Krupa Tya Pandurangachi | कृपा त्या पांडुरंगाची | आषाढी एकादशी विशेष | Vaibhav Thorve & Mahesh Kante
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024
- Krupa Tya Pandurangachi | कृपा त्या पांडुरंगाची | आषाढी एकादशी विशेष | Vaibhav Thorve & Mahesh Kante
New Song : 1) येई गा विठोबारखुमाई - • Yei Ga Vithoba Rakhuma...
2) गोंधळ गीत - • Kulswamini Aai Vaghaja...
गायक: वैभव थोरवे (गौरव महाराष्ट्राचा)
: महेश कंटे (आवाज महाराष्ट्राचा)
Music Director:- Vishal sir Borulkar
#रामकृष्णहरी
#वारकरी
#मराठी_कीर्तन
#मराठीकीर्तन
#वाणी_वारकरी_संतांची
#गजर_कीर्तनाचा
#गजरमाऊलीचा
#नाचुकीर्तनाचेरंगी
#महेश_कंठे
#वैभव_थोरवे
#आवाज_महाराष्ट्राचा
#गौरव_महाराष्ट्राचा
#रिंगण
#पंढरीची_वारी
#वारीतील_रिंगण_सोहळा
#संगीत_भजन
#डबलबारी
#आषाढीवारी
#आषाढी_एकादशी
#आषाढीएकादशी
व्हिडीओ क्रेडिट:- @travellerkp
Thanks for watching -
TH-cam - / @swarvaibhavmusicoffic...
Instagram - / swarvaibhav_thorve
Facebook:- www.facebook.c...
#trendingvideo #music #newsong
#abhang #marathidevotionalsongs #marathisong #krupatyapandurangachi #vaibhavthorve #originalsong
आषाढी एकादशी विशेष
शब्द /Lyrics…………………..
लागलीसे आज मला गोडी अभंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
ध्यानी मनी पांडुरंग राम कृष्ण हरी
कृपा त्या पांडुरंगाची llधृ ll
पुंडलिका साठी आला विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी धन्य ती पंढरी
तारीली ती अभंग गाथा संत तुकोबाची ll१ll
नामदेवा संगे किर्तनी रंगला
सावत्या संगे मळा कशिला नाथा घरी पाणी
अमर झाली ती दोहे संत कबीराची ll२ll
ऐसी तुझी अगाध लीला दाविला जगाला
सुखशांती दिली मनाला धन्य तुझी ख्याती
अखंडची घडते सेवा मज पामराची ll३ll
हे भक्तिगीत आवडले असल्यास चैनलला subscribe आणि like करायला विसरू नका, आपल्यासाठी अजुन नवनवीन गीत घेऊन येऊं, धन्यवाद आपण या भक्ती गीताला
ऐवढे प्रेम केल्याबद्दल 🙏
छानच अप्रतिम🦚💥⚘️🦚❤️🙏🏻❤️❤️🤲🏻❤️🦚🦜
धन्यवाद
अप्रतिम गायन माऊली ❤ तुमच्यावर खरंच खूप कृपा आहे त्या पांडुरंगाची कीती सुंदर आवाज आहे तुमचा अजुन दुसरं काय उदाहरण आहे जन्मो जन्मी आम्ही बघु पुन्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ऐकुन मनाला समाधान वाटले ❤ राम कृष्ण हरी माऊली ❤
सन्माननीय वैभव जी.. महेश जी.... फारच अंतर्मनातुन भक्ती गीत गायले... नक्कीच आपला सार्थ अभीमान वाटेल आम्हा... सप्रेम जयभीम~ जय शिवराया... जय महाराष्ट्र... हा संदेश आपणास मंगलमय सदिच्छा प्रती दिल्ली वरून...❤
...@✍️ अॅड. यशकुमार वाढवे ( परिवर्तनवादी युवा विचारवंत- दिल्ली)
धन्यवाद वाढवे साहेब ,कधी तरी तिकडे प्रोग्राम साठी बोलवा
सन्माननीय सांप्रदायीक चळवळीतल्या वादळांनो मी आपल्या संपर्कात राहणार आहे...
धन्यवाद
9028551106 हा माझा नंबर आहे
खुप छान सुंदर जय जय राम कृष्ण हरी
❤❤❤❤❤❤ राम बजरंगबली कृष्ण हरि पांडुरंग वामन भगवान शिव शंकर भोलेनाथ भगवान की जय जयकार हो वो भगवान मेरे सकंट हरो भगवान सुख शांति समाधान समृद्धि लावो भगवान
🙏🌷राम कृष्ण हरी🌷🙏 आवाज अप्रतिम
Pandurang Hari, Om Sai Ram 🙏🙏🙏🙏🙏.
?जय जय राम कृष्ण हरी माऊली परीवार नाळे वारकरीबंधु
लिलाव ती दत्तात्रेय पवार खुप सुरेख गायले आहे ऐकून खुप समाधान मिळाले जय जय राम कृष्ण हरी
धन्यवाद
Kharokhar Kripa hai pandurangachi pandurangachi
खुप छान माऊली 🙏राम कृष्ण हरी🙏
खूप छान 🙏🙏
❤❤❤🌄🧡🌈🌱💚🌅🌙🌟✨🌍🌎💯💛💙🙏🏼🙏राम कृष्ण हरि पांडुरंग माऊली भगवान आलो शरण भगवता कृपा पांडुरंगाची भगवंत दया क्षमा शांति समाधान समृद्धि मांगी तो भगवन्ता 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌎🌎🌎🌎🌍🌍🌍✨🌟✨🌙🌅💚🌈🧡🌄💙💛💯
राम कृष्ण हरी माऊली
खुप सुंदर गायन. आवाज तर खूप छान
विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल
खुप छान अभंग आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
Ati sundar gayan jay hari maharaj.
Sagar
अत्यंत सुंदर ऐकून मन प्रसन्न झाले
परत परत ऐकावे वाटते
धन्यवाद असच प्रेम असावं
Very sweet voice jai ho 🙏
Jai jai Ram Krishna Hari 🙏🙏
Ram krushn hari❤
Ram Krishna hari
❤छान अभंग
अभंग ऐकुन मन प्रसन्न झाले ❤❤
धन्यवाद 🙏
ओम नमो नृसिंह लक्ष्मी नारायणा रामकृष्ण हरी विठ्ठला छान आहे अंभग
धन्यवाद 🙏
👌👌👌👌👌👌👌👌 khupach chhan gaile aahe dhany mauli
धन्यवाद 🙏
राम कृष्णा हारी ,माऊली अप्रतिम गायन,🙏🙏खुप छान,आवाज आहे
धन्यवाद 🙏
Khupach chhan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 aavaj aahe Maharaj.... Ram krishn Hari 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Hari Om vitthala vitthal rakhumai 🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
धन्यवाद 🙏
राम क्रुष्णा हरी पांडुरंग हरी
खूप सुंदर अभंग गायन ऐकून मंत्र मुग्ध होऊन गेले धन्यवाद 🙏✌️🚩🚩✌️🙏🚩🚩
धन्यवाद 🙏
Very good song
खूपच छान, माऊली माऊली, जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
छान गायले आहेत 😊
जयहरी विठ्ठल विठ्ठल जयहरी
खुप छान माऊली आयकुन मन प्रसन्न झाले 🎉
धन्यवाद 🙏
खुप छान अभंग आणि आवाज!🚩 //राम कृष्ण हरी//🚩
धन्यवाद
जय हरी 🙏
Mahesh dada 🥰
Vaibhav dada ❤
Khup chan ठाणे रायगड ची शान आहात तुम्ही 🥰
Ananda
खुप सुंदर जय जय राम कृष्ण हरी 😊
वा
अगदीच मनमोहक
फारच सुंदर गायकी आणि चाल सुद्धा!
तुम्हा दोघांना ही नजर ना लागो!
कृपा त्या पांडुरंगाची!
Dhanywad
खुपच छान🎉🎉🎉🎉 राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद 🙏
Awaj khup Chan ahe tumcha Ram krushna hari❤
धन्यवाद
खुप च छान जय हरी
धन्यवाद 🙏
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
Khupch chan watatay 👌👌👌👌🙏🙏🌺🌺🌺
धन्यवाद
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम गुड मॉर्निंग पांडुरंग सानप पांडुरंग खडकवाडी बीड माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
@@pandurangsanap1264 🥰
आभार माऊलीजी. फारच सुंदर श्रवणीय गायन.
धन्यवाद
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल रुक्मिणी 🌹🌹🙏🙏
ताई तुम्हाला रूपाने नाही पाहिले . पन आवाजाने सुंदर आहे : देवान असा गोड आवाज सर्वांना द्यावा :🚩🪔🥀🙏🙏👑🌿👌
धन्यवाद 🙏
खरंच खूपच छान अभंग आहे❤
धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरि
Ek number bhava❤
धन्यवाद
Khup chan aahe abng
Wow super wow very beautiful very nice very nice song
Thank u so much
राम कृष्ण हरी ओम सद्गुरू माऊली ❤💕👌💖💖🕉💖💖💚🕉💖💖🙏🏻💖💖🤲💖💖💕👌
जय हरी माऊली
खूप छान जय हरी
खूप सुंदर
जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
असा अभंग मी पहिली बार ऐकला आहे
आवडला का
Kharokhar Kripa hai kya pandurangachi majhavar
छान आहे❤❤❤❤❤
खूप गोड आवाज
जय जय रामकृष्ण हरी
धन्यवाद माऊली 🙏
वा माऊली अप्रतिम
धन्यवाद 🙏
राम कृष्ण हरी 🙏🏻 जय हरी विठ्ठल 🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय हो 🙏🏻 राभ्राम महाराज
Khup chan🙏🙏👍👍
जय हरी माऊली सुंदर गायन
𝓣𝓱𝓷𝓴 𝓾
राम कृष्ण हरी . पांडूरंग हरी
खूप छान
Namaste garuda rohe |Namaste tu Maha maye |Shree peethe soor pujati |Shankh chakra gada haste |Maha Lax mai namo namaha🙏
खूप सुंदर व गोड आवाजात गायला गेलेला हा अभंग आहे , हा अभंग ऐकून मनाला प्रसन्न वाटते .. दररोज ऐकावा एवढा गोड आवाजातील सुंदर अभंग आहे. 🙏
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍@@Vaibhavthorveofficial
Khup chan kan trupta hotat man prasan hotat🎉
धन्यवाद सायली जी 🙏
राम कृष्ण हरी माऊली खूपच छान अभिनंदन 🙏🌹👌
राम कृष्ण हरी
विश्व नाथमाऊलिजगाची❤❤❤❤❤
मनमोहक अभंग
धन्यवाद
Super duper voice, God gifted melodious voice.....
Thank u so much 🙏
श्री स्वामी समर्थ ही स्तुती जर संध्याकाळी जर तुम्ही ऐकली तर नक्कीच तुम्ही ची दु खे नीट होतील पण मनामध्ये कोणाबददल वाईट विचार असतील तर हे विचार सोडून दया 🙏🙏
जय विठू माऊली🌹🌹👏👏🙏🙏👌👌💐💐👏👏👏👏
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप
Ram Krishna Hari 🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
खुप खुप स्वर बध्द सुरेल आवाज जणू गाणं कोकिळा
धन्यवाद 🙏
राम कृष्ण हरी माऊली खुपच छान
जय हरी माऊली आपला अभंग खूप अप्रतिम आहे मनापासून खूप आवडला. पण एक शंका आहे लागलीसे आज बरोबर आहे की लागलीसे आस बरोबर आहे याबद्दल अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे तो दूर करावा ही विनंती. जय हरी
लागलीसे आज मला गोडी अभंगाची
कृपा त्या पांडुरंगाची ll
याचा अर्थ म्हणजे ह्या वेळेस म्हणाल ती वेळ तो दिवस रोज गोडी लागली पाहिजे
@@Vaibhavthorveofficial444r44444444444 7:10
जय जय राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद तुम्हाला
अतिशय सुंदर !
धन्यवाद
खुपचं छान वाटल
धन्यवाद 🙏
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
अप्रतिम गायन
धन्यवाद सोनाली जी
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम 💐💐💐💐🙏
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Mangal Niwasi Sadguru Shri Vasudevanand Saraswati Maharaj ki jai. 🙏
Jai jai ramkrishna hari mauli jai hari mauli 🙏🙏🌺🌺
खरंच कृपा आहे पांडुरंगाची तुमच्यावर खूप छान आवाज आहे आणि कमी शब्दात पूर्ण भाव भक्तीचा आहे😊
Thnk u so much
😅
धन्यवाद
Khup sundar.....,
जय जय राम कृष्ण हरी ❤️❤️🚩
जय जय राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari ❤❤❤❤❤❤ ❤❤❤❤❤❤❤
Very Very nice 👌
छान👏✊👍
खुपचं छान,मन खुप प्रसन्न झाले 🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
छान अभंग,,,🙏🙏
Kripa T ya Panduranga chi Jai jai Ram Krishna Hari. Om namo Bhagawate Martand Bhairvay. Om namo Bhagawate Martand Bhairvay namaha🙏
रामकृष्णहरी
कृपा त्या पांडुरंगाची!
👏👏👏👏👏👏
Ramkrishna hire
Jai jai ramkrishna hari mauli jai hari mauli 🙏🙏🌺🌺
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏