खास महाराष्ट्राची रेसिपी शाही पुरणपोळीआणि चिंच गूळ घालून केलेली कटाची आमटी Maharashtrian puranpoli

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • नमस्कार सर्वांना ,
    जगभरात महाराष्ट्राची खास रेसिपी म्हणून पुरणपोळीची ओळख आहे.आपल्याकडे बऱ्याच सणांना केला जाणारा हा पदार्थ खूप पारंपरिक आहे आणि विशेष म्हणजे सर्वांच्या आवडीचा आहे .पण आज मी तुम्हाला शाही पद्धतीची पुरणपोळी कशी करायची हे दाखवणार आहे.शाही पदार्थ म्हणजे नक्कीच सुकामेवा-खवा घातलेले खास चवीचे असतात.या शाही पुरणपोळी सोबतच मी तुम्हाला इथे चिंच गूळ घालून केलेली कटाची आमटी कशी करायची हे दाखवले आहे .मला खात्री आहे या दोन्ही रेसिपी तुम्हाला खूप आवडतील.रेसिपी आवडली तर नक्की चँनेलला स्बस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
    या रेसिपी साठी लागणारi गोडI मसाला कसा बनवायचा या माझ्या व्हिडिओची लिंक मी खाली दिली आहे.
    महाराष्ट्रीयन गोडI मसाला :
    • महाराष्ट्रीयन गोडा मसा...
    महाराष्ट्रीयन चटण्या :
    • महाराष्ट्रीयन चटण्या
    पारंपरिक साटोरी ;
    • साटोरी: खुसखुशीत गूळ घ...
    MadhuPraveen's Kitchen:
    • MadhuPraveen's Kitchen

ความคิดเห็น • 10