नमस्कार दादा याच माहितीची अति गरज होती एकदम मस्त माहिती दिली मी बांधलेल्या कलमा कधीच सक्सेस होत नव्हत्या तुमचे व्हिडिओ बघून बघून कलमा सक्सेस झाल्या इन सेतू पद्धत बांधण्याच्या सोप्या भाषेत सांगितले तुम्ही मी पण करणार आहे कलमा धन्यवाद दादा तुमचे
@@दिशासेंद्रियशेती@user-xu9cd8pc6h dada mala ambya chi grafting kraychi ahe , majha prashna ahe ki double grafting madhe ek Biju paudha zar lahan gui wala ghetla and dusra mothi gui wala tar grafting Chan honar ka ? Lahan gui wala manjhe je apli kairi aste toch asnar Ani dusra tar to Jo market madhe vikte tyachi gui wala . Dogha rootstock alag variety wale, Ani mala hya dogan var ek scion graft kraycha ahe . Kripaya maza prashnacha uttar dhya🙏
कलम करताना दोन खोडांपासून थोडं वर करण्याचं कारण किंवा हेतू समजेल का,कारण इतर कलमांचं अंतर कमी असतं बहुधा.म्हणजे आपण बांधलेले कलम जवळजवळ दोन फुटांवर दिसतंल
आमच्या येथे एक केशर आंब्याचे झाड आहे. त्याला दरवर्षी खूप आंबे येतात. त्या झाडाचं मला क्लोन बनवायचे आहे. काय करावे लागेल. 1. त्याचं झाडाची कोय लावून नंतर कलम केले तर? २. गावरान कोया लावून नंतर कलम केले तर? एक लक्ष्यात घ्या. ते झाड केशर आहे आणि दरवर्षी फळ देणारे आहे. त्याचा एक्झॅक्ट क्लोन बनवण्यासाठी तुम्ही काय सुचवाल. राहुल अहमदनगर.
अण्णासाहेब खरंच दुसऱ्याला स्वालंबी बनवण्यासाठी तुमचा प्रयत्न खूपच मोलाचा आहे तुम्ही अनुभवातून घेतलेले ज्ञान हे लाखमोलाचे सर्वांना ठरेल धन्यवाद
धनंवाद
छान मार्गदरशन
मीत्रा
जय हिंद
झक्कास अण्णासाहेब.. 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
खूप छान कलम करायला शिकवले दादा
जबरदस्त टेक्निक
भाऊसाहेब खुप छान माहिती देता आम्हाला तुमच्या कडून शिकता येते .
खूप छान व्हिडिओ आवडला
स
khup chan idea...lai chan . kaam dakhavala aani mast zhade lavale .nice .👍👍👍👍👍🙏🙏🚩🚩🚩🌹🌹💐💐🌹🚩🚩🚩💯💯🥹🥺🥺💐🌹🌹💐
अतिशय सुंदर प्रकारे माहिती व प्रातेशिक आहे
व्हेरी नाईस व्हिडिओ भाऊ
अतिशय उत्कृष्ट माहिती शेतकऱ्यासाठी आंबा कलम पद्धत धन्यवाद
मस्तच आहे विडीओ
no 1 काम आहे अन्नासाहेबांचं स्वाभिमानी शेतकरी बांधवा कोटी कोटी प्रणाम जय किसान
Khup chan Mahiti sangata Dada🙏👍👍
सर,खूपच छान माहिती दिलीत.
जय भीम.
खासच.भावा.👌👌💯
👌👌👌 खुप छान
झक्कास अण्णासाहेब dhanyavad 🙏🙏
Alfred, Mumbai, Ram Ram bhau.
Jai Hari Mauli Jai jawan jai kisan veri veri Good morning sir ji 🙏🌺🌺🙏
मस्तच माहीती
अतिशय सुंदर
खूपच छान,,👌👌मी शिकतेय पण सक्सेस होत नाही
Good bhau chan samazale
कोणता महिना कलम करण्या साठी सर्वात उत्तम आहे.
छान सर
छान आहे कलम काका
छान माहीती सांगलीत आपण
खुप छान आहे
Greatdada
नमस्कार दादा याच माहितीची अति गरज होती एकदम मस्त माहिती दिली मी बांधलेल्या कलमा कधीच सक्सेस होत नव्हत्या तुमचे व्हिडिओ बघून बघून कलमा सक्सेस झाल्या इन सेतू पद्धत बांधण्याच्या सोप्या भाषेत सांगितले तुम्ही मी पण करणार आहे कलमा धन्यवाद दादा तुमचे
Superb saheb 🙏🙏👍👍
Ana masta mahite dele
Waa. Chaan. 🙏 🌱
बेस्ट 👌👌👌👌👌
annasaheb grafting jevdhe khali karal titke changle
Video asha he
छान
आपले मन मोठे आहे.
👍👌 सर घोश्या आंब्या चे झाड़ कोय पासुन तयार झाले आहे त्याच्या वर फळ धारणा लवकर
येण्यासाठी तुम्ही व्हीडीओ कधी बनवणार ?
Veri good
Nice 👌👌👌👌👌
धन्यवाद🙏
आपण.दिलेलेज्ञाणसर्वासाठीछानमाहितीदिलीआभारीआहे
धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती@user-xu9cd8pc6h dada mala ambya chi grafting kraychi ahe , majha prashna ahe ki double grafting madhe ek Biju paudha zar lahan gui wala ghetla and dusra mothi gui wala tar grafting Chan honar ka ? Lahan gui wala manjhe je apli kairi aste toch asnar Ani dusra tar to Jo market madhe vikte tyachi gui wala . Dogha rootstock alag variety wale, Ani mala hya dogan var ek scion graft kraycha ahe . Kripaya maza prashnacha uttar dhya🙏
सुपर
तुम्ही सोप काम अवघड केलं आहे.
एकाच झाडावर बधायच . कलम फुटला की दुसर झाडं थोड खाली बांधायचं
धन्यवाद मित्रा
झाड मोठं झालं आहे त्याला कलम करता येतो का
Nematodes var video banva
Khunt kalam kas karaych dhakva bhau
दोन खोडाचा कलम आंबा कलम दोन खोडं कसे बांधायचे ही माहिती दिली दादा खूप खूप धन्यवाद
कलम करताना दोन खोडांपासून थोडं वर करण्याचं कारण किंवा हेतू समजेल का,कारण इतर कलमांचं अंतर कमी असतं बहुधा.म्हणजे आपण बांधलेले कलम जवळजवळ दोन फुटांवर दिसतंल
नमस्कार सर मोठ्या झाडाला कलम करता येईल का
Don.zade.ghenyache.fayde.kai.te.sanga
कलम कांडी घेताना ज्या झाडाची निवडायची ते झाड किती वर्षे वयाचे असावे जेणेकरुन लगेच फळे लागतील कृपया सांगावे
कोणत्या महिन्यात कलाम करावे
धन्यवाद सर तुम्ही 3-4joint करून दाखवा
Koy lavlyavar kiti divsani insetu Kalam katava
भेट कलम म्हणतात याला
goanraan aamba chi klam hoti ka
कलम कांडी कशी निवडायची हो साहेब
कलम आहे काय तुमच्या कडे
उत्तम
👍👍👍👍
Kalm pati kuthe bhetate
वन राज आंबा रो प मिळल का❤❤❤❤❤❤❤
राम राम भाऊ🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Konta mahin kalam bandhni yosathi yogya
Anna sagle cocktail nanu naka, natural te natural theva... 😢
धन्यवाद दादा
Kalam Patti kuthy bhaty te sanga
कलम पटी कुठे भेटल ...
कलम पट्टी कोठे मिळेल आणि हे कोणत्या महिन्यात करावे
आण्णा भाऊ या चा रिझल्ट व्हिडिओ टाका
बुडात कलम केलेला यापेक्षा चांगला राहील का हा चांगला राहील?
कलम पट्ट कुठे भेटेल
कलम पट्टी घरी कशी करायची
👍👍
🧡🙏🧡👍👍
दादा किती महिन्याचे रोप पाहिजे आणि कलम कधी बांधायची कोणत्या महिन्यात 🙏
पुढचा व्हिडीओ देतो सर🙏
chan
khupcha chan
❤
thanks dost
कलमपट्टी कुठे मिळेल?
आपल्या जवळच्या प्लास्टिक च्या दुकानात भेटते सर🙏
आनासाहेब डोळे कदी फुगलेले आसतात त्याचा विडिओ दाखवा
दोन झाडे एकत्र करुन कलम करण्याचा हेतू काय आहे यापासून काय फायदा होतो
कलम सकसेष न होण्याची करणे,,, नकी विडीयो बनवा, आम्ही वाट पाहू,,, माझे बरेच कलम वाळले आहेत
काडीची निवड चुकीची
अण्णा साहेब नमस्कार मी अनंता मलावकर वाडा तालुका मधून बोलत आहे की जो तुम्ही आंब्याचा डोळा घेता तो मोठया आंब्याचा कि लहान कोवळ्या आंब्याचा घेता हे सांगा
Good
एक झाडावरती कलम बांधा
मी आता घरीच कलम करणार
Ok 🆗
Ok
आंब्याच्या कोयी हवी आहे संपर्क कुठे करावा
सर आता कोय उगवणार नाही
कारण कोय जुन व जुलै दोन महिने उगवते
कॅमेरामन चांगला घ्या
आमच्या येथे एक केशर आंब्याचे झाड आहे. त्याला दरवर्षी खूप आंबे येतात. त्या झाडाचं मला क्लोन बनवायचे आहे. काय करावे लागेल.
1. त्याचं झाडाची कोय लावून नंतर कलम केले तर?
२. गावरान कोया लावून नंतर कलम केले तर?
एक लक्ष्यात घ्या. ते झाड केशर आहे आणि दरवर्षी फळ देणारे आहे.
त्याचा एक्झॅक्ट क्लोन बनवण्यासाठी तुम्ही काय सुचवाल.
राहुल
अहमदनगर.
आपण कलम करत आहात ते किती वष॔चे झाड आहे ?
सुंदर
एक वर्ष पूर्ण झाले आहे.त्यानंतर कलम केले आहे.
👍🫵🙌👌
सर तुमचे गाव कोणते आणि मोबाईल नंबर द्या
Mobile no dya na please
सर आंब्याचे 500 झाडें लावल्यात नर्सरी तुन कलमा आनल्यात त्या झाडांच्या कलम पट्टया सोडल्या नाहीत त्याकधी सोडाव्यात
पट्टी थोडीशी खोडामध्ये रूतली पाहिजे.त्यानंतर पट्टी सोडून घ्यावी.
Ok
कोणत्या महिन्यात कलम करावा
@@ganeshbangar3983 शक्यतो जुन ते ऑगस्ट . ईतर महिन्यात अनुभवी कारागीर पाहिजे.
Hi
तुम्ही कलम कसा करायचा तो दाखवला पण कलम करायला फांदी ची. काडी कशी काढावी ते नाही सांगितलं अर्धवट माहिती नको पूर्ण माहिती द्या
तमचा फोन नंबर पाटवा