Mahadev Munde Case: वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडकणार? महादेव मुंडेंच्या मेव्हण्यानं सगळंच सांगितलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 29

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 5 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    बाप रे किती गंभीर परिस्थिती आहे बीड जिल्ह्यात.

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 4 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    या मुंडे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

    • @bapumore5533
      @bapumore5533 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      100%

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 5 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    दादा , तुम्ही थांबे नका .चांगल्या प्रकारे पाठपुरावा करा, समाज देखील आपल्या सोफत राहील

  • @VajirDhanore-s8d
    @VajirDhanore-s8d 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    अरे मंत्रालय समोर उपोष्ण ची नोटिस दया , मुंबई सर्व मीडियाला बोलूंन घ्या

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 5 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    अशा विचारांमुळे तर तुम्हाला न्याय भेटला नाही नेत्यांचं कोजागिरी करण्याने नाही भेटला नाही बरोबर आहे कोणीतरी नाव घेतलं तर काय होणार आहे न्याय मिळण्यासाठी जात गोत्र सगळं सोडायचं असतं आणि न्याय मागायचा असतो न्याय मागताना तुम्ही कुठेतरी कमी पडलेला दिसताय आणि कुठेतरी मॅनेज झालेला दिसतोय म्हणून नाही भेटलेला दिसत नाही तुम्ही स्वतः कोणालातरी भित आहे असं दिसताय कडकडीत न्याय मागत नाही तुम्ही स्वतः न्याय मागण्यासाठी रस्त्यावर आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहे तुम्ही कडकडीत का नाही मागत नाही त्याचा प्रश्न आम्हाला आहे न्याय मिळेल तुम्हाला बी न्याय मिळेल आणि तेच लागेल आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहेत

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @DattatrayPuyad
    @DattatrayPuyad 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    जे कोणी मुंढे आहेत तिथे मु काढून गु लावा सर मग बघा महाराष्ट्र राज्य

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फसणवीस आणि धरणवीर पवार याला...गुन्हेगारांना शिक्षा देण्यापेक्षा .. पळवाटा शोधून देऊन वाल्याला मदत करण्यात व्यस्त आहेत असेच वाटत आहे...कारण ज्या गोष्टी दमानिया यांना सापडत आहेत, पुरावे मिळत आहेत ते SIT, पोलिस अधिकारी यांना सापडत नाही म्हणजे आश्चर्य आहे

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बीडलाच नाही सगळीकडे हीच परिस्थिती निर्माण झाली आहे

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा तपास झाला नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत पन तुम्हाला आता सुद्धा न्याय मिळणार नाही

  • @Truth-s7c
    @Truth-s7c 46 นาทีที่ผ่านมา +2

    वंजारी समाजाचे मुंढे याना न्याय मिळाला पाहिजे..अशी मागणी एक मराठा करत आहे..
    बोला आता,,मी जातीवादी आहे..

  • @gajananpundkar6296
    @gajananpundkar6296 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे सर्व यांच्या आशिर्वादाने चालू आहे

  • @mangeshkhakare4102
    @mangeshkhakare4102 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Bhayan paristhiti 😢

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भावा बरोबर आहे

  • @PHISIKOARTS
    @PHISIKOARTS 32 นาทีที่ผ่านมา

    छान पत्रकारिता

  • @kingentertainment8494q
    @kingentertainment8494q 17 นาทีที่ผ่านมา

    कोणाकडून न्यायची अपेक्षा करणार...😮😮😮

  • @jayhind1280
    @jayhind1280 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Valya dhanu chya mage rahnarw hynachya sathi aale ka morche kadhayla ka fakt shrimantan chi chatay chi savay padli aahe

  • @Mahesh-o9j1d
    @Mahesh-o9j1d 11 นาทีที่ผ่านมา

    दादा तुमच्या समाज ने जरी तुम्हाला साथ नाय दिली तरी महरत्रा तील आखा मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @krushnagamingyt5088
    @krushnagamingyt5088 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धस ईतका दिवस कुठे होता कारण हे प्रकरण जुनी असताना तुला माहित असून तू पोलिसांना माहिती दिली नाही

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      कुत्र्या त्याला आज समजलं...वंजारी झोपले का सगळे ...का नाही काढला मोर्चा

    • @DadaJadhaw-z9j
      @DadaJadhaw-z9j 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@krushnagamingyt5088 ज्याच्या त्याच्या घरच्यांना काळजी पाहिजे दस साहेबांनी बोलून काय उपयोग आहे त्यांच्या घरच्यांनी आवाज उठवल्यानंतर सर्व समाज त्यांच्या पाठीशी दस साहेब सर्व समर्थांच्या पाठीशी आहे पण नेत्यांच्या बचावासाठी ते लोक माणूस गेला तरी गप्प आहे

    • @kingentertainment8494q
      @kingentertainment8494q 16 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @kingentertainment8494q
      @kingentertainment8494q 16 นาทีที่ผ่านมา

      उलटा चोर कोतवाल को दाटे 😂😂😂

  • @kshatriy-i2w
    @kshatriy-i2w 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Mahadev munde ला pan nay mip3l...