हाणा कस वाटतंय जेवताना मच मचं अन्न हे पूर्णब्रह्म आहे घास नीट चावून खाव ३२वेळा नाही पण त्याच नीट पचन होईल इतकं व्हिडिओ च्या नादात काय खातो चव कशी आहे ते पण कळत नसेल
मी medical कारणामुळे job सोडून घरी राहिले आणि केस वाढायका लागले पण mantenance साठी कापले आणि कमीच ठेवले कडीपत्ता डाग पडतात ते अधून मधून trim करायचे आम्ही करतो fresh leaf येतात
ताईसाहेब खरच सर्व विच्यारत आहेत डाय सांगा गोद्रेज ईंडीका ल्याकमी डाय हार्बल डाय आहेत मी गोद्रेज चा वापरते आधी खोबरेल तेल चोळुन लावायचे केसांच्या मुळाला कानाला कपाळाला मग डाय लावायचा त्वचा चुर करत नाही केस धुऊन टाकते मी मला सबक्रायईब करा 🎉🎉
Madam kay करायचं बर का कडिपत्ता झाडा व र चा तोडला की पाण्यात स्वच्छ धुवयचा आणि जरा पाणी निथ ळ यला ठेवायचा , आणि जरा वेळाने ओला असतानाच तेलात तळून काढायचा म्हणजे मग अगदी हिरवागार राहतो अगदी किती ही दिवस करून बघा मी पण असच करते माझ्याकडे ही झाडं आहे कडीपत्ता च . पण प्रत्येक वेळी झाडापाशी जाऊन कडीपत्ता आणायचा कंटाळा येतो म्हणून मी असं करून ठेवते म्हणजे पटकन टाकता येते .
तुम्ही नका करू...घशाला त्रास होत नाही आमच्या... ४० वर्षापेक्षा जास्त वर्षापासून हे असेच करतो आम्ही....तुम्ही आवडत नसेल तर नका करू...आणि तुमची immunity कमी असेल म्हणून घशाला infection होते
Arrey magh ka baghta? if you all don't like her eating, her bhandi, that she dosnt tell brand.. then don't watch.. why should she change for us ... she is showing us this is how she is... accept nah why ask her to change . I don't understand.
त्यांचे विचार ऐकायचे असतात समजलं? स्वैपाक नाही दाखवत. तुम्ही स्वैपाक बघतात याला कोण काय करेल😢त्या आपल्या साठी व्हिडिओ करतात तुम्हाला ते समजल पाहिजे, एवढी पण बुद्धी नाही. 🤦♀️🤦♀️🤦♀️🤦♀️
@mamtachaudhari1593 इतक कश्याला रिॲक्ट होता मी तुम्हाला म्हटले का वाचुन सोडुन दया न दुसऱ्याची बुद्धी काढण्या पेक्षा स्वतःची बुद्धी ब घा इथे अजुनही निगेटीव्ह कमेन्टस आहेत
चांगले विचार ऐका ना . स्वयंपाक त्यांनी करायचा की नाही हा त्यांचा प्रश्न. तुम्हाला आवडते तुम्ही करा.हा ज्याचा प्रश्न आहे.साठी नंतरचे आयुष्य कसे जगावे ह्या संदर्भात त्यांचे व्हिडिओ असतात. तुम्ही तेवढच बघा. बाकी इकडे तिकडे डोकवू नका.
Hello Madam. Thanks for sharing hair care routine. I agree with you that hair shouldn't be left open its disturbance for others in public transport. Nice to see to eating and talking.
Konata dye aahe
मॅडम जेवताना बोलू नये,मोबाईल वापरू नये, हे चांगलं वाटत नाही
बाकी माहिती नंतर पण सांगू शकता
मच मच करताना बर नाही वाटत😮
😂
Barobar
हाणा कस वाटतंय जेवताना मच मचं अन्न हे पूर्णब्रह्म आहे घास नीट चावून खाव ३२वेळा नाही पण त्याच नीट पचन होईल इतकं व्हिडिओ च्या नादात काय खातो चव कशी आहे ते पण कळत नसेल
@@swatimali9420 मी जेवतांना च गप्पा मारते...
@@supriyamohite1600 अपचन झाले की तो व्हिडिओ करूयात..
ताई सरांना इंजेक्शन घेतांना दाखवू नका.खूप वाईट वाटते.
घरोघरी आहे...मधुमेह...
मी medical कारणामुळे job सोडून घरी राहिले आणि केस वाढायका लागले पण mantenance साठी कापले आणि कमीच ठेवले कडीपत्ता डाग पडतात ते अधून मधून trim करायचे आम्ही करतो fresh leaf येतात
Mam tumche hair chaan aahet naitr amhi aatach takley zalo aani maxi khup chaan aahey tumchi foodni mastach zali
Maam please show your recipe of mix dosa what what you take and how much quantity
बाप रे....किती वेळा तेच तेच
Nice video kaku,ekhadya aayrvedik dye che nav sanaga na mi jya brand cha vaprte tyane kes khip galtat.👌👌👌👌❤️❤️
नाही सांगू शकत...
Jewtana nako bai video madam shantatene jewa o adhi. Te mach mach bare nahi watat. Thaska lagel eke diwashi
मला पण असच टेन्शन येत व्हिडीओ बघताना
ठसका...या विषयावर व्हिडिओ आहे
😂😂😂😂how to shut the trollers...best example😅👍@@dranaghakulkarni
ताईसाहेब खरच सर्व विच्यारत आहेत डाय सांगा गोद्रेज ईंडीका ल्याकमी डाय हार्बल डाय आहेत मी गोद्रेज चा वापरते आधी खोबरेल तेल चोळुन लावायचे केसांच्या मुळाला कानाला कपाळाला मग डाय लावायचा त्वचा चुर करत नाही केस धुऊन टाकते मी मला सबक्रायईब करा 🎉🎉
Madam kay करायचं बर का कडिपत्ता झाडा व र चा तोडला की पाण्यात स्वच्छ धुवयचा आणि जरा पाणी निथ ळ यला ठेवायचा , आणि जरा वेळाने ओला असतानाच तेलात तळून काढायचा म्हणजे मग अगदी हिरवागार राहतो अगदी किती ही दिवस करून बघा मी पण असच करते माझ्याकडे ही झाडं आहे कडीपत्ता च . पण प्रत्येक वेळी झाडापाशी जाऊन कडीपत्ता आणायचा कंटाळा येतो म्हणून मी असं करून ठेवते म्हणजे पटकन टाकता येते .
मला नाही आवडत फोडणी करून ठेवलेली ताजी ताजी छान वाटते शिळ्या फोडणीनी घशाला त्रास होतो
तुम्ही नका करू...घशाला त्रास होत नाही आमच्या... ४० वर्षापेक्षा जास्त वर्षापासून हे असेच करतो आम्ही....तुम्ही आवडत नसेल तर नका करू...आणि तुमची immunity कमी असेल म्हणून घशाला infection होते
He agdi kharay kes he bhandhalelech chan vatat..tyamule chehryala ek aakar yeto..
हो बरोबर
कोणता शाम्पू आणि तेल आणि डाय
Te tya nahi sangat😂
Te phodanich bhand pan badalat nahi kiti bayka sangtat madam bhandi badala aluminium naka vapru pan noooo
Arrey magh ka baghta? if you all don't like her eating, her bhandi, that she dosnt tell brand.. then don't watch.. why should she change for us ... she is showing us this is how she is... accept nah why ask her to change . I don't understand.
तुम्ही irritate नका होवू....सर्वजणी खूप जुन्या subscriber आहेत...त्यांना माझा स्वभाव माहीत आहे....असो...enjoy life
कोणता शाम्पू... दाय..ते प्रत्येकाने निश्चित करा...प्रत्येकाची skin sensitivity एक सारखी नसते...
मॅडम हेअरडायचे नाव सांगा
प्रत्येकाची skin sensitivity वेगळी असते...
Chan video
Aaj tiffin nahi dakhawala
Mala tumche jevan aawadate
Mavashi chan recipes kartat
व्हीडोओ केल्या पेक्षा स्वैंपाक केला तर बरं होईल
त्यांचे विचार ऐकायचे असतात समजलं? स्वैपाक नाही दाखवत. तुम्ही स्वैपाक बघतात याला कोण काय करेल😢त्या आपल्या साठी व्हिडिओ करतात तुम्हाला ते समजल पाहिजे, एवढी पण बुद्धी नाही. 🤦♀️🤦♀️🤦♀️🤦♀️
Swayampak नाही आवडत करायला.... साठी नंतर आनंदी कसे असावे...ते महत्वाचे...
@mamtachaudhari1593 इतक कश्याला रिॲक्ट होता मी तुम्हाला म्हटले का
वाचुन सोडुन दया न दुसऱ्याची बुद्धी काढण्या पेक्षा स्वतःची बुद्धी ब घा
इथे अजुनही निगेटीव्ह कमेन्टस आहेत
@@AP-xi8su सकारात्मक ऊर्जा पसरवा... दुसऱ्यांनी काय केले हे पाहू नका....be positive always.... law of attraction.... प्रेम द्या प्रेम घ्या
चांगले विचार ऐका ना . स्वयंपाक त्यांनी करायचा की नाही हा त्यांचा प्रश्न. तुम्हाला आवडते तुम्ही करा.हा ज्याचा प्रश्न आहे.साठी नंतरचे आयुष्य कसे जगावे ह्या संदर्भात त्यांचे व्हिडिओ असतात. तुम्ही तेवढच बघा. बाकी इकडे तिकडे डोकवू नका.
Kadhipatta dhut nahi ka ?
पुसला
Tond mitun jeva mhanje avaz nahi honar
Furr करून चहा पिण्यात जो आनंद मिळतो ना ...तो भारीच...
लसूण का घालत नाही अनघा ताई फोडणीत 🙏
आवडत नाही
Nav sangayla harkat nahi dyacha
प्रत्येकाची skin sensitivity वेगळी असते
Konata daay lavata naav sanga na .
नाही सांगू शकत
@@dranaghakulkarni ok
@@LajjatJevnachi प्रत्येकाची skin sensitivity वेगळी असते
कोणता डाय वापरता
माझा दाय....माझ्या स्किन साठी सुट झाला...प्रत्येकाची skin sensitivity वेगळी असते
@@dranaghakulkarniतुमचा सांगा ना
@@Women-r2d no
Madam tumhi kuthe rahata
ते महत्वाचे नाही
डायच नाव काय आहे
नाही सांगू शकत
Hello Madam.
Thanks for sharing hair care routine. I agree with you that hair shouldn't be left open its disturbance for others in public transport. Nice to see to eating and talking.
मॅम तुमच्या माझ्या सारख्या घरांत राहतात.
Kesala kutla dai lavata mam
ते मी नाही सांगत कारण प्रत्येकाची skin sensitivity वेगळी असते
डाय स्वत:च लावता की पार्लर/ होम सर्विस?
माझे मीच लावते...
Aamch pan Asach hotay
Jevatana tuchya gappa Aikun. Khup gamma.t. Batali.
Mam tumhi jevatana tondacha far aavaz karta jevatana vdo naka karu
हे किती वेळा सांगणार तुम्ही....तेच तेच
Good morning
Fodani uttamach 👌👌🌹
Tum chya gappa Aiken. Khup. Gammat. Vatali
मॅडम कोणता डाय आहे प्लीज सांगा
नाही सांगू शकत
आधी गिळा मग बोला
काय ही भाषा....पुन्हा अशी भाषा वापरू नका
डाय कोणता वापरता , आम्हांलाही नाव सांगितले तर आवडेल
प्रत्येकाची skin sensitivity वेगळी असते
Good morning😘
फोडणी चे भांडे खूप छान आहे 😂😂
पुरातन आणि प्राचीन...त्याचे वय ५०पेक्ष जास्त आहे
😂