हो दादा... तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे ... पण ही गोष्ट पहिल्यांदा आमच्यारख्या तरुण मुलांनी पाहिली होती आणि ती अनावधानाने आमच्याकडून घडली. नंतर गावातील काही ज्येष्ठ माणसांकडून ह्याबद्दल माहिती भेटल्यावर आम्हाला त्यांचं म्हणणं कळालं, पटलं. पुढच्या वेळेस नक्कीच याबद्दल काळजी घेतली जाईल. धन्यवाद ❤️
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं ... आपल्या कोकणात रोजगानिर्मिती झालीच पाहिजे ... जेणेकरून इथला तरुण मुंबई पुणे सारख्या शहरात जाण्यापेक्षा स्वतःच्या मायभूमीत राहून त्याच गावपण टिकवेल ... भविष्यात शक्य झाल्यास आम्हीसुद्धा या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करू ... खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
छान आवडलं वीदरभ वासीम महाराष्ट्र
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Very nice video Dada ❤❤❤❤😮
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
मस्तच
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
गोठे खलाठी #कोंकण#स्वर्ग# खूप सुंदर ❤
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
खूपच भारी
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Khupach chhan,ekdm bhari❤
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
Gawakadeche vatavarn ekdam mst 👌🏻👌🏻😍
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
खुप सुंदर ❤
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
Dada chan aahe pan jo khekada pakadla hota andiwala tyala sodle pahije karan tyat hajaro andu astat
हो दादा... तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे ... पण ही गोष्ट पहिल्यांदा आमच्यारख्या तरुण मुलांनी पाहिली होती आणि ती अनावधानाने आमच्याकडून घडली. नंतर गावातील काही ज्येष्ठ माणसांकडून ह्याबद्दल माहिती भेटल्यावर आम्हाला त्यांचं म्हणणं कळालं, पटलं. पुढच्या वेळेस नक्कीच याबद्दल काळजी घेतली जाईल.
धन्यवाद ❤️
😍😍
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
खूपच छान दादा अस वाटते कि आपल्या गावाला भेट द्यावी
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
❤❤
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
शेवटी गाव ते गाव हे गावपण ठिकवायच असेल तर गावी राहून व्यवसाय किंवा जे जमेल ते करायला पाहिजे अस मला वाटते छान आहे तुझ गाव आवडला विडियो
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं ... आपल्या कोकणात रोजगानिर्मिती झालीच पाहिजे ... जेणेकरून इथला तरुण मुंबई पुणे सारख्या शहरात जाण्यापेक्षा स्वतःच्या मायभूमीत राहून त्याच गावपण टिकवेल ... भविष्यात शक्य झाल्यास आम्हीसुद्धा या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करू ... खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
❤
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
😍👌🏻
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
कोणते गाव आहे, खूप सुंदर गाव दिसते मंडणगड पासून किती किलोमीटर आहे. निसर्गरम्य सुंदर दिसत आहे. खूप खूप सुंदर छान छान.......🙏
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
गाव - गोठे खलाटी, देव्हारे जवळ , मंडणगड पासून अंदाजे २५ किमी अंतरावर आहे.
अरे व्वा छान निसर्ग आहे झाडे लावा झाडे जगवा परप्रांतीयांना जमिनी विकु नका.ही ताई नारळ सोलताना एवढ्या जोरात आपटताना जर नेम चुकला तर हाताला ईजा होवू शकते म्हणून जरि काळजीपूर्वक काम करावे
खुप खुप धन्यवाद ...❤️
परप्रांतियांना नाही विकणार आपल्या जमिनी ... आणि हो नंतर त्या ताईंना आम्ही काळजीपूर्वक ह्यागोष्टी करायला सांगितल्या .
प्राणी प्रेम ठिक आहे पण कचरा तिथेच टाकला.
ताई, तुम्ही कोणत्या कचाऱ्याबद्दल बोलताय .... सविस्तर सांगाल का please ?