😂😂❤❤ पोलीस भरती माणूसच आहे त्याला विठ्ठलाचा वरदान आहे त्यांनी अशीच सेवा ठेवावे आणि प्रामाणिकपणे नोकरी करावी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल शोभा अकोळकर बेरड पुणे वडगाव सिरी सध्या ऑस्ट्रेलिया इन पर्थ सिटी
खाकी वर्दीला रामकृष्ण हरी साहेब तुमचं नाव तर माहीत नाही पण तुम्ही देशासाठी एक नोकरी करून खूप छान प्रकारे परमार्थ करतात त्याबद्दल मनापासून अभिनंदन असाच परमार्थात करत राहा देव परमेश्वर तुमच्या आयुष्यात कधीच कमी पडणार नाही
गाणे किती अर्थपूर्ण म्हणजे प्रामाणिकपणे गाणी म्हणताना त्यातूनच अर्थ समजते चेहऱ्यावरचा भाव केरळ चा भाव खूप सात्विक आहे सात्विक म्हणजे तिच्यावर खरोखर मनापासून भक्ती करणारा सत्व असणारा सत्व असणारा तो सात्विक तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच सांगत रहा अभ्यास करत रहा पोलिसी नोकरी पण चांगली काय प्रामाणिकपणे सेवा देसी देशसेवा खूप मोठी ईश्वर सेवा आहे खूप मोठी ईश्वर सेवा आहे
पहेलै टाळकरी नंतरपुलिस जय गजानन साहेब🎉❤🎉❤
खूप छान मित्रा !! राम क्रिष्ण हारी !!
Waa saheb kup Chan ❤❤❤❤
जय हरी माऊली अति सुंदर
प्रामाणिक पोलिस अधिकारी म्हणून काम करत असणारचे पाठीमागे परमेश्रर सद्यव्य उभा रहात असतो हे नकीच खर आहे
राम कृष्ण हरी माऊली. आज मला महाराष्ट्र पोलीस वर्दी मध्ये श्री भक्त दिसले. माऊली खूप छान गायला आहे अभंग आपणास त्रिवार वंदन करतो आहे.
खूप छान,गायन आहे माऊली राम कृष्ण हरी माऊली
माऊली काय गोड आवाज वरदीतले पोलीस माऊली ला सलाम
Kya bat hai
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली तुकाराम
आवाजाचा जादूगार सलाम तुमच्या वानीला
एक नंबर गायन माऊली जय हारी जय हारी
अभंग गाताना चेहऱ्यावरील भाव किती प्रसन्न आहेत सर सॅल्युट आहे तुम्हाला
वा हे आहेत आपले महाराष्ट्र पोलीस वां सर काय आवाज आहे तुमचा
पोलिसांची वर्दी विठ्ठल महाराजांनीच घातलेले आहे असं वाटलं मला काय आवाज आहे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी
साहेब धन्य धन्य . खुप छान गायन केलेत साहेब तुम्ही
खुप छान आवाज त्याहून ही गातांना चे चेहऱ्यावरील भाव मुद्रा.आणी त्या मुळे अजून ही सुंदर वाटते .
अभंग गातांना चेहऱ्यावरील भाव मला भावले.
जय हरी माऊली ❤❤🎉🎉❤❤🎉
महाराष्ट्र पोलिस मधले पांडुरंग सर खरच तुंमचा आवाज खुप छान आहे जय हरी माऊली
छान माऊली🚩🚩🚩🚩❤❤
वर्दितला विठ्ठल... राम कृष्ण हरी....❤
व्वा व्वा खूपच अभिनंदनीय आहे वर्दीतील कलाकार.सर आवाज काय आहे नाद खुळा कर्तव्य करत असता देवाची देणगी संभाळा❤❤❤❤❤
अति सुंदर,साहेब. आपल्या गायेनाला सलाम.
🚩Nice song 🌹🌹🌹🌹
माऊली कृपा सदैव आपल्या पाठीशी असो 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹जय हिंद सर
सलाम आपल्या कार्याला 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩
मानाचा मुजरा 🚩 माऊली 🙏
माऊली खूपच छान❤
❤ राम कृष्ण हरी ❤ जय हरी माऊली ❤ धन्यवाद ❤ अभिनंदन ❤ आभारी आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर तुम्ही खूप छान अभंग गायला
पूर्ण पोलिस खात्याची शन आहे तुम्ही माऊली
सलाम तुमच्या कार्य ला पोलिस साहेब
खूप छान अभंग गायला सरांनी
अतिशय सुरेख संगम आहे
वर्दीतला कलाकार फार फार छान वाटले अभिनंदन
जय हारी जय महाराष्ट्र जय हिंद
धन्य ते भगवंत वरील प्रेम आणि विश्वास
खूप छान सुंदर गायले 🙂👌🌹😄
अप्रतिम माऊली.
खुपचं छान ,गोड आवाज
खुपच सुंदर जय जय रामकृष्ण हारी
खूप छान साहेब गायन
सलाम साहेब❤
वा क्या आहे साहेब सलाम तुमच्या या 🚩🚩🙏👑💫💯कर्याला
खुपच सुंदर आवाज आहे साहेब
😂😂❤❤ पोलीस भरती माणूसच आहे त्याला विठ्ठलाचा वरदान आहे त्यांनी अशीच सेवा ठेवावे आणि प्रामाणिकपणे नोकरी करावी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल शोभा अकोळकर बेरड पुणे वडगाव सिरी सध्या ऑस्ट्रेलिया इन पर्थ सिटी
खूप छान अभंग
Number 1 saheb 🙏🙏🙏🙏
खुप छान सुर
एक नब र ❤❤
आवाजात खूपच गोड आहे माऊली तुमच्या
Jay hari ram Krishna hari
Vaa. Aatishay sundar chan 👌👌👍🙏🙏
Apratim sir
😂😂😂😂😂😂 व्वा माऊली जय हरी विठ्ठल
Khup Chan saheb.
*राम कृष्ण हरी माऊली*
पोलीस दादा तुम्ही खूप मनापासून गात आहात देवाची खूप आवडते तुम्हाला. जय हरी.
जय गुरु माऊली🙏🙏
अभिनंदन. सर पोलीस खात्यात असताना छान गायले❤
धन्यवाद। माऊली ❤
खूपच सुंदर.🎉🎉🎉🎉
खुपच छ्यान गायन
खूप खूप छान गायन जय हिंद साहेब
खूपच छान साहेब 👌🏼👍🏼
🚩🚩सर खुश छान अभंग गायला . राम कृष्ण हरी 🙏🙏
जय हरी माऊली
दादा जय हारी माऊली खुप सुंदर आवाज आहे माऊली
Khupach Chan Sir
बोला पुंडलिक वरदेहरीविठॄल श्रीज्ञानदेवतुकाराम पंढरीनाथ महाराज कीजय हरहरमहादेव धन्यवाद जयश्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय श्रीकृष्ण ऑमनमःशिवाय ऑमसाईराम जयभोलेशंकर जयश्रीकृषण जयहनुमान जयश्रीराम पाव्रतीपतेहरहरमहादेव जय श्रीकृष्ण ऑमनमःशिवाय ऑमसाईराम जयभोलेशंकर जयश्रीकृषण नमस्कार 🙏
खाकी वर्दीला रामकृष्ण हरी साहेब तुमचं नाव तर माहीत नाही पण तुम्ही देशासाठी एक नोकरी करून खूप छान प्रकारे परमार्थ करतात त्याबद्दल मनापासून अभिनंदन असाच परमार्थात करत राहा देव परमेश्वर तुमच्या आयुष्यात कधीच कमी पडणार नाही
खूप छान सुंदर
माऊली आपण गात होते तेव्हा अंगाला शहारे येत होते व डोळ्यातून अश्रू...आपल्याला भगवंताची सेवा घडो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना..
एक नंबर भजन केले सर तुम्ही आभारी आहोत जय श्री राम जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
अतिशय सुंदर दादा
खूपच छान सर 🙏🙏👌👌👋
खरंच मनलाउन गायनकेलय साहेब.
खाकि वर्दीतील देवमाणूस अभिनंदन भाऊ
खूप छान सर
रामकृष्ण हरि
अप्रतिम !🙏🏻
खुप छान राम कृष्ण हरी
अप्रतिम, नास्तिकालाही आस्तिक बनवून भक्तिमार्गाला आणेल असे गायन
Mauli Mauli Mauli jagachi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम !🙏🏻👍
तुमच्या आवाजाला माझा सलाम
राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤❤
गाणे किती अर्थपूर्ण म्हणजे प्रामाणिकपणे गाणी म्हणताना त्यातूनच अर्थ समजते चेहऱ्यावरचा भाव केरळ चा भाव खूप सात्विक आहे सात्विक म्हणजे तिच्यावर खरोखर मनापासून भक्ती करणारा सत्व असणारा सत्व असणारा तो सात्विक तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच सांगत रहा अभ्यास करत रहा पोलिसी नोकरी पण चांगली काय प्रामाणिकपणे सेवा देसी देशसेवा खूप मोठी ईश्वर सेवा आहे खूप मोठी ईश्वर सेवा आहे
जय, गजानन माऊली
राम कृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी प्रसन राम 👌👌
खुप च्छान गायन के लहो माकुली 🚩🚩
🌹🙏🌹जये हिंद 🌷🙏🌷जये हरी 🌹🙏🌹🇮🇳🌷🚩🚩🌷🚩🚩
दादा वर्दीतला पांडुरंग खूप छान गायन केले सर
आपला पोलीस खूप गायन छान करतो
Aati sundar Gayan
खुप छान गायन आहे सर. मलाही आवड आहे गाण्याची
खुपच भाव पूर्ण एकरूप houn gayle भजन हृदय पूर्वक गायन
अप्रतिम गायन 🙏🏼❤
खुप खुप छान साहेब म्हणू किं महाराज हेच मला कळत नाही❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान आहे आवाज साहेब तुमचा
अप्रतिम गायन🙏🙏🙏👌
खूपच सुदंर
एकच नंबर भाऊ राम कृष्ण हरी
अंती सुंदर साहेब❤❤❤❤❤