लक्ष्मण हाके खरं बोलत आहेत त्यांच्याविषयी आपल्या मनात एवढी पोट दुखी का प्रत्येक प्रकरणाचा न्याय झाला पाहिजे मी काय झुंड शाही नाही हे काय चाललंय पुरोगामी महाराष्ट्रात
काही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांची दलींदर राजनीती आणि वायफळ बडबड पाहाता..अनपेक्षित घटनेवर व गुंडगिरी विरुद्ध आवाज उठवयाचा सोडून मी तर म्हणेन केवळ आपण लय बादशहा आहोत असच दाखवायचं जणू जनतेला यांना . लोकांनी आता यांच्या फालतूपणा कडे लक्षच देवू नये राव .🤔🤔🤔
महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रमाण प्रकरणाला वेगळं वळण लावू नये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मण हाके मुंडे कराड यांच्या समर्थनार्थ बोलू नये. संतोष देशमुख यांना न्याय मिळणे हे महत्त्वाचा आहे एकमेकांच्या मोर्चा करण्यासाठी जनता समर्थन करत नाही. संतोष देशमुख ला कायदा हातात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवलेले आहेत त्याचा प्रथमता निषेध त्याचप्रमाणे मनोज जरंगे यांनी सुद्धा भरसभेत धमकी वाजव इशारा देऊ नये. घरात घुसून मारू असे दहशत पसरवणारे गुंडागिरी चे भाषा बोलू नये सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावे.
जय हिंद च्या नावाने फेसबुक अकाउंट करायला लाज वाटली पाहिजे काय तुम्ही गुन्हेगाराला पाठीशी घालता@@jaihind8335आणि सुपारी बाज लक्ष्मण हाके ओ बी सी चा नेता करुन ओ बी सी ला बदनाम करता का
100% केस डायव्हर्ट करण्यासाठी मोर्चे आहेत
ह्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला पाहिजे
18 सिटी चा गुन्हा का नाही दाखल करून घेतला
One and only Hake saheb jindabad❤❤🎉🎉
लक्ष्मण हाके खरं बोलत आहेत त्यांच्याविषयी आपल्या मनात एवढी पोट दुखी का प्रत्येक प्रकरणाचा न्याय झाला पाहिजे मी काय झुंड शाही नाही हे काय चाललंय पुरोगामी महाराष्ट्रात
किती पोट सूळ उठलंय जिथे जळजळ होते
Hake saheb jindabad ❤❤❤
हाके साहेब जनाची नाहीतरी मनाची लाज धरा
Hake obc नेता 🙋🙋 सुरेश धस ना विचारा नेते कोण असते 😊😊
जय ओबीसी समाज महाराष्ट्र राज्य
Hake saheb brobar bolat ahat👍🏽
आष्टी चां रेडा राजकारण करत आहे
काही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांची दलींदर राजनीती आणि वायफळ बडबड पाहाता..अनपेक्षित घटनेवर व गुंडगिरी विरुद्ध आवाज उठवयाचा सोडून मी तर म्हणेन केवळ आपण लय बादशहा आहोत असच दाखवायचं जणू जनतेला यांना .
लोकांनी आता यांच्या फालतूपणा कडे लक्षच देवू नये राव .🤔🤔🤔
तु कुणासाठी काम करतोस ते सगळ्याला माहीत आहे
लक्ष्मणराव हाके साहेब आपण सांगोल्याचे बघा. तुमचा भाऊ मेला असता तर गप्प बसला असता का?
महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रमाण प्रकरणाला वेगळं वळण लावू नये.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मण हाके मुंडे कराड यांच्या समर्थनार्थ बोलू नये. संतोष देशमुख यांना न्याय मिळणे हे महत्त्वाचा आहे एकमेकांच्या मोर्चा करण्यासाठी जनता समर्थन करत नाही. संतोष देशमुख ला कायदा हातात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवलेले आहेत त्याचा प्रथमता निषेध
त्याचप्रमाणे मनोज जरंगे यांनी सुद्धा भरसभेत धमकी वाजव इशारा देऊ नये. घरात घुसून मारू असे दहशत पसरवणारे गुंडागिरी चे भाषा बोलू नये
सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावे.
वास्तव
गृहमंत्री तुझ्या पार्टिचा अन पुण्यातील परिस्थितीला दुसरा कसा दोषी
35 किलो नाही २२ किलोच आहे
अरे पुण्यात हत्या होत आहेत मग सरकार कोणाचे बोल ना तू
सुपारी दिली आहे याला बोल पागल झाला आहे
पवार साहेबांवर बोलण्याची लाईकी आहे का हाकेची.
पवार च्या प्याद्या खुप च हलकट
Hyani akkal vikliy, supari gheun
Sharad pawar ni IT park Auto hub banavala ahe re bokya😂😂😂
😂😂😂😂hake
लक्ष्मण हाके उपोषणाला बसला होता तेव्हा वाल्मिकीने यांना जेवण पुरविले याला आपण आरोपी करा वाल्मिकीने याचे संबंध आहेत हाकेची
वाल्मिक कराड गुन्हेगार नाही, न्यायालयाला ठरवू द्या, तुम्ही नका जज होऊ।
तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून सामान्य लोकं पुणे मुंबईला पळतात
जय हिंद च्या नावाने फेसबुक अकाउंट करायला लाज वाटली पाहिजे काय तुम्ही गुन्हेगाराला पाठीशी घालता@@jaihind8335आणि सुपारी बाज लक्ष्मण हाके ओ बी सी चा नेता करुन ओ बी सी ला बदनाम करता का