वैभवी तुला न्याय मिळणार सपूर्ण महाराष्ट्र तुझ्या पटिशी उभा आहे पण तुम्ही सर्व कुटुंब खचून जाऊ नका एकमेकांना आधार देण्याचे काम करा बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलं आहे ते न्याय मिळण्या साठीच त्यावर विश्वास ठेव न्याय नकीच मिळेल
सरकार अजब तुझे सरकार..... ज्या ठिकाणी आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी कुटुंबाला उपस्थित राहून न्याय मागावा लागत आहे... अतिशय निष्कर्ष राजकीय लोक... सगळ्या गोष्टी समोर असताना ही परिस्थिती आहे... सर्व सामान्य माणसाने यातून बोध घ्यावा.... नालायक आमचा काहीही संबंध नाही असे काही लोक वागत आहेत.. याच गोष्टीचा सर्वांनी विचार करा... राम कृष्ण हरी
mazi ek vinnati ahe ki patrakar ne ekda fadanvis sahebanchya mulichi mulakhat ghyavi Deshmukh kutumbabaddal ky karave ki vaibhviche baba marle gele tuzya pappani ky karave nirnay ky ghyava
बाई तुला खरं सांगतो.... मान की न मान तुला खरा सहारा विठल देणार नाही ...... तुला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानच न्याय देईल........ लढल तर....... बाकी श्रध्दा ठेव पण मी जे सांगतो ते खरं आहे.......
बाळा तुझ्यावर फार छान संस्कार आहेत तुला विठ्ठल न्याय देईल
विठ्ठल देव सगळं बगत आहे बेटा तुला न्याय नक्की मिळेल....
न्याय मिळवून द्यावा
राम कृष्ण हरी विठ्ठल
काय प्रसंग आला बायका मुलीला न्यायासाठी वन वन फिरावे लागते न्याय देते ला काळजी पाहिजे काय करावे
जय जिजाऊ जय शिवराय
बाळा बा विठ्ठल नक्की न्याय करील
शूरवीर रागिनी सरपंच कन्या तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान न्याय दिल्याशिवाय राहणारच नाही आम्ही बुद्ध वासी तुझ्या सोबत आहोत जय भीम🙏
ताई न्याय मिळेल 😢
वैभवी तुला न्याय मिळणार सपूर्ण महाराष्ट्र तुझ्या पटिशी उभा आहे पण तुम्ही सर्व कुटुंब खचून जाऊ नका एकमेकांना आधार देण्याचे काम करा बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलं आहे
ते न्याय मिळण्या साठीच त्यावर विश्वास ठेव न्याय नकीच मिळेल
अग वैभवी
तुला बघितलं तर फार वाईट वाटत विठ्ठल न्याय मिळवून देईल
Nice tai
वैभवी तुला न्याय नक्की मिळेल
सरकार अजब तुझे सरकार..... ज्या ठिकाणी आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी कुटुंबाला उपस्थित राहून न्याय मागावा लागत आहे... अतिशय निष्कर्ष राजकीय लोक... सगळ्या गोष्टी समोर असताना ही परिस्थिती आहे... सर्व सामान्य माणसाने यातून बोध घ्यावा.... नालायक आमचा काहीही संबंध नाही असे काही लोक वागत आहेत.. याच गोष्टीचा सर्वांनी विचार करा... राम कृष्ण हरी
किती अतं पाहाणार आहेस विठ्ठला....😔
आग ताई तुला न्याय हा नक्की मिळणार... देव आणि अखंड महारlष्ट्र तुझ्या पाठीशी आहे हे नक्की
नायं भेटेलं बाळा तुला हेसंगळे राज कारणं करतं आहेतं
💯💯👌
बा विठ्ठला देशमुख कुटुंबीयला न्याय दे रे हिच विनंती
पांडुरंगा न्याय दे
❤😢
😢😢😢
Justice bhetnarach
आरे राज कारणं करूनका
😢
Bhagwan ke yaha der hai andher nahi vithu mauli nyay karel
Vaibhavi jevha jevha bolte tevha tevha dolyat pani yete
mazi ek vinnati ahe ki patrakar ne ekda fadanvis sahebanchya mulichi mulakhat ghyavi Deshmukh kutumbabaddal ky karave ki vaibhviche baba marle gele tuzya pappani ky karave nirnay ky ghyava
😢😂
बाई तुला खरं सांगतो....
मान की न मान तुला खरा सहारा विठल देणार नाही ...... तुला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानच न्याय देईल........ लढल तर....... बाकी श्रध्दा ठेव पण मी जे सांगतो ते खरं आहे.......
ti ticha bhav vyakt karat aahe tu ithehi aalas kaay
@pawanJagtap-b3q
खरं सगितल्यवर budhala आग लागली का
@@pawanJagtap-b3q
तुझा आईला, बहिणीला...... अधिकार कोणी दीले याची जाण ठेव
@@pawanJagtap-b3q
तुला बाबासाहेबांची एलजी आहे का