ज्या दिवशी मी त्यांच्या मालकीनीची मुलाखत पहिली तेव्हा खरचं माझ्या डोळ्यातून पाणी आले आणि तेव्हाच मी देवाकडे प्रार्थना केली होती कि देवा पुसेगाव चा हिंदकेसरी राजाच होऊ दे आणि देवाने माझी इच्छा पूर्ण केली. आणि एका गरीब कुटुंबातील बैल हिंद केसरी झाला आज खऱ्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्र ला अभिमान वाटला. ❤ always in my heart Raja
राजा नं जे यश मिळवलय त्यासाठी त्याचं कौतुक करुन त्याला दिलेली ही शाबासकी आहे.... 👍🙏राजा खरचं मनापासुन तुझं कौतुक..❤. राजा तु खुप भारी आहेस ❤ राजा 9950❤
एक नवीन ओळख मिळवून दिली या हिंदकेसरी वाघाने घरनिकीचं नाव संबंध महाराष्ट्र मध्ये झळकले केवळ या वाघामुळे खरच नावाप्रमाणेच आहे हा हिंदकेसरी राजा ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राजा ला पुढे अन्यात बकासुरचा मोठा वाटा आहे. कारण राजा ने बरेच दिवस गुलालात न्हवता सेमीला मार खात होता पण बकासुर बरोबर पैरा केला आणि त्या मैदानात फायनल मारला तिथून राजाने परत वळून बघितलंच नाही परत गुलाल सोडलाच नाही. बकासुर बरोबर फायनल मारल्यामुळं तिथून राजा पळतच गेला. आणि आज ओरिजिनल हिंदकेशरी झाला. खरंच बकासुर लकी ठरला राजाला. सलाम बकासुर
Congratulations raja ani chagbhala channel la pan dhanyvad ha video banavlya baddal❤ kharach garibacha bail jinklyavar kay enjoyment aste te baghayala mast vatla amhi sarve bakasur che fan ahot pan kaal raja jinkava ase mana pasun vatat hote ani to jinkla tevha amhi khup khush zalo ❤❤❤Love you raja and bakasur ❤❤❤
गरीबाचा बैल गावाच्या नावाने पळतो हाच खरा अभिमान अभिनंदन राजा
जिल्ह्याचे नाव केले राजाने.....असाच पळत रहा.... अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
चांगभलं तुम्ही बोलला होतात 13 दिवसा पूर्वी comment केली होती की घरणिकीचा राजा पुसेगावला 100% फायनल मध्ये राहणार आणि हे तुमचं 100% खर झाल
ज्या दिवशी मी त्यांच्या मालकीनीची मुलाखत पहिली तेव्हा खरचं माझ्या डोळ्यातून पाणी आले आणि तेव्हाच मी देवाकडे प्रार्थना केली होती कि देवा पुसेगाव चा हिंदकेसरी राजाच होऊ दे आणि देवाने माझी इच्छा पूर्ण केली. आणि एका गरीब कुटुंबातील बैल हिंद केसरी झाला आज खऱ्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्र ला अभिमान वाटला. ❤ always in my heart Raja
हा भावा खरं हाय माझ्या पण डोळ्यातून अश्रु आले मुलाखत ऐकली तेव्हा
खूप खूप आनंद वाटला राजा हिंदकेसरी मानकरी झाला...❤❤❤🎉🎉🎉
💯
नाद केला वाघानी 🎉🎉🎉🎉🎉
खूप भारी राजा
राजा नं जे यश मिळवलय त्यासाठी त्याचं कौतुक करुन त्याला दिलेली ही शाबासकी आहे.... 👍🙏राजा खरचं मनापासुन तुझं कौतुक..❤. राजा तु खुप भारी आहेस ❤ राजा 9950❤
राजा तुझी ही मिरवणूक बघून खरंच वाघा.डोळयात पाणी आले.देव तुझ्या पाठीशी असाच राहू दे.
एक नवीन ओळख मिळवून दिली या हिंदकेसरी वाघाने घरनिकीचं नाव संबंध महाराष्ट्र मध्ये झळकले केवळ या वाघामुळे खरच नावाप्रमाणेच आहे हा हिंदकेसरी राजा ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बैलाला खाद्य स्वरूपात मदत करायला पाहिजे❤
घरनिकेचा राजा हा सर्वसामान्य माणसाचा बैल आहे तो राजा तो राजाच राहणार
राजा ला पुढे अन्यात बकासुरचा मोठा वाटा आहे. कारण राजा ने बरेच दिवस गुलालात न्हवता सेमीला मार खात होता पण बकासुर बरोबर पैरा केला आणि त्या मैदानात फायनल मारला तिथून राजाने परत वळून बघितलंच नाही परत गुलाल सोडलाच नाही. बकासुर बरोबर फायनल मारल्यामुळं तिथून राजा पळतच गेला. आणि आज ओरिजिनल हिंदकेशरी झाला. खरंच बकासुर लकी ठरला राजाला. सलाम बकासुर
Bakasur la 4 time thokle bhau raja topchahch ahe ani bakasur tr king ch ahe
congratulations 🎉👏 harnya &Gharnikecha Raja ❤️ कट्टर समर्थक मोठा सोन्या 5050 आणि बक्या भाऊ 6300 , गरिबाच्या राजाला त्याला साजेसा बहुमान मिळाला 👑💯🔥❤️🥰
अक्क गाव म्हणतंय आमचा बैल असं पाहिजे बैला बद्दल.. हिंदकेसरी राजा
खुप मस्त वाटतयं गरिबाचा बैल हिंदकेसरी झाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👌
Congratulations🎉🎉 raja bhau
राजा बैलाचे मालक आणि मालकी न यांना झालेला आनंद पाहून खूप बरे वाटले कष्टची चीज झाले त्यांच्या
वा राजा नाव केलस लेकरा.💐🎉💐🎉
Raja rajach ahe❤
👌👌👌❤️❤️❤️🎉🎉
हिंद केसरी.. राजा.. 💞💞🥰🥰🙏🙏
धन्यवाद चांगभल चॅनेल
आतापर्यंत मुलाखतीत सांगितले होते हे इकले ते इकले पण बगा राज्याने त्याची परत फेड केली एक दिवसात ते सगळ परत आणले
MH 10 सांगलीकर राजा ❤
गावाचं नाव काढल🎉🎉🎉🎉❤
Aik number congratulations 😊raja ...raja he rahega❤
अगदी मनापासून अभिनंदन राजा.......
राजा अभिनंदन
बाबू शेठ माने नियोजन एक नंबर
Congratulations ❤Raja
अभिनंदन हिंदकेसरी राजा 🎉🎉🎉❤❤
Mi bakasur cha fan aahe tari pan rajane 1n kela maz man bharun aal khuP bhari vatal ❤raja he fakt nav nahi to original king aahe
अभिनंदन राजा ❤
Congratulations raja ani chagbhala channel la pan dhanyvad ha video banavlya baddal❤ kharach garibacha bail jinklyavar kay enjoyment aste te baghayala mast vatla amhi sarve bakasur che fan ahot pan kaal raja jinkava ase mana pasun vatat hote ani to jinkla tevha amhi khup khush zalo ❤❤❤Love you raja and bakasur ❤❤❤
Screen shot aahe mazhyakde tumchya comment cha
छान❤❤❤❤❤
खूप भारी वाटलं घरणिकीचा राजा फायनल मारली मनून
राजाच अभिनंदन पण दुसरे निकाल चुकीचे सेमि मध्ये एका गाडीला निकाल दिला व परत काढला तुम्ही गरिबावरआन्याय करताय त्यावर बोला
, हिंदकेसरी राजा ❤
Raja pudhacha maidan 1 nadar karnar
Ajyajya sheat gardi 👌 sarjya beylache malak nisvarti vaykti
हिंदकेसरी राजा गरीबाच सोनं
Mla khup aanad ahe congratulations baba aani raja la❤❤❤
राजा अभिनंदन ❤❤
congratulations raja ji
Raja abhinandan 🎉. Bakasur premi❤
He deserv this title
एक नंबर 🎉🎉
Mh १० congratulations raja
Bhau raja cha malkacha no dya
Congratulations Raja ani gharniki kar🎉🎉🎉🎉😊😊😊
Rajya nehmi top madech congratulations 😘❤️
❤❤❤
लक्ष्मणराव king
❤राजा 🎉🎉🎉
❤ Raja
Onley mathur 1001❤❤
अभिनंदन राजा❤🎉
❤❤❤
❤❤
❤❤❤❤