste of money ....opp KEM hospital there is good restaurants for south Indian foods....Pongal is of two types sakara pongal made at the time of makarasankaranti and salted pongal is is made just like upma....
आपली मुगाची खिचडी.त्यात मिरे,लवंग,कढीपता असतो.उडीदडाळ जिभेची फोडणी घालतात. तिखट चवीची नसते.गुळ घालुन गोड पोगंलपण करतात
अरे मस्त वर्णन केलंत, मला वाटलं मला चुकीची चव लागतीये की काय. धन्यवाद 🙏
Ak. Shala. Hoti. Aata. Mahit. Nahi. Te. Dhohi. Underconstion. ?
या एका चान्गले सा. इ. हॉटेल रस्ता पेठेतच आहे, खुला व्ही डी ओ केला आहे, उगीच खोटं सांगून नका.
पोडी चटणीत तूप. घालतात बहुतेक
Wow Bhau Kay mast Varnan karta Rao!! Me Punyala majhya lahan pani mhanje 1958- 1961 hoto tya nantar Ata Bengalore Rahat ahe ho!! Amche purvaj he Tulajapur che, Shikshan MARATHI Madhyamatun, tyatun he PUNERI SANSKAR KASA Visarnar ho!! 2014-2017 hoto Mala Aplya MAHARASHRTIAN JEVANANAYACHI CHAV Kay ho, pharach avadli, Garama garam chili varchi BHAKRI, VANGYACHI BHAJI, KANDA, TONDI HIRVI MIRCHI, KAKADI, AUTHENTIC MAHARASHTRIAN JEVAN HO, BHAKTA BHAKRI SHIVAY BHAT KAHIHI JEVALO HO!!!!!! SHRIKHAND, PURI, TAAKA NE JEVAN PURNA JHALE!!!! KAY MHANUN SANGU??????❤❤❤❤❤❤
तुम्ही प्रमोशन करताय म्हणून चांगली सर्व्हीस देतील पण अतिशय उद्धट माणसं आहेत👿😈
माझी पहिलीच वेळ होती, पण माझा अनुभव चांगला होता आणि प्रत जाईन इथल्या चवी साठी. पण एकूणच सर्व जणांशी तिथली लोकं चांगले वागत होते असं दिसून आलं.
इतका. स्लो लेंथली व्हिडिओ ,बघायला खूप बोर होत
लय बोर करतो
खोटे आहे.काही तरी बोलुन सांगता कामा नये.माझी शाळा रास्ते वाड्यात होती .
बरोबर आहात तुम्ही 👍
Sab thikhai lekin samber marathi style hoga jo ki metha hota hai sabse worst food marathi choice
सांबार तर गोड नाही लागला.
असे तुकडे करून साम्बर चटणी मध्ये बुडवून लावून लावून सौऊथ इंडियन पदार्थ फक्त पुण्यातच खाल्ले जातात 😂😂😂😂