फारच माहितीपूर्ण व्याख्यान झालं. साने गुरुजींनबद्दल एवढी माहिती नव्हती.खूपशा गोष्टी कळल्या. त्यांच व त्यांच्या बद्दलच साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळाली , नक्की वाचेन. त्यांनी त्यांच्या बरोबरच्या कैद्यांच्या घरी पैसे देण्याकरिता रातोरात पुस्तक लिहिलं ही आठवण खूप हृद्य आहे. ऐकून मनात एकदम भरून आलं. मनापासून आवडलं. इथे Max Maharashtra वर झाल्याने हा व्हिडिओ पुनः पुन्हा बघता येईल.
हेरंब गुरूजींनी फक्त धन्यवाद देऊन आपला महाराष्ट्र सुधारणार नाही तर साने गुरूजीन्च्या जीवन चरित्रातील आपण शिक्षकांनी काय घेतले आणी विद्यार्थ्यांना काय दिले हे महत्वाचं आहे. समाजातील सामान्य व्यक्ती म्हणून ही आपण काय करू शकतो हे ही पहाणे गरजेचे आहे. सबसे बडा रूपय्या असं असणाऱ्या आजच्या काळात साने गुरूजी किती जनांना परवडतील हा सुद्धा विचार करावासा वाटतो. गुरूजीन्च्या जयंतीनिमित्त त्याना अभिवादन. हेरंब सरांना नमस्कार आणी धन्यवाद.
सध्या व्यवस्थित शिकविता यायचं असेल तर शिक्षण व्यवस्था बदलावी लागेल, शाळाबाह्य कामे बंद व्हायला हवी, वारंवार येणारी माहिती पाठविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी.तर शिक्षक विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकेल.
साने गुरूजी म्हणजे असे म्हणजे असे म्हणता येईल कि नाण्याच्या दोन बाजू असतात त्यातील एक बाजू म्हणजे आपले महात्मा गांधी व दूसरी बाजू = साने गुरूजी असे म्हणता येईल. बोले तैसा चाले !!!
साने गुरुजी ं काय आहेत ते आज मला कळले आजचे शिक्षक विद्यार्थी यांना समजून घेणारे मिळणार नाही त ते खरे विद्यार्थी चे आई होते. खूप सुंदर माहिती मिळाली पुस्तक मिळाले तर बरे होईल आपला अभ्यास खूपच छान.
खूपच छान अप्रतिम
Khar ahe sir🙏
Excellent sir.
धन्यवाद.
Khupach Chan mahiti dili sir , dhanyavad
👍
आपले साने गुरुजी अजून नव्याने समजले..❤
फारच माहितीपूर्ण व्याख्यान झालं. साने गुरुजींनबद्दल एवढी माहिती नव्हती.खूपशा गोष्टी कळल्या. त्यांच व त्यांच्या बद्दलच साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळाली , नक्की वाचेन.
त्यांनी त्यांच्या बरोबरच्या कैद्यांच्या घरी पैसे देण्याकरिता रातोरात पुस्तक लिहिलं ही आठवण खूप हृद्य आहे. ऐकून मनात एकदम भरून आलं.
मनापासून आवडलं. इथे Max Maharashtra वर झाल्याने हा व्हिडिओ पुनः पुन्हा बघता येईल.
Excellent exposition
हेरंब गुरूजींनी फक्त धन्यवाद देऊन आपला महाराष्ट्र सुधारणार नाही तर साने गुरूजीन्च्या जीवन चरित्रातील आपण शिक्षकांनी काय घेतले आणी विद्यार्थ्यांना काय दिले हे महत्वाचं आहे. समाजातील सामान्य व्यक्ती म्हणून ही आपण काय करू शकतो हे ही पहाणे गरजेचे आहे. सबसे बडा रूपय्या असं असणाऱ्या आजच्या काळात साने गुरूजी किती जनांना परवडतील हा सुद्धा विचार करावासा वाटतो.
गुरूजीन्च्या जयंतीनिमित्त त्याना अभिवादन.
हेरंब सरांना नमस्कार आणी धन्यवाद.
Sane guruji kathamalene amhala ghadavile tyanchi hi mahiti khupach preranadayai ahe
Dhanyawad
खुप सविस्तर माहिती. ...सर मनापासून धन्यवाद
फारच प्रेरणादायी व्यक्तिमत्व महाराष्ट्र माऊली साने गुरुजी....
धन्यवाद हेरंभ सर...❤😊
आद.यदूनाथ थत्ते यांनी साने गुरुजीचे महानकार्यचा महाराष्ट्रभर प्रसार केला .आपणही ते कार्य करत आहात.हेरंब कुलकर्णी आपले हार्दिक अभिनंदन. 🌺🙏
साने गुरूजींचा हा काळ नाही, आता दुसऱ्या गुरूजींची चलती आहे.
समर्पण म्हणजे काय आणि विद्यार्थी घडवणं म्हणजे काय हे साने गुरुजींकडून शिकले पाहिजे.
प्रेरणादायी... साने गुरुजींचे व्यक्तिमत्त्व खूप छान उलगडून दाखवणारे व्याख्यान... Thank you sir
प्रेरक आणि प्रेरणादायी व्याख्यान, सर
सध्या व्यवस्थित शिकविता यायचं असेल तर शिक्षण व्यवस्था बदलावी लागेल, शाळाबाह्य कामे बंद व्हायला हवी, वारंवार येणारी माहिती पाठविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी.तर शिक्षक विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकेल.
साने गुरूजी म्हणजे असे म्हणजे असे म्हणता येईल कि नाण्याच्या दोन बाजू असतात त्यातील एक बाजू म्हणजे आपले महात्मा गांधी व दूसरी बाजू = साने गुरूजी असे म्हणता येईल. बोले तैसा चाले !!!
Thanks हेरंबजी. Thxnks max Maharashtra
अप्रतिम....
खूपच छान सर....!
तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा!
Max Maharashtra चे ही आभार!
अप्रतिम केवळ अप्रतिम!
खुप खुप धन्यवाद सर❤
खुप खुप धन्यवाद.....
Sir tumchi 4 pustak vachun prabhavit zale... Apratim likhan vishesh mhanje tumche kam
मी आपले व्याख्यान बघत आहे निर्मला पवार
साने गुरुजी ं काय आहेत ते आज मला कळले आजचे शिक्षक विद्यार्थी यांना समजून घेणारे मिळणार नाही त ते खरे विद्यार्थी चे आई होते. खूप सुंदर माहिती मिळाली पुस्तक मिळाले तर बरे होईल आपला अभ्यास खूपच छान.
दिल्लीप्रमाणे देशभर शिक्षणाला महत्त्व दिले गेले पाहिजे
छान सर
आपले व्याख्यान ऐकत आहे
अप्रतिम केवळ अप्रतिम
Great
🙏👌👍💖👏
Great sir
प्रेरणा
धन्यवाद हेरंब सर
आचार्य, अत्रे व हेरब कुलकर्णी तुम्ही दोघानी गुरुजीना लढणारे समजले .हे कौतुकास्पद आहे. तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक द्या.
छान निर्णय. आता जनता दरबारच !
खूपच छान व्याख्यान....
खूप छान व्याख्यान ,,
साहीत्य सम्मेलन आयोजकांनी अत्यंत चुकीचे केले आहे