अप्रतिम कलाविस्कार👌🏻गायके साहेब आपणास त्या विधात्याने भरभरून मधुर स्वरांची देणगी दिलेली आहे. आपण त्याचे निश्चितच सोने कराल हि प्रभू चरणी प्रार्थना 💐💐आपणास उदंड आयुष्य लाभो
साहेब म्हटल्यावर काहीतरी वेगळं असणारच! व्वा साहेब अतिशय छान गायलात!पाठीमागे देखील आपण हा अभंग गायला होता परंतु वाद्य साथ योग्य अर्थात पोषक नव्हती पण येथे नरहरी तात्या म्हटल्यावर अतिशय छान!
खरच सर तुमच हे गान दररोज एकत राहतो
४ते५ वेळा
खुपचं काळाजाल लागनार गाणं आहे🙏🙏
Hkupch god gaile
अति सुंदर आवाज आहे, धार्मिक भजन खुप सुंदर गाता तुम्ही!छान केले चालू ठेवा! समाज धार्मिक भजनाने सेवा!
अंगावर शहारे आले महाराज ऐकताना 🙏
खुपच गोड गायलं आहे
विठ्ठलाची अशीच कृपा तुमच्यावर राहो हीच एक विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना 🙏
अप्रतीन गायन खुप छान 👍
जय हरी माऊली खरोखर तुमची अंतर आहे आत्म्यातून अभंग गायलेला ते सद्भावना उत्पन्न करत असतो अशी माझ्या मनात सद्भावना उत्पन्न झाली खरोखर धन्यवाद माऊली
अप्रतिम कलाविस्कार👌🏻गायके साहेब आपणास त्या विधात्याने भरभरून मधुर स्वरांची देणगी दिलेली आहे. आपण त्याचे निश्चितच सोने कराल हि प्रभू चरणी प्रार्थना 💐💐आपणास उदंड आयुष्य लाभो
साहेब म्हटल्यावर काहीतरी वेगळं असणारच! व्वा साहेब अतिशय छान गायलात!पाठीमागे देखील आपण हा अभंग गायला होता परंतु वाद्य साथ योग्य अर्थात पोषक नव्हती पण येथे नरहरी तात्या म्हटल्यावर अतिशय छान!
खुप छान जय हरी
अप्रतिम आवाज आहे .सर राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली 🙏❤️🌹🌹🌹
खुपच छान गायन धन्यवाद महाराज
जय हरी माउली खरोखर पाडूरगा ची कृपा आहे हो माऊं ली .
खूप छान... जय हरी....
खूप ताकत आहे संप्रदाय मध्ये, गायके साहेब काय आवाज आहे 👍👍👍
आफ्रिकेतून दिलीप मोरे
अप्रतिम...सुंदर
मन तृप्त होत आपले अभंग ऐकताना 🙏💐
रामकृष्ण हरी 💐🙏
जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏
अतिशय सुरेख असे गायन आहे गायके साहेब 👌👌👌
अतिसुंदर गायके महाराज
साहेब खूप आपण पुणेवान आहेत फार आवाज गोड आहे
खूप खूप छान अभिमान वाटतो, पांडुरंगाचे आशिर्वाद सदैव पाठीशी राहो❤
खरंच आवाज खूपच छान आहे
पुर्व पुण्याई
जय हरी माऊली
जय गुरुदेव
खुप छान 🚩🙏🌺🌺
JAI JAI RAM KRISHNA HARI 🙏
सर्वांचे मनापासून धन्यवाद
राम कृष्ण हरी 🙏🏻
स्वर भुषण गायके महाराज
अप्रतिम आवाज ❤❤
खूप छान गायन महाराज❤
दररोज ऐकायला आवडते
छान ❤
जय हरी गुरुजी
खूप गोड आवाज आहे सर🙏🙏
काय आवाज आहे तुमच्या अंभगामुळे मला अंभगाचेवेड लागले
छान मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त
अप्रतिम
वा क्या बात है खूप सुंदर
ओम् 🎼💕💐🌷आनंद🙏
गायके साहेबांचा नाद नाही करायचा...
खूपच छान आवाज ऐकून बरं वाटलं 🌷🙏🌷
No 1 ch
खुप छान आवाज भगवताची देण
खूप गोड
🙏👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹apratim waw
नमस्कार. आपको देखने के बाद साक्षात भगवान दिखाई देता है. आप कितना दील बेभान गाते हो कितनी प्रंशौशा करे वो भी कम है. मेरा प्यार भरा नमस्कार .
राम कृष्ण हरि 🎉🎉🎉
क्या बात है साहेब
एकदा मन लागो रे लागो रे अभंग
वा खुप छान गालात
कृपया तुमचा नंबर देवू शकता का ?
Thanks to all my best friends ram krishna hari
The best song
Va खूप छान
कोण कोण रीलस बघून you tube वर आलय...😊
Very good Mumbai police
Very nice
Nice sir
पेटी कुठे दिसत नाही .
टाळकरी व मृदुंगाचार्या ची ॲक्टिंग फसली आहे दाखवत आहात ती साथ संगत नक्कीच नाही.
असो ..
Nice
साहेब तुमचा हा अभंग ऐकताना प्रत्यक्ष पांडूरंगदिसल्याचा भास होत होता
अस करून काय भेटणार तुम्हाला तुमचा हा आवाज नाही असं नाटक करायचं नसत
अगदी बरोबर..
योगेश जी, हा प्रसाद आहे,नाथ महाराजांचा,जपा,अभंग ऐकताना तंद्रीत लागते.
अप्रतिम
खुप छान
The best song