Mahadev Munde हत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न, Rajabhau Fad यांचा Dhananjay Munde यांच्यावर आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 382

  • @maulibajaj5806
    @maulibajaj5806 10 วันที่ผ่านมา +268

    नैतिकतेचा भान ठेवून राजीनामा द्यायलाच पाहिजे सर्वसामान्यांची भावना आहे

    • @CrazyMind-qs6uf
      @CrazyMind-qs6uf 8 วันที่ผ่านมา +1

      नाही आमची भावना, फक्त आरोपीला शिक्षा झाली पाहिजे.

  • @GM96185
    @GM96185 10 วันที่ผ่านมา +647

    वंजारी झोपले की काय.. राजाभाऊ फड अनि बबन गित्ते हे वंजारी नेते पुढे येत होते म्हणून धन्या मुंडे ने यांना संपवाले

    • @RajeshDarare
      @RajeshDarare 10 วันที่ผ่านมา +10

      Fad kon

    • @Omkarpatil457
      @Omkarpatil457 10 วันที่ผ่านมา +18

      ​@@RajeshDararetuza baap

    • @shivapujari2586
      @shivapujari2586 10 วันที่ผ่านมา +7

      जाटच फङ

    • @RaviPawar-n3p
      @RaviPawar-n3p 10 วันที่ผ่านมา +1

      वंजारी समाजाचे गुंडांना साथ देऊ नये. 8-10 गुंड्यामुळे समाज कधीच बदनाम होत नाही, त्यामुळे त्यांच्या फाशी साठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.
      समोर येवून बोलले पाहिजे नाहीतर सारखे गुंड तुमचा वापर करून घेतील.

    • @RajeshDarare
      @RajeshDarare 10 วันที่ผ่านมา +2

      @@Omkarpatil457 tuzya aaicha navra hoy

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 10 วันที่ผ่านมา +273

    अगदी बरोबर भाऊ धनु चे असेच विचार आहे, आता दुध का दुध पाणी का पाणी होईलच

  • @nitintakawane2923
    @nitintakawane2923 10 วันที่ผ่านมา +165

    काय चाललंय राव हे... कठीण राजकारण...

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 10 วันที่ผ่านมา +158

    पोलीस तपासच केले नाही तर कसं सापडणारा आरोपी पोलिसांवर कोणाचा आशीर्वाद होता त्यामुळे तर त्यांनी राजीनामा द्यावा

  • @vijaysurung8982
    @vijaysurung8982 10 วันที่ผ่านมา +32

    महादेव मुंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि पालकमंत्री तिथली त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे

  • @अमचबीड
    @अमचबीड 10 วันที่ผ่านมา +98

    बरोबर साहेब❤

  • @pavankumaryenare130
    @pavankumaryenare130 10 วันที่ผ่านมา +146

    कुठ गेले वंजारी समाजाचे कैवारी आता? बघताय ना धनु चे प्रताप….जातवल्यांना सुध्दा सोडलं नाही त्याने…आणि तुम्ही लोक त्याच्यासाठी मोर्चे काढता…टॉवर वर चढता?? विचार करा अजूनही

    • @Rameshwarpatil96k
      @Rameshwarpatil96k 10 วันที่ผ่านมา +1

      Yedz*vi ahe dhanya n chakiti​@@omkargite7678

    • @Pratik_Barkule
      @Pratik_Barkule 10 วันที่ผ่านมา

      ​​@@omkargite7678जरांगे पाटलांनी कोणाचा खून केलेला नाही जरांगे पाटलांनी कोणाची एक रुपया घेतलेला नाही जरांगे पाटलाची आणि तुझ्या मुंडे फॅमिली ची तुलना करू नको जरांगे पाटील देव आहे राहणार आणि राहतील जसे शिवाजी महाराज छत्रपती आमच्यासाठी आहेत तसेच जरांगे पाटील आहेत

    • @Pratik_Barkule
      @Pratik_Barkule 10 วันที่ผ่านมา

      ज्या व्यक्तींना तुला वंजारी समाज कुठे गेला हे विचारलं मग तू का समजू शकत नाही की वंजारी लोकांचेच किती मर्डर झालेत

    • @Pratik_Barkule
      @Pratik_Barkule 10 วันที่ผ่านมา +19

      विनाकारण मनोज दादा जरांगे पाटलांना बदनाम करायचं काम करू नको दादा

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 10 วันที่ผ่านมา

      ​@@omkargite7678 अरे भाडखाऊ, जरांगे पाटील 2012 पासून काम करतोय मराठ्यांसाठी...😊
      आणि 60 लाख मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलय... मग देवच ना ❤
      खंडणी खून नाय केला पाटलाने...😂

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 10 วันที่ผ่านมา +47

    राजाभाऊ फड बरोबर बोलत आहेत

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 10 วันที่ผ่านมา +106

    फड साहेब तुम्ही पुढे या
    महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.

    • @Gajanantiger-f1u
      @Gajanantiger-f1u 9 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही फक्त सुफडा साफ वाले

    • @uddhavtidke3539
      @uddhavtidke3539 6 วันที่ผ่านมา

      Dm समोर हा फड़,, महन्जे वाघा पुढ कुत्र😂🎉

  • @Sp71407
    @Sp71407 10 วันที่ผ่านมา +97

    बीड 😂
    स्वतंत्र राष्ट्र घोषित करा व dm ला पंतप्रधान करा😂😂😂
    अवघड आहे लोक कसे काय एवढे सहन करतात dm चां त्रास

    • @imsurajpatil
      @imsurajpatil 10 วันที่ผ่านมา +2

      N Tai la president n Walmik la Home minister

  • @jalipat1510
    @jalipat1510 10 วันที่ผ่านมา +186

    हाकेची प्रतिक्रिया घ्या यावर

    • @rahulpadol7017
      @rahulpadol7017 10 วันที่ผ่านมา +62

      हाके गेला हागायला 8दिवसापासुन

    • @smartap
      @smartap 10 วันที่ผ่านมา +10

      @@rahulpadol7017 maag tya kandhlya Adv Sadavarte chi ter ghya......gu(l) khawoon zhala asel tyacha

    • @MadhukarKale-rr3cy
      @MadhukarKale-rr3cy 10 วันที่ผ่านมา

      bevada daru payala

    • @sureshgundale8287
      @sureshgundale8287 10 วันที่ผ่านมา +20

      हाके कुठेतरी पडद्यामागे एखाद्या प्रकरणात कसा जातीयवाद घडवून आणता येईल ह्यासाठी धडपडत असेल

    • @PravinNikam-qk5zb
      @PravinNikam-qk5zb 10 วันที่ผ่านมา +21

      हाके ची रात्रीची उतरली नसेल अजून

  • @gauribhogade8677
    @gauribhogade8677 10 วันที่ผ่านมา +189

    कुठे नेऊन ठेवली आहे या नेत्यांनी परळी 😂

    • @Raj_patil_007-rj
      @Raj_patil_007-rj 10 วันที่ผ่านมา +33

      Ek vanjari so bimari 😂

    • @Patil-w8n
      @Patil-w8n 10 วันที่ผ่านมา +20

      तालिबान परळी

    • @ChikyaNana
      @ChikyaNana 10 วันที่ผ่านมา +2

      तुम्हीच शोधा😂😅

    • @lahuandhale7092
      @lahuandhale7092 10 วันที่ผ่านมา +3

      परळी जागेवरच आहे ताई

    • @hff-z1m
      @hff-z1m 10 วันที่ผ่านมา

      एक मराठा लाख खराटा 😂

  • @शेतकरीराजा-य7फ
    @शेतकरीराजा-य7फ 10 วันที่ผ่านมา +92

    वंजारी समाजाने अश्या माणसाच्या पाठिमागे उभा राहायला हवं

  • @रांगडा111
    @रांगडा111 10 วันที่ผ่านมา +50

    परळी वेगळा देश जाहीर करा 😂😂

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh 10 วันที่ผ่านมา +42

    Suresh Aanna dhas ❤

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 10 วันที่ผ่านมา +38

    ह्या धन्याची उचलबांगडी करणं गरजेचं आहे.. साधा विरोधक तय्यार होऊ देत नाही म्हणजे किती ही नीच मानसिकता.

  • @Lodha372
    @Lodha372 10 วันที่ผ่านมา +22

    महान तत्त्वज्ञानी हागरा हाके कुठं लपून बसला, please कोणी तरी रिचार्ज करा त्याला 😅😅😅

  • @kailaskharad9987
    @kailaskharad9987 10 วันที่ผ่านมา +45

    परळीतल्या समाज संकटांनी राजूभाऊ फड यांचा आदर्श घ्यावा

    • @Avengerhytfdc-q6n
      @Avengerhytfdc-q6n 10 วันที่ผ่านมา

      😂😂पाच वर्ष आधी असच dm बदल बोलत होते

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 10 วันที่ผ่านมา +8

    धस साहेब यांनी प्रकरण मनावर घेतलं तर या गरिबाला पण न्याय मिळेल.. जय भीम धस साहेब ओरिजनल नेता❤❤❤

  • @prrrr.....s
    @prrrr.....s 7 วันที่ผ่านมา +3

    राजाभाऊ फड तुम्ही विशिष्ट लोकांच्या दहशतीविरुद्ध आवाज उठवा.... सर्व वंजारी तसेच इतर बांधव तुमच्या सोबत आहेत

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 10 วันที่ผ่านมา +54

    वारे पोलीस

  • @pushpathote7952
    @pushpathote7952 8 วันที่ผ่านมา +2

    आमचे धस अण्णा पुढे निघाल्याने धीरे धीरे धीरे सगळ्यांना न्याय मिळत आहे अण्णांचं अभिनंदन

  • @PravinNikam-qk5zb
    @PravinNikam-qk5zb 10 วันที่ผ่านมา +16

    धन्या चे दिवस भरले आता त्याला कोणी वाचवू शकत नाही कारण बीड मध्ये मुंडे साहेबांनी कामावलेली इज्जत धन्या ने घालवली आहे आणि बीड मधला सगळ्यात मोठा गुंड कोण असेल तर धन्या आहे

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 10 วันที่ผ่านมา +1

      Kahich karu nahi shakat

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 10 วันที่ผ่านมา +1

      Gopya Munde chi baher kahich ijjat navhati

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 10 วันที่ผ่านมา +41

    वाल्मिक कराडने कितीही हत्या केल्या कितीही खंडणी गोळा केली कितीही वाळू-राख चोरीली कितीही जमिनी लाटल्या तरी आण्णा आमच्यासाठी संतच :-स्वयंघोषित म्होरक्या प्राध्यापक हागे.

  • @arnav3319
    @arnav3319 10 วันที่ผ่านมา +7

    धन्याचा पापाचा घडा भरला,जनतेने धडा शिकवला पाहिजे

  • @इंडिया-घ9ष
    @इंडिया-घ9ष 10 วันที่ผ่านมา +29

    अय हागे कर ना आता आंदोलन रहा ना गरिबा मागे उभा, की जिकडे लाभ आहे तिकडे पळतो

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 10 วันที่ผ่านมา +30

    अंधा काणून है परळीत

  • @rameshshejul3902
    @rameshshejul3902 10 วันที่ผ่านมา +12

    हे स्वतः च्या जातिचा विचार करत नाहित तर बाकिच्या जातिचा विचार कधि करनार

  • @vinodrathod6714
    @vinodrathod6714 10 วันที่ผ่านมา +10

    बरोबर आहे

  • @d.m.5410
    @d.m.5410 7 วันที่ผ่านมา +2

    बघा वंजारी समाजाने...राजाभाऊ फड काय म्हणतोय....तुमच्याच वंजारी समाजातील आहे..फड....धन्या गुंड आहे....

  • @somnathpagar9633
    @somnathpagar9633 10 วันที่ผ่านมา +21

    आता होऊन जाऊ द्या दूध का दूध और पानी का पानी😮

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 6 วันที่ผ่านมา +1

    धनु आणि वाल्मीक गँग ने पूर्णपणे परळी आणि बीड ला बिहार करून टाकले.

  • @Solanke2375
    @Solanke2375 10 วันที่ผ่านมา +55

    परळी ला बीड पासून वेगळं करा

    • @Pratik_Barkule
      @Pratik_Barkule 10 วันที่ผ่านมา +4

      महाराष्ट्रातून आणि देशातून वेगळे करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे

    • @patildnyaneshwar9212
      @patildnyaneshwar9212 10 วันที่ผ่านมา +1

      एका वेगळ्या देशाचा दर्जा देण्या विषयी चर्चा सुरु आहे 😅

    • @shashimunde6757
      @shashimunde6757 10 วันที่ผ่านมา

      ​@@patildnyaneshwar9212जंरागे शिक्षण मंत्री,शरद पवार, पंतप्रधान, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री 😂😂😂😂

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 10 วันที่ผ่านมา +2

      Pakistan at joda Beed la

    • @patildnyaneshwar9212
      @patildnyaneshwar9212 10 วันที่ผ่านมา +2

      @@shashimunde6757 धनंजय मुंढे ना पंतप्रधान करा म्हणून आव्हाड साहेब बोलले आपण ऐकलं नाही का आणि वाल्या ला cm परळी पुरतं तेव्हड 😃

  • @abhishekkarale7945
    @abhishekkarale7945 10 วันที่ผ่านมา +5

    मुंडेचा राजीनामा कधी घेताय…?????
    अजुन किती वाट बघायला लावणार..👎🏻

  • @CrazyVK-w6w
    @CrazyVK-w6w 10 วันที่ผ่านมา +14

    बीड राज्य घोषित करा नवीन

  • @vishalsurve51
    @vishalsurve51 10 วันที่ผ่านมา +8

    धन्याची नार्को टेस्ट करा रे लवकर सगळ बाहेर येईल

  • @abhijeetkhaire7989
    @abhijeetkhaire7989 9 วันที่ผ่านมา +2

    बबन गिते यांना पण असच खोट्या आरोपात अडकावल धनंजय मुंडेनी

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 10 วันที่ผ่านมา +46

    आता तर काय मुख्यमंत्री ना नैतिकता राहिली नाही
    एवढे सबळ पुरावे असुन धनंजय मुंडे च राजीनामा का घेत नाही
    हा प्रश्न अनुत्तरित राहतो

  • @GajananTanpure-bl8mt
    @GajananTanpure-bl8mt 10 วันที่ผ่านมา +17

    हाकेची प्रतिक्रिया घ्या या प्रकरणावर

  • @इंडिया-घ9ष
    @इंडिया-घ9ष 10 วันที่ผ่านมา +11

    अजित दादा बघा ना तुमचा धन्या काय काय काम करतो

  • @dnyaneshwarsarowar3261
    @dnyaneshwarsarowar3261 10 วันที่ผ่านมา +12

    अंगात ईमानदारी असतेतर आजपर्यंत राजीनामा दिला असता.जोपर्यंत अजित पवारापर्यंत झळ जात नाही तो पर्यंत राजीनामा देणार नाही.😂😂

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 10 วันที่ผ่านมา +4

    सरकार ने डोळे उघडून चौकशी करायला हवी. अन्यथा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. असं म्हणणारे आयुष्यात परत कधीच येणार नाही .

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 10 วันที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे कीति पाप करशील रे तुला पण तर परीवार आहे ना श्राप लागेल की... उध्दवस्त होशिल रे धन्या.

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 10 วันที่ผ่านมา +6

    दादा किती लोकांवर aanyay करनार D काढून टाका त्याला मंत्री मंडळातून

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 10 วันที่ผ่านมา +19

    संतोष देशमुखची मुलगी हांबरडा फोडतीय पण बरेच यु टुब चानेल त्याच्या कुटूंबाची भेट घेत नाही,मी यु टुब चानेल बघण्याचे बंद केले,

  • @hanmantshendge479
    @hanmantshendge479 10 วันที่ผ่านมา +3

    परळी मध्ये गुंडाराज चालू आहे मुख्यमंत्री साहेबांनी खबरदारी घेतली पाहिजे राजकारण सोपं जावं म्हणून कोनाकोनाला संपवनयात येत आहे महाराष्ट्राची वाटचाल कोनत्या दिशेने चालू आहे

  • @deepakcharate8599
    @deepakcharate8599 6 วันที่ผ่านมา

    तेथील सर्व पोलीस यंत्रणा गडचिरोलीला पाठवा नवीन पोलीस दुसऱ्या जिल्ह्यातील तेथे पटवा

  • @chandrakantgound7874
    @chandrakantgound7874 10 วันที่ผ่านมา +4

    परळी (बीड ) वाल्यांनो आतातरी जागे व्हा मराठा ओबीसी एक व्हा DM आणि PM घरी बसवा

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 9 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबरच आहे दादा
    फक्त हुकूमशाही चालू आहे. Lokshahi aata sampali आहे. Bhagvan ke Der हे lekin andher nahi हे. जय शिवराय

  • @RajuDhage-n5v
    @RajuDhage-n5v 9 วันที่ผ่านมา +1

    परळीत दूसराकोनी राजकारणात वर आला नाही पाहिजे म्हणून यांनी त्यांचेच मानस संपवलि.... भयानक आहे

  • @jaydaspatil9956
    @jaydaspatil9956 10 วันที่ผ่านมา +11

    पोलीस हे काम पाहिले करतात आरोपी एक सजा मात्र दुसरा भोगतो

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 10 วันที่ผ่านมา +1

    🌑🌑खुप मोठे प्रकरण आहे.. 🌑🌑

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 10 วันที่ผ่านมา +2

    धनंजय मुंढे यांचे राजकारन चुकीच करत आहेत

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 9 วันที่ผ่านมา +1

    महादेव मुडे याणा न्याय देण्यासाठी वंजारी व मराठा समाजाणे रसत्यावर आलेच पाहीजे

  • @balakrushnachoure2152
    @balakrushnachoure2152 10 วันที่ผ่านมา +1

    राजाभाऊ फड हे प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे. हा मानुस कोणाचाच मर्डर करू शकत नाही.

  • @Bablumore8047
    @Bablumore8047 10 วันที่ผ่านมา +5

    हे बरोबर आहे😮

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 8 วันที่ผ่านมา

    राजाभाऊ महादेव मुंढे ला न्याय मिळण्यासाठी भूमिका घ्या

  • @gopirasal877
    @gopirasal877 10 วันที่ผ่านมา

    काय चाललं आहे परळी मध्ये महादेव मुंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे...🙏

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 3 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे गुन्हेगार कोण आहे.सगळेच खुनी खंडणीखोर यांचा हिसाब होणार मग कोणत्याही पक्षाचा किंवा जातीचा असो.संतोष देशमुख सरपंच मस्साजोग यांचा खुन केला आहे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे .

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 8 วันที่ผ่านมา

    मुंडे साहेबांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे कोणतेही खोटी केस ऑफ करू नका जे गुन्हेगार आसन त्यांना अटक व्हायलाच पाहिजे

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 10 วันที่ผ่านมา +8

    धनंजय मुंढे पहा तुम्हचे काळेकृत्य

  • @shahajimule3964
    @shahajimule3964 10 วันที่ผ่านมา +1

    महादेव मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे. धनंजय मुंडे यांना दिवसा चांदणे दिसू लागले आहे. स्वतः पाप करायचे आणि दुस-याला बळी देण्याचे काम धनंजय मुंडे करत असतील तर त्याची नार्कोटेस्ट करावी सगळे सत्य समोर येईल.

  • @devaravakokare5049
    @devaravakokare5049 8 วันที่ผ่านมา

    खुप ईतीहास मोठा आहे खूप लोकांचे बळी घेतले आरोपीला शिक्षा व्हावी कठोर ही विनंती शासनाला आहे

  • @नादगंगा
    @नादगंगा 9 วันที่ผ่านมา +2

    लोक वंजारी समाज्याला टार्गेट करत नाही पण वंजारी समाज्याचे काही लोक धनंजय मुंडेच्या पाठीमागे उभे राहतात त्यामुळे लोक राग राग करतात वंजारी समाज्यात इतर खूप चांगले नेते आहे ना त्यांच्या बाजूने उभे राहा ना

  • @ajaybatham1348
    @ajaybatham1348 10 วันที่ผ่านมา +2

    ❤ok.anna.🎉🎉🎉

  • @SurajManiyar-y5k
    @SurajManiyar-y5k 10 วันที่ผ่านมา +2

    लक्ष्मण हाग्या कुठं गेलं आता उचल घेऊन आता का बोलत नाही 😡😡

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 6 วันที่ผ่านมา

    राजा फड़ हाच खूनी असावा 💯

  • @माॅसाहेबाचालाडकाअमोलसोमवंशी

    बघा रे किती वाईट परिस्थिती आहे 😡

  • @vikasfulsundar588
    @vikasfulsundar588 10 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रातील जनतेने पहाव के अजित पवार कोणत्या प्रकारची माणसं सांभाळत आहेत सगळेच कुणी आणि खंडणी वसूल करणारी लोक सांभाळतो. धन्या मुंडे त्यातलाच एक प्रकार

  • @mangeshthore6260
    @mangeshthore6260 10 วันที่ผ่านมา +1

    राजाभाऊ फड हे खरंच खूप बरोबर बोलतात

  • @jayhind-k5h
    @jayhind-k5h 10 วันที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे मुळे गोपीनाथ मुंडे परिवार बदनाम होत आहे

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 8 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब तुम्ही पुढे या जनता तुमच्या पाठीमागे उभे राहणार

  • @laxmangutal6136
    @laxmangutal6136 10 วันที่ผ่านมา +1

    वंजारी समाज व हाके साहेब महादेव मुंढेला न्याय देण्यासाठी या आता पुढे या आत समाज साठी काम करण्यारे दस साहेब एकटं आहेत

  • @ShivajiKolhe-r4c
    @ShivajiKolhe-r4c 10 วันที่ผ่านมา +8

    Dhananjay munde Rajinama dya

  • @tribaltv6514
    @tribaltv6514 7 วันที่ผ่านมา

    राजकिय शोषण चरम सीमेला पोहचला आहे.

  • @MaharudraGiri-i8c
    @MaharudraGiri-i8c 10 วันที่ผ่านมา +10

    साहेब लातूर जायला वेळ नाही कोणाला

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 10 วันที่ผ่านมา +5

    Dhanu is a criminal no1 in Beed. Ajit pawar save Dhanu

  • @industries9611
    @industries9611 10 วันที่ผ่านมา

    Akdam बरोबर

  • @GangadharJadhav-m8k
    @GangadharJadhav-m8k 10 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर आहे

  • @ravijadhav1719
    @ravijadhav1719 9 วันที่ผ่านมา +1

    Ajit pawar🏴🏴🏴
    Devendra fadanvis🏴🏴🏴

  • @pankajKhote-m3n
    @pankajKhote-m3n 8 วันที่ผ่านมา

    धनंजय साहेब एवढेच चांगले आहेत हे माहीतच नव्हतं साहेब किमान जातीसाठी माती का हो धनु भाऊ पैसा खाऊन जनतेला बरबाद नका करू

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 9 วันที่ผ่านมา

    राजाभाऊ खोड आणि बबन गीते यांना चांगले भविष्य राहिली नक्की.

  • @JanardanKadu-x3q
    @JanardanKadu-x3q 8 วันที่ผ่านมา

    आरे ह्या धनंजय मुंडेंना तुम्हीच मोठे केले ना ? आणि हाच धनंजय मुंडे तुमचा कर्दनकाळ झाला आहे महाराष्ट्रमधे धनंजय मुंडे यांचे पारडे कमो असताना धनंजय मुंडेंना वाचविणारे कोण आहेत याचा विचार व्हायली हवा,

  • @RameshKulkarni-wt2ul
    @RameshKulkarni-wt2ul 10 วันที่ผ่านมา +2

    🙏🙏🌹👌

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 8 วันที่ผ่านมา

    धन्यानं राजीनामा देऊन टाकावा लय फडफड करायचं नाही

  • @MadhukarMhaske-x1f
    @MadhukarMhaske-x1f 7 วันที่ผ่านมา

    फड साहेब तुम्ही पुढे या
    महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे

  • @vikaskurkute7255
    @vikaskurkute7255 10 วันที่ผ่านมา +1

    जोतिर्लिग पावन स्तल्

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 10 วันที่ผ่านมา

    अगदी बरौबर फड साहेब

  • @Karbharichittegaonkar
    @Karbharichittegaonkar 10 วันที่ผ่านมา

    चेतना कळसे चा विषय एकुण डोळ्यात पाणी आलं. वडिल फाशी घेतले , आई पागल झाली , भाऊ गायब झाला.

  • @DadapatilVaidya-tt2ji
    @DadapatilVaidya-tt2ji 8 วันที่ผ่านมา

    Very good

  • @lahuandhale7092
    @lahuandhale7092 10 วันที่ผ่านมา +6

    आपण का विधानसभेचा अर्ज माघे घेतला

  • @sandeepnakhate2192
    @sandeepnakhate2192 10 วันที่ผ่านมา +1

    Ankhin kiti puravey pahijel Ajit Dada tumhala 😡😡😡🤬🤬🙏🙏🙏

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 2 วันที่ผ่านมา

    धनू; कराड सूत्रधारांना मोक्का 302 लावा

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 10 วันที่ผ่านมา +1

    हे मस्त आहे गुन्हा करा आणि दुसऱ्याच्या नावावर गुन्हा दाखल करा..😂😂

  • @GovindChikane-f8p
    @GovindChikane-f8p 7 วันที่ผ่านมา

    परळीत ले पोलिस प्रशासन कोल्हापुरात पाठवा तेथील परळीत आणा

  • @pratikskapkar
    @pratikskapkar 10 วันที่ผ่านมา

    बीड चा बिहार कोणी केला हे सर्व महाराष्ट्रातील जनता बघतेय!

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 10 วันที่ผ่านมา +2

    या सरकारला जर न्याय देता येत नसेल तर सरकार पाडा

  • @EduHelp_blog
    @EduHelp_blog 10 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @pintuambhore4174
    @pintuambhore4174 9 วันที่ผ่านมา

    वंजारी लोक जोपले का आता धनु ला विचारा प्रश्न
    नालायक प्रतिनिधि आहे त्याचि हकलपति करा
    राजीनामा gya