काकडी, दोडका आणि कारल्याची फळे वाकडी होत आहेत का?😳😱जाणून घ्या उपाय |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 22

  • @rohitlokhande3997
    @rohitlokhande3997 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिली आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!

  • @shahanavajdange6652
    @shahanavajdange6652 2 หลายเดือนก่อน

    Khup chan sir

  • @सखारामठोंबरे-ख8प
    @सखारामठोंबरे-ख8प 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!

  • @SantoshYadav-ex6em
    @SantoshYadav-ex6em 9 หลายเดือนก่อน

    Nice information sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 หลายเดือนก่อน

      Hello Sir, It's great to hear that you are with us, thank you very much..!

  • @sadaphalkailas6092
    @sadaphalkailas6092 5 หลายเดือนก่อน

    Calcium chealeated ?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน

      आपण चिलेटेड कॅल्शियम - 15 ग्रॅम 15 लिटर पण्यासाठी फवारणी करू शकता, धन्यवाद सर!

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार
    आपण लव्हाळा वरती sempra हे ओषद सुचवलं
    परंतु
    शेतात त्याच बरोबर गाजर गवत चिकटा व दुधी असे बरेच गवत होते
    त्यामुळे मी sempra बरोबर
    राउंडउप पण घेतलं
    आता मला हे वि4यच
    की
    अस म्हणतात की लव्हाळा हा एकदा स्प्रे केल्यावर जात नाही तर त्या साठी पुन्हा एकदा sempra चा स्प्रे केला पाहिजे
    तर मग
    पुढील स्प्रे हा जर अगोदरच्या स्प्रे च्या 15 दिवसानंतर घेतला तर चालल का
    आणि जर राउंडउप मुळे लव्हाळा ची पाने जर शेतात नसतील तर sempra चा स्प्रे करावा का
    रिप्लाय अवश्य

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 หลายเดือนก่อน

      सर याआधी तुम्हला उत्तर दिले आहे तरीपण तुम्ही लक्षत घ्या काही गरज नाही परत फवारणी घ्याची.धन्यवाद सर !

  • @NarsinhaKshirsagar
    @NarsinhaKshirsagar 7 หลายเดือนก่อน

    Discount coupon voucher kase pass karyche

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @amitmore8296
    @amitmore8296 5 หลายเดือนก่อน

    गिलक लांबी साठी काय करावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน

      आपण 00:52:34 - 5 किलो/ एकर ड्रिप ने सोडावे.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน

      @bharatagrimarathi - कॅल्शियम नायट्रेट - 3 किलो/ एकर ड्रिप ने सोडावे.

  • @sagarsankpal594
    @sagarsankpal594 9 หลายเดือนก่อน

    👍

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @AgroIndiavaibhav007
    @AgroIndiavaibhav007 9 หลายเดือนก่อน

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !