ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
असे vdo टाकताना ते ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे ते सांगितले पाहिजे.त्याचबरोबर तिथे राहण्याची सोय आहे का ते पण कळले पाहिजे.
दादा राहण्याची सोय नाही हॉटेल आहे . पत्ता डिस्क्रिप्शन मधे ahe
हे सांगण्या पेक्ष्या या हॉटेल चा पत्ता सांगितला असता भावा..@@videofrekzz
Hotel is in Walhekar wadi, chinchwad.
Chan keep continue Sir
धन्यवाद♥️
Location kuthe ahe bhau
भाऊ डिस्क्रिप्शन मधे एड्रेस आणि लिंक दिलीय ☑️
Where is this place?
Address is mentioned in the description ✅✅
Good
रहायची सोय आहे का? आणि असेल तर रूम चार्ज काय आहे? कॉन्टॅक्ट नंबर नाहीये
कोठे आहे कुठल्या शहरात व कुठल्या गावात आहे ते पण सांगितले बरे झाले असते.
भाऊ सर्व डिटेल्स description मध्ये आहेत बघा
मटण कुठले आहे ?
बोल्हाई
दादा व्हिडिओ बनवताना हॉटेल चे पूर्ण पत्ता व नाव मोबाईल नंबर देत जावा
भाऊ सर्व डिटेल्स description मध्ये आहेत ..
राहायची सोय नाही आहे आकुर्डी चिंचवड चा पत्ता ahe
वाड्याच्याआत चप्पल नका घालू. स्वयंपाक घरात चप्पल घालून डायरेक्टली येतात
रेट कीती आहे
चिकन थाळी ₹२५०, मटण ₹३५० थोडं वरखाली असेल
Palna nahi to tr zopala aahe