नादच खुळा सर अशीच वेळ वेळेवर माहिती देत जा हेच आमची ईश्वरचरणी प्रार्थना प्रेरणादायक माहिती देत आहे व शेतकऱ्याला पुढील वाटचालीसाठी प्रयत्न करताय त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान पलूस तालुका अमनापुर गाव शेतकरी
माझ्याकडे कायम स्वरूपी काकडी करत आसतो ; एका वर्षात ४ ते ५ प्लॉट काकडी चे आसतात ; तरी आम्हाला स्प्रे ची माहिती तुमच्या पद्धतीने सांगा : तुमचा व्हीडीओ मला फार आवडला :
😢 युरीया! रासायनिक खते बंद करा भावांनो,🙏 आपल्या जमीनीची ऊर्वा शक्ती गेल्या ७० वर्षात १४५ वरुन ३९ वर आली आहे . आणि २९ च्या खाली वाळवंट संबोधले जाते... जैविक आणि सेंद्रिय शेती करा.पुढची पीढी वाचवा.🙏
आपले मार्गदर्शन खूप प्रेरणादायी असतात धन्यवाद भाऊ
नादच खुळा सर अशीच वेळ वेळेवर माहिती देत जा हेच आमची ईश्वरचरणी प्रार्थना प्रेरणादायक माहिती देत आहे व शेतकऱ्याला पुढील वाटचालीसाठी प्रयत्न करताय त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान पलूस तालुका अमनापुर गाव शेतकरी
पहिल्या स्प्रे पासून संपुर्ण नियोजनाचा विडिओ बनवा जानेवारीत काकडी लागवड करण्यासाठी
Kakdi spry niyojan ca vedio taka sir
Kakadi spray niyojan cha vdo banava bhau
दादा स्प्रे वर व्हिडीओ बनवा सर .
आजचा व्हीडिओ माहिती पूर्ण आहे . तुम्ही सांगीतलेले सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेत.
धन्यवाद सर
🙏🙏🙏🙏🙏🙏
आशेच विडिओ बनवा साहेब त्यामुळे खूप प्रेरणा मिळते, thank u sir.
संपूर्ण स्प्रे नियोजन शेडूयल सांगा... जरुर विडीयो बनवा सर खूप मोठी मदत होईल..
माझ्याकडे कायम स्वरूपी काकडी करत आसतो ; एका वर्षात ४ ते ५ प्लॉट काकडी चे आसतात ; तरी आम्हाला स्प्रे ची माहिती तुमच्या पद्धतीने सांगा : तुमचा व्हीडीओ मला फार आवडला :
kiti utapadan per acre kadta tumhi
May madhye konti variety best ahe
May अजून लांब आहे त्या वेळेस संहतो
लागवड दिनांक गाव तालुका ,वरेयटी कोणती,सरी मधील अंतर, रोपतील अंतर पण सांगा सरजी
Reply de bhau nhitr comment cha ky upyog re
Namskar sir maza kakdhicha flot 45 divsacha zala aahe Tari pan setting zale nahi tya baddhl mahiti sanga?
Kahitari Uttar Dyana sir
खूप छान माहिती
छान माहिती दिली
Kakdi sadhya fulora stage mdhe ahe. Konte kitaknashak Or liquid spray krayla have? Zade kami ahet. 10-12 Seaweed shillak ahe. Please help.
विना तार काठी कोणती व्हरायटी चांगली राहील काकडीची.... नक्की रिप्लाय करा
कुठलिही चालेल उत्पादन कमी मिळते
नको करू
धन्यवाद साहेब
Kakadi chya ropa naa lvkr ful yetat ka .. 20 diwsat
मस्त भारी आहे
काकडीचे स्प्रे नियोजन वर व्हिडिओ बनवा सर
दादा तुम्ही मार्गदर्शन केले आमचा प्लॉट चालू आहे सहा tan काकडी निघाली आहे धन्यवाद
Pessa kiti zala
धज्ञवाद दादा वन मायतीदिली मापन अदा एकर काकडी लावला आहे
Sir🙏🙏
Harbhara gheun kakdi karta yeil ka
Nagali sathi konta spre ghyava lagel
Kakdi cha spray schedule dya sir
डावणी आणि भुरी साठी काय करावे
Sar.20.divasaca kakdi plot tannashak konte maru
Sir March mahinya Mady lagvad Karu shakto ka
Sir tar bandhali tar kakadi kadu nahi hot ka
Sir 25 December lagwad केली tar chalel ka please Sir.
Kakdi kadu hote kahi kalantarane upay ky aahe bhau
Sir kakadi kdu ka hote
Sir माझी काकडी chiyatai compaynichi sager vrayti आहे तीच उत्पन्न वाढवायचे आहे....पन काकडीची कळी खूप जळली आहे त्यावर काही upaysanga
काकडीची स्प्रे शेड्युल बनवून पाठवा सर
Sir shednet sathi konti variety changli ahe
namste sir 00 52 34+Amonium salphet drip ne dile tar chalel ka
नमस्कार बोरगावे सर काकडी हे पिक पाटपाणी पध्दतीने घेता येते का मला पाट पाणी वरकाकडी लागण करावयाची आहे मार्गदर्शन करा
Chan mahiti dili sir ....Spray ani variety cha video banva sir
दादा स्प्रे आणि खते नियोजनाचा विडिओ बनवा लवकरात लवकर
yellow vein mosaic virus control kasa karava
संपूर्ण शेडुल बनवा
किती दिवसांनी drip shedule. सोडतात
टोमॅटोच्या स्टकचर वर केली तर चालेल का कशी करावी
बीयाणे कोनते आहे
khup chhan mahiti sir
काकडीचे 10/06/2022 नियोजन मिळेल का sir
sir mast mhti hoti
Pavsalt kakdi kordavu setimade lavlitar calelka
Drip shedule sanga ki sir
काकडी संपुर्ण स्प्रे नियोजन वर विडीओ बनवा.
लागण किती बाय किती वर केली आहे येकरामध्ये किती रोपे लागण केली पाहिजे
या संपूर्ण शेडुल मध्ये ब्युवेरिया बॅसियाना आणी व्हार्टिसिलिम लेकॅनी चा एखादा स्प्रे घेतला तर चालेल का? कोणती काळजी घ्यावी लागते?
Sir spre shadul patava
लागवड दिनांक
In this plot which Verity is planted ??????
Sir Kara sprey niyogen
Kakdi spry niyojan ca vedio taka sir
Sir kakade niutrshan ani fagisied shidul taka
Yes spray niyojan video banva sir khup Chan Mahiti deta sir
भाऊ विना तार काठी हिरवी काकडी करु शकतो का
Spry niyojan video
spree niyojinद्या
स्पे नियोजन सांगा सर
स्पे नियोजन काकडी व वातावरण पाहुन घ्या
Spray niyojan taka sir
स्प्रे नियोजनाचा व्हिडिओ पाठवा
👌👌
ऑक्टोबर महिन्यात काकडी लावली ती चालेल का
व्हरायटी कोणती आहे.
Super 👌🏼 mahiti
Kakadi spray niyogen dya sir
It's great knowledge
Give us video of kakdi in dealing with drip fertigation and pest management please #
1 नंबर
औषध फवारणी नियोजन सांगा
माझा काकडी चा प्लॉट 30 दिवसाचा झाला आहे.,...मला स्प्रे नियोजन सांगा.. 🙏
Spry niyojan var videvo kara saheb
Kakdi spray wr ek total video bnwa sir
२०आगष्ट २२ ची चियाताई कंपनी ची काकडी लागवड केली आहे तर फवारणी व आळवणी ची खतांची माहिती द्यावी
Without mulching nahi honar kay ??
सर काकडीला डावणी साठी कोणते बुरशी नाशक वापरावे
Acrobat
dada mi डिसेंबर अखेर मिरची लावण्याचा निर्णय घेतला आहे
चालेल का?
सर पूर्ण शोडूल पाठवावे
Pray niyojan video banava Sir
Spry varati vidio banava sir
😢 युरीया! रासायनिक खते बंद करा भावांनो,🙏 आपल्या जमीनीची ऊर्वा शक्ती गेल्या ७० वर्षात १४५ वरुन ३९ वर आली आहे . आणि २९ च्या खाली वाळवंट संबोधले जाते... जैविक आणि सेंद्रिय शेती करा.पुढची पीढी वाचवा.🙏
Spray nayjan sanga
Rasaynk khate jevade vapartat tevdyach paramant rog vadatoy bhuri karapa dauni ani fhavarni ghetlyanantr ras shosk kidincha vadtat karan ki rasaynik water solubal khatanmule zhadanmade ras tayar hotoy ani kidincha pradurbhav jast hotoy shetkaryanla oraganik badal mahiti dya chemical mukat sheti karu dya ani pratek shetakryala jastit jast utapan bhetal pahije rasaynikmule kharch jast hotoy ani utapan kami nigatey ani chemical mule jamin pn napik hot chalali ahe shendariy karb khup kami hot chalala ahe tumi lastala video made bolale apala pratek shetakri Yashasvi zhala pahije khup chan bolale tumi tyamule mi coment keli
स्प्रे नियोजन व्हिडिओ बनवा सर 5 बीया टोकून नोव्हेंबर लागवड केली आहे
Bhau kakdi kiti pan Pani Dil tar kahi hot nahi kakdi la amhi tar roj paani jast deto
28 जानेवारीला कोणते वाण लावावे मिरची तिखट व पोपटी नाशिक मार्कट धन्यवाद 🙏🙏🙏
Kakdi spray niyogen sanga
Burshinashak spray video share kara sir
एक मार्चला काकडी लागण केली तर चालेल का सर
काकडीचे मिड पक्षी कातरतात उपाय काय
Kakdi spry mhiti cha video kara sir
Spray niyojan dya
माझ्याकडं काकडी आहे . फुल धारणा खूप आहे पण माल तयार होत नाही. लवकर माल तयार होईल पाहिजे. कळी मर होत् आहे.
डिसेंबर मध्ये काकडी लागवड लावायची आहे सूर्वाती पासून सेवट परणत स्पे नियोन द्या दादा
किती क्षेत्र आहे
फवारणीचे नियोजन सांगाल
Ho Sir spray chi favarnicha vedio banava
सरटरबुज पिकात कारले लागवड केली तर चालेल का
नाही