Raj Thackeray on Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी जिथे सभा घेतली, तिथे तुम्ही घेत बसू नका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @vikrammane622
    @vikrammane622 9 หลายเดือนก่อน +23

    बरोबर आहे

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 ปีที่แล้ว +542

    मुख्यमंत्र्यांना बोलता आणि बंगल्यावर एकत्र बसता बंद दाराआड चर्चा करता.मग विषय मिटतो.😂

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 8 หลายเดือนก่อน +3

      🤣🤣🤣

    • @rohitdhatrak4352
      @rohitdhatrak4352 7 หลายเดือนก่อน

      Are banglya jpge basvnya evde kadhi satta dili kare hati 1 vela satta tar deun bg mg bg are kahi ho na ho pan marathi manus pude jail he nakki

    • @nilimajoshi3124
      @nilimajoshi3124 6 หลายเดือนก่อน +3

      Very good 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

    • @MilindMohite-gc8ml
      @MilindMohite-gc8ml 5 หลายเดือนก่อน +2

      🤣🤣🤣🤣💯💯

    • @devandbhujade7714
      @devandbhujade7714 2 หลายเดือนก่อน

      जनता मुर्ख आहे म्हणून तुमचं सगळ्या राजकारण्यांच जमतं आहे.पण हेच दिवस राहणार नाही

  • @deepalihambirkar2099
    @deepalihambirkar2099 9 หลายเดือนก่อน +29

    Barobar ahe

    • @BhartiBansode-m2s
      @BhartiBansode-m2s 28 วันที่ผ่านมา

      💯 % Agdi barobar 👌🏻👌🏻

  • @sagarsonawane9947
    @sagarsonawane9947 ปีที่แล้ว +635

    बरोबर आहे सामान्य जनता खूप मरत आहे आणि महागाई वर कोण बोलत नाही

    • @reaperz2581
      @reaperz2581 ปีที่แล้ว +7

      बाकी लोक कशावरच बोलत नाही तरी वोट त्यांनाच देतोस.

    • @ashokshelar1643
      @ashokshelar1643 ปีที่แล้ว

      ​@@reaperz2581👍💐😭😭😭😭🎉😮😮

    • @chaganmore554
      @chaganmore554 11 หลายเดือนก่อน

      उद्धव ठाकरेचं सरकार गेलं त्यावेळेस गाडीला गुदगुल्या झाल्या होत्या तुझ्या मनाव राज ठाकरे ला फडणवीस चा सरकार आलं म्हणून हा तर फडणवीस सरकार एकनाथ शिंदे फडणवीसांच्या रिमोट कंट्रोलवर चालतात तू फडणवीस षडयंत्र करतो ते करू नको महाराष्ट्र आपोआप सुखी होईल

    • @SatishRathod-pj1ki
      @SatishRathod-pj1ki 9 หลายเดือนก่อน +2

      Tula 5 kilo tomato pathvto bhikrya

    • @RamesPandit-q9f
      @RamesPandit-q9f 9 หลายเดือนก่อน

      Tusate upadesh karu naka tumhi ksy keley te kanatela dhiksva

  • @shamsonwane2317
    @shamsonwane2317 ปีที่แล้ว +159

    तूमचाच मानुस आहे साहेब जनतेला वेड्यात काढु नका तुम्ही सगळे एकच आहेत सगळ्या मंत्री लोकांचा नीधी तुम्हीच हेंडल करतात

    • @AjayKanojiya-vg3io
      @AjayKanojiya-vg3io 7 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे तुमच 😂

  • @arjuningole4631
    @arjuningole4631 หลายเดือนก่อน +38

    तुम्ही जनतेला वेड,समजत,का हो, 🚩🔥🔥🔥🔥

  • @rupalidalvi1057
    @rupalidalvi1057 10 หลายเดือนก่อน +5

    Yes

  • @quotes_pune138
    @quotes_pune138 11 หลายเดือนก่อน +188

    त्यांच सोडा आधी तुम्ही तुमच्या मतावर ठाम रहा.... 😂😂

  • @aratipatil5512
    @aratipatil5512 11 หลายเดือนก่อน +6

    Khare aahe 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @jayvantbhosale1502
    @jayvantbhosale1502 4 หลายเดือนก่อน +53

    सगळ राहुद्या भाऊ भाऊ एकत्र या सगळ्याला घोडा लागेल

  • @pandurangrengade6643
    @pandurangrengade6643 7 หลายเดือนก่อน +23

    बोल बच्चन तू कुठच निवडून येत नाहीस

  • @VGFITNESSHUB
    @VGFITNESSHUB 9 หลายเดือนก่อน +18

    जय महाराष्ट्र

  • @Forbetterfuture-n8c
    @Forbetterfuture-n8c 2 หลายเดือนก่อน +22

    उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी हेच ते त्रिदेव रात्री वेश बदलून बैठका घेत होते

    • @anagha27
      @anagha27 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @mustafashaikh7215
    @mustafashaikh7215 11 หลายเดือนก่อน +29

    शिंदे फडणवीस चे हातचे बाहुले आहेत.तो सांगेल तेच करावं लागतंय.त्याच्या मुळेच पक्ष फोडला

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar 2 หลายเดือนก่อน +11

    तुमचा खास माणूस आहे,जनता दुय्यम आहे तुमच्या साठी

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq 2 หลายเดือนก่อน +12

    राज साहेब तुमची भूमिका ठाम ठेवा, अम्हाला कलत नाही, तुमाला पाठिंबा दयाव की नाही,

  • @MoNiCa-MakeupArtist06
    @MoNiCa-MakeupArtist06 9 วันที่ผ่านมา +1

    Correct ✅ जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩❤️❤️❤️

  • @jayrajgaikwad-xt6ne
    @jayrajgaikwad-xt6ne ปีที่แล้ว +315

    श्री .राज साहेब ठाकरे हे स्पष्ठ वक्ते आहेत. दूरदृष्टी असलेले नेते

    • @pravingangurde2271
      @pravingangurde2271 9 หลายเดือนก่อน +1

      साहेब भविष्यात cm झालेच पाहिजे

    • @mangeshghadigaonkar997
      @mangeshghadigaonkar997 8 หลายเดือนก่อน +6

      ते फक्त वक्तेच आहेत😊

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 8 หลายเดือนก่อน +2

      Kasle Spashtvakte Marathi japa mhanta ani Swathachya porana English medium la taktat.. Spashtavaktepana nhi Dhongipana..

    • @sanjayr369
      @sanjayr369 7 หลายเดือนก่อน

      😅😅

    • @233pratikchougule8
      @233pratikchougule8 5 หลายเดือนก่อน +3

      Khup lamchi durdrushti ahe😂😂😂

  • @pankajighawe7841
    @pankajighawe7841 2 หลายเดือนก่อน +6

    एवढी काळजी होती महाराष्ट्र ची तर तुम्ही मोदीला बिनशर्त पाठिंबा का दिला होता तेव्हा महाराष्ट्र का आठवला नाही विधान सभा येत आहे तर आता कळतय की मी पण महाराष्ट्रत राहतो आणि महाराष्ट्रत काय राजकारण चाललय तुमचं एक नंबर काम आहे ते म्हणजे घूम फिरके वही आता तुमचं विधानसभा निवडणुक होई पर्यंत महाराष्ट्र पुराण आणि मराठी माणस हे रामायण चालू राहील

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 11 หลายเดือนก่อน +178

    घरी मुख्यमंत्र्यांना बोलवून काय चर्चा केली तेही सांगा !!
    अयोध्येला कधी जाणार तेही सांगा 😢

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 8 หลายเดือนก่อน

      Ayodhyela jaun ky hone he

    • @tanmaymane9061
      @tanmaymane9061 8 หลายเดือนก่อน

      @@swarajbansode1713 साहेबांना विचारा 🤭😂

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 8 หลายเดือนก่อน +1

      Tyana pn mahiti he Ayodyela jaun prashan Sutat aste tr Saglech titha jaun bsle Aste..

    • @neelamshinde1291
      @neelamshinde1291 22 วันที่ผ่านมา

      Ayodya soda aadi kile bandha

  • @sureshghotkar
    @sureshghotkar 9 หลายเดือนก่อน +2

    Barobar saheb

  • @secondhomeproperty8174
    @secondhomeproperty8174 5 หลายเดือนก่อน +10

    यांचे फक्त विषय असतात , कर्तृत्व काही नसतं
    मला अस वाटतं😂

  • @AnilChalke-i6z
    @AnilChalke-i6z 9 หลายเดือนก่อน +1

    🔥🔥🔥

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar920 7 หลายเดือนก่อน +5

    ते जरा महागाई, बेरोजगार तरुण, Ed चौकक्षीत आरोपी असलेले मंत्री त्यांना शिक्षा कशी होईल, जनतेचा गॅस सबशिडीचे लोकडॉन पूर्वी पासूनचा जनतेचा हक्काचा पैसा जनतेला कसा मिळेल, शेतकरी आत्महत्या कश्या थाम्बतील ते बगा. जय हिंद जय महाराष्ट्र..... 🚩🙏🏻

  • @svadistapakakriti
    @svadistapakakriti ปีที่แล้ว +8

    साहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हा 🙏🙏🙏🙏

  • @sumitchaudhari8607
    @sumitchaudhari8607 ปีที่แล้ว +120

    मग अरे तुम्ही ठाकरे परिवार तुम्ही दोगी भाऊ एकत्र या आणि महाराष्ट्र चा विकास करा.

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 10 หลายเดือนก่อน +2

      🔔😂😂😂

    • @sulbhawadekar3135
      @sulbhawadekar3135 9 หลายเดือนก่อน +1

      हे नुसतेच बडबडणआर. करत काहीच नाहीत.

    • @sharadpathare7513
      @sharadpathare7513 6 หลายเดือนก่อน

      ​@@sulbhawadekar3135hi

    • @MunezaMirza
      @MunezaMirza หลายเดือนก่อน

      Tmi sage bhau se nahi hot ahe amche ka hote tmi thakre he neta konache nahi

    • @MunezaMirza
      @MunezaMirza หลายเดือนก่อน

      Election pryt ahe sab ye mg the mhngai wadte maharashtra mdhi

  • @ashishkitey3462
    @ashishkitey3462 9 หลายเดือนก่อน +5

    बरोबर साहेब ❤

  • @VaibhavMonde-yp3xb
    @VaibhavMonde-yp3xb 9 หลายเดือนก่อน +3

    एकच साहेब राज साहेब 💪💪💪

  • @hementchavan3266
    @hementchavan3266 ปีที่แล้ว +2

    बरोबर

  • @bharatkhandare7059
    @bharatkhandare7059 ปีที่แล้ว +121

    साहेब तुम्ही एक वेळा महाराष्ट्र चे मुख्यमंत्री व्हा❤❤❤

    • @sandiplahanepatil9466
      @sandiplahanepatil9466 ปีที่แล้ว +3

      Aapn sat dili tr hoil Bawa

    • @annasahebbarwat4625
      @annasahebbarwat4625 11 หลายเดือนก่อน +4

      Ekda tumhi CM zale pahije...join to Udhaw saheb

    • @dilipmathurkar8136
      @dilipmathurkar8136 11 หลายเดือนก่อน +6

      मी एक शेतकरी आहे रात्री १०,, 'ते सकाळी ७ प्ररेत लाईट असतो घरून जाताना आई वडील पत्नी सांगतो
      की जपून जा काठी घ्या ब्याटरी घ्या शेतांत जगली जनावर रहातो हि काडजी सर्वांना राहतो खरा शेतकरी राजा राहला काय ज्या शेतकऱ्याच्या भरोसाव्हर सापुणं महाराष्ट्र पोट भरतोय त्याला रात्रं चा दिवस दिवसाची रात्र करावी लागतो त्याचे काय हे आधी पाहा

    • @AmolShinde-fr6ew
      @AmolShinde-fr6ew 11 หลายเดือนก่อน

      ​@@dilipmathurkar8136😊ppp

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 10 หลายเดือนก่อน

      🔔😂🤣😂🤣😂

  • @SadhuramZodpe
    @SadhuramZodpe 9 หลายเดือนก่อน

    राईट आगदी बरोबर

  • @avdhootraut2382
    @avdhootraut2382 ปีที่แล้ว +27

    साहेब.....शेठनाथ चा रिमोट दिल्लीत आहे

    • @Incarnatefgghhqkwk7941
      @Incarnatefgghhqkwk7941 9 หลายเดือนก่อน +1

      आणि उ बा ठा चा बारामतीत आहे

  • @harishchopde7191
    @harishchopde7191 9 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे❤❤❤❤

  • @bajiravmeher8246
    @bajiravmeher8246 ปีที่แล้ว +107

    कर्मचारी लाच घेतात सरळ त्यांना निलंबित करा गोरगरीब नवीन भरती करा

    • @rajumane6957
      @rajumane6957 ปีที่แล้ว +4

      लाज तेच लोक घेतात ज्यांनी नोकरी मिळवण्यासाठी लाच दिली असते

    • @aartivichare8825
      @aartivichare8825 4 หลายเดือนก่อน

      सगळेच लाच घेत नाहीत पण..... जर लाच घेतली नाही तर वरीष्ठ अधिकारी वर्ग आणि त्यांचे चमचे कर्मचारी वर्ग खूप मानसिक त्रास देतात आणि प्रत्येक ठिकाणी त्याच कर्मचार्‍यांला खूप म्हणजे खूपच मानसिक त्रास इतका दिला जातो की त्याची कार्यालयात जाण्याची ईच्छा होत नाही पण काय करणार कुटुंबाकडे बघून जबरदस्ती जावे लागते मी स्वतः हा त्रास ऑक्टोबर 2022 पासून सहन करते आहे. आणि त्यामुळे सतत डिप्रेशन मध्ये जाणे त्यामुळे मला उच्च रक्तदाबाच्या गोळ्या आणि आता तर त्या गोळ्या घेऊनही फरक नाही आता माझी 11 एप्रिल 2024 la angiography झाली
      अजून खूप आहे सांगण्यासारखे पण आवरते घेत आहे
      आपण सांगा काय करायचे माझ्या सारख्या कर्मचाऱ्याने

  • @Lashimangayeke
    @Lashimangayeke 8 หลายเดือนก่อน

    साहेब त्यांना गोसेवा❤

  • @shekhartayade5381
    @shekhartayade5381 11 หลายเดือนก่อน +4

    बरोबर साहेब🙏🙏

  • @meeradarade3962
    @meeradarade3962 9 หลายเดือนก่อน +2

    होबरोबर राज साहेब नमस्ते❤नमो

  • @abhimanyukale6436
    @abhimanyukale6436 ปีที่แล้ว +12

    खरं बोललात ठाकरे साहेब 🙏

  • @vijaysalunkhe5005
    @vijaysalunkhe5005 9 หลายเดือนก่อน +2

    खरंच ❤️🙏🏻👍🏻

  • @KundalikJarkad
    @KundalikJarkad 11 หลายเดือนก่อน +7

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @umeshhursale1500
    @umeshhursale1500 20 วันที่ผ่านมา +1

    त्यांना शिकवण्याची गरज नाही. ते राज्य चालवतात. सुपारी घेत नाहीत.

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 11 หลายเดือนก่อน +3

    खरंच 👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @arjunsonar-im7xv
    @arjunsonar-im7xv 9 หลายเดือนก่อน +3

    खरं आहे साहेब अगदी बरोबर ❤❤❤

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 11 หลายเดือนก่อน +107

    या शिंदेला अक्षरशः कशातलच काहीच कळत नाही...काहीच

  • @amolamardeeppatil2578
    @amolamardeeppatil2578 9 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे राज साहेब

  • @md-rafiqueshaikh3582
    @md-rafiqueshaikh3582 9 หลายเดือนก่อน +3

    अगदीच बरोबर बोलताना राज ठाकरे साहेबांनी शिकले पाहिजे महाराष्ट्र राज्यातील लोकांना आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधा

  • @oldisgoldman8228
    @oldisgoldman8228 6 หลายเดือนก่อน +1

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt 9 หลายเดือนก่อน +4

    छान राज साहेब. मि राष्ट्रवादी पण हे पटलं❤🎉❤🎉

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 หลายเดือนก่อน +1

    फारच उत्तम बोलतात व सभांना गर्दी होते पण महाराष्ट्र अजून ओळखता आला नाही.

  • @Raju19v
    @Raju19v ปีที่แล้ว +42

    हो आणि आम्ही इकडं सुपाऱ्या घेतो म्हणा 🤣🤣🤣🤣

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 10 หลายเดือนก่อน +1

      😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂👍

  • @ParvatiMane-bv8rm
    @ParvatiMane-bv8rm 9 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे साहेब

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 ปีที่แล้ว +26

    तुम्ही नका उपदेश पाजू..तुम्ही स्वतःच भाजप सोबत गेले

  • @sujatashaikh6313
    @sujatashaikh6313 9 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर आहे साहेब तुमचं

  • @NK-bs6bj
    @NK-bs6bj ปีที่แล้ว +13

    शेतकऱ्यांच्या आतापर्यंत कधी कोणी विषय मिटवले आहेत का ते जेव्हा संपावर जातील ना तेव्हा सगळा महाराष्ट्र उपाशी राहील त्यामुळे त्यांचे विषय आदोगर मिटवा ही नम्र विनंती

  • @KaushlyaThakur-b4m
    @KaushlyaThakur-b4m ปีที่แล้ว +7

    साहेब तुम्ही नक्कीच मुख्यमंत्री आमचा आशीर्वाद आहे

  • @ManthanPhathak-n7r
    @ManthanPhathak-n7r 9 หลายเดือนก่อน +1

    बरोबर हाय 🎉

  • @tridentcreations4913
    @tridentcreations4913 ปีที่แล้ว +96

    तू गप ये....वेदांत प्रोजेक्ट गुजरात मध्ये गेला .. तेंव्हा तुम्ही तर गप्प होता...

    • @nandkumarvavhal875
      @nandkumarvavhal875 ปีที่แล้ว +7

      अगदी बरोबर बोललात 👍💯

    • @AtmaramKharde
      @AtmaramKharde 11 หลายเดือนก่อน +1

      Pise krushnkunjavr pochle na baba

    • @akhouse4596
      @akhouse4596 9 หลายเดือนก่อน

      Hyanch Kas aahe aapla thevayach zhakun Ani dusryach kadhayach,

    • @akshaytike1720
      @akshaytike1720 6 หลายเดือนก่อน

      Tevha moog lilun gappa hote an ata gheto bhavachi baju are dogha ya na ektra Marathi Marathi karun iz Keli vatte na tr ya doghe bhau changla hou shkte mh ch

    • @vitthalgaikwad5210
      @vitthalgaikwad5210 6 หลายเดือนก่อน

      Ho. Na

  • @vishaldayre1499
    @vishaldayre1499 2 หลายเดือนก่อน +3

    या विधान सभेला काही पण करून मनसे चीच सत्ता आली पाहिजे❤

  • @sachinpisule6565
    @sachinpisule6565 9 หลายเดือนก่อน +2

    भावी मुख्यमंत्री राज साहेब 🎉🎉

  • @yogeshpradhan7202
    @yogeshpradhan7202 ปีที่แล้ว +39

    साहेब तुम्ही एकदा मुख्यमंत्री व्हा

    • @gymmotivation712
      @gymmotivation712 ปีที่แล้ว +5

      He phakt mimcrya karychya kama aahet bhau

    • @gymmotivation712
      @gymmotivation712 ปีที่แล้ว

      Please give me 500 rupees

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 10 หลายเดือนก่อน +1

      हो झालो.....🔔😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂

  • @JayeshGhatal-fs6gy
    @JayeshGhatal-fs6gy 5 หลายเดือนก่อน +1

    हो बरोबर आहे

  • @MadhavTaywade-ii1jb
    @MadhavTaywade-ii1jb 9 หลายเดือนก่อน +4

    राज साहेब खरे बोलतात पण जनतेला कळत नाही

  • @shrishant6804
    @shrishant6804 9 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे सर

  • @PrashantWagh-k1o
    @PrashantWagh-k1o 2 หลายเดือนก่อน +3

    Saheb tumhi rahu dya amcha ek तुमच्यावर खूप विश्वास होता तो पण तुम्ही लोकसभेच्या निवडणुकिमध्ये तोडला BJP sobat jaun

  • @ShekharPatil-v2t
    @ShekharPatil-v2t หลายเดือนก่อน

    कोटी कोटी आभार राज साहेब आपले, आपण शेतकऱ्याच्या व शिक्षकांच्या समस्या मांडल्या,....

  • @premdamodar9681
    @premdamodar9681 ปีที่แล้ว +4

    २०२४ ला राज ठाकरे मुख्यमंत्री बनतील!❤🙏💯..

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 10 หลายเดือนก่อน

      🔔🤣😂🤣😂🤣😂🤣😂

    • @AshyEditz-z
      @AshyEditz-z 8 หลายเดือนก่อน

      Swapnat 😂😂😂

  • @sikandershaikh4563
    @sikandershaikh4563 9 หลายเดือนก่อน

    Very good ser

  • @rahulhajare4016
    @rahulhajare4016 ปีที่แล้ว +5

    काम जर केले तर त्यांचे खीसे कसे भरणार राज साहेब महाराष्ट्र सुधार न्याचे काम फक्त राज साहेब तुम्हीच करत आहेत

  • @vikasgaikwad5855
    @vikasgaikwad5855 หลายเดือนก่อน

    Barobar

  • @maheshmorye4078
    @maheshmorye4078 2 หลายเดือนก่อน +3

    ऐर बाबा‌ मिल बदल कधी बोला तो पण एक मोठा प्रानश आहे त्याच बदल कधी तरी बोला साहेब

  • @surajkadam6566
    @surajkadam6566 11 หลายเดือนก่อน +1

    साहेब आपण मुख्यमंत्री झलेच पाहिजे असे मंत्री आपल्याला❤❤❤❤

  • @mahendrashinde1351
    @mahendrashinde1351 11 หลายเดือนก่อน +3

    बरोबर आहे साहेब जय महाराष्ट्र

  • @जयमहाराष्ट्र-ङ7द
    @जयमहाराष्ट्र-ङ7द ปีที่แล้ว +9

    राजसाहेब बरोबर बोलताहेत, त्यांनी अडीच वर्षे घोटाळे आणि वसुली करण्यात घालवली.शिंदे साहेब लोकांना तूमच्यात आणि त्यांच्यात काहीतरी फरक आहे, हे लोकांना दाखवून द्या.

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 10 หลายเดือนก่อน

      त्याला 🔔आहे.....याला🔔नाय😂🤣😂🤣😂🤣😂😜

  • @suchitrahiwale6573
    @suchitrahiwale6573 24 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर साहेब

  • @milindkamble7931
    @milindkamble7931 6 หลายเดือนก่อน +4

    Gap re

  • @SandipMataghare
    @SandipMataghare 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर राजसाहेब, 🙏

  • @ashokbhaidhodi-qi4ny
    @ashokbhaidhodi-qi4ny ปีที่แล้ว +4

    Very nice rajthakreji

  • @rahulaute5691
    @rahulaute5691 ปีที่แล้ว +5

    बरोबर आहे साहेब तुम्ही मुखमंत्री पाहिजे होतात नाही तर तशे कोण बघत नाही आणि उद्धव साहेब आणि तुम्ही राज साहेब एकत्र आले ना महाराष्ट्र बदलून जाईल

  • @vilasinigaonkar2141
    @vilasinigaonkar2141 ปีที่แล้ว +12

    Yevdhe divasat aaj apan barobar bolatat raj saheb

  • @rakhishigavan136
    @rakhishigavan136 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤

  • @pralhadmarathe9450
    @pralhadmarathe9450 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब 🙏👍👌🙏 बरोबर बोलतात 🙏👍👌🙏 राज साहेब 👍👌🙏👍👌🙏 शेतकरी मेन आहेत 🙏👍👌🙏 जय हिंद जय महाराष्ट्र🙏👍👌🚩🙏🚩💯% बरोबर

  • @sureshkate1109
    @sureshkate1109 ปีที่แล้ว +6

    भावि मुख्यमंत्री राज साहेब

    • @dashrathjohare9794
      @dashrathjohare9794 ปีที่แล้ว +1

      😁

    • @NSS31079
      @NSS31079 ปีที่แล้ว +1

      one day सीएम
      eka amdaara chya bharosyawa

  • @Sambhaji96xx
    @Sambhaji96xx ปีที่แล้ว +39

    Maturity is when you realise ki ha Manus sudha Don tondi ahe

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 8 หลายเดือนก่อน +2

      😂😂👍

    • @beingsecular06
      @beingsecular06 7 หลายเดือนก่อน +2

      ha manus khup tondi ahe 😂

  • @akfjekc
    @akfjekc ปีที่แล้ว +9

    Powerful leaders in Maharashtra - Eknath Shinde 🚩 + Raj Thackeray 🚩

  • @uttamyadav4562
    @uttamyadav4562 9 หลายเดือนก่อน +1

    हे बरोबर आहे याला म्हणतात राज ठाकरे,,,,

  • @tanmaywarghade3937
    @tanmaywarghade3937 ปีที่แล้ว +7

    Ek nath shinde km krt aahe udhav saheb peksha

    • @Omi9762
      @Omi9762 ปีที่แล้ว +1

      Ho he kharay matra 👍🏻

    • @beetle7733
      @beetle7733 ปีที่แล้ว

      Kaam kartat tr tencha jaaun lamb kara... Motha kautuk sangtaayt.. meherbaani karat nahi ahet .. rahileli kaama kartayt ..
      Madhech uptun.. swatchya balavat kahitri karun kdakhvayla saang...

    • @kishorekulkarni1781
      @kishorekulkarni1781 ปีที่แล้ว +6

      भाऊ मी कांही शिवसेनेचा समर्थक नांही पण एक लक्षात ठेवले पाहीजे, उध्दव ठाकरे अशा काळात मुख्यमंत्री होते जेंव्हा गेल्या शंभर वर्षांनी आलेली महामारी होती. संपुर्ण जग ठप्प झाले होते तर महाराष्ट्रा चे काय घेऊन बसलात. करोनाचे काम उध्दव ठाकरे ने चोखपणे बजावले आहे.
      त्यामुळे उध्दव ठाकरे च्या कामाशी इतर मुख्यमंत्र्यांशी तुलना करणे योग्य नांही

    • @jitesh6906
      @jitesh6906 ปีที่แล้ว +2

      ​@@kishorekulkarni1781 barobar bollas

    • @jitesh6906
      @jitesh6906 ปีที่แล้ว +2

      Kay kam karat ahe sang jara pathimage khanjir khupasla udhav Saheb chya pathimage
      karat ahe ki kam cm 1 month Delhi la jaun aale parat sheti karu lagle bhashan karta tari yet ka cm LA😂😂😂

  • @harishkamble4584
    @harishkamble4584 ปีที่แล้ว +19

    eknath shinde la kahi paddle nahi jantache

  • @gopalgaichor5402
    @gopalgaichor5402 3 วันที่ผ่านมา

    Right 👍 💯

  • @hemantshinde8042
    @hemantshinde8042 ปีที่แล้ว +14

    एकनाथ शिंदे सक्षम मुख्यमंत्री सिध्द झालेले आहेत

  • @vedant1508
    @vedant1508 28 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे❤शैती ❤

  • @ashoknaik007
    @ashoknaik007 11 หลายเดือนก่อน +5

    साहेब तुम्ही बरोबर तुमच्या भावाच्या साईडनं बोलताय, एकनाथ शिंदे म्हणजे एक नंबर मुख्यमंत्री👍

  • @anjaliasrani8684
    @anjaliasrani8684 10 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌

  • @worldssupertop1094
    @worldssupertop1094 ปีที่แล้ว +15

    सभा एका तासाची असते..तो माणूस बाकीचे 23 तास काम करतो...पक्ष वाढवायची पण जबाबदारी मुख्यमंत्र्याच्यावर आहे..नुसती मांजर कुत्री पळून सकाळी 12 ला उठून पक्ष वाढवता येत नाही....

  • @shirazkhankhan5339
    @shirazkhankhan5339 9 หลายเดือนก่อน +2

    Love u Raj Saheb ❤

  • @rajshreepatode7949
    @rajshreepatode7949 ปีที่แล้ว +4

    Mahagai khup vadhali ahe , ti kami kara

  • @nageshmeghraje7969
    @nageshmeghraje7969 ปีที่แล้ว +1

    Barobar aahe❤

  • @bhrashtacharvirodhiparisha2959
    @bhrashtacharvirodhiparisha2959 ปีที่แล้ว +4

    Eknath Shinde ani fadnavis saheb kam kartana disat aahet adhiche kai fakt loot aani Congess ch aaikun kaam kart

  • @BajarangKadam-h5s
    @BajarangKadam-h5s 9 หลายเดือนก่อน +1

    बराबर साहब राज ठाकरे

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 ปีที่แล้ว +5

    Te basale nahi
    Tyana basval aahe difficult nirnay ghya sathi

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 28 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर