OBC Reservation | Off The Record | ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक Hari Narke यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 59

  • @Vvikasjadhav1396
    @Vvikasjadhav1396 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद लोकशाही team
    तुमच्या प्रयत्नाने आज असा निर्भीड व खरा अभ्यास पूर्ण असा सुसंवाद पाहायला मिळाला।
    खरच देशाला पुढे जायचा असेल व जगाशी स्पर्धा करून आपला देशचा विकास करायचा असेल तर देशातून जातीपाती नष्ट व्हायलाच पाहिजे।
    धन्यवाद

  • @Vikramwarade5922
    @Vikramwarade5922 3 ปีที่แล้ว +8

    लोकशाही चॅनल ने खुप छान चर्चा ठेवली, खुप छान

  • @sachink6524
    @sachink6524 3 ปีที่แล้ว +5

    खूब छान तार्किक वस्तुनिष्ठ माहिती...
    धन्यवाद प्रा. नरके सर अन् लोकशाही चॅनेल.

  • @ombagrao22
    @ombagrao22 3 ปีที่แล้ว +5

    अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रत्यकाने ऐकावी अशी मुलाखत 💐🙏

  • @prathameshkasabe6438
    @prathameshkasabe6438 3 ปีที่แล้ว +7

    खुप छान.प्रत्येकाने एकदातरी बघावी अशी मुलाखत.

  • @shaileshmogare3376
    @shaileshmogare3376 3 ปีที่แล้ว +6

    खुपच छान विश्लेषण

  • @niteenkhandale5104
    @niteenkhandale5104 3 ปีที่แล้ว +15

    अभ्यासपूर्ण विश्लेषण !!
    💐💐🙏🙏

    • @ashokthete2278
      @ashokthete2278 3 ปีที่แล้ว

      शरररशंशंधशदंदंदंदंदददंददंदंदंदददददददंदददददंददददददददददददददददददददंदददददददददददददददददददंदददददददददद

    • @niteenkhandale5104
      @niteenkhandale5104 3 ปีที่แล้ว

      @@ashokthete2278
      हा काय प्रकार आहे??

  • @ajinkyathanekar4463
    @ajinkyathanekar4463 3 ปีที่แล้ว +8

    खूप सुंदर स्पष्टीकरण......

  • @nitinwagh4604
    @nitinwagh4604 3 ปีที่แล้ว +8

    Very good explanation by Narke sir

  • @balasahebbhujbal9590
    @balasahebbhujbal9590 3 ปีที่แล้ว

    आरक्षणा विषयी अतिशय सुंदर अशा भाषेत आपण सांगितले आपले व लोकशाही वाहिनीचे मन पूर्वक अभार

  • @janardanwaghmare8325
    @janardanwaghmare8325 3 ปีที่แล้ว +3

    Khoop chhan mahiti dilit sir 🙏

  • @direstraitss007
    @direstraitss007 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान आणि अभ्यास पूर्वक माहिती...

  • @sandeepdhage650
    @sandeepdhage650 3 ปีที่แล้ว +8

    Chhan mahiti dili sir

  • @mychannel1730
    @mychannel1730 3 ปีที่แล้ว +6

    Very well said Prof. Narke

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 3 ปีที่แล้ว

    कार्यक्रमा संचलन अप्रतिम!

  • @anildubhele3749
    @anildubhele3749 3 ปีที่แล้ว +4

    खूपच अभ्यासपूर्ण माहिती

  • @kailaslokhande6450
    @kailaslokhande6450 3 ปีที่แล้ว +11

    प्रत्येक ओबीसीने पाहावी अशी मुलाखत, धन्यवाद लोकशाही पण क्लोजिंग बरोबर झाले नाही. आरक्षण आणि गुणवत्ता या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. आरक्षण घेणाऱ्या व्यक्तीतीत गुणवत्ता असते पण संधी मिळत नसल्याने त्यांना आरक्षण दिलेले असते. समजून घ्या आरक्षण कोणासाठी आणि का

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 ปีที่แล้ว

    आपले विचार आम्हाला ऐकायला मिळत आहेत हे आमचे मोठे भाग्य आहे.

  • @ravindraaalhat6126
    @ravindraaalhat6126 3 ปีที่แล้ว

    महाकवी....खरचं........आवडल साहेब.... धन्यवाद.

  • @DhammaDeepam
    @DhammaDeepam 3 ปีที่แล้ว +5

    Thank you sir for information😊🙏

  • @sushildattabagde9928
    @sushildattabagde9928 10 หลายเดือนก่อน

    ग्रेट विचार !

  • @devidasingale9127
    @devidasingale9127 3 ปีที่แล้ว

    फार छान स्पष्टीकरण !

  • @prakashjamodkar5662
    @prakashjamodkar5662 3 ปีที่แล้ว +1

    खरच नरके साहेब तूम्ही ओबिसी बध्दल भरपूर झूंज देत आहात हो मला खुप अभिमान आहे कारण तूम्ही पूराव्यानिशी बोलतात

  • @ninadcheulkar9107
    @ninadcheulkar9107 3 ปีที่แล้ว +4

    आज बरेच वर्ष प्रा हरी नरके सर आणि प्रा श्रावण देवरे सर चंद्रकांत बावकर साहेब ऍड ढोले पाटील यांच्या वेगवेगळ्या चॅनेलवर चर्चा ऐकल्या या सर्वांचे ओबीसी बाबत अभ्यासपूर्ण विचार मांडत समोरच्या व्यक्तींच्या भुमिका समजून घेत ओबीसींच्या समाजाच्या बाजू मांडली. कधीच विचारात आक्रस्ताळेपणा दिसला नाही.

  • @virendrakhotele2375
    @virendrakhotele2375 3 ปีที่แล้ว +5

    अभ्यासपूर्ण माहीती

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 3 ปีที่แล้ว

    Very Intelligent scrutiny by Hari sir 🙏👍🙏🙏👍👍

  • @bhikajiaswekar8856
    @bhikajiaswekar8856 ปีที่แล้ว

    Abhinandan sir
    High thinking
    Suprabhat

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 ปีที่แล้ว +1

    What a great minded person talk with evidence congratulations to you sir heartily

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 3 ปีที่แล้ว

    ह.न. ही अप्रतिम.

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 ปีที่แล้ว

    Thanks to lokshahi news

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 3 ปีที่แล้ว +1

    Hari narke Sir is the best man and also clever

  • @dilipkamble1432
    @dilipkamble1432 3 ปีที่แล้ว

    Best speech narke sir

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 ปีที่แล้ว

    Our real national obc leader hari narke sir best wishes to them heartily

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 ปีที่แล้ว

    Great leader of obc congratulations to them heartily best wishes to them

  • @mangesh582
    @mangesh582 3 ปีที่แล้ว +1

    JAI bhim guru

  • @surajbhagat146
    @surajbhagat146 3 ปีที่แล้ว +3

    स्पष्ट आणी निर्भिळ मांडणी....

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 3 ปีที่แล้ว

    🔥 आरक्षणावर स्पष्ट मत मांडल्या बद्दल ! तसेच राज्यातील आणि केंद्रातील राजकारणी कसे सामान्य जनतेला वेड्यात काढत आहेत, फसवत आहेत आरक्षणावरून हे स्पष्ट केले. धन्यवाद !

  • @vikrambavdhane9127
    @vikrambavdhane9127 3 ปีที่แล้ว +1

    सर फसवणीस यांची लबाडी उघड केल्याबद्दल धन्यवाद.फार लबाड माणूस आहे तो देवा थापा.

  • @devidasingale9127
    @devidasingale9127 3 ปีที่แล้ว

    सोयीस्करपणे काही प्रतिक्रिया कम्युनिटी गाइडलाईन्सच्या नावाखाली दडपण्याचा पक्षपात मीडियाने करु नये. किंवा कम्युनिटी गाइडलाईन्स काय आहेत आणि काय नको हे तरी स्पष्ट केले पाहिजे.

  • @bhim7183
    @bhim7183 3 ปีที่แล้ว

    प्राध्यापक हरी नरके आणि प्राध्यापक श्रावण देवरे हे दोन अभ्यासू आहेत

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 3 ปีที่แล้ว

    २२ः मनुस्मृति कोणा देवा बिवाने लिहीलेली नसून भृगु या ब्राम्हण समूहाने वारंवार संपादीत केली इ.पू. १२५ ते इ. २०० पर्यंत, चूभूद्याघ्या.

    • @hrk3212
      @hrk3212 2 ปีที่แล้ว +1

      Outdated goshti ugalu naka,swatahache right milva,no problem, pan Brahman dwesh karayche karan nahi,.3 percent Brahmananjawl na aarakshan aahe na Jamin,dhadpad karun ,prayatnanech te pudhe jatat.konacha dwesh karit nahit.

  • @shrikantgore6411
    @shrikantgore6411 3 ปีที่แล้ว

    Private sector should be included reservation policy

    • @tulshiramkamble635
      @tulshiramkamble635 3 ปีที่แล้ว

      आरक्षण नष्ट करायचे असेल तर तुम्हाला देशातील प्रत्येक नागरिकाला त्या त्या व्यक्तीच्या योग्यते प्रमाणे त्यांना काम रोजगार निर्मिती करून द्या , जातीयतेच्या उच्च निचतेचा जनतेत पेटलेला वणवा विजवा, जाती नष्ट करा, शिक्षण सर्वाना समान द्या, आंतरजातीय विवाह सुरू करा, सर्वाना अन्न, वस्त्र,निवारा द्या .

  • @aakashbaviskar1696
    @aakashbaviskar1696 3 ปีที่แล้ว

    OBC(Shudra) loka fakt fukat cha reservation khato ani nantar reservation lach nav thevto hay khup changla bagitle ahhe me, te Mahatma phule la suddha manat nhi.. fakt mansik gulmagiri karat rahata

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 ปีที่แล้ว

    Our democracy is denger because of bjprss

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 3 ปีที่แล้ว +1

    हरी नरके तुमचा मराठा आरक्षणला विरोध का??
    तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी आरक्षणाचा लाभ घेतला नाही यावर विश्वास कसा ठेवायचा.

    • @pradeepmahadik1304
      @pradeepmahadik1304 3 ปีที่แล้ว

      तुम्ही चौकशी करू शकता तो तुमचा अधिकार आहे।

    • @rajgl5481
      @rajgl5481 3 ปีที่แล้ว

      मा. हरी नरके सरांच्या कुटुंबियांनी आरक्षण घेतलेली तुमच्या कडे माहिती असेल तर द्या.

  • @dhanrajrccphadtare5627
    @dhanrajrccphadtare5627 3 ปีที่แล้ว +1

    Maratha arakshan virodhi hai ya narke magle bhasne ekya