ताई, देवाने तुम्हाला दिलेली ही अनमोल देणगी आहे. आपले कीर्तन ऐकणे ही आमच्यासाठी पर्वणीच आहे, तुमची वाणी व सांगण्याची पद्धत व ताई तुमचा गाढा अभ्यास खूप अतुलनीय आहे . 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
ताई साहेब तुमच्या सखोल ज्ञाना बरोबरच तुम्हाला भगवंताने आवाज व सुर ही खुप गोड दिला आहे असेच सतत तुमच्या मुखातून ज्ञान दान होवो हीच इश्वर चरणी प्रार्थना 🙏 रामकृष्ण हारी
ताई आपले किर्तन खुप छान विचार पुर्वक आहे अणि आवाज छान कनखर आहे पण गोष्ट लक्षात येते की असे म्हणतात की किर्तन कारानी सुधा डोक्यावर पदर असावा जसे महाराज लोक फेटा बांधून किर्तन भजन करतात तसे,,,,,,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
समर्थ रामदास स्वामी महाराज तुकाराम महाराज यांनी शिवाजी महाराज यांना ज्ञानाचा मार्ग दिला . गुरुचे आर्शीवाद दिले म्हणून माहराज राजे झाले म्हणून .काय सांगू आता संतांचे उपकार .
रामकृष्ण हरी असे कीर्तनकार खूप थोडे आहेत ताई बाकी सर्व कीर्तनात हसवणारेच आहेत अध्यत्म सांगणारे खूप कमी आहेत असो आम्ही खूप आनंदी आहोत आपली ओघवती वाणी ऐकून
ताई तुम्ही किर्तनातुन सांगता की स्त्रियांना कपाळावर गंध लावावं पण ताई स्रिच लेन काय आहे ते सांगा म्हणून आम्ही श्री निर्मला माताजींचा सहजयोग करतो माताजी सांगतात स्रियांनी कंपाळी कुंकुम लावावा खरे स्रिच लेन
ताई, देवाने तुम्हाला दिलेली ही अनमोल देणगी आहे. आपले कीर्तन ऐकणे ही आमच्यासाठी पर्वणीच आहे, तुमची वाणी व सांगण्याची पद्धत व ताई तुमचा गाढा अभ्यास खूप अतुलनीय आहे .
🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
अति सुन्दर कीर्तन ताई 🎉
स्पट उचार आणी शांत स्वभाव र्कितन सागंन्याची पद्धत व्वा खुपचं सुंदर आहे
किर्तन शब्द व्यवस्थित लिहा
आपल्या चरणी साष्टांग नमस्कार ताईसाहेब. धन्य झालो किर्तन ऐकून.
खरोखर ताई पद्धतच भारी आहे तुमची समजवून सांगण्याची राम कृष्ण हरी
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
खूप छान गायन वादन किर्तन... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉
ताई साहेब तुमच्या सखोल ज्ञाना बरोबरच तुम्हाला भगवंताने आवाज व सुर ही खुप गोड दिला आहे
असेच सतत तुमच्या मुखातून ज्ञान दान होवो हीच इश्वर चरणी प्रार्थना 🙏
रामकृष्ण हारी
वाह काय खणखर वाणी ताई.
राम कृष्ण हरी माऊली.
🎉🎉
सुरेख🎉🎉🎉🎉🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली.....अप्रतिम खूपच सुंदर....साक्षात सरस्वती देवी आपल्या जिव्हे वर नांदते आहे......अमृताची फळें अमृताची वेली......जय ज्ञानेश्वर माऊली🙏🙏🙏
एक अभ्यासपूर्ण कीर्तन, सुंदर सोप्या भाषेत मांडलेले विचार, अमोघ वाणी , सगळ्यांचे लक्ष आपल्या विचारांकडे वेधून घेणारी सुंदर भाषाशैली.
फारच छान कीर्तन करतात, खूप अभ्यास वपायह्मांतरही आहे, आणि खऱ्या भक्त आहेत. संत सहवास व अमृतवाणी आहे. पुढे, पुढे ऐकावेसे वर्ते. धन्यवाफ.!🙏🙏🌹
ताई तुमच किर्तन खूप आवडते. ह्या किर्तनातील देव आणि भक्त हे ऐकून तर बरे वाटले.
खुप छान अती सुदर. ताई तुझ खुप कौतुक धन्यवाद। हरी हरी हरी हरी ओम,
अप्रतिम कीर्तन आवाज फार गोड आहे ऐकून खूप समाधान वाटले 🙏🙏🙏🙏
अजब वाक्चातुर्य.खणखणीत, आवाज.
आतापर्यंत खूप किर्तने ऐकली.पण इतक्या ओघवत्याआणि सुंदर अमोघ वाणीतून प्रकट झाली अशी महत्वपूर्ण संतांची माहिती प्रथम च ऐकली.
खूप सुंदर वक्तृत्व!
Khup chhan Chintan Nirupam ani wani Tai apnas udand Ayushman labho
खूप सुंदर
जय राम कृष्ण हरी ताई माउली धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम आपलं कीर्तन
Ram kurshan Hari tai
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
RAM KRUSHNA HARI
Very nice kirtan
Thank you very much 🙏
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी खूप छान
राम कृष्ण हरी।?❤
सुंदर कीर्तन.ताई आवाज गोड आहे
राम कृष्ण हरी 👏👏👍👍
छान सांगता ताई मी रोज ऐकते किर्तन 🙏🙏
राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏🚩💐
ताई आपले किर्तन खुप छान विचार पुर्वक आहे अणि आवाज छान कनखर आहे पण गोष्ट लक्षात येते की असे म्हणतात की किर्तन कारानी सुधा डोक्यावर पदर असावा जसे महाराज लोक फेटा बांधून किर्तन भजन करतात तसे,,,,,,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पाठांतर उस्फुर्तता. आहे. 🙏
🙏🏼 आपणास शुभ कार्य इतके स्पष्ट पणे सांगून जन जार्गृतीचे कार्य करत आहात, परमेश्वर आपणास अशीच ताकद देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
खुप सुंदर कीर्तन
राम कृष्ण हरी खूप छान ताई
ताई खुप छान
रामकृष्ण
राम कृष्ण हरी माऊली
4:28 4:28 4:28
Ram krush hari
4:40 🎵🎶 सुमधुर लय...❤
तुमचा आवाज खूप छान आहे ❤❤
Ram Krishan Hari Jay Jay Ram Krishan Hari 🎉❤Very nice ❤🎉
राम कृष्ण हरी खुप सुंदर 🙏🙏
रामकृष्ण हरी 🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी ताई.
जय हरी
रणरागिणी ताई... राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩...
माऊली
फक्त भक्ती आणि देव हेच खरं सुखी समाधानी जीवन.
RAM KRISHN HARI.
खुप छान आहे आपले किर्तन
खुप सुंदर राम कृष्ण हरी
समर्थ रामदास स्वामी महाराज तुकाराम महाराज यांनी शिवाजी महाराज यांना ज्ञानाचा मार्ग दिला . गुरुचे आर्शीवाद दिले म्हणून माहराज राजे झाले म्हणून .काय सांगू आता संतांचे उपकार .
राम कृष्ण हरी विठ्ठल
ताई खूप छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माऊली आनंद
Jai jai ram Krishna Hari
🙏🚩
खूपच सुंदर 👌
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏
धन्य ताई प्रणाम करतो तुम्हाला
जय हरी माऊली
खूप छान औ राम कृष्ण हरी
छान ताई खूप खूप शुभेच्छा
रामकृष्ण हरी
देवानी रोहिणी ताईना रूप गुण दोन्ही दिले आहे
राम कृष्ण हरी, ताई संतांची निंदा जगाने नाही आमच्याच काही करंट्यांनी केली
खुप छान
खर आहे ताई आदी काला पासुन पिळवनुक ताई💋🌹👌👍🇮🇳🔥🌏🔱🪔⭐✌️👏
राजकीय कीर्तन
रामकृष्ण माऊली
Ram Krishna Hari 🌹🙏
Ram krishna Hari 🎉🎉🎉
Sri swami samarth 🙏 ♥️
राम कृष्ण हरी ताई खुप सुंदर कितॅन
रामकृष्ण हरी ताई नमस्कार
जय शिवराय
राम कृष्ण हरी
बरोबर आहे ताई तुमच संसाराच्या गोष्टी सांगण्या पेक्षा भक्ती कशी करावी या बद्दल सांगता खूप छान
🎉🎉🎉.. राम कृष्ण हरी..🎉🎉
खूप छान किर्तन............... भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी
जय सिताराम
Maji may.mata ramkrisnahari tujya churuni arpun mata amrutache bol an amrutacha vrshav jale amrutache amuche jivan dhanywad taisaheb❤❤❤
रामकृष्ण हरी
असे कीर्तनकार खूप थोडे आहेत ताई
बाकी सर्व कीर्तनात हसवणारेच आहेत अध्यत्म सांगणारे खूप कमी आहेत असो आम्ही खूप आनंदी आहोत आपली ओघवती वाणी ऐकून
Ram Krishna Hari
Shan sawhund ahe
😮😮😮😮
🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम,जय जिजाऊ जय हो वारकरी संप्रदाय.जय हो शिवराय,आणि जय हो परांजपे माऊली.
खूप छान ताई
🎉🎉🎉🎉🎉🎉
Chapun chupun bhang,hich khari sanskruti bhratachi, sunder suprabhatm Mai.
Ram Krishna Hari nice kirtan
Wah
राम कृष्ण हरी ताई
😙
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@AnandraoBadhe-lx6di
😊😊😊😊😊😊😊@@AnandraoBadhe-lx6di
😊😊😊😊
❤❤
Omom
25&12&24
Rameshwr😂😂😂😂😂
Vinod vsidya
Vithal vithal
ताई तुम्ही किर्तनातुन सांगता की स्त्रियांना कपाळावर गंध लावावं पण ताई स्रिच लेन काय आहे ते सांगा म्हणून आम्ही श्री निर्मला माताजींचा सहजयोग करतो माताजी सांगतात स्रियांनी कंपाळी कुंकुम लावावा खरे स्रिच लेन