कोल्हापुरातील एक दानशुर नेता ज्याच्यां दारातुन कोनिच रिकाम्या हातने परत गेले नाहि.आणि हे कोल्हापुरातील कोनत्याच नेत्याला जमल नाहि.आज सुद्धा फक्त नावचे नेते आहेत.पण दानत फक्त मुन्ना साहेबाच्यांकडेच 🙏
खूप खूप शुभेच्छा खूप चांगली माहिती दिलीत नेत्यांविषयी माहिती मिळाल्याने ज्ञानात भर पडली एक विनंती आपण स्पष्ट बोलावे व वाक्य व्यवस्थित श्रोत्यांना पर्यंत पोचतील याची काळजी घ्यावी आपला आवाज चांगला आहे पण वाक्याचा शेवट कळत नाही अर्धवट माहिती मिळते ऐकताना विरस होतो
🚩💯✔महाडिक कुटुंबाचा कोल्हापूर जिल्ह्यातील एक दानशूर व आदर्श कुटुंब म्हणून गेली 30 वर्ष कोल्हापूर च्या राजकारणात, समाजकारणात तसेच सहकार क्षेत्रात नावलौकिक आहे महादेवराव महाडिक साहेबांनी जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांच्या रांगेत बसवलंय कोल्हापूर चे पालकमंत्री सतेज पाटील साहेब पण महाडिक साहेबांचा हात धरून राजकारणात सक्रिय झाले अशी बरीच उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यात आहेत आणि महादेवराव महाडिक साहेबांच्या 30 वर्षांचा राजकीय कारकिर्दीच्या जोरावर च आज आमचे लाडके खासदार मुन्ना साहेब परत खासदार झालेत💯✔🚩🚩
Kolhapur cha politics khattar asta.... Even Prashant kishor la pan kalnar nahi ... Na Sharad Pawar la kalel 😂🤣... Kon konala support karti tech kalat nahi 🔥
are sanket kiti haltoys..ani khali kay pahtoys..see some bol bhidu videos for best narration.. ur content is best 10/10 narration needs to be improve mahadik saheb..the best👍👌
१) 💂 एवढा दम त्या मुन्नाच्यात असेल तर जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि कोल्हापूर महानगरपालिका जिकुंन दाखव म्हणावं .. २) 💂 लोकशाही मार्गाने ( थेट जनतेतून ) निवडुन आलेले नाहीत .. ३) 💂 50 पक्ष बदलले यावर तुम्ही चर्चाचं केली नाहीसा . ४) 💂 भाजपचे कोल्हापूर मध्ये काही येत नाही , (केसांवर फुगे ) .. ५) 💂 भेटायला गेलेल्या माणसाच्या बरोबर कसे बोलतात बघा जरा , मग्रुरीची भाषा असते.. ६) 💂 खोबरं तिकडं चांगभलं म्हणजे महाडीक , विश्वास घाताचे दुसरं नाव म्हणजे महाडीक ..
खासदार धंनजय महाडीक साहेब...
संकटकाळी सर्वात आधी मदतीसाठी(कोरोना,महापुर) धावून येणारा आपला माणूस...
Ghnataa saheb
खरय दादा
100%
Ha tuza manus kadhi pasun... Tu kon ha kon.. 🤣🤣🤣🤣
public che Crs rupees khaavun thode se parat karayche help mhanun....Kiti chutaya bananar sagale LOL
माझा शब्द लिहून ठेवा मुन्ना साहेब महाडिक एक ना एक दिवस या महाराष्ट्राचे नेतृत्व करणार...
Kuch bhi
Khr. Aahe 🤞🤞🤞
वा काय स्पीच आहे जबरदस्त अँकर
Quality vlog zal ahe ha👌🏻👌🏻मुन्ना भैया यांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन.....आणि कृष्णराज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या....💐💐
कोल्हापुरातील एक दानशुर नेता ज्याच्यां दारातुन कोनिच रिकाम्या हातने परत गेले नाहि.आणि हे कोल्हापुरातील कोनत्याच नेत्याला जमल नाहि.आज सुद्धा फक्त नावचे नेते आहेत.पण दानत फक्त मुन्ना साहेबाच्यांकडेच 🙏
Khr aahe....
Aaplya kolhapur cha rayate cha Raja aahhe tehh....
Aaj sattet nstatna bhima banglyavr ... continue 3/4 vrsh jevan lokansathi bnat hot
लाख लाख शुभेच्छा आदरणीय मुन्नाभाई महाडीक साहेब
Nachya bhai
@@merabharatmahan15 AAG LAGLI KY
@@nikhilkamble9686 नुस्ती आग नाही भडका उडलाय 🤣🤣
दोन व्यक्तीमत्व सतेज पाटील व धनंजय महाडिक माझे आवडते राजकीय नेते दोन्ही नेत्यांना शुभेच्छा
साहेब पूढील विकास कामाची सुरूवात करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा
काय शुभेच्छा दिल्या राव..👍🤭💯
महाडीक कुटुंब - विषय काळजातला
कोल्हापूरचा खास-आधार मा. धनंजय ऊर्फ मुन्ना महाडीक साहेब
Only mahadik pattern ❤️🔥
खूप खूप शुभेच्छा खूप चांगली माहिती दिलीत नेत्यांविषयी माहिती मिळाल्याने ज्ञानात भर पडली एक विनंती आपण स्पष्ट बोलावे व वाक्य व्यवस्थित श्रोत्यांना पर्यंत पोचतील याची काळजी घ्यावी आपला आवाज चांगला आहे पण वाक्याचा शेवट कळत नाही अर्धवट माहिती मिळते ऐकताना विरस होतो
हार्दिक अभिनंदन मुन्ना साहेब 🎉
खूप छान अशीच आमदार अमल महाडिक साहेब यांच्या विषयी राजकीय माहिती सांगा
🚩💯✔महाडिक कुटुंबाचा
कोल्हापूर जिल्ह्यातील एक दानशूर व आदर्श कुटुंब म्हणून गेली 30 वर्ष कोल्हापूर च्या राजकारणात, समाजकारणात तसेच सहकार
क्षेत्रात नावलौकिक आहे
महादेवराव महाडिक साहेबांनी जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांच्या रांगेत बसवलंय कोल्हापूर चे पालकमंत्री सतेज पाटील साहेब पण महाडिक साहेबांचा हात धरून राजकारणात सक्रिय झाले अशी बरीच उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यात आहेत
आणि
महादेवराव महाडिक साहेबांच्या 30 वर्षांचा
राजकीय कारकिर्दीच्या जोरावर च आज
आमचे लाडके खासदार मुन्ना साहेब परत खासदार झालेत💯✔🚩🚩
True 🤞
कुठं बी हुडीक, मुन्ना महाडिक ..🔥🔥
खटक्यावर बोट जागेवर पलटी
अहं बंटी पाटीलांचा नाद लय बेकार 🔥
Thanks for such illustrations and comments
Congratulations 👏🎉
करल का नाद परत ✌️🦁
अप्रतिम वकृत्व व अभ्यास संकेत✌🏻
हा आमचा नेता आहे याचे काम खुप चांगले आहे
महाडिक धनंजय आणि सतेज पाटील, दोघेही आपापल्या ठिकाणी स्ट्रॉंग आहेत....... 👍
जबरदस्त नेता
Uttam !
Congratulations🎉🎊🎊🎊🎉 साहेब
Nice information, short and sweet, good presentation 👍
Sanket...you are a good orator
अभिनंदन धनंजय महाडिक साहेब
Mahadik saheb abhinandan Jai hind Jai maharashtra Jai Bhavani Jai shivaji namaste 🙏
अँकर नि बोल भिडू सोबत जावं, छान मराठी चॅनल आहे, करियर भरभरून वाहेल
Super👍
👍👍👍लाख लाख शुभेच्छा आपण भाजप बरोबर रहा आणि कोल्हापूर चा विकास घडवून आणा आम्ही कोल्हापूर आपल्या पाठीशी आहोत.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Powerful leader ani kamcha manuse❤
कोल्हापूर च्या चंपा वर पण असाच एक चांगला व्हिडिओ बनवा.
पुळूज गावचे आमचे नेते धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक 👑
भाऊ बातमी खूप चांगली दिली पण धनंजय महाडिक हे फक्त सतेज पाटील यांना धोका दिल्यामुळे पराभव होत गेले
Right👍
बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक एक झाले तर कोल्हापूर अमेरिका होईल
@@tradewith_vir8635 khi khi khi🤣😆😁🤪😜direct america
🙌🏻🔥❤️
आपला मून्ना साहेब लाखात एक
थोडे हातवारे कमी करा..
थोडे दिसण्यात टापटीप पणा येऊ द्या..😅😂
(दाडी आणि केस जरा बारीक)
बाकी माहिती 👌
Content No 1 👌
Channel No 1 👌
हसून हसून पुरेवाट झाली भाऊ.
@@vrushalic3389 🙏😂🤣😅
हार्दिक अभिनंदन मुन्ना साहेब...खुप खुप शुभेच्छाही
महाडिक पॅटर्न 🔥🙌👑
आमचे साहेब..
एक गोष्ट लक्षात ठेवा.. महाडिक लोकसभा नाही तर राज्यसभेवर गेले आहेत.
सतेज पाटील यांना धक्का वगैरे काही नाही.
Great mahadik dhanjay mahadik Great
Great mp mahadik saheb
महाडीक साहेब ✌️
I want to see and meet
Dhananjay mahadik sir
If he permit me
मुन्ना भाई खरच छान आहे... आता कायमचा भाजपवासी हो.... मोदी सर यांचे सारख होण्याचा प्रयत्न करा....
धनंजय महाडिक हे खुप आदरणीय नेते आहेत 🙏
Congratulations 💐
मुन्ना महाडिक ⛳✌️✌️
Kingmaker ❤
अभिनंदन
Kolhapur cha politics khattar asta.... Even Prashant kishor la pan kalnar nahi ... Na Sharad Pawar la kalel 😂🤣... Kon konala support karti tech kalat nahi 🔥
inspirational...............................
Super
👍👍
मुन्नाभाई महाडिक जय हो.
🔥🔥🔥🔥
Saheb pandharpur la ya
🔥🔥🔥🔥 munnaa
Good content 👌
सतेज पाटील 👑🔥
News anchor जास्तच over act kartoy...😂😂
I like it ,munnaso.
भिस्माचार्य महादेव अप्पा महाडिक......
Money is important for love
महाङिक हे कधीच एकनिष्ठ दिसले नाहीत हे समजते. मुन्ना यांनी जनतेतून निवडणूक लढवावी आणि गुलाल साजरा करावा..
He will lose for sure !!
ये गप
👑😎
Mahadevrav mahadik yanchasarkh background astana konti garaj ahe
खूपच छान माहिती दिलीआहे.
पण
पण
हे व्रत
महाडिक ✨️✨️
are sanket kiti haltoys..ani khali kay pahtoys..see some bol bhidu videos for best narration..
ur content is best 10/10
narration needs to be improve
mahadik saheb..the best👍👌
Good info.
super super
U may be a king but" ace is ace " always one @satej patil 🙏🏻🤞🏻🧡
काँग्रेसला भगवा चालत नाही
Shetyaa vrti satej patil only mahadik❤️🔥
मुन्ना महाडिक साहेब😍❤️
Only महाडिक 🔥🔥🔥🔥🔥🔥
Only Munna Mahadik आपला माणूस
Great leader
शेट
कहो दिलसे मुन्ना साहेब फिरसे
माहिती चांगली सांगता तुम्ही ,पण हलन डूलन कमी करा...
Nice personality
मुन्ना महाडिक..✌️🚩
मुन्ना महाडिक
फक्त बंटी पाटील साहेब ❤️❤️
लावा ताकद 💪💪💪
कोल्हापूर चा दर्यादिल माणूस म्हणजे धनंजय महाडिक
काय बोलता पत्रकार तुम्हाला तरी समजते आहे....का एका बाजूला ९२ सली वडील गेले.आणि त्यांनी लग्नाची पत्रिका दकवाली ९४ सालि
Mahadik saheb bhetaycha tumhala
लोकांना लुटून घर भरले फक्त .. यांनी
महाडिक कोल्हापुर चे नाहित
Now dhananjay madhik will win whole kholapur
Fakt 3-4 petrol pump hote.... Hahaha
कूट बी हुडीक ओन्ली मुन्ना महाडिक💥🤞🏻👑🚩
बंटी साहेब तरी पण नाही ऐकत तुम्हाला...💐
भावा हलु नकोस ना बोलताना डोकं दुखतंय बघूनच ..
पेट्रोल मध्ये भेसळ करून, गुंडगिरी, आणि गोकुळची मलई खाऊन मोठे झाले आहेत हे पण सांगा
१) 💂 एवढा दम त्या मुन्नाच्यात असेल तर जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि कोल्हापूर महानगरपालिका जिकुंन दाखव म्हणावं ..
२) 💂 लोकशाही मार्गाने ( थेट जनतेतून ) निवडुन आलेले नाहीत ..
३) 💂 50 पक्ष बदलले यावर तुम्ही चर्चाचं केली नाहीसा .
४) 💂 भाजपचे कोल्हापूर मध्ये काही येत नाही , (केसांवर फुगे ) ..
५) 💂 भेटायला गेलेल्या माणसाच्या बरोबर कसे बोलतात बघा जरा , मग्रुरीची भाषा असते..
६) 💂 खोबरं तिकडं चांगभलं म्हणजे महाडीक , विश्वास घाताचे दुसरं नाव म्हणजे महाडीक ..
गप्प बस रे बंटीच्या सतरंजी उचल्या
Wait and watch
Mahadikachi jevadi danat ahe na tevadi danat konachi nhi tyachakade madat magayala gelela manus kadhi rikama hati alela nhi tula baghayach asel tr adhi chokashi kr mg bol
Bhau banti pn mlc ahe
Arr thodipar tari thevaychi saglich kadhli
Bunty Patil Saheb 💪💪
मटक्याचा धंदा बंद केला काय
बघा की आणि,ती तिन लेकरं लई फुशारकी मारत असतात..