डिग्री करताना 'या' गोष्टी केल्यास नोकरी पक्की? | Dr. Sheetalkumar Rawandale | Careernama

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • इंजिनिअरिंगच्या कोअर ब्रांचेसना पूर्वी इतका स्कोप राहिला आहे का? नक्की कोणाला नोकऱ्या मिळत आहेत आणि कोणाला नाही? इंटर्नशिपचा नोकरी मिळण्यासाठी फायदा होतो का? इंटर डिसीप्लिनरी शाखेचं महत्त्व का वाढत आहे?
    डॉ. शीतलकुमार रवंदाळे, डीन, पीसीसीओई यांची मुलाखत
    #trainingandplacement #careernama

ความคิดเห็น • 61

  • @praxis_man_of_action6382
    @praxis_man_of_action6382 2 หลายเดือนก่อน +28

    फक्त IT related गोष्टींची चर्चा झाली आहे.. बाकीच्या branches चे काय.. सगळेच जर IT मध्ये जाणार असतील तर बिहार सारखे bridge collapse सर्व ठिकाणी पाहायला मिळतील..

  • @sunilpadmule6448
    @sunilpadmule6448 2 หลายเดือนก่อน +76

    कुटलच कॉलेज मुलांना तयार करत नाहीत, नुसत येतात आणि वाचून दाखवतात करायच तर करा नाहीतर नका करु अस आहे ,काय करायच काय करायला पाहिजे हे सुद्धा काही सागत नाहीत, त्यानाच काही माहित नसतय तर काय बोलणार ना त्यांना

    • @adityashinde223
      @adityashinde223 2 หลายเดือนก่อน +4

      💯 percent barobar aahe

    • @MultiMedia_Mix
      @MultiMedia_Mix 2 หลายเดือนก่อน +3

      Barobar aahe dada tumche

    • @aka7293
      @aka7293 2 หลายเดือนก่อน +1

      Actually there should be counselling position that should be mould of Industry and academic experience persons... as there are many people in academics working in that mode....

    • @aka7293
      @aka7293 2 หลายเดือนก่อน +1

      B.Ed Computer kiva IT kada ani कसे शिकवायला पाहिजे ते शिकवा.... हल्ली शिक्षकांना non academic कामे येवढी करायला लागतात की prep. ला velach नाही मिळत NEP मध्ये तर शिक्षकाचा चेंदामेंदा झालाय....😢

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 2 หลายเดือนก่อน

      त्यांना तरी कसं माहित असणार? कारण ते‌ हि असे च शिकलेले असतात. आणि काही खाजगी‌ संस्था मध्ये कमी त कमी पगारात भेटणारे असेच असणार.

  • @prof.deepakpawar737
    @prof.deepakpawar737 2 หลายเดือนก่อน +12

    Great inputs Dr. Shitalkumar Rawandale Sir 👍

  • @aniketkhambayatkar5314
    @aniketkhambayatkar5314 2 หลายเดือนก่อน +6

    डॉ. शितलकुमार रवंदळे सरांना Think Bank वर बघुन खूप भारी वाटलं... मी स्वतः त्यांच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी, पुणे इथून पदवीधर झालो आहे, सर मुलांसाठी जी मेहनत घेतात ती स्वतः आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिली आहे... अभियांत्रिकी क्षेत्रातील मुलांसाठी सर जे काम गेल्या १५-२० वर्षांपासून करत आहेत ते खरंच वाखन्याजोगे आहे... 💯👍🏻

  • @VijayPatil-w7f
    @VijayPatil-w7f 2 หลายเดือนก่อน +1

    Great Insights about how to get placed ....❤❤

  • @rohitsalunkhe605
    @rohitsalunkhe605 10 วันที่ผ่านมา

    विनायक सर, प्रामाणिक पणे खरं सांगा? हा तुमचा एक इंजिनीर म्हणून तुमचा अंतर मनातून आलेला प्रश्न याच उत्तर महोदय वक्त्यांनी विश्लेषण करून दिल पण मूळ प्रश्न अनुत्तरीत ठेवला.

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 2 หลายเดือนก่อน +20

    पाचलग Sir फक्त सायन्स वाले विषय घेताय तुम्ही..... कॉमर्स आर्ट्स चे विद्यार्थी बद्दल मार्गदर्शन केलं तर बरं होईल

    • @vijaylachyan8229
      @vijaylachyan8229 2 หลายเดือนก่อน +3

      काम करणे महत्त्वाचे.. जर अभ्यासात इंटरेस्ट नाही पण फक्त डिग्री म्हणून आर्ट्स कॉमर्स केले तर चूक आहे..

    • @manojujgare1471
      @manojujgare1471 2 หลายเดือนก่อน +1

      Pachlag sir dokyavar padlet😂

  • @DCBat_Mobile
    @DCBat_Mobile 2 หลายเดือนก่อน +3

    डॉ. शितलकुमार रवंदळे सर अतिशय उत्तम व्यक्तिमत्त्व. मी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी प्राधिकरण या कॉलेजचा विद्यार्थी होतो. रवंदळे सरांमुळे कॅम्पस प्लेसमेंटच्या चांगल्या संधी मिळाल्या. 2 प्लेसमेंट ऑफर्स भेटल्या PCCOE मुळे.

  • @RuchiJunarkar
    @RuchiJunarkar 2 หลายเดือนก่อน +2

    Great Work, This will definitely help many students to plan their career

  • @aamardalavi191
    @aamardalavi191 2 หลายเดือนก่อน +7

    सॅल्यूट सर खूप छान असतात तुमचे पाहुणे पण आणि विषय पण ❤❤

    • @harshadagashe
      @harshadagashe 2 หลายเดือนก่อน +1

      का उगाच चाटत आहात ? बेकार advice देत आहेत. ह्या sir ना विचारा - आपले मुलं काय करतात ? किती डोनेशन दिली.

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 หลายเดือนก่อน

    It was good video. Thanks for giving good knowledge.

  • @sudhirtribhuwan884
    @sudhirtribhuwan884 2 หลายเดือนก่อน +2

    कॉमर्स finance graduate student साठी काही मार्गदर्शन करा प्लीज

  • @ramdasramdas1
    @ramdasramdas1 2 หลายเดือนก่อน

    सर अतिशय छान आणि उपयोगी मार्गदर्शन मिळाले , धन्यवाद .

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 2 หลายเดือนก่อน +1

    Very informative interview !

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 2 หลายเดือนก่อน +3

    अभियांत्रिकी ची पदवी घेतलेल्या किती टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळते? किती टक्के विद्यार्थ्यांना campus interview मधून नोकरी मिळते? हा चिंतेचा विषय आहे.

  • @CodeKumar
    @CodeKumar 2 หลายเดือนก่อน +5

    सॅल्यूट Sheetalkumar Rawandale सर

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 2 หลายเดือนก่อน +8

    CA, CAM,CS Chya Student sathi other course कोणते करावे....या vishai video pl.

    • @aka7293
      @aka7293 2 หลายเดือนก่อน

      FINANCE certified professional courses are there with huge demand

    • @jayashrichavan7851
      @jayashrichavan7851 2 หลายเดือนก่อน

      CAM nahi CMA

    • @maheshjadhav6434
      @maheshjadhav6434 หลายเดือนก่อน

      QQ vi😊
      BB b​@@jayashrichavan7851

  • @pratikkamble5612
    @pratikkamble5612 2 หลายเดือนก่อน +2

    योग्य व्यक्तीची मुलाखत आहे... डॉ. शितलकुमार हे Placement विभागातील नामवंत व्यक्ती आहेत.... विद्यार्थ्यांना योग्य रितीने Industry Ready करून त्यांना नोकरी मिळवून देण्याचे काम ही व्यक्ती सातत्याने आजही करत आहे

  • @mandarraravikar5893
    @mandarraravikar5893 2 หลายเดือนก่อน +2

    Excellent Interview..
    जी पालक आपल्या पाल्याला अभियांत्रिकीत शिक्षण देऊ इच्छितात व जे विध्यार्थी सध्या अभियांत्रिकीत शिक्षण घेत आहेत त्यांच्या साठी अतिशय उद्बोधक व उपयुक्त मुलाखत 👍👌
    Knowledge Industry मध्ये Core Knowledge आणि Technical Skills अतिशय महत्वाचे..
    शेवटच्या वर्षातल्या विद्यार्थ्यांनि आपल्या विषयातले Certification केले तर ते विद्यार्थी, इंडस्ट्री मध्ये सहज प्लेस होतात..

  • @minakshibedse7810
    @minakshibedse7810 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली सर?

  • @rajendraprabhavalkar8835
    @rajendraprabhavalkar8835 2 หลายเดือนก่อน

    Very valuable information for.freshers. thanks 🙏👍🙏

  • @bhaskarshinde6909
    @bhaskarshinde6909 2 หลายเดือนก่อน +7

    College madhye phakt degree bhetate, skills nahi because teachers lach kahi yet nahi...😂 Even in PCCOE also.

    • @DCBat_Mobile
      @DCBat_Mobile 2 หลายเดือนก่อน

      tya skills cha loncha ghalaycha ka jar Campus offers nastil tar? Hya Mansane PCCOE madhye huge campus opportunities aanlya students sathi. PCCOE chya 5 minute distance var DY patil engg. college aahe tikde so called skill asnare mule 3 lac package sathi marat hote Reason is tyanchyakde PCCOE sarkhe placement opportunities navhtya😂

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 2 หลายเดือนก่อน

      Govt. COE अपवाद असू शकते. पण खाजगी च्या बाबतीत हजारो विद्यार्थ्यांचा हा अनुभव आहे. खाजगी मध्ये किती जणांना aproval असते?किती पगार? practicals चा काही experience असतो का? त्यांनी तरी कधी practicals केलीत का?

    • @bhaskarshinde6909
      @bhaskarshinde6909 หลายเดือนก่อน

      @@DCBat_Mobile company jar jast packege det asel tr he company la sangatat ki tya package madhye divide karun jast mul ghya, mhanje yanna phakt placement dakhavayachi ahe, mg students la kiti Kami package milala tari chalel. It means Company 10 lpa eka student la det asel tr college vale sangatat ki 5-5 lpa vale 2 students ghya mhanje yanna 100% placement sangata yeil... 😂

  • @gutuming
    @gutuming 2 หลายเดือนก่อน +2

    Engineering chya kiti tari branches aahet jyana kahihi scope nahi,eg textils,biomedical ,paperand pulp,cosmetics n many more ... unfortunately no one gives proper guidance after such mistakes....very horribal but its fact

  • @preranapandey1565
    @preranapandey1565 หลายเดือนก่อน

    Kai rao fakta ITwalyan sathi ane engineers sathi job chya gappa marlya... Bakiche Je Bsc Msc, Bcom mcom ya ba karat aahet tyanchya sathi kai job opportunity aahet te sanga... jasta karun Je middle class che mula aahe tech shikahan karat aahe ane job nahi milat aahe tyancha kai?

  • @vishalkamble4465
    @vishalkamble4465 2 หลายเดือนก่อน

    very useful information

  • @prasadsuryawanshi5516
    @prasadsuryawanshi5516 2 หลายเดือนก่อน +2

    तुम्हाला जर तुम्ही काम करत असलेल्या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर AI चा वापर करून तुम्ही तुमचे काम व त्याची उपयोगिता कशाप्रकारे वाढवू शकता याचा विचार करा ....तुमची प्रगती होईल।

  • @shitalmohite2376
    @shitalmohite2376 2 หลายเดือนก่อน

    Great work sir, me ya college chi student hote

  • @vijaylachyan8229
    @vijaylachyan8229 2 หลายเดือนก่อน

    I know MANY children who bagged international or local internships.. joined SAME organisation after graduation..

  • @yogeshpawar3700
    @yogeshpawar3700 27 วันที่ผ่านมา

    काम दील्याशिवाय आनुभव कसा येईल

  • @sachinsadavarte9643
    @sachinsadavarte9643 หลายเดือนก่อน

    हे ज्या कॉलेज चे Deen आहेत तिकडे काल लाखों ने सीट विकल्या गेल्या त...online च्या काळात यांनी spot round चे फॉर्म offline भरवले. म्हणजे गैरप्रकार करता येईल.VIT मध्ये तर खूप धांधली झाली....बिक गये है सब.

  • @nehadevale5626
    @nehadevale5626 2 หลายเดือนก่อน +1

    Bsc agriculture करियर बद्दल प्पण व्हिडिओ बनवा

  • @arvpatil
    @arvpatil 2 หลายเดือนก่อน +1

    Please bring someone who works in Industry. Ease of doing business - you need someone who has set up business

  • @DrNileshCGhuge
    @DrNileshCGhuge 2 หลายเดือนก่อน

    👍🏻

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 2 หลายเดือนก่อน +1

    करिअर नामा सिरीज पेक्षा सायन्स करिअर नामा सिरीज जास्त hotiye as वाटतंय

  • @baba_unorthodox
    @baba_unorthodox 2 หลายเดือนก่อน +1

    Hyo ragel ahe pcccoe cha chava

  • @BelieveInYourself1973
    @BelieveInYourself1973 2 หลายเดือนก่อน

    let this be in english bo

  • @harshadagashe
    @harshadagashe 2 หลายเดือนก่อน +2

    एकदा तरी खऱ्या graduate ला बोलवा. सत्य हवं असेल तर. हे असले "advice" देणारे खूप पैसे कमावून मग विचार सांगतात.
    ७०-८० लाख कमीत कमी लागतात २ बेडरूम चे घर घ्यायला. १० लाखाची नोकरी तरी मिळते का BE Mech ला ?

  • @anuradhaphale9977
    @anuradhaphale9977 2 หลายเดือนก่อน

    this person is Marathi, why he uses so many English words?

    • @ushakatmore7794
      @ushakatmore7794 2 หลายเดือนก่อน

      तुम्ही पण मराठीतून सुचवलं असत तर बर झालं असतं 😊