खासदार श्री विनायक राऊत यांनी आज कणकवली तालुक्यातील कुंभवडे गावातील महाशिवरात्री निमित्त केलेले भजन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
- रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय खासदार श्री विनायक राऊत यांनी आज कणकवली तालुक्यातील कुंभवडे गावातील महाशिवरात्री निमित्त देवदर्शनाला गेले असता काही वेळ भजनात रमले. संस्कृती जपणारे नेतृत्व.
सुंदर साहेब हरिनामामध्ये तल्लीन होऊन जाता हेच हरिनाम तुम्हाला सर्व शिवसैनिकांना एकनिष्ठ तरुण नेणार !हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
शंभो नारायणा तिसरा डोळा उघड आणि २०२४ला शिवसेना पक्षाला बहुमत मीळून दे आणि अशीच भजनाची सेवा करुन घे तुचा चरणी
0:58
राऊत साहेब खूप सुंदर आवाजात अभंग गायलात तुम्ही
सर्व गुण संप्पन्न खासदार हवेत 🙏🙏🙏
असा खासदार हवा. सर्वांना बरोबर घेऊन जाणार,सर्वांसोबत राहणारा आणि सर्वांच्या हाकेला कधीही हाक देणारा.
खूप सुंदर खासदार साहेब.
ओम् नमः शिवाय. जय महाराष्ट्र
राम कृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
🚩💐 खूप सुंदर छान गायन 🙏
खूप सुंदर साहेब
सुंदर भजन गाता खासदार साहेब.
साहेब हे एकच भजनात गाणे म्हणता आज महाशिवरात्री आहे, दुसरे नविन गाणे अभंग संगीत ऐकायचे आहे छान भजन करता वेळात वेळ काढून
खुप सुंदर 🎉आपल्या साठी खास महाशिवरात्रीच्या दिवशी ॐ नमः शिवाय ❤
राऊत साहेब एखादी गवळण म्हणालात तर ती ऐकायला आवडेल.
खुप सुंदर अभग
सुंदर खासदार साहेब
फार छान भजन❤😊😊
छान साहेब
Om Namaha Shivaya 🙏🙏🙏
Salute khasdar saheb.
Sundar saheb
खुप छान आवाज बुवा ❤
अप्रतिम 👌👌👌.2024 नंतर हेच कराव लागेल 😀.
राउत साहेब, आपल्या नेहमीच्या शैलीत अभंग सादरीकरण.. खुप छान..👌🌹❤️🙏
छान, आता हेच म्हणायचे आहे
❤❤❤❤❤
मस्त.
जय महाराष्ट्र🚩🚩
Only raut saheb
खूप सुंदर.
Kup Chan
Bharatsawant
Kokani manus kalakarch asnar
आता भजनाच करुची आसत
सुसंस्कृत माणूस आणि व्यक्तिमत्त्व
खूप छान साहेब