एका एकातून 8-9 लाख income करण्याचा सूत्र dnyaneshwar bodke organic farming

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ธ.ค. 2021
  • dnyaneshwar bodke organic farming ‪@AgricossFarmer‬Gyaneshwar Bodke

ความคิดเห็น • 149

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 7 วันที่ผ่านมา +7

    हा व्हिडिओ बनवतो आणि पैसा कमावतो हे ज्याला उत्तम ज्ञान आहे

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 2 ปีที่แล้ว +39

    सर भाषण करता पण सत्य वेगळे आहे

    • @kadu-ts9mf
      @kadu-ts9mf ปีที่แล้ว

      तू काय गांजा विकतो काय

  • @narayanp4256
    @narayanp4256 ปีที่แล้ว +12

    शेती करून एवढे पैसे मिळत असतील तर सगळेच शेती करतील आणि श्रीमंत होतील.कित्येक पिढ्या लोक शेती करतात.दाखवून द्या फक्त शेती करून कुणी दोन चार कोटींचे घर बांधले आहे किव्वा मर्सिडीज बेंझ घेतली आहे.

  • @sachinkale5733
    @sachinkale5733 ปีที่แล้ว +5

    हा सगळा हिशोब आकडेवारीसाठीच चांगला वाटतो.

  • @ravindrabarve2936
    @ravindrabarve2936 ปีที่แล้ว +25

    बोलका पोपट आहे
    आमची शेती कराराने घ्या करून दाखवा

  • @shrikrushnadhage1309
    @shrikrushnadhage1309 2 ปีที่แล้ว +22

    तुमच्या शेतात तील विडिओ टाका सर

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 ปีที่แล้ว +85

    सर आपले भाषण चांगले आहे पण सत्य वेगळे आहे

    • @marotijadhav4782
      @marotijadhav4782 2 ปีที่แล้ว +9

      Barobar aahe

    • @trueindian3623
      @trueindian3623 2 ปีที่แล้ว +5

      Vegale saty kay thods. Sangu shajkto

    • @rajujamdade4533
      @rajujamdade4533 ปีที่แล้ว +9

      गप्पांड्या लोकांमुळे शेतकऱ्यांनी वाट लागली आहे

    • @nirajlohi6862
      @nirajlohi6862 ปีที่แล้ว +1

      ​@@marotijadhav4782 p

    • @hanumanchavan9428
      @hanumanchavan9428 ปีที่แล้ว +6

      प्रत्यक्ष जो शेतात राबतो त्यांचा अनुभव अत्यंत वाईट आहे.दुसऱ्याच्या मेहनतीवर भाषण देणे सोपे आहे

  • @rafikpathan6181
    @rafikpathan6181 2 ปีที่แล้ว +7

    शेतीला रस्ते ची गरज आहे आणि पानी अच्छी

  • @PRANAV_5211
    @PRANAV_5211 ปีที่แล้ว +11

    सर तुम्ही शेतकरी नसुन शेडहाऊस च साहीत्य विक्री करणारे व्यापारी आहात

  • @user-qj5du7jv7j
    @user-qj5du7jv7j 2 ปีที่แล้ว +29

    हे जरा जास्तच झालं. हे कंपनीचे उत्पादन नाहीत. शेतकऱ्याचे पिकं आहे. कधी भाव मिळेल कधी नाहीं मिळणारं.🙏🙏🙏

  • @ashutoshashokraothakreward4959
    @ashutoshashokraothakreward4959 2 ปีที่แล้ว +17

    भाजीपाला पिका वरती येणाऱ्या रोग-किडीचे नियंत्रण कसे करायचे जैविक पद्धतिने सर....? या बदल माहिती द्या सर मला...!

  • @vinodrathod4191
    @vinodrathod4191 2 ปีที่แล้ว +11

    हेलिकॉप्टर घेऊन टाका आता

  • @pujaram.sawant8240
    @pujaram.sawant8240 ปีที่แล้ว +12

    बोलणे सोपे आहे साहेब

  • @arunaher7756
    @arunaher7756 2 ปีที่แล้ว +2

    Very good innovation idea👌👍

  • @milindjoshi8613
    @milindjoshi8613 ปีที่แล้ว +4

    शेतकर्यांना ऊर्जा दिली सर आपण 👌

  • @moreshwarkakade4068
    @moreshwarkakade4068 ปีที่แล้ว +10

    माझी शेती तुम्हाला एक लाख रुपये एकराने पेरायला देतो आहे काय कबूल या स्टॅम्प घेऊन

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 ปีที่แล้ว +3

    मजुरि आपले कष्ट इतके आसतील किमान 15/18 तास काम करावेच लागेल कारण उत्पादन विक्री गाय आणि इतर बरिच कामे वाटतात तेवढी सोपी नाहित

  • @shashikantghag8257
    @shashikantghag8257 2 ปีที่แล้ว +3

    साहेब छान नियोजन आहे. ता . चिपळूण जि .
    रत्नागिरी गाव - कालुस्ते . मी स्वतः करीता पाले भाजी करतो सर .

  • @aviwaman
    @aviwaman 2 ปีที่แล้ว

    Khup chan information.. thnx

  • @dhanajigiri2612
    @dhanajigiri2612 ปีที่แล้ว +9

    ग्रामीन भागात ग्राहक बाजारातून स्वतात भाजी खरेदी करतो पुण्याचे सांगु नका सर शहरीत नोकरी मुळे त्याला वेळ नसतो त्यामुळे ग्राहक थेट मिळतो हि परस्थिती आहे सर
    लोकानला आता स्वतात पाहिजे पिकवण्याचा
    खर्च उत्पनापेक्शा जास्त आहे सर

  • @vishnusangale9929
    @vishnusangale9929 ปีที่แล้ว +1

    बोलणे खूप सोपे आहे प्रत्यक्ष शेती कॉम्पिटिशनली आहे शेती करणारे पण खूप एकशे बढकर एक आहे त्यामुळे बाजारभाव मिळत नाही

  • @DharmapalWanjari
    @DharmapalWanjari 7 วันที่ผ่านมา

    फारच छान माहिती सुचवली 👌👌👌🙏

  • @purushottamkolekar1815
    @purushottamkolekar1815 ปีที่แล้ว

    Niche. ..amazing thinking. ..

  • @narayanp4256
    @narayanp4256 ปีที่แล้ว +3

    शेताची नांगरट, खते, बियाणे, वाहतूक, शेणखत, मजुरी, औषधे, साठवण, बारदन, विद्युत बिल, विहिरीचा कीव बोअर वेल चा खर्च वजा करा मिळकती मधून.

  • @maulitv657
    @maulitv657 ปีที่แล้ว +1

    ही संकल्पना चांगली आहे आणि सर अंमलबजावणी पण करत आहेत.. मी बघुन आलेलो आहे..

  • @bhauraonahatkar3629
    @bhauraonahatkar3629 ปีที่แล้ว +3

    सगळ सोप आहे बसुन सागन

  • @birmalsakhare340
    @birmalsakhare340 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @PRANAV_5211
    @PRANAV_5211 2 ปีที่แล้ว +2

    सर तुमचे व माझे विचार एकच आहेत खुप छान माहिती

  • @babandaivalkar1495
    @babandaivalkar1495 5 วันที่ผ่านมา

    तुम्ही कुठे राहता सल्ला चांगला आहे पण असली वेगळं आहे

  • @vinodmuneshwar7850
    @vinodmuneshwar7850 ปีที่แล้ว

    Tumhi positive aahe aani tumhi success aahe.Ani tumhala pune lagun aahe. Aamhich Vidharbhat yahun paristhiti vegli aahe. Na market jawal na Vij vyavsthit na raste , tari Saheb tumhcha margacha vichar karun margkraman karnyacha prayatn karu.

  • @santoshshinde3744
    @santoshshinde3744 2 ปีที่แล้ว +5

    माहिती खूप छान आहे पण ह्या सर्व गोष्टी करने अवघड आहे मार्गदर्शन असेच करावे ही विनंती.

  • @tanajikolte1818
    @tanajikolte1818 ปีที่แล้ว +1

    Dhawaleji ...बोडके जी सांगतात , त्यापेक्षा वेगळे आहे ...या मताशी मी सहमत...असे असेल तर सरकारने त्याची योजना लगेच implemente करावी ...अन्यथा ऐकायला आशादायक पण बोलाचीच कढी बोलाच भात... ...बोडके सरांनी मोदींना भेटून पटवावे ....

  • @umeshdhokchaule1453
    @umeshdhokchaule1453 2 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @vasantraomane924
    @vasantraomane924 ปีที่แล้ว +4

    बोलघेवडे आहेत.सत्य वेगळे आहे.

    • @maheshshelke5105
      @maheshshelke5105 5 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर

  • @PatilsSchool-
    @PatilsSchool- 2 ปีที่แล้ว +2

    Good lesson plan and honest and sincere efforts and neati your opinion on principal of 25%of farmer in your opinion,at least once I hope we may need solution for farming and meat you

  • @sandipjambhorkar1377
    @sandipjambhorkar1377 2 ปีที่แล้ว

    सरजी खुप सुंदर सांगितले आहे

  • @ganeshpachange614
    @ganeshpachange614 2 ปีที่แล้ว +12

    सर एका एकराच्या शेतीच नियोजन सांगताय तर त्या गाईच्या चारा बद्दल काहीच नाही सांगीतल

  • @vithhalunhale8692
    @vithhalunhale8692 2 ปีที่แล้ว

    nice.bhau...

  • @sohanhake2345
    @sohanhake2345 2 ปีที่แล้ว +11

    याला खर्च काहिच लागत नाही का? ट्रान्सपोर्टचा खर्च कुठे गेला.

  • @DadaKhot-st1ry
    @DadaKhot-st1ry ปีที่แล้ว +1

    सर आपले भाषण चांगले आहे पण सत्य वेगले आहे बांध च नाही राहिला

  • @vishals.8815
    @vishals.8815 ปีที่แล้ว +3

    सकारात्मक प्रतिक्रिया ,शेतीबद्दल ... ज्यांना पटलं त्यांनी घ्या नायतर सोडून द्या पण विचार महत्वाचे आहे

  • @khushalraomundhe2005
    @khushalraomundhe2005 11 หลายเดือนก่อน +2

    हे फक्त लेक्चर आहे प्रत्यक्ष अनुभव, परी स्थीती फारच वेगळी आहे

  • @satishbandkar7553
    @satishbandkar7553 ปีที่แล้ว +5

    एवढा पैसा मिळतो गांजा ,चरस, अफू, कोकेन पिकवीतो की काय!

  • @avdhutkukadkar2055
    @avdhutkukadkar2055 ปีที่แล้ว

    Positive things is most important in our life

  • @shivajishejul6365
    @shivajishejul6365 2 ปีที่แล้ว +4

    जालना तुमच्या ग्रुपचे सदस्य आहे असेल तर मला सदस्य खूप कष्टाने शेती करतो उत्पादन काही पाहिजे मिळत नाही

  • @anilrajendra7825
    @anilrajendra7825 ปีที่แล้ว

    👍✌

  • @vinayakkuchekar4327
    @vinayakkuchekar4327 ปีที่แล้ว

    Ok

  • @user-zf3qd3qv4c
    @user-zf3qd3qv4c 8 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @technogamerz6266
    @technogamerz6266 9 วันที่ผ่านมา

    सर प्रत्यक्ष शेतातला व्हिडिओ टाका

  • @vidyakadam3407
    @vidyakadam3407 ปีที่แล้ว +6

    तुमचा पत्ता व फोन क्रमांक द्यावा . मला आपल्या शेतावर भेटायचे आहे.

  • @dipakpatil0133
    @dipakpatil0133 ปีที่แล้ว

    Sir aamchya eth asi sheti kon kru shkty ka bga ki mg ...mhnje aamchi sheti Ani as planning ne karnare ...stampne deu

  • @dattanigde6131
    @dattanigde6131 4 หลายเดือนก่อน

    सर्वात लबाड तुम्हीच आहे... कारण तुमचा सेंद्रिय म्हणून तुम्ही वेगळाच बाजार करत आहे..

  • @ManojManoj-zt5oy
    @ManojManoj-zt5oy 2 ปีที่แล้ว +5

    ऐकरि बिना खच०रूपे मात्र उत्पन 80000

  • @kailaskundkar1549
    @kailaskundkar1549 2 ปีที่แล้ว +3

    Practicality dakhva

  • @anildungat8682
    @anildungat8682 ปีที่แล้ว +1

    15 akar shethi detho aka varshat 20 lack thaya paktha

  • @vasudevpatil6174
    @vasudevpatil6174 ปีที่แล้ว +1

    भाऊ 😂 छान 🎉 माहिती 😮 दिली 😅 आहे 😢 आपण,
    आपण कुणाचेही उत्तरे 😢 दिली नाहीत, हे बरोबरच नाही,, आपण आपला पत्ता गाव सर्वांना सांगावे,
    आम्ही आपल्या शेतात भेटीला येणार आहेत.😮😅😊😢

  • @ankushsaswade5275
    @ankushsaswade5275 ปีที่แล้ว

    जगातील सर्वच व्यवसाय शेतकऱ्यापासून सुरू होतात पण सर्वच शेतकऱ्यांना करायला काय काय अडचण आहे सर्वच व्यवसाय करायला शेतकऱ्याला ट्रेनिंग द्यायला हवी असं

  • @vilshmanawar
    @vilshmanawar ปีที่แล้ว +1

    भरलेल्या पोटाच भाषण आहे परंतु शेतकर्‍यांना थोडेफार सुधारलं तरी खूप चांगला आहे

  • @ulfatshaikh3078
    @ulfatshaikh3078 ปีที่แล้ว

    Solapur Mangalweda. Ganeshwadi khop Chan sar

  • @Rajkumar-px3pb
    @Rajkumar-px3pb 2 ปีที่แล้ว

    Sir please make in hindi

  • @nitindeshmukh6955
    @nitindeshmukh6955 2 ปีที่แล้ว +3

    Bolayla konihi bolu shakto...
    Mi tumhala 2 lac per month chi idea deu shakto...

  • @prakashi8030
    @prakashi8030 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला शेती देतो येवुन करावी मग कळेल मला फक्त 50000रुबाकी तुम्ही घ्या

  • @harishjagtap9660
    @harishjagtap9660 4 วันที่ผ่านมา

    ❤❤p

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 ปีที่แล้ว +1

    How is it possible..? 🤔🤔🤔

  • @yashodhanwaghamare1542
    @yashodhanwaghamare1542 ปีที่แล้ว +2

    मग वर्षभर मार्केटिंग च करा ना

  • @chandrakanttambe4921
    @chandrakanttambe4921 ปีที่แล้ว +1

    प्रत्यक्ष प्लॉट कुठे पहाण्यास मिळेल का

  • @rupalipawar8981
    @rupalipawar8981 ปีที่แล้ว

    प्रत्येक गोष्ट ीसाठि पैसे लागतातच

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 ปีที่แล้ว

    sunder....kiman...1..kastagar....aapan...tayar...kara...!!!?...
    .....nanter...aamhi...pan
    tumcha...kitta...girvu
    ...thanks

  • @balasahebsawant8928
    @balasahebsawant8928 2 ปีที่แล้ว

    Gagan bavada tether ati rain ahe kay

  • @sureshkamthe4657
    @sureshkamthe4657 6 วันที่ผ่านมา

    माझी पाच एकर करायला घे मला फक्त एकरी दोन लाख दे. पोपट पंची

  • @surekhamulekar7945
    @surekhamulekar7945 2 ปีที่แล้ว +1

    Tumi vegetables biyane vikata ?we want to buy?

  • @kaluramdorge5522
    @kaluramdorge5522 ปีที่แล้ว

    Sir sagal vevastiti ahe pn tumhala contact kasa karava.
    Tumchya farmcha address sanga

  • @anjalishinge8418
    @anjalishinge8418 2 ปีที่แล้ว

    Sangan sop asat ani vastav vegal aste.

  • @SonalimanoharGopchade-yd8hl
    @SonalimanoharGopchade-yd8hl ปีที่แล้ว

    Xपाच वर्षासाठी माझी शेती 250000 रुपयाला करारावर देतो उत्पादन काढुन दाखवा. मी स्वता तुमच्यासोबत काम करतो. एकदम काळी जमीन आहे

  • @Raja33335
    @Raja33335 ปีที่แล้ว +1

    Speak karn sop ahe saheb

  • @sunilshewale4428
    @sunilshewale4428 ปีที่แล้ว

    मला मुंबई मध्ये ऑर्गोनिक भाजी विकण्या साठी आपल्या कडून मिळेल काय माझ्या कडे आहे 40 सोसायट्या आहेत

  • @deepakmahajan8332
    @deepakmahajan8332 2 ปีที่แล้ว +8

    फालतू आहे शेतकरी इतका काटेकोर होत नाही
    राहिलेली शेती कोण करणार

  • @ashokraut1417
    @ashokraut1417 ปีที่แล้ว

    Tumhi vikataka gharoghari phirun saheb

  • @user-it8kx3ck3j
    @user-it8kx3ck3j 11 หลายเดือนก่อน

    😢😢😢😢😢😢

  • @janardansalunkhe1701
    @janardansalunkhe1701 5 หลายเดือนก่อน

    कमेंट करणार्यांना विनंती आहे. श्री ज्ञानेश्वर बोडके सर जे सांगत आहेत, तशा प्रकारची शेती ते गेल्या २० वर्षांपासून करत आहेत. तुम्ही लोकं शंका घेण्यात धन्यता मानतात, अर्थात त्याने त्यांचं काहीच नुकसान नाही.

  • @devappawaghmare8762
    @devappawaghmare8762 ปีที่แล้ว +6

    Khub Chan management in agricultural products,Thank you shetkari.

  • @amoltawale1630
    @amoltawale1630 2 ปีที่แล้ว +1

    Labad cha jamana ahe. Ha lachar ahe

  • @HIND251
    @HIND251 ปีที่แล้ว

    साहेब बोलतात ते खरे आहे पण ते पाणी असेल तर 3/4लाख कमवू शकतो

  • @user-nl9jn4mm8e
    @user-nl9jn4mm8e หลายเดือนก่อน +1

    आमची शेती करा करार पद्धतीने फक्त 1 लाख रुपये एकर करा आणि profit तुमीच कमवा. 15 एकर शेती आहे

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 2 ปีที่แล้ว +2

    Khare hay rao tumache . subsidy milavanyasathi prakaran karatat .
    Karj mafi hoote mhanun karj kadhatat ani bharatach nahit .
    Mhanun tumachya matashi sahamat ahe .mazya mate subsidy nako , karj mafi nako , 2 rs kiloche ration nako .

  • @DadaKhot-st1ry
    @DadaKhot-st1ry ปีที่แล้ว +1

    30 35 हजार रुपए म्हंता 30 35 रुपए मिलत नाही

  • @NarayanPandre-jz3bk
    @NarayanPandre-jz3bk ปีที่แล้ว +1

    मुर्खा सारखे सांगून जमत नाही

  • @SPR1911
    @SPR1911 ปีที่แล้ว +1

    20 रु ला कोथिंबीर कुठं विकता भो तुम्ही

  • @arunjadhav1749
    @arunjadhav1749 2 ปีที่แล้ว +2

    बोलण खूप छान आहे आपला पत्ता सांगा

  • @vedantvedu693
    @vedantvedu693 11 หลายเดือนก่อน

    ,सेतमालाचे भाव काय तुमच्या खिशात आहे काय

  • @sudhakarraut5689
    @sudhakarraut5689 ปีที่แล้ว

    दादा मे महिन्यातील भाव10रु किलो, पण नाहींं

  • @puroshottamlande-hg5vx
    @puroshottamlande-hg5vx ปีที่แล้ว

    आम्ही तुमच्या कडे आलो तुम्ही शेतकरी बोलुन घेता आणि फी जमा करता

  • @GanpatSangade-ip6vr
    @GanpatSangade-ip6vr 11 หลายเดือนก่อน

    कोणत्या सिटित शेतकरी आहात

  • @hanmantpol8206
    @hanmantpol8206 4 หลายเดือนก่อน

    Sir punyache shejari rahata ....amche shetkari sucide kartaet ......amche piktay pan vikat nahi....

  • @santoshnayakwad
    @santoshnayakwad 10 หลายเดือนก่อน

    शेती करायला पण पैसे लागतात हो साहेब जे सर्वसामान्य शेतकरी जवळ नाहीत साधी ज्वारी टाकायला सुद्धा विचार आहे बळीराजाला 😢
    एक ना दहा कारणे आहेत त्याला नाकीनऊ आणायला
    संकल्पना छान आहे पण फक्त संपन्न व्यक्ति करू शकतो

  • @shlok_dhumkekar
    @shlok_dhumkekar 29 วันที่ผ่านมา

    Sir sheti ahe

  • @asaramubale5768
    @asaramubale5768 2 วันที่ผ่านมา

    तुमचा पता ,फोन नं. द्या. मी तुमच्या कडे ट्रेनिंग साठी 5-10 शेतकरी येतो.

  • @krushanakandelkar5638
    @krushanakandelkar5638 3 วันที่ผ่านมา +1

    भाषण फार उत्कृष्ट आहे, पण सत्यात उतरोयाले, फार कठीण,, सात एकर शेती आहे, माणूस, मजुरीला सापडत नाही, पिकलेलं काढता, येत नाही, कोणतेही पीक पेरा, सगळं वाया, जात, वरून, वरुण राजा मारतो, आणी खाली, व्यापारी, काय करेल, शेतकरी, शेती

  • @satishbandkar7553
    @satishbandkar7553 ปีที่แล้ว +3

    हा बोल बच्चन अमिताभ बच्चन चा बाप दिसतो

  • @jagdishkarhade3261
    @jagdishkarhade3261 2 ปีที่แล้ว

    L लावा