एका कीर्तनकारा मध्ये नाना विविध कला असल्या पाहिजेत . पाठांतर,संस्कृत आणि मराठी भाषेचा अभ्यास , गायनाची कला, स्वच्छ वाणी, उत्कृष्ट वक्तृत्व, विविध ग्रंथांचे वाचन, वर्तमान परिस्थितीचं भान, विनोदाचे अंग आणि भगवंता प्रति अत्यंत भक्ती श्रद्धा भाव असे काही आवश्यक गुण त्यापैकी आहेत . आणि हे सर्व गुण रोहिणी ताई तुमच्या आहेत तुम्हाला खूप खूप धन्यवादआणि पुढील मार्गक्रमणा साठी खूप खूप शुभेच्छा .
रोहिणी ताई मी स्व. गोविंद स्वामी बुआ आफले यांचे कीर्तन मी ऐकले आहे आणि तीच तळमळ तुमच्या किर्तनामध्ये दिसली. तुमचं खूप भले व्हावे आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.
अतिशय सुंदर, अप्रतिम असे प्रवचन ताईंकडून ऐकायला मिळाले. ताईंची प्रवचन, किर्तन सांगण्याची तळमळ आणि समाज प्रबोधन करण्याची तळमळ अतिशय उल्लेखनीय आहे. तुम्हाला सदर कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 👌👌🙏🙏💐💐
हभप रोहिणी ताईंचा आवाज किती गोड आहे, एकदा का आवाज ऐकला कि मग परत परत तो आवाज ऐकणार नाही अशी व्यक्ती सापडणार नाही. फक्त आवाजच गोड नाही तर ज्ञानसंपन्न अखंडित प्रवाह झरत असतो ताईंच्या मुखातून. किती मंजूळ आवाज , चेहरा ही किती सात्विक . प्रत्यक्ष सरस्वती देवी कडूनच आपण ऐकत आहोत याची प्रचिती येते. धन्य असतो तो आपला क्षण. आपल्या समोर खरच संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज च बोलत आहेत , असं वाटतं. आपल्या भारत भूमी त असी नर रत्नांची खाण आहे . म्हणून आम्हाला आमच्या मातीचा गर्व आहे. अनेक शुभेच्छा 🎉
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩 रसाळ वाणी, सखोल अभ्यास, संस्कृत व मराठी भाषेवर प्रभुत्व, मुद्देसूद विवेचन, प्रसन्न मुद्रा, वर्तमान परिस्थिती व आध्यात्म उत्तम सांगड, उत्कृष्ट प्रबोधन, ऊत्तम गायन...खरचं आदरणीय ताईचं किर्तन असो कि प्रवचन संपूच नये असे वाटते...जणू साक्षात सरस्वतीच...वारकरी संप्रदायातील मौल्यवान रत्न... ताईंना मनोभावे सप्रेम जय हरी 🚩🚩🙏🙏
रोहिणी ताई खूप छान वाटले प्रवचन ऐकायला आणि एकच वाटते की तुमच्या बद्दल आदर आहे च पण मला वाटतं की या देवी संस्थितो नमः स तसे या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्या तुम्हीच आहात राम कृष्ण हरी माऊली या जगाची अधिष्ठात्री देवी च आहेत असे वाटते 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
कळस खूर्द ता.अकोले येथील एका किर्तनकार महाराज आहेत. त्यांच्या वडीलांनी माध्यमिक शिक्षक असलेल्या आपल्या दांभिक किर्तनकार मुलावर पोटगीचा दावा दाखल केला होता. अशा किर्तनकार, दांभिक माणसावर सर्व भागवत परंपरेतील भाविकांनी बहिष्कार टाकला पाहिजे.
ताई मी आपली सगळी किर्तने ऐकत असते,किती आणि कसे कौतुक करावे? आपला आवाज, ज्ञान खूप छान..मी vdo शेअर सुद्धा करते.ताई आपल्या सगळ्यांनाच वृद्धाश्रमांबद्दल जेव्हढी कळकळ वाटते तेव्हढी अनाथाश्रमाबद्दल नाही का वाटत . तान्ह्या लेकराच ह्या जगात कोण असेल तर आई.आईशिवाय दुसर कुणीही नाही.ह्या विषयी समाजात जागरूकता असणं महत्वाचं नाहीय का?
ताई नमस्कार! भगवंताचे कार्य करता आहात आपण! या अर्थाने ह.भ.प.महाराज तर आहातच शिवाय देवदूत आहात.हे भाग्य आहे.या सारखा दुसरा आनंद नाही. --यासाठी पुन्हा एकदा शतानेक नमस्कार! ---जय जय रघुवीर समर्थ!
नमस्कार ताई, आपल्याकडून ईतक्या लवकर प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. पण ताई एक सांगावेशे वाटते की, निरुपण करताना जेव्हा तुमचा कंठ दाटून येतो, ---तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रूधारा असतात ! ---- एवढंच!
माऊली संतांच्या गाथ्यात हिंदू धर्म हा शब्द तर कुठेच आढळत नाही, ज्या गिते मधील ऒवी आपण सांगता त्या भगवत गीते मध्ये सुद्धा हिंदू धर्म हा शब्द नाही.संताच्या वचना शिवाय काही ही बोलणे योग्य आहे का? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏
एका कीर्तनकारा मध्ये नाना विविध कला असल्या पाहिजेत . पाठांतर,संस्कृत आणि मराठी भाषेचा अभ्यास , गायनाची कला, स्वच्छ वाणी, उत्कृष्ट वक्तृत्व, विविध ग्रंथांचे वाचन, वर्तमान परिस्थितीचं भान, विनोदाचे अंग आणि भगवंता प्रति अत्यंत भक्ती श्रद्धा भाव असे काही आवश्यक गुण त्यापैकी आहेत . आणि हे सर्व गुण रोहिणी ताई तुमच्या आहेत तुम्हाला खूप खूप धन्यवादआणि पुढील मार्गक्रमणा साठी खूप खूप शुभेच्छा .
जज्ञ हरि माउली🙏❤राम कृष्ण हरी🙏 खूप छान आहे किर्तन सेवा धन्यवाद 🙏🚩
खूपच छान ताई...ऐकावस वाटत सतत...स्पष्ट उच्चार, गोड वाणी...अभ्यासपूर्ण बोलण.....
रोहिणी ताई
मी स्व. गोविंद स्वामी बुआ आफले यांचे कीर्तन मी ऐकले आहे आणि तीच तळमळ तुमच्या किर्तनामध्ये दिसली. तुमचं खूप भले व्हावे आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.
फार सुंदर वर्णन आहे. श्रवणीय असते प्रवचन कीर्तन सर्व काही.🙏👌👍
उत्तम, खूपच प्रभावी कीर्तन, स्पष्ट, मधुर वाणी..., ताई तुमच्या जिभेवर .साक्षात सरस्वती विराजमान आहे
!!जय जय रघुवीर समर्थ!!
😊😊😊.
Aprtim pravchan,Tai chya charni sastang dandwat 🙏💐
great ताई तुम्ही🙏🏻🙏🏻 तुमचं कीर्तन ऐकून खूप भारी वाटते असे तुमच्या सारखे कीर्तनकार आपल्या मायभूमीत आहे याचा सार्थ अभिमान वाटतो❤
अतिशय सुंदर, अप्रतिम असे प्रवचन ताईंकडून ऐकायला मिळाले. ताईंची प्रवचन, किर्तन सांगण्याची तळमळ आणि समाज प्रबोधन करण्याची तळमळ अतिशय उल्लेखनीय आहे. तुम्हाला सदर कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 👌👌🙏🙏💐💐
सुंदर प्रवचन आहे ताई
खूप छान
ताई आपला आध्यात्मिक अभ्यास खूपच सखोल आहे.आपणास कोटी कोटी प्रणाम
Excellent kirtan
Thanks
Vinod kumar mulay
Bangalore
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर प्रवचन एक ही चूकीचा शब्द नाही राम कृष्ण हरी मावली
रोहिनिताई, तुम्ही अशाच प्रकारची रंजक , उद्बोधक , ज्ञान पूर्ण , अभ्यासपूर्ण प्रवचने करून आमच्या कडून अभ्यास करून घ्या हीच विनंती .
Ram krushna hari
जय हरी माऊली ❤❤
राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद ताई फार सुंदर प्रवचन.
💞💞💐🙏🙏Ram krushnhari mauli 🙏🙏💐💞💞
Jai Sri Krishna Jai Jai Vitthal 🙏
ताई हिंदू धर्म अणि भारतात म्हणजे एक धर्मशाळा आहे सर्वजण आपल्या धर्मशाळेत रहात असतील
अतिशय श्रवणीय व समाजप्रबोधनकारक प्रवचन धन्यवाद श्रीराम
हभप रोहिणी ताईंचा आवाज किती गोड आहे, एकदा का आवाज ऐकला कि मग परत परत तो आवाज ऐकणार नाही अशी व्यक्ती सापडणार नाही. फक्त आवाजच गोड नाही तर ज्ञानसंपन्न अखंडित प्रवाह झरत असतो ताईंच्या मुखातून. किती मंजूळ आवाज , चेहरा ही किती सात्विक . प्रत्यक्ष सरस्वती देवी कडूनच आपण ऐकत आहोत याची प्रचिती येते. धन्य असतो तो आपला क्षण. आपल्या समोर खरच संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज च बोलत आहेत , असं वाटतं. आपल्या भारत भूमी त असी नर रत्नांची खाण आहे . म्हणून आम्हाला आमच्या मातीचा गर्व आहे. अनेक शुभेच्छा 🎉
खुप छान प्रवचन रोहीणीताई नमस्कार धन्यवाद
Tai apratim pravchan khup man lagt aikayla. Ram krishan हरी.
Apratim pravachan.From bottom of heart,you speak.Your heart to heart speech is felt.🙏
सुन्दर वक्तृत्व छान आहे
Hari 🕉
खूपच छान वाटते आहे ऐकायला, गोड।
खुप छान प्रवचन जेजुरी उबाळे महाराज
आज तर आपलं देवीचे स्वरूप दिसत आहे रोहिणी ताई
खूप सुंदर अभ्यासपूर्ण प्रवचन
कीर्तन कार रोहिणी ताई आपण सर्व ज्ञ आहात माझ्या आवडत्या कीर्तन कार आहात खूप छान प्रवचन
🚩🙏🙏🙏👌
रामकृष्ण हरि 🙏💐माऊली!..... 🚩 अति सुंदर
खूप छान माऊली 🎉🎉🎉
Ram Krishna hari
तुमचेउचप्रतीचेपरवचणफारआवडले
Khup Chan. SHRI SWAMI SAMARTH
Chaan pravachan Tayi ❤
Khup chhan kirtan 🙏👌👌👍
Gopal Krishna maharajaki jay
Ramkrishnahari
ताई तुमचे लोकच आई-वडिलांना जीव लावत नाही मी आतापर्यंत 100 महाराज बघितले लोकं काय आदर्श घेणारे
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
रसाळ वाणी, सखोल अभ्यास, संस्कृत व मराठी भाषेवर प्रभुत्व, मुद्देसूद विवेचन, प्रसन्न मुद्रा, वर्तमान परिस्थिती व आध्यात्म उत्तम सांगड, उत्कृष्ट प्रबोधन, ऊत्तम गायन...खरचं आदरणीय ताईचं किर्तन असो कि प्रवचन संपूच नये असे वाटते...जणू साक्षात सरस्वतीच...वारकरी संप्रदायातील मौल्यवान रत्न... ताईंना मनोभावे सप्रेम जय हरी 🚩🚩🙏🙏
Khúph chaan kirtan
खुप तळमळीने सांगता.समजावून.❤❤
अत्यंत श्रवणीय कीर्तन. संपूच नये असं वाटतं. समर्पक विवेचन.
राम कृष्ण हरि माऊली
🙏🙏
खूप छान 💐💐
Ramkrishanhari.
Very nice. Thanks
ॐ नमो भगवते वासुदेवाय
** श्री हरी **
अगदी बारकाईने जेष्ठान ची तळमळीने प्रवचनातून प्रबोधनात्मक विचार
खूप सुंदर प्रवचन
@@smitadesai8624😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅
👌👌👌👌👌🙏🙏
राम कृष्ण हरी
सच्चिदानंद जय श्री राम समर्थ सच्चिदानंद 🙏🙏🙏
Cpकॉल लोक
Opnl ll m kal n nm
Cpकॉल लोक
Opnl ll m kal n nm
Uttamottam !!
Kirtan Queen
अतिशय सुंदर.प्रवचन आवाज उच्चार अगदी स्पष्ट आहे
छान सुंदर
Marvelous
आपले पावन चरणी नतमस्तक 🙏🙏🙏
वास्तवता सादर करणारी किर्तान-सेवा .
खुपच छान सांगता ताई
रोहिणी ताई खूप छान वाटले प्रवचन ऐकायला आणि एकच वाटते की तुमच्या बद्दल आदर आहे च पण मला वाटतं की या देवी संस्थितो नमः स तसे या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्या तुम्हीच आहात राम कृष्ण हरी माऊली या जगाची अधिष्ठात्री देवी च आहेत असे वाटते 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
खुप छान आवाज आहे ताई आपला.
राम कृष्ण हरी माऊली खूपच छान
🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
कळस खूर्द ता.अकोले येथील एका किर्तनकार महाराज आहेत. त्यांच्या वडीलांनी माध्यमिक शिक्षक असलेल्या आपल्या दांभिक किर्तनकार मुलावर पोटगीचा दावा दाखल केला होता.
अशा किर्तनकार, दांभिक माणसावर सर्व भागवत परंपरेतील भाविकांनी बहिष्कार टाकला पाहिजे.
ताई मी नेहमी तुमची किर्तनं ऐकतो . खूप छान प्रवचन. एक विशेष विषय न सोडता किर्तन
🙏🙏
Bahut he sundar Prabhu shreeram ki kripa aap par bani rahe hum maa vindhyavashini k shree charno me yahi prarthna karte hai
ताई तुमचा अभ्यास खूप दांडगा आहे.
Tumcha aavaj nahi parmatmyach Sundar roop aahe tumhala khup khup naman ❤
ताई मी आपली सगळी किर्तने ऐकत असते,किती आणि कसे कौतुक करावे? आपला आवाज, ज्ञान खूप छान..मी vdo शेअर सुद्धा करते.ताई आपल्या सगळ्यांनाच वृद्धाश्रमांबद्दल जेव्हढी कळकळ वाटते तेव्हढी अनाथाश्रमाबद्दल नाही का वाटत . तान्ह्या लेकराच ह्या जगात कोण असेल तर आई.आईशिवाय दुसर कुणीही नाही.ह्या विषयी समाजात जागरूकता असणं महत्वाचं नाहीय का?
Sakshat SARASWATI
Ramkrunhari tai👌
ताई मला तुमचे कितंन फार आवडत तुमचा आवाजा मुळे मला फार बरे वाटते.
ताई नमस्कार!
भगवंताचे कार्य करता आहात आपण! या अर्थाने ह.भ.प.महाराज तर आहातच
शिवाय देवदूत आहात.हे भाग्य आहे.या सारखा दुसरा आनंद नाही.
--यासाठी पुन्हा एकदा शतानेक नमस्कार!
---जय जय रघुवीर समर्थ!
नमस्कार ताई,
आपल्याकडून ईतक्या लवकर प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. पण ताई एक सांगावेशे वाटते की, निरुपण करताना जेव्हा तुमचा कंठ दाटून येतो, ---तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रूधारा असतात ! ---- एवढंच!
Ram krishn hari
From u.p
आदी माता जगदंबा
हे ऐकण्यासाठी. तरुण मंडळी पाहिजे
कार्यक्रम साठी ताईंचा नंबर कुठं मिळेल
माऊली संतांच्या गाथ्यात हिंदू धर्म हा शब्द तर कुठेच आढळत नाही, ज्या गिते मधील ऒवी आपण सांगता त्या भगवत गीते मध्ये सुद्धा हिंदू धर्म हा शब्द नाही.संताच्या वचना शिवाय काही ही बोलणे योग्य आहे का?
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏
13:40
The sister queen kirtan kar
No no melel ka
ताई , तुम्हाला प्रवचन करण्या साठी बोलवायचे असेल, तर कसा संपर्क साधावा ? खर्च किती येईल ?
कृपया सविस्तर माहिती पाठवावी .
महाराजांचा फोन नंबर हवा आहे
अतिशय छान सांगता🙏🙏
अतिशय छान खूप खूप
खूप छान माऊली
खुप गोड
🙏khup chan kirtan ❤
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
खूप छान
खुप खुप छान रोहीनी ताई गोदावले चे महाराज चे पण खुपच छान प्रत्येक कीर्तन प्रवचन मी ऐकत
Very Nice and sweet pravachan