Dutta Patil on Beed Case : मुंडेंना टोला,दादांवर निशाणा; बीड प्रकरणात सरपंच परिषद आक्रमक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 114

  • @HDG25
    @HDG25 วันที่ผ่านมา +125

    सर्व सरपंच ग्रामसेवक खूप खूप आभार

  • @devraodongare
    @devraodongare วันที่ผ่านมา +72

    दत्ता भाऊ च्या विचाराला आम्ही समर्थन आहोत

  • @abhyudaykadam6061
    @abhyudaykadam6061 วันที่ผ่านมา +42

    ऊत्तम निर्णय

  • @शंकरमगर-ष1त
    @शंकरमगर-ष1त วันที่ผ่านมา +50

    सर्व सरपंच ग्रामसेवक यांचे हार्दिक अभिनंदन

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 วันที่ผ่านมา +12

    मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यासाठी लडा देणारे सरपंच परिषदचे मनःपूर्वक धन्यवाद

  • @SomanathMisal-i3n
    @SomanathMisal-i3n วันที่ผ่านมา +37

    खूप छान स्टेटमेंट केले सरपंच साहेब समाज आपला आभारी आहे 🙏🙏

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 วันที่ผ่านมา +34

    एकदम बरोबर बोललात सरपंच साहेब.
    जय भीम🙏जय संविधान🇧🇴

  • @user-y410
    @user-y410 วันที่ผ่านมา +10

    सर्व सरपंच बंधु भगिनींचे कोटी कोटी धन्यवाद 🙏

  • @gajananpundkar6296
    @gajananpundkar6296 วันที่ผ่านมา +15

    काळाची गरज आहे महाराष्ट्रासाठी

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 วันที่ผ่านมา +13

    अगदी बरोबर आहे

  • @PurbheShriram
    @PurbheShriram วันที่ผ่านมา +19

    सरपंच परिषद जिंदाबाद

  • @laxmanlandage7768
    @laxmanlandage7768 วันที่ผ่านมา +7

    सरपंच आभार ❤

  • @satishsanas8853
    @satishsanas8853 วันที่ผ่านมา +4

    उद्या ही वेळ कोणत्याही सरपांचावर येऊ शकती.... त्यामुळे न्याय हा मिळालाच पाहिजेल

  • @sopanshinde5466
    @sopanshinde5466 วันที่ผ่านมา +6

    धन्यवाद सरपंच साहेय

  • @jijabalohkare9584
    @jijabalohkare9584 วันที่ผ่านมา +8

    योगे निर्णय 👍

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 วันที่ผ่านมา +10

    न्याय भेटायला पाहिजे कोणीही असो

  • @bossbhau8155
    @bossbhau8155 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाऊला आमदार करा...!!! एकदम कडक बोलतात भाऊ...

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 วันที่ผ่านมา +18

    दहशतवादी लादेनवर ३०२ चा गुन्हा दाखल झाला पाहिजे.

  • @subhashsalvepatil799
    @subhashsalvepatil799 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्राने एक आदर्श सरपंच गमावला..

  • @NivasraoYadav
    @NivasraoYadav วันที่ผ่านมา +3

    सर्व सरपंच परिषदेचं अभिनंदन त्यांनी उशिरा का होईना आंदोलन केले जात पात मानू नका त्याला न्याय त्या रे अजित दादा

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 วันที่ผ่านมา +16

    दत्ता काकडे पाटील कोणत्या गावचे सरपंच आहेत?

  • @bossbhau8155
    @bossbhau8155 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दत्ताभाऊ एक नंबर.....🔥🔥🔥

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 วันที่ผ่านมา +25

    पूर्ण राज्य बंद करून मुंडेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत राज्य बंद करा

  • @marotiborole4806
    @marotiborole4806 วันที่ผ่านมา +12

    जाणून बुजून मराठा समाजाला हे सरकार षडयंत्र रचून खाली पणा करण्यासाठी हे रस्ते सर्व कारस्थान करते

  • @pintudeshmukh8426
    @pintudeshmukh8426 วันที่ผ่านมา +14

    ❤❤❤

  • @aksharafunlife7678
    @aksharafunlife7678 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर बोलले आहेत.... काही कारण नसताना आता हे प्रकरण दाबणयासाठी समाजासमाजात तेड निर्माण करणयाचे कार्यक्रम आता चालू झाले आहेत....हे आपण लक्षात असू द्या.... काही ही झाले तरी चालेल पण संतोष देशमुख यांना न्याय मिळणे गरजेचे आहे.... मुख्यमंत्री व अजीत पवार यांनी आरोपीला पाठीशी घालू नये...

  • @umeshadale6322
    @umeshadale6322 วันที่ผ่านมา +4

    असच एकजूट होऊन न्याय मिळेपर्यंत् माघार घेयची नाही

  • @murkutesachin2606
    @murkutesachin2606 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सरपंच

  • @BhagatMahesh-m7d
    @BhagatMahesh-m7d วันที่ผ่านมา +2

    Dhanyawad Datta bhau

  • @YurajSuaryawanshi
    @YurajSuaryawanshi วันที่ผ่านมา +4

    बरोबर

  • @SohamGoret_
    @SohamGoret_ วันที่ผ่านมา +3

    किरीट सोमया कुठें गेले.

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte วันที่ผ่านมา +6

    अजित पवार यांच्या बंगल्यावर ठेवले असतील पुणे शेजारीच अजित पवार यांच्या

  • @AnkitaK-r2y
    @AnkitaK-r2y วันที่ผ่านมา +3

    सरपंच हा गावचा प्रथम नागरिक त्याची ही गत.. भर दिवसा उचलून नेऊन निर्घृण खून माणूस इतका हैवान असू शकतो.. मारणारे हैवणाच्या सुध्दा पुढचे.. सरकार काय करतय???

  • @UmeshPatule-z6c
    @UmeshPatule-z6c 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप खूप धन्यवाद...🙏

  • @Harsh-mk7bj
    @Harsh-mk7bj วันที่ผ่านมา +3

    अरे या सरपंचाला कळतंय... पण नेभळट सरकारला कळत नाही.... सर्व राजकारणी मिलीभगत.... निर्लज्ज माणसे

  • @pushpagore5199
    @pushpagore5199 วันที่ผ่านมา +1

    संतोष भाऊ देशमुख ला न्याय मिळालाच पाहिजे

  • @s.shinde6363
    @s.shinde6363 วันที่ผ่านมา +2

    एकदम बरोबर बोललात दत्ता दादा

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm วันที่ผ่านมา +12

    मुंढेला का वाचवतात??

  • @mahendrathorat6686
    @mahendrathorat6686 วันที่ผ่านมา +2

    धन्या मुंडे ला घ्या रे

  • @marutisanap4273
    @marutisanap4273 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kakde saheb sarpanch parisedecha adhykshya honysasathi...svatha sarpanch asav lagt ka ...mazya eka mitrane mla vicharl hot ...please sanga br ka mla....

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 วันที่ผ่านมา

    जिथे- जिथे अन्याय होतो तिथे - तिथे आपण सर्वांनीच तसेच सर्व पक्षीयांची आंदोलने , नागरिकांची आंदोलने झाली पाहिजेत ...

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 วันที่ผ่านมา +1

    या गोष्टीला जबाबदार ग्रह विभाग आहे कारण त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थीत पार पाडली नाही म्हणून हि वेळ आली आहे

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर आहे दादा

  • @anilwaghchaure2949
    @anilwaghchaure2949 วันที่ผ่านมา

    Mast bhavanno

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 วันที่ผ่านมา +1

    👍🙏🔥

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts วันที่ผ่านมา

    Yes,,nice

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte วันที่ผ่านมา +5

    दादाच आहे पाठीशी काय बोलता.

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 วันที่ผ่านมา +3

    Fadnvis kahi karnar nahi

  • @BaluPawar-d1k
    @BaluPawar-d1k วันที่ผ่านมา +1

    सरपंच परिषद चे अध्यक्ष हजर आहेत का ते दाखवा ते कोठे गायब आहेत

    • @bossbhau8155
      @bossbhau8155 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      आरे दत्ता काकडे जे बोलत आहेत तेच प्रदेशाध्यक्ष आहेत त्या सरपंच परिषदचे

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर, प्रत्येक घटनेमध्ये जे कोणी -ज्या पक्षातील आहेत तो जर गुन्हेगार असेल तर त्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष त्या त्या पक्षाला फायदा -तोटा होणार असतो त्यामुळेच सत्तेतील आरोपीच्या पाठिशी राहतात...

  • @SuvarnaPatil-g1b
    @SuvarnaPatil-g1b วันที่ผ่านมา +3

    Brobar aahe sahb tumac

  • @balubuddhe8635
    @balubuddhe8635 วันที่ผ่านมา

    धनंजय मुंडे यांनी स्वाभिमान असेल तर तत्काळ राजीनामा दिला पाहिजे...
    माजी गृहमंत्री चाकूरकर यांनी दुर्घटना दरम्यान केवळ कपडे बदलले म्हणून उठाव झाला अन् काही वेळात राजीनामा दिला होता....

  • @shrinivassurvase9696
    @shrinivassurvase9696 วันที่ผ่านมา +1

    💯

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 วันที่ผ่านมา

    दत्ता भाऊ काही झाल तरी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही सर्व आरोना पाठिशी घालत आहेत हे एक कटु सत्य आहे

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w วันที่ผ่านมา +2

    न्या ya pahije

  • @a.s.4774
    @a.s.4774 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤🔥🔥

  • @BadriBankar
    @BadriBankar วันที่ผ่านมา

    Sarpanch Parishad jindabad

  • @537sarvadnya7
    @537sarvadnya7 วันที่ผ่านมา +1

    Karwaai zalich pahije

  • @VilasKhandekar-oz9vg
    @VilasKhandekar-oz9vg วันที่ผ่านมา

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 วันที่ผ่านมา +1

    Gunhegaravar kathor karyavahi vhayla pahije

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr วันที่ผ่านมา

    मराठा समाजाचा जाहीर निषेध

  • @agroworld1619
    @agroworld1619 วันที่ผ่านมา +2

    सकल मराठा समाजाकडून अजित पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली
    अमर रहै अमर रहै अजित पवार अमर रहै

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx วันที่ผ่านมา +2

    एका जातीसाठी नका मोर्चा काढू सर्व जातीतील पीडित लोकांसाठी मोर्चा काढा जातिवाद्यां नो😠😠😠

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Puneche abhal fatale aahe? Sarakar gayab.

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 วันที่ผ่านมา

    पेटणार वाटतं

  • @allrounder4150
    @allrounder4150 วันที่ผ่านมา

    Reporter la valmik aahe ka valmiki he mahit nahi

  • @vijaychaudhar947
    @vijaychaudhar947 วันที่ผ่านมา +2

    कशामुळे राजीनामा द्यायचा

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 วันที่ผ่านมา

      दिसून आंधळे कशासाठी बनता कसाब सुद्धा बकरे असे कापत नसतील त्या पेक्षा क्रुर हत्या करून त्यामधे सामील नाहीत मग का लपत होते पोलीसापासून कोर्टात सर्व ठीकाणी आपल्या सोईनुसार माणस बसवायचे आणि दहशत पसरवायची हेच यामगचे मुळ

    • @VPP881
      @VPP881 วันที่ผ่านมา

      Karad mundecha chela

  • @mahadevgitte5313
    @mahadevgitte5313 วันที่ผ่านมา +2

    Dm.... Always top 🔥

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q วันที่ผ่านมา +10

      स्त्री लंपट धनंजय मुंडे😂😂

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 วันที่ผ่านมา +2

      गुन्हेगारीमधे बरोबर आहे मग

    • @jaihind8335
      @jaihind8335 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@GaneshBhise-f7qस्त्री लंपट मध्ययुगात कोण होते हे माहित आहे आम्हाला 😂😁

  • @pavanmarademarade9465
    @pavanmarademarade9465 วันที่ผ่านมา

    धनंजय मुंढे ला वाचविण्याच काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आजित पवार जिवतोडुन करत आहेत

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 วันที่ผ่านมา +2

    Sadavarte 😮

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu วันที่ผ่านมา +2

    सरकार चां धिक्कार असो.सरकार काहीही करणार नाही

  • @chetanshivatare4321
    @chetanshivatare4321 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरपंच परिषद झिंदाबाद... दत्ता पाटील ❤❤❤

  • @GangadharJadhav-m8k
    @GangadharJadhav-m8k 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व सरपंच व गारमसेवक यांचे मनापासून आभार

  • @vasantkamable159
    @vasantkamable159 วันที่ผ่านมา +1

    अजित दादाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सुपडा साफ करा.. जिरवा..

  • @ganeshgite9445
    @ganeshgite9445 วันที่ผ่านมา

    न्याय मागाताना मुंडे कस काय मध्ये येतात काय माहित , कुठ पण जमल तिथं राजकरण करतात

  • @Obcparv
    @Obcparv วันที่ผ่านมา +1

    Vanjari lok ya murderer la support ka kartay.
    Support vanjari kartay ni nav obc cha ghetay.
    Aamha lokana badnaam kartay?
    Vanjari obc nahi te vjnt made aahe .
    Aamha gor garib obc nhavi lokana pan badnaam kartay he 😢.
    Kartay kon ni badnaam hote kon

    • @ganeshgite9445
      @ganeshgite9445 วันที่ผ่านมา

      न्हावी तुझं दुकान फोडलेल तेव्हा वंजारी आलेले वाचवायला , धनगर समाजाचे लक्ष्मण हके उपोषण करत होते तेव्हा सगळा वंजारी समाज आला..आम्ही हत्येचं समर्थन करत नाहीत पण आम्हाला धमकी देतोय घरात घुसून मारू , आमच्यात हिंमत आहे तेवढी ओबीसी ची पण गरज नाही तुमच्यावर अन्याय झाल्यावर फक्त मग वंजारी समजकड बघू नका का आवाज उठवत नाही

  • @Ehuvhfrxfgh
    @Ehuvhfrxfgh วันที่ผ่านมา +4

    आज बोलतो तो सरपंच पदाला पडलेला उमेदवार आहेत दत्ता काकडे

    • @bossbhau8155
      @bossbhau8155 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      २००२ - २००७ सरपंच आहेत गावचे नंतर ते प्रदेशाध्यक्ष झाले त्यांच्यामुळे जनतेतून सरपंच निवडला जातो त्यांनी मागणी केली होती सरपंच लोकांचा पगार याच माणसामुळे वाढला..

    • @bossbhau8155
      @bossbhau8155 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      आर तुझ्यासारखे झाकन झुल्ले त्यांनी चालता चालता कोल्ले आहेत

    • @bossbhau8155
      @bossbhau8155 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे झाकनझुल्या तुझा बाप आहे आमचा दत्ताभाऊ

    • @bossbhau8155
      @bossbhau8155 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाप आहे तुझा दत्ताभाऊ तेव्हा अस खोटं बोलतोय

  • @gangadhar.anandakale8203
    @gangadhar.anandakale8203 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद सरपंच साहेब