Mi lavle ahet tumcha company madhum 1000 zhade. Jyastit jyasta plants la fandya alele ahet. Cut kele sagle fandya ki prt yetay jyasti. 20% zhade changli growth ghetat baki normal speed ne jatat. Purna plot la Shen khat ukhri ani niyamit veli fandya cut kelele tri sudhha video madhe beksha ardhi growth pn nasel
ह्याचा अर्थ तुम्ही फसलेले आहात. नारळ,सुपारी व्यतिरिक्त असे दुसरे कोणतेच झाड नाही जे सरळ वाढत असताना फांद्या फुटत नाहीत.फांद्या फुटणे ही नैसर्गिक बाब आहे झाड वाढताना कारण सरळ वाढत असताना फांद्यांमुळे झाडाचे weight distribution होऊन समतोल साधला जातो.झाडाला एक प्रकारे आधार भेटतो फांद्यांचा. False marketing केलेली आहे व्हिडीओ मध्ये. आणि 20-22 वर्षात जंगली साग भरपूर मोठ्या साईझचा होतो.व्हिडीओ मध्ये जंगली सागाची वाढ खूप कमी आहे. 22 वर्षांचे वाटत नाहीत ते. रोपे संपण्यासाठी काहीही claim करतात नर्सरी वाले.
@criketindia2130 40हजार रुपये प्रति एकर ,, माझ्या मित्राने परवानगी साठी 20हजार रुपये मोजले तेंव्हा परवानगी मिळाली , दोन एकरात 120,000मिळाले , एकरी 20हजार प्रमाणे 40हजार गेले हातात 80हजार रुपये आले ,
मुद्देसूद आणि लाभदायक माहिती सर... खूपच छान...
खूप छान माहिती दिली साहेब
आम्ही टिशू कल्चर ब्रह्मा साग लावला आहे आपण सांगितलेली माहिती खूप छान
सागवान विकण्या साठी कोणते laws and order लक्ष्यात घ्यावे लागतात आणि परमिशन कशी घ्यावी
किती रूपयाला रोप मिळाले
Rop kutun ghave
Mob no dya sir
खुप छान माहीती
सुंदर मुलाखत.
Burma सागवान विकून किती भाव भेटला याची पावती टाकावी ज्या प्रमाणे तुती ला भाव भेल्यावर टाकल्या जाते ग्रुप मध्ये.
विकण्यासाठी खुप समस्या येतात अशी माहीती आहे....कृपया मार्गदर्शन करावे 🙏
Atishay mahtwachi mahiti
Thank you so much 🙏
संगमेश्वर तालुक्यामध्ये डिलिव्हरी मिळू शकते का 100 रोपे . कीमत कीती आहे सांगा
मी 500 कलमांची लागवड केली आहे 3 वर्ष झाले पण त्याला बाजूला फुटवे खूप फुटत आहे खुप छाटवे लागतात काही उपाय आसेल तर सागा
Aani he konipan todun net ka n paravnaghi ghetlya shivay
दादा मला सागाची झाडे विकायची आहेत तर काय rate चालू आहे जवळ जवल 30-40 झाडे आहेत.....
Kithe Ani Kay Bhawani he pan sanga
मी लावलेत २वर्षा पुर्वी २०फुटा दरम्यान छान वाढ आहे भविष्यात मागणी वाढणार आहे
खुप खुप धन्यवाद सर ❤️
Sir mob no dya mahiti pahije
कोठुन घेतला रोपं
Sagwan lagwad kelynantar vikan kon ghenar ??
Demand ahe ka ?
तुम्ही कंपनी मध्ये किती वर्षापासून काम करता
सरजी सागवानाचे बी कोठे मिळेल
Barma टीशू रोपे तयार आहेत लागत असतील तर call me 8767176764
सर शेताच्या बांधावर सागाच्या झाडाचे उत्पन्न घेऊ शकतो का
हो घेऊ शकता
सागवान विकायला आल्यावर आपली कंपनी ने सांगितले ला भाव भेटला तर शेतकऱ्यांचे नशीब
Mi lavle ahet tumcha company madhum 1000 zhade. Jyastit jyasta plants la fandya alele ahet. Cut kele sagle fandya ki prt yetay jyasti. 20% zhade changli growth ghetat baki normal speed ne jatat. Purna plot la Shen khat ukhri ani niyamit veli fandya cut kelele tri sudhha video madhe beksha ardhi growth pn nasel
आपला पत्ता काय,मला लागवड करायचंय, , जेणेकरून या गोष्टीवर लक्ष ठेउन व्हिजिट करता येईल
@@rajeshgund7994 yeu shkta plot vr majhya. Amravati, javal brahmanwada govindpur gaon ahe.
ह्याचा अर्थ तुम्ही फसलेले आहात. नारळ,सुपारी व्यतिरिक्त असे दुसरे कोणतेच झाड नाही जे सरळ वाढत असताना फांद्या फुटत नाहीत.फांद्या फुटणे ही नैसर्गिक बाब आहे झाड वाढताना कारण सरळ वाढत असताना फांद्यांमुळे झाडाचे weight distribution होऊन समतोल साधला जातो.झाडाला एक प्रकारे आधार भेटतो फांद्यांचा. False marketing केलेली आहे व्हिडीओ मध्ये. आणि 20-22 वर्षात जंगली साग भरपूर मोठ्या साईझचा होतो.व्हिडीओ मध्ये जंगली सागाची वाढ खूप कमी आहे. 22 वर्षांचे वाटत नाहीत ते. रोपे संपण्यासाठी काहीही claim करतात नर्सरी वाले.
Navkisan vale rop lagli ka firkun pn baght nahi, aamhi rope ghetli aahe tumchi.
Barobar ahe yatil 50% comments fack ahe
Does the forest department give permission for felling of teak plantation?
Yes sir act in 1957
चुकीची माहिती आहे थोडी, गावठी सागवानाचे लाकूड हे 1नमबर येते, कितीही वर्ष ते टिकते
Company se contract kaise jaree
टिशू कल्चर रोपांची किंमत ५०० रोपाचा कळवावा हिच विनंती आहे
+91 83296 06940 ya number la call kara
Sagvan vikayche kuthe he pn sanga ... Majakade 500 zade ahet vyapari 50000 rs la magtoyy..
Hii tumhi konti zade lavli ahyet
500 zade, kay karav lavav ki nako
@@jadhavgurunath6679 local wakhar vala 50000 la magtoy mlaa, eka pradarshan madhe ropa viknara hota tyala vicharle gheto ka tr tyacha kade kahich uttar navta scam ahe ha sagla
@@akshayjagtap4793 thank
Aaplayakde ahet bepari khi scam nhi bhau
बरमा सागवान🌳 किती ला रोप पडेल सर
+91 83296 06940 call kara
25 ते 30 वर्षा नंतर उत्पन्न मिळते आणि आता लोखंड पर्याय आल्यामुळे सागाला मागणी कमी आहे
साहेब घर जरी सिमेंट चे बनले तरी दरवाजा हा लकडाचाच असतो 👍
Hi rope aplyala kuthe bhtel ani kimat kay 1ropachi
Per pics 150
गावठी सगवान मी अत्ता विकले 4 सागवान 75इंच घेरा 24फूट उंच 3लाखाला
सर किती वर्षा चा होता आपला साग
सर अपला फोन नंबर द्या...
2एकर लागवड केल्यास किती लाख रुपये मिळू शकतील
2 cr
माझ्याकडे २ एकर लागवड आहे.
@@chandravadanarjun6480 aapla no. Dya me vikat gheto
@criketindia2130
40हजार रुपये प्रति एकर ,, माझ्या मित्राने परवानगी साठी 20हजार रुपये मोजले तेंव्हा परवानगी मिळाली , दोन एकरात 120,000मिळाले , एकरी 20हजार प्रमाणे 40हजार गेले हातात 80हजार रुपये आले ,
300 झाड विकायची आहेत
Rate kiti
१० एकर साठी किती खर्च लागेल सविस्तर माहिती दृयावी
संपर्क +91 83296 06940
टिश्यू सागाला खुप फांद्या येतात. मी ९०० झाडे लावली आहेत
+91 83296 06940
Hi Sir District konta sir tumcha
नंदूरबार जिल्हा!
Contact Number send kara pl
Ho khup fandya yetat
सर मला रोपं पाहिजेत.किंमत सांगा.
+91 83296 06940
@@AdhunikBrandedShetkari hi mi nanded mdhil shetkari ahe mala yabdl mahiti kimt havi ahe milel
Kimat yet ny hya zadana
किंमत किती आहे...
Dipak dandage 83296 06940 call kara
तुमच्या रोपाची किंमत किती आहे, सागवान लागवडीसाठी फळबाग लागवडी प्रमाणे काही अनुदान भेटते का
सर व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क करा
Mi pn keli aahe lagvad
@@maheshhajare9791 काही अनुभव सांगा 👍🏻
@@maheshhajare9791contact number dya tumcha pl
फालतु है बर्बादी होती है किसान की ये वीडियो देख कर किसान फहस्ते है सावधान रहे ेसा कुछ नहीं होता मैंने लगाया हूँ
मला १००० रोप पाहीजे नंबर देणे
Dipak dandage 8329606940 call kara
मला पहिजे किमत सानगा
+91 83296 06940
Sir contact nambar plz
Dipak dandage+91 83296 06940
Please contact