Pankaja Munde Viral Clip : उमेदवारासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल, पकंजा मुंडेंची प्रतिक्रिया ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ค. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #rohitpawar #maharashtrapolitics #malegaonblast
    ABP Majha Live TV| Lok Sabha 2024 |PM Modi |Sharad Pawar | Thackeray vs Shinde |Maharashtra Politics
    Pankaja Munde Viral Clip : उमेदवारासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल, पकंजा मुंडेंची प्रतिक्रिया ABP Majha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

ความคิดเห็น • 246

  • @rohitrajput-ht5kf
    @rohitrajput-ht5kf หลายเดือนก่อน +134

    हिचा मुलगा अमेरिकेत शिकतो पण बीड ची अवस्था काय आहे🙏🙏🙏

    • @sunilwalke4368
      @sunilwalke4368 หลายเดือนก่อน

      गरिबांची मुले ऊस तोडायला जातायत आहे.राव

    • @rahulbade7777
      @rahulbade7777 หลายเดือนก่อน +2

      Tusaya maycha tusaya

    • @moshamosha4584
      @moshamosha4584 หลายเดือนก่อน +4

      Baki yenchi satranjyaa uchlat rahtaat Ani uss todtaat

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 หลายเดือนก่อน +2

      नक्किच 👍

    • @bibhishanjadhav983
      @bibhishanjadhav983 หลายเดือนก่อน +2

      हो

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 หลายเดือนก่อน +96

    तुम्ही शंभर टक्के पडणार 🚩🚩

    • @ankushjadhav9533
      @ankushjadhav9533 หลายเดือนก่อน

      धनंजय मुंडे यांनी केलेल्या चिक्की घोटाळ्याचे काय? धनंजय मुंडे ला आपण सांगावे की चिकी घोटाळा हा झालाच नव्हता का?

  • @dadakachare1492
    @dadakachare1492 หลายเดือนก่อน +75

    100 टक्के पडणार

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i หลายเดือนก่อน +1

      हा आणाजीच पराभुत करणार आहे च या ताईंना
      आणाजीला ताईची फार अडचण होत आहे च ना

  • @rautnd1992
    @rautnd1992 หลายเดือนก่อน +61

    बीजेपी मुक्त बीड महाराष्ट्र भारत ही सर्व जनतेची ईच्छा

  • @bhaganagaremadhav1239
    @bhaganagaremadhav1239 หลายเดือนก่อน +83

    घराणेशाही चालनार नाही......

  • @user-ot8ie5xs8g
    @user-ot8ie5xs8g หลายเดือนก่อน +32

    दोन लाखांनी पडणार पंकजा मुंडे

  • @bolbhido
    @bolbhido หลายเดือนก่อน +86

    ये डर अच्छा लगा 🤣🤣😂😂🤣🤣

  • @chandrasenmane5234
    @chandrasenmane5234 หลายเดือนก่อน +53

    डर होना जरूरी है

  • @narayan143
    @narayan143 หลายเดือนก่อน +30

    ही बाई अतिशय खोटं बोलत आहे याची ऑडियो क्लिक सोमवारी सगळ्यांना मिळाली एकायाला मोद्याची सभा होती मंगळवारी
    किती खोटं बोलाल याच्या अगोदर किती दिवसांनी बोलण झाल असेल काय माहिती

    • @bhairavnathdiwane9769
      @bhairavnathdiwane9769 หลายเดือนก่อน +1

      सगळच खोटं बोलत आहे 😂😂

    • @Bhartiyjantaparty150
      @Bhartiyjantaparty150 หลายเดือนก่อน

      नीच नीट बोल

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 หลายเดือนก่อน

      फोन केला म्हणून काय झाले, विनंती केली आहे धमकी दिली नाही.

    • @kishorjadhav1332
      @kishorjadhav1332 หลายเดือนก่อน

      👍

  • @abhimanyudhas6713
    @abhimanyudhas6713 หลายเดือนก่อน +14

    ताई तुम्ही 100%पडणार

  • @sagarsshinde8966
    @sagarsshinde8966 หลายเดือนก่อน +46

    साहेबानी तुमचा पेक्षा खूप काही बघितल आहे तुम्ही आज साहेबान मुळे आहे..
    विकास काम केले आसते तुम्ही तर आज तुमच्या वर ही वेळ नसती आली..साहेबांनी चिक्की घोटाळा नाही केला

    • @sudarshanpalve4466
      @sudarshanpalve4466 หลายเดือนก่อน

      चिक्की घोटाळ्याच्या नावाने ताई विषयी बोलताना सभ्यता ठेवा व पूर्ण माहिती घ्या.चिक्की घोटाळ्याचा बोभाटा हा केवळ ताईच्या बदनामी साठी केला गेला.अन्न व औषध प्रशासन यांनी या बाबत स्पष्टता दिली आहे. ज्यांनी आरोप केले ते व ज्यांच्या उत्पादन ठिकाणी यांची सुरुवात झाली ते कुणाचे होते ह्याची माहिती घ्या.

    • @dnyaneshwarmunde5439
      @dnyaneshwarmunde5439 หลายเดือนก่อน

      तु आंधळा आहेस.. त्यामुळे तुला विकास दिसत नाही

  • @prajaktjuwatkar3094
    @prajaktjuwatkar3094 หลายเดือนก่อน +19

    ताई स्वतः उच्च शिक्षीत आहे. परदेशात जाऊन MBA केल आहे ( PG in Management, USA) आता ताईचा मुलगा सुद्धा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील बोस्टनला आहे..तिला पैशांची काय कमी ताईचा कारखाना आहे मुंबईत flats आहेत बिड मधे बंगले आहेत जमिन जुमला आहे bank balance आहे .दादाला 2 बायका आणि 5 पोर आहेत तो कृषीमंत्री धनू मुंडे शेतकरयांच भल करणार.
    अशा गडगंज श्रीमंत कुटुंबातिल ताई आणि दादासाठी ज्यांची स्वतः ची मुल जेमतेम गावातल्या ZP च्या शाळेत शिकत आहेत धड मराठि शिक्षण मिळत नाहीये त्या कार्यकर्त्यांना गोपिनाथ गडावर बोलवून ताई आणि दादा दोघे मिळून भावनिक आवाहन करणार

    • @ayurveda23
      @ayurveda23 หลายเดือนก่อน

      😂😂😂 याला म्हणतात शाली च्या आतून जोडे मारणे ❤

    • @rajendrakadam5558
      @rajendrakadam5558 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

    • @shivajibhanudastavo9134
      @shivajibhanudastavo9134 13 วันที่ผ่านมา

      Right सर. 🙏

  • @user-id6zg9oo3f
    @user-id6zg9oo3f หลายเดือนก่อน +24

    ❤ बीड जिल्हा त❤ एखादा❤ वाजवा❤ तुतारी❤ तुतारी❤

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 หลายเดือนก่อน +10

    जे काम तुम्ही आता करणार आहात तर मग तुमचीच बहीण 10 वर्ष खासदार होती तेव्हा का नाही केली...आणि हा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा कार्यक्रम धनु भाऊ आणि देवेंद्र भाऊ च करणार आहे .....😂😂😂

  • @xxxxxxx15656
    @xxxxxxx15656 หลายเดือนก่อน +7

    फक्त वडिलांच्या नावाने भावनिक होऊन बोलायचे प्रत्येक वाक्यात मुंढे साहेब म्हणून लोकांना भावनिक करून वेड्यात काढायचे बंद करा आता.. गेल्या 20 वर्षांपासून जिल्हा तुमच्या ताब्यात आहे.. सरकार देखील तुमचे होत थोडं लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं असतं लक्ष दिलं असतं तर आता रडायची वेळ आली नसती..
    तुमचा पराभव व राजकीय अस्त या वेळी नक्की आहे..
    मी एक obc

  • @vikrambhagat2939
    @vikrambhagat2939 หลายเดือนก่อน +12

    ताई तुम्ही पडणार आहात. आता काही बोललात तरी फरक पडणार नाही. तुम्ही निष्क्रियतेचा कळस गाठलाय. आता फक्त लोकांना भावनिक राजकारण करुन चालत नाही. निवडून येण्यासाठी कामचं करावी लागतात. आता तुम्हाला तुमचा पराभव स्पष्ट दिसत आहे. कॅलिबर वगैरे नाही. आरोप नाही म्हणताय. चिक्की घोटाळा काय आहे. याचही स्पष्टीकरण द्यावे.

  • @theparrot5313
    @theparrot5313 หลายเดือนก่อน +37

    Bjp mukt beed

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj หลายเดือนก่อน +27

    PankajaLa Marathane padayLa Pajijay😅😅😅

    • @dnyaneshwarmunde5439
      @dnyaneshwarmunde5439 หลายเดือนก่อน +1

      मग कोण ला विजय करतो

    • @jyotipalve3718
      @jyotipalve3718 หลายเดือนก่อน +1

      Sharad Pawar ne 50 varsh arkshan dile nahi mhanoon tari bar ahe

    • @dnyaneshwarmunde5439
      @dnyaneshwarmunde5439 หลายเดือนก่อน +1

      @@jyotipalve3718 Aho mam reservation deych tr durch rahil o... Kal fakt media ne reservation cha question vicharla tr... मोठ्या जातीतल्या व गडगंज श्रीमंती असलेल्या काकांनी ऐकून पण घेतला नाही ओ.... एवढी तर यांना समाजाची दया.. मया... काळजी आहे 😜😜😜😜😅

    • @S.P.youtuber.
      @S.P.youtuber. หลายเดือนก่อน +1

      😅😅 only tai saheb

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 หลายเดือนก่อน +1

      Asaaaaa bapppala bol ata

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 หลายเดือนก่อน +18

    Clip babat kabuli dili, tyatil sanvad khara aahe.

  • @jotirampawar7383
    @jotirampawar7383 หลายเดือนก่อน +20

    Yek maratha lakh maratha

  • @aryananjan9441
    @aryananjan9441 หลายเดือนก่อน +11

    घाबरलल्लल्ल

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 หลายเดือนก่อน +4

    उमेदवारी मागे घे म्हणण्याचा पंकजा ताईला काय अधिकार काय आहे.

  • @rajendrakadam5558
    @rajendrakadam5558 หลายเดือนก่อน +5

    ताईसाहेब बोला खोट संविधान तर कळतना तुम्हाला,अवघड़ आहे पड़णार हे नक्की.

  • @Gkgamming2612
    @Gkgamming2612 หลายเดือนก่อน +5

    कुणाकडून एक चहा पिला नाही पण लहान गरीब बाबांची चिक्की दाबून खाल्ली

  • @omiii5763
    @omiii5763 หลายเดือนก่อน +20

    आपल काम म्हणे बघा यांचं काम 😂

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 หลายเดือนก่อน +4

    काम काहीच नाही करायचे फक्त माझे बाबा माझे बाबा करत बसायचं.काम जरा केली असती तर ही वेळ नसती आली..तुमचा मुलगा अमेरिकेत आणि आमची मुलं अजून पण उसाच्या फडात कोयता घेऊन आहे...समाजाला आता मूर्ख नका समजू

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही त्या क्लिप मध्ये म्हणाल्या,शेवटी आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ना. म्हणजे जातीचे अस्तित्व या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत पंकजा मुंडे. शंभर टक्के पडणार. फक्त एकाच समाजाचा नेता कधीच निवडून येऊ शकत नाही.

  • @rb9527
    @rb9527 หลายเดือนก่อน +11

    यंदा बजरंग बाप्पा लाच संसदेत पाठवायचे

  • @vikaskhandekar4900
    @vikaskhandekar4900 หลายเดือนก่อน +11

    हिला जोराने पाडा मराठे एक आहे

  • @artoflife1473
    @artoflife1473 หลายเดือนก่อน +3

    मुंडे साहेबांचं अर्धवट स्वप्न पूर्ण करायचं म्हणता मग मुंडे साहेबांना कपटाने संपवणाराना भाजपचे उमेदवारी घेऊन का लढत आहात दुसऱ्या एखाद्या पक्षाची उमेदवारी घ्यायची आणि स्वाभिमान दाखवायचा

  • @Sumitkidiary
    @Sumitkidiary หลายเดือนก่อน +4

    एक नंबर भामटी आहेस चिक्की ताई तू....

  • @Shivraj12863
    @Shivraj12863 หลายเดือนก่อน +2

    पालकत्व घेते म्हणत होतात आता बदलात लगेच घ्या राठोड साहेब, बाबा गया दशम्या भी गया

  • @prashantdigraskar4017
    @prashantdigraskar4017 หลายเดือนก่อน +14

    100% khote bolat aahet nivdun aalyanantar kaay hoial

  • @ganeshchoure2353
    @ganeshchoure2353 หลายเดือนก่อน +1

    तु पडणार आहे फक्त मनोज दादा एका मराठा लाख मराठा

  • @omkardhere-nh2ne
    @omkardhere-nh2ne หลายเดือนก่อน

    याचा अर्थ तुम्ही स्वतः बोलल्या... 100% खर आहे

  • @Bds34141
    @Bds34141 หลายเดือนก่อน +1

    खोटं बोल रेटून बोला 😂
    ताईसाहेब ही ऑडियो क्लिप सगळ्यांनी आईकलेली आहे 😂
    आपला पराभव हा मराठा समाजच करणार आहे लक्षात ठेवा

  • @sakharamsalve4151
    @sakharamsalve4151 หลายเดือนก่อน +3

    संविधानाने सगळ्यांना उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे मग तुम्ही त्यांना फॉर्म वापस घ्यायचं कसं काय सांगता सगळी मंत्री पद काय तुम्हीच भोगायचं का आम कार्यकर्त्यांनी काच्चायटच उचलायचा का

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 หลายเดือนก่อน +3

    किरोकळ उमेदवार आहे मग बोलण्याची वेळ का आली

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 หลายเดือนก่อน

    फक्त वंचित बहुजन आघाडी जय संविधान

  • @akkinande525
    @akkinande525 หลายเดือนก่อน +1

    ही पडणार आम्ही शेतकरी पाडणार

  • @vasantagale5138
    @vasantagale5138 หลายเดือนก่อน

    सन्माननीय ताईंच्या मिशन आहे संविधान बदलणे व त्यासाठी लागणारी मदत करणे जय भीम जय संविधान

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 หลายเดือนก่อน +1

    बजीरंग बपा फिक्स खाजदार

  • @nanamore5125
    @nanamore5125 หลายเดือนก่อน

    उमेवाराला ऑफर देणे याला शुल्लक म्हणता येत नाही.

  • @bibhishanjadhav983
    @bibhishanjadhav983 หลายเดือนก่อน +4

    चिक्की पचणार नाही

  • @user-ep7bg4kd7y
    @user-ep7bg4kd7y หลายเดือนก่อน +5

    Fakt wanjari samaja cha vikas karaycha hech yanch dhey ,aata lok yana jaga dhakhav nar

  • @rushikeshrakte6449
    @rushikeshrakte6449 หลายเดือนก่อน +4

    Modi vikasavar beed madhe bolle nahi. Viks sodun dusrech bolle.
    Ground report tutari ch aahe.🚩

  • @shivajibhanudastavo9134
    @shivajibhanudastavo9134 13 วันที่ผ่านมา

    मी मोदी जीची उमेदवार आहे मोदींनी सांगितलं मनहून मी निवडणूक लढवत आहे. असं ताई मनहत होत्या. मात्र अंबाजोगाच्या सभेमुळे चित्र बदललं आणि हया पराभूत झाल्या. कदाचित हाय कमांड लाच ही सीट येऊ द्यायची नव्हती असं वाटतंय.

  • @artoflife1473
    @artoflife1473 หลายเดือนก่อน

    दोन वेळा संधी दिल्ली खासदारकीला, एक-दोन वेळा आमदारकी दिली, पालकमंत्री पद दिलं, कॅबिनेट मंत्री पद दिलं, मुंडे साहेबांना उपमुख्यमंत्री पद दिलं, ओबीसी मध्ये इतरही समाज आहेत की त्यांनाही संधी मिळायला हवी, केवळ एक कुटुंब म्हणजे ओबीसी नाही

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 หลายเดือนก่อน

    माझा मराठा समाज हिला पाडेल जरांगे पाटील सोबत आहे आमच्या .जो विरोध करेल त्याची जागा दाखवु आम्ही 1 मराठा लाख मराठा .पंकजा मुंडे पडली आहे आत्ताच सांगतो

  • @amolkhadapxyz4799
    @amolkhadapxyz4799 หลายเดือนก่อน

    कमाल आहे तुमची दुसऱ्यावर ढकलून मोकळं व्हायचं

  • @cricketworld__77
    @cricketworld__77 หลายเดือนก่อน

    काकू थोड तरी खर बोला😂😂

  • @annasahebshinde4515
    @annasahebshinde4515 หลายเดือนก่อน

    ही क्लिप तुम्हीच व्हायरलं केली, तुमच्या दोन-चार लोकांचा खाजगीतला संवाद कोणी रेकॉर्ड केला, हे तुम्हीच सांगा.

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 หลายเดือนก่อน

    101%, आदरणीय पंकजाताई साहेबच विजयी होणार.

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 หลายเดือนก่อน

    चिकी आता आपला इतिहास व भुगोल खलास आणी किती दीवस बापाचा नावाचा वापर करून लोकाना भिक मागता स्तताच काम 0 आपन आजच पडल्या,व धनु हा कोन दोन बायकाचा धनी 😊😊😊😊😊

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 หลายเดือนก่อน +2

    ताई पक्की जातीयवादी आहेत

  • @shiv.5797
    @shiv.5797 หลายเดือนก่อน

    पंकजा राठोड ला बोलला तेच सत्य आहे आता गुन्हेगार चोरी लपविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी फायदा होणार नाही हार अटळ आहे

  • @advancedfarming657
    @advancedfarming657 หลายเดือนก่อน +2

    Fakta बाप्पा

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126 หลายเดือนก่อน +1

    मराठा आरक्षण विरोधी channel 😡🚩

  • @kailasdhakane7523
    @kailasdhakane7523 หลายเดือนก่อน +1

    Only munde Tai

  • @rahulpundge-nm1jo
    @rahulpundge-nm1jo หลายเดือนก่อน

    भाजपा मुक्त महाराष्ट्र कराव लागेल नाहितर हे भाजपा वा महाराष्ट्र तिल सर्व खजाना लूटो नेल्या सिवय राहना नहीं मोदी

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 หลายเดือนก่อน

    परळी तालुका धुऊन खाल्ला शेतकऱ्यांची उसाची बिल आणि कामगारांचा पगार तसेच लहान मुलांनाच्या तोंडची चिक्की खाल्ली आहे तरी देखील निवडून द्या म्हणणे कितपत योग्य आहे,,,,,,, समस्त बीड कर,,,,,,, 🙏

  • @hemantpangam3363
    @hemantpangam3363 หลายเดือนก่อน

    मिशन 😂😂😂
    जनता गेली खड्ड्यात

  • @dnyaneshpatil809
    @dnyaneshpatil809 หลายเดือนก่อน

    धनु आणि ही पंकजा नाटक करते त ही राड न्या चे नाटक करते.
    आणि हीच काम चिकी खाली. हीन गरीब लेकराची आणि हिन काय काम केलं मने समर्पण जा बाई नादाय जा आता 😊

  • @mishetkari2977
    @mishetkari2977 หลายเดือนก่อน

    बीड मधील लोक कायम उस तोडतील पाणी नाही यांची दारूची कंपनी मुले परदेश मध्ये शिक्षण घेत आहे आपली मुले यांच्या घरचे गार्डन मध्ये पाणी मारत आहे 😂ताई साठी काय पण सुधारा नाही तर पुढील पिढी तुम्हाला माफ करणार नाही😊

  • @shankarkekan6248
    @shankarkekan6248 หลายเดือนก่อน

    कमेंट करा पण स्त्री म्हणून सन्मानाने बोला हेच सुप्रिया ताईन बद्दल बोलल तर काय ? वाटेल आपली संस्कृती जपा राजकारण येईल जाईल पण संस्कार सोडू नका आपण एकाच देशाचे नागरिक आहोत चीनचे नाही

  • @dattakharmate5704
    @dattakharmate5704 หลายเดือนก่อน

    💯 टक्के पंकजा ताई खासदार होणार 🚩🚩🚩🚩

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 หลายเดือนก่อน +1

    ताईचा करेक्ट कार्यक्रम आमचे नेते धनु भाऊच करनार हे मात्र 101% खरे आहे,

  • @Shivraj12863
    @Shivraj12863 หลายเดือนก่อน

    आम्ही अशिक्षित च आहोत आम्ही कुठे अमेरिकेत शिकतो तुमच्या मुलं सारखं

  • @nayanhande5473
    @nayanhande5473 หลายเดือนก่อน

    B j p. वाले ऑफर देण्यात हुशार.आहेत b j p .हटाव 100%देश बचाव

  • @DL.Truth.YouthforIndia
    @DL.Truth.YouthforIndia หลายเดือนก่อน

    सर्व नेत्यांचे उत्तम शब्द, त्यात तथ्य नाही

  • @Shivraj12863
    @Shivraj12863 หลายเดือนก่อน

    निसर्गतह आहे ताई आमिष दाखवून फॉर्म काढायला लावायचा

  • @panditulape3890
    @panditulape3890 หลายเดือนก่อน +1

    Good Acting

  • @SKumar_9
    @SKumar_9 หลายเดือนก่อน

    पंकजाताई यावेळी पडणार असे वाटतयं

  • @ramawalke35
    @ramawalke35 หลายเดือนก่อน

    बजरंग बप्पा विजयी भव

  • @ganeshkarnani2964
    @ganeshkarnani2964 หลายเดือนก่อน

    पंकजा पांच लाख वोटों से जीतेगी ✅

  • @user-oh7me8tf5c
    @user-oh7me8tf5c หลายเดือนก่อน

    भाजपच्या लोकांसाठी काहीच महत्त्वाचा नाही कोणी काहीही बोलो की त्यांच मत सर्च करून

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 หลายเดือนก่อน

    हि खुर्चीत बसून कोणालाही सदैव तयारीत आहे. संध्याकाळपर्यंत बीडमधील हाॅटेलात भेटते म्हणून बोलते.

  • @sandippadole8305
    @sandippadole8305 หลายเดือนก่อน

    हार हार हार ली रे ताई.........

  • @jotirampawar7383
    @jotirampawar7383 หลายเดือนก่อน +1

    😂😂

  • @user-id6zg9oo3f
    @user-id6zg9oo3f หลายเดือนก่อน

    तुम्ही बोलनका❤

  • @naitikthorbole498
    @naitikthorbole498 หลายเดือนก่อน

    महामंडळ दिल्ली त नसतं येवढं ही माहीत नाही आणि म्हणे मी महामंडळ देईन

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w หลายเดือนก่อน

    पकजा ताई आनी धनजय मुडे निवडनुक आली कि ओबीसी नीवडनुक झाली की वजारी होता त

  • @balasahebpansare645
    @balasahebpansare645 หลายเดือนก่อน

    समाधान देवेंद्र फडणवीस ला भेटल्यावरच वाटत असेल धनु भाऊ दाजी का बोलतात देवेंद्र फडणवीस यांना

  • @user-vd2pw6qq2g
    @user-vd2pw6qq2g หลายเดือนก่อน

    बजरंग बप्पा फिक्स खासदार

  • @shahajikure1540
    @shahajikure1540 หลายเดือนก่อน +1

    MVA

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 หลายเดือนก่อน

    सोडा
    सोडून
    घ्या
    खूप काम केले आहेत तुम्ही

  • @S.P.youtuber.
    @S.P.youtuber. หลายเดือนก่อน

    Only tai saheb

  • @uttareshwaraute1404
    @uttareshwaraute1404 หลายเดือนก่อน

    शंभर टक्के पडणार

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @The_Grate_Maratha
    @The_Grate_Maratha หลายเดือนก่อน

    चिक्की घोटाळा 🔥🔥

  • @srtrader1491
    @srtrader1491 หลายเดือนก่อน

    Babo lokancha vikasachi काळजी 😂😂

  • @srtrader1491
    @srtrader1491 หลายเดือนก่อน

    Kontehi prakrn zale ki midia ghari bolun safai dyaychi

  • @Democracy2400
    @Democracy2400 หลายเดือนก่อน

    Tai tumhala virodh nahi Tarbuj la ahe dusari gosht Vanjari samajach reservation vegal ahe te OBC madhe nahit tyamul tyat amach kahi nahi tumhi jatiyvad karu naka sarv lok tumachyasathi saman theva marathyana pathimba dya obc ch nuksan hot asel tar reservation 19 varun 27 kara ani tyat maratha kunbi ek kara kunalach problem nahi pan tumhla election sathi jat jat khelayach tar ok

  • @sandippadole8305
    @sandippadole8305 หลายเดือนก่อน

    डर लगता है😂😂

  • @eknathghule5484
    @eknathghule5484 29 วันที่ผ่านมา

    ताई तुम्ही योग्य बोललात चुकीचं काही बोलले नाहीत

  • @balasahebpansare645
    @balasahebpansare645 หลายเดือนก่อน

    अखंड चिक्की घोटाळा पचवला असल्या केसने काय होणार आहे

  • @Indian0069
    @Indian0069 หลายเดือนก่อน

    Khot boln emotional krn hech dhnde zlet taiche voting hoipryt ajun ky ky krtil khi sngta yeina

  • @user-ff4ti3gv7f
    @user-ff4ti3gv7f หลายเดือนก่อน

    Bappa 100/

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 หลายเดือนก่อน

    यात गैर काहीच नाही.समाज हुशार झाला आहे. तुम्हाला नक्कीच पाडणार राव

  • @lahughalke1105
    @lahughalke1105 หลายเดือนก่อน

    अनोळखी माणसाला बोलताना विचार
    करून बोलाव