'तो सतत खोटं बोलत होता' | Prajakta Mali Talked About Wedding And Breakup | Her Story |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 994

  • @ashishdhumal6226
    @ashishdhumal6226 11 หลายเดือนก่อน +373

    ना पुरुष परफेक्ट असतो ना स्त्री... दोघांच्या सामोपचाराने संसार सुखाचा होत असतो...

    • @shashikantshinde9958
      @shashikantshinde9958 10 หลายเดือนก่อน +7

      एव्हढी अक्कल या बाईला नाही.

    • @avinashwagh7585
      @avinashwagh7585 10 หลายเดือนก่อน +4

      मग कुठे कुठे हिडली त्या सोबत

    • @sandipbharmal9404
      @sandipbharmal9404 9 หลายเดือนก่อน +10

      या मॉडेलिंग महिला आहेत यांना आयुष्य फक्त ऐश आरामात मजेशीर एन्जॉय करत जगायला आवडते यांना लग्न म्हणजे जेल वाटते.

    • @44kyu
      @44kyu 8 หลายเดือนก่อน

      ​@@shashikantshinde9958ho..ani dukh ha ayushyacha ang ahe te pun share hota jodidara mule.

    • @44kyu
      @44kyu 8 หลายเดือนก่อน +3

      ​@@sandipbharmal9404halli kamavnarya baya saglya modeling ach zalyat mhanun 40 40 paryant lagnach karat nahit mula noko ani Àai bapacha mag kay jha..t aiknar bichare thaktat shikvun mhatare hotat ani martat...deva Americanisation noko western world ni apli sanskruti chi l lavli!!!!

  • @abhishekjadhav7655
    @abhishekjadhav7655 หลายเดือนก่อน +89

    धन्या मढ़े काय पहिला..कोण तरी चांगला पहायचा.आसो तुझा आयुष्य आहे

    • @sunandasomwanshi1115
      @sunandasomwanshi1115 หลายเดือนก่อน +8

      धन्या मधे पैसा बघीतला

    • @sunandasomwanshi1115
      @sunandasomwanshi1115 หลายเดือนก่อน +4

      लग्न नाही करायच. लग्न केल तर मोकळ ढाकळ वागायला अडचणी येऊ शकतात त्या पेक्षा लग्न नाही केल तर बर

    • @OmSai-m9i
      @OmSai-m9i หลายเดือนก่อน

      ​​@@sunandasomwanshi1115तुझी लायकी आहे का धनुभाऊविषय बोलाईचि

    • @VishalAjagekar
      @VishalAjagekar หลายเดือนก่อน +2

      paisa

    • @Zhilpcreat
      @Zhilpcreat หลายเดือนก่อน +1

      Paisa
      10 crores farm house gheytlaa ok

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 หลายเดือนก่อน +113

    ठोक्या = धन्या 😢

  • @akhildipankar
    @akhildipankar 11 หลายเดือนก่อน +70

    एकदम बरोबर, ज्याला खोटं बोलायची सवय असते, तो कधीच खरं बोलत नाही, आणि नात्यात खरं आणि प्रामाणिक पणा दोघांकडून हवा तरच नातं टिकतं

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 11 หลายเดือนก่อน +133

    जस जसं वय वाढत जातं, तस तसे विचार बदलत जातात. आज चा निर्णय काही वर्षांनंतर चुकीचा ठरू शकतो, त्या वेळच्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी आजच हवी. नाहीतर फक्त पश्चाताप.

  • @ncp1010
    @ncp1010 หลายเดือนก่อน +55

    धनंजय मुंडे

    • @rohanhajare3078
      @rohanhajare3078 หลายเดือนก่อน

      काय विषय आहे शेठ कळू द्या की

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh 11 หลายเดือนก่อน +20

    हे अती शहाणे लोक पुढच्या ५ वर्षानंतर कुठल्या तरी श्रीमंत म्हाताऱ्या माणसाबरोबर लग्न करणार आणि त्याला compatibility अस नाव देणार.
    विषय संपला.
    तरुण पिढीने हिला मनावर घेऊ नये संसार हा योग्य वयात सुरू होणे गरजेचे आहे.
    दोघांनी एक मेकांचे प्रॉब्लेम समजून adjust होऊन केलाच पाहिजे तरच एक नवीन जीवन सुरू होते आकार भेटतो.
    असले आदर्श नका मानू.

  • @pratapraopatil7172
    @pratapraopatil7172 หลายเดือนก่อน +56

    Dhanya munde😂😂

  • @prankpagalpanti4081
    @prankpagalpanti4081 10 หลายเดือนก่อน +19

    लग्न काय असत हे समजायला आपल्या नशिबात चांगला व्यक्ती यावा लागतो यासाठी भगवंत कृपा लागते 🙏

  • @prajaktajoshi4794
    @prajaktajoshi4794 3 หลายเดือนก่อน +110

    एकटं राहणं एक कला आहे.. शिकावी लागते.. ज्या लोकांना हे जमत नाही ते मुलींना सल्ले देत राहतात की म्हातारं झालं की कळेल वैगेरे... ती तुमच्या कडे येणार नाही त्यामुळे काळजी करू नका.. मुलगी किंवा मुलगा त्यांना एकटं राहायचं असेल तर त्यांची मर्जी.. निदान ते लग्नाच्या बेडीत कुणाला अडकवून ठेऊन अत्याचार तरी करत नाहीत.. नाहीतर आपल्या घरा घरात अशी बरीच उदाहरणं सापडतात की जिथे लग्न झालंय म्हणून लोक एकत्र राहतात.. फक्त आपण उघडपणे ते सांगत नाही... कारण आपण घाबरट आहोत.. आणि आजकाल मुली घाबरत नाहीत याची समाजाला प्रचंड भिती वाटते आहे..

    • @ASHWINI_G
      @ASHWINI_G 3 หลายเดือนก่อน +9

      Most sensible comment I have read in this comment box full of toxic comments...

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 2 หลายเดือนก่อน

      Bahudha bhramat jagta vatta ?

    • @CrickTalk4u
      @CrickTalk4u 2 หลายเดือนก่อน +3

      What about physical pleasure ? Life is incomplete without money as well as physical satisfaction .

    • @thestone3849
      @thestone3849 2 หลายเดือนก่อน

      अध्यात्म,योगा.
      ​@@CrickTalk4u

    • @vishwanathjog
      @vishwanathjog 2 หลายเดือนก่อน

      स्त्री व पुरुष ही संसार रथाची दोन चाकं आहेत. एकमेकांशिवाय अपुर्ण आहेत. हे तत्वज्ञान कोणत्या देशात आहे? रहा वठलेल्या झाडांसारखे. बरं झालं हिच्या आईनी असा विचार केला नाही,नाहीतर आपण वंचित झालो असतो महान विचारांपासून.😅😅😅😅 वेडेपणा करतोच म्हटलं तर कोणी नको थोडीच म्हणणार आहे, आणखीन करा.😅😅😅

  • @siya7575
    @siya7575 ปีที่แล้ว +51

    प्रेम विश्वास आणि प्रामाणिकपणा हे जे 3 गुण तू सांगितलस ते सापडणे खूप कठीण आहे. जेव्हा तुझी कुणाला तरी खूप गरज असेल त्यावेळी हे सर्व गुण तो show करेल आणि ते तुला खरेही वाटतील पण त्याची गरज संपली की खरा चेहरा उघडा पडतो. पण तोपर्यंत आपला खूप वेळ गेलेला असतो.

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 9 หลายเดือนก่อน +42

    लग्न न करता रहा. समोरच्याची वाट लावण्यापेक्षा लग्न करूच नका. जस तुम्ही चांगला मुलगा शोधता तसच तो मुलगा पण चांगली, सर्व गुण संपन्न मुलगी शोधतोच आहे .हे लक्षात ठेवा. आयुष्य म्हणजे रोज नवीन कपडे बदलण्यासारखा नवरा बदलत राहणे हे आत्ता भारतात तरी अशक्य आहे. परदेशात चालत हे.
    तसही लग्न न करता सगळ्या गोष्टी मिळवता येतातच आजकाल( spiritual, financial, physical needs) एका मराठी अभिनेत्याने तर आत्ता तीसर लग्न केलं आहे. हे माहिती असेलच. चालूदे.....

    • @jagannathkamath425
      @jagannathkamath425 9 หลายเดือนก่อน +2

      Correct megha tayee perfect answer 😊

    • @priyaapte9952
      @priyaapte9952 3 หลายเดือนก่อน

      Third marriage?? Baap re who is this great guy??

    • @bhagyashreepethkar5670
      @bhagyashreepethkar5670 2 หลายเดือนก่อน

      Piyush..

  • @umeshsawant1525
    @umeshsawant1525 11 หลายเดือนก่อน +43

    यांना जास्त महत्त्व दिलं की ही लोक नको असलेले पण अतीविचार मांडतात

  • @swaroopchougule1
    @swaroopchougule1 11 หลายเดือนก่อน +60

    सध्या independant असणं खूप भारी वाटतंय तुला , आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या needs असतात प्राजक्ता... कुणीच सुटलेलं नाहीय त्यातून😎

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 ปีที่แล้ว +584

    एवढा विचार करू नकोस, लग्न करू नकोस. परफेक्ट पुरूष अस्तित्वात नाही.

    • @balasokoli8249
      @balasokoli8249 ปีที่แล้ว +5

      ☑️☑️☑️

    • @arjunmunde5712
      @arjunmunde5712 ปีที่แล้ว +11

      He matr khar aahe frfect mulaga hi nasto mugi hi naste pan bayko chi Prem tar karave lage

    • @ketanghogale7108
      @ketanghogale7108 ปีที่แล้ว +18

      अरे ह्या लोकांच्या अपेक्षा नाही तर desire असतात....मागच्या महिन्यात आमच्या घरी तीन लग्न झाले ते पण जवळचे....खोलवर विचार केला तर बसा मग सिंगल

    • @S.K.Patil.77
      @S.K.Patil.77 ปีที่แล้ว +35

      Marriage is all about adjustment and practicality .!! प्राजक्ता माळी तूला हे जमणार नाही

    • @rohitchavan5885
      @rohitchavan5885 11 หลายเดือนก่อน +13

      Asech vichar rahile hiche tar thodya divasani hi jevha lagnala ubhi rahil tevha lokch mhantil ....kashala thodkya sathi lagn karaych. 😂

  • @datta612
    @datta612 11 หลายเดือนก่อน +85

    प्राजक्ता तू अशीच राहा, कारण परफेक्ट पुरुष
    अजून जल्माला yaycha आहे. No one is
    Perfect in लाईफ. तशी तू तरी कुठे perfect आहेस. लोकांना shikvtes

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 9 หลายเดือนก่อน +3

      आणि तो तर मला सांगत होता की ही सतत खोटं बोलते...

    • @jagannathkamath425
      @jagannathkamath425 9 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @44kyu
      @44kyu 8 หลายเดือนก่อน

      ​@@bharatmahaan2991hokay!!!!...sunder = jhooti

    • @amolShinde-ik7jx
      @amolShinde-ik7jx 6 หลายเดือนก่อน

      🌸🍀🌼🌴🌿🌵😕🎆🥀🌺♥️🌴🪔🏵️☘️♥️🌳🎇

  • @avirajshinde9617
    @avirajshinde9617 หลายเดือนก่อน +45

    धनूभाऊ चा काय मॅटर आहे 😊

    • @ashuutoshtalwatkar8179
      @ashuutoshtalwatkar8179 หลายเดือนก่อน +2

      Oberoi Hotel Room no 1109 Live show

    • @roshangangurde5704
      @roshangangurde5704 หลายเดือนก่อน +2

      फार्म house विकत घातला आहे मॅडम ने

  • @santosh2607
    @santosh2607 ปีที่แล้ว +339

    जणू काय ही UPSC टॉप केल्यासारखी मुलांना जज करत आहे

    • @pakakaka4227
      @pakakaka4227 10 หลายเดือนก่อน +19

      एक दीड शहाणी + दुसरी अति शहाणी = तर काय होणार?

    • @harshawardhanjoglekar3725
      @harshawardhanjoglekar3725 9 หลายเดือนก่อน +9

      UPSC top मोदींनी पण नाही केले. पण आता हजारो यूपीएससी टॉपर्स ना कंट्रोल करतात

    • @Armykid1111-g2j
      @Armykid1111-g2j 9 หลายเดือนก่อน +4

      Tula ka evdi mirchi Lagat ahe

    • @Masala_entertainer
      @Masala_entertainer 8 หลายเดือนก่อน +7

      Hyala judge krn mhnt nahi ti tich opinion detiy ti tumhala te aika Kiva aikun ts vaga mhnt nahiye upsc top kelelya muli mulana boltat asa mi tri pahil nahi😅 so boltana tucha kahihi logic dist nahi

    • @TheBasicsChannel
      @TheBasicsChannel 6 หลายเดือนก่อน

      Upsc बंद करायची गरज आहे

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 11 หลายเดือนก่อน +21

    वा दादा वा... खुप चांगला निर्णय घेतला आहेस तू

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 10 หลายเดือนก่อน +43

    सगळ प्रकरण अवघड आहे , मुली मिळवती असली की या समस्यांना सुरुवात होते , तारुण्य आहे तो पर्यंत कांहीच जाणवत नाही पण ते ही संपल की एकाकी आयुष्य खायला उठते , आज जे नातेवाईक आपले वाटतात तेच पुढे स्वार्थी आहेत हे जाणवायला लागते तेंव्हा हातातून वेळ ही निघून गेलेली असते आणि आनंद ही हे प्राजक्ता यांना समजेल ,, अर्थात मी माझ्या आयुष्यात असा निर्णय घेतलेल्या अनेक मुलींना 25ते 30वर्ष पाहत आलो आहे , आणि माझ्या वयाच्या साठी चे उंबरठ्यावर धाय मोकलून रडताना अश्या स्त्रियांना मी पाहत आहे

    • @44kyu
      @44kyu 8 หลายเดือนก่อน

      Anibhav ani sat sat vivek buddhi che bol❤❤❤🙏

    • @sevabhaya.8736
      @sevabhaya.8736 4 หลายเดือนก่อน

      🙏

    • @itslifehack
      @itslifehack 2 หลายเดือนก่อน +2

      Lagna zalele tari kuthe sukhi aahet?

    • @namratakulkarni8501
      @namratakulkarni8501 2 หลายเดือนก่อน

      Ase kahi nahi lagna karun ayushabhar radnya peksha he bare ahe ,she is clear in her mind you don't worry

    • @durgaingawale9329
      @durgaingawale9329 2 หลายเดือนก่อน

      Lagn karun tar double radava lagt

  • @Khumkar
    @Khumkar 11 หลายเดือนก่อน +13

    बिनधास्त unmarried रहा या जगात सर्व गुण संपन्न कोनीच नाही अगदी तू सुद्धा जरी स्वतःला तशी समजत असेल ...bg विचार करून माझ्याबद्दल कदाचित त्या साच्यात मी थोडाफार बसेल❤❤❤

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 ปีที่แล้ว +138

    बाईसाहेब, हास्य जत्रा मधला अर्धा तास, तुमचा धिंगाणा असह्य होतो,...कोणाला तरी आख्खं आयुष्य काढायला लागणार,...हा विचार सुध्दा डोक्याला मुंग्या आणतो....😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ravindratawde3320
    @ravindratawde3320 11 หลายเดือนก่อน +14

    प्राजक्ता ताई जगामध्ये रेडिमेट कोणतीही गोष्ट नाही. चांगल्या वाईट गोष्टी आपल्या हातात आहे. दुनिया ही मृगजळासारखी आहे. माझ्या मनाप्रमाणे मला मिळेल यातच आपलं आयुष्य संपत चालला आहे. कधीकधी चांगल्या आशेच्या पायी आपले सोन्यासारखे दिवस आपल्या जीवनातून संपतात ते कळत देखील नाहीत. म्हणून आपण वेळीच सावध व्हा आणि तुमचं मन सांगेल त्या ठिकाणी लग्न करा

    • @paramveerenterprise9972
      @paramveerenterprise9972 11 หลายเดือนก่อน

      Star lokana marriage chi Kay garaj? Tyanche nehmi affair chaluch astat aani marriage jari Kel tar lagech devorce pan ghetat

    • @DRSANTOSHJAYBHAYE
      @DRSANTOSHJAYBHAYE 2 หลายเดือนก่อน

      श्रीदेवी,एक मागच्या पिढीतील नाव आठवणीत येत रहाते, आपसूकच!!!
      😢😂

  • @Bharatyodhha
    @Bharatyodhha 2 หลายเดือนก่อน +6

    आधी मी देखील असाच विचार करायचो perfect partner असवा अश्या समजुतीचा पण नंतर उमगल perfect स्वतःहच आपण असत नाही आणि समोरचापण असू शकत नाही. दोघांनी सोबत perfection च्या जवळ जायचा प्रवास करायचा आणि खरा आनंद तर ह्या प्रवासातच आहे.

  • @rajendraaphale7089
    @rajendraaphale7089 11 หลายเดือนก่อน +175

    तरूणपणात असंच वाटतं.
    सिहांसन सिनेमातला Dialogue आठवला.
    लग्नाची खरी गरज म्हातारपणातचं असते. 😊😅
    Till that Enjoy.

    • @abhishekkolpe6449
      @abhishekkolpe6449 10 หลายเดือนก่อน +1

      Tumach mat Agadi barobar Sara sar life cha vichar karnari lok khup Kami astat ... नुस

    • @abhishekkolpe6449
      @abhishekkolpe6449 10 หลายเดือนก่อน +2

      अगड़ी बरोबर...you are Right

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂

    • @BaliramKshirsagar
      @BaliramKshirsagar 6 หลายเดือนก่อน

      शंभर टक्के बरोबर आहे

    • @umraosing_rajput
      @umraosing_rajput 3 หลายเดือนก่อน

      🤟

  • @kaveriwalavalkar1122
    @kaveriwalavalkar1122 2 หลายเดือนก่อน +2

    Perfect पेक्षा permanent शोधा कारण या दुनियेत कोणीच परफेक्ट नसत चांगले वाईट गुण हे प्रत्येकाकडे असतात आणि जिथे नात जोडायचे आहे तिथे दोघांनाही तडजोड आणि प्रेम एकत्र मिळून करावी लागते जर तुम्ही Perfect जोडीदार शोधायला गेलात तर आयुष्य असेच निघून जाईल कारण लग्न हा असा लाडू आहे खाल्लं तरी पचतावतो नाही खाल्ले तरी पचतावतो माणूस ❤

  • @parbatbarbade1774
    @parbatbarbade1774 11 หลายเดือนก่อน +120

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा

  • @Harmony989
    @Harmony989 11 หลายเดือนก่อน +4

    काही पुरुष बऱ्याच वेळेस शरीर या गोष्टीवरच फोकस करून संबंध ठेवण्याचा प्रकार करतात त्यांना अश्या मुली भेटतात पण त्यामुळे यांचा पुरूषावरचा विश्वास उडतो..

  • @Chaitanya98
    @Chaitanya98 หลายเดือนก่อน +5

    धनु भाऊ, ओबेरॉय हॉटेल, सगळ कस मस्त आहे 😂😂

  • @udaymohite5636
    @udaymohite5636 11 หลายเดือนก่อน +396

    एक दीड शहाणी दुसरी अति शहाणी

    • @killedarmadhav8
      @killedarmadhav8 11 หลายเดือนก่อน +10

      खरे आहे

    • @shubhangidhumal815
      @shubhangidhumal815 11 หลายเดือนก่อน +25

      बरोबर आहे अगदी
      ह्या ढेम्शी ला महत्वच देवू नये,लग्न कर नाही तर नको करू मर तशीच😂

    • @swatiwaikar4096
      @swatiwaikar4096 11 หลายเดือนก่อน +3

      Barobar

    • @pakakaka4227
      @pakakaka4227 10 หลายเดือนก่อน

      भगवान ने मानव अवतार ला हे स्वतंत्रता दिली तर त्याच भरपूर उपयोग कराव - 'कर' - 'मर' - बरोबर सांगितल - बाक़ी जन्मा मध्ये कोणी ही male हे विचारायला थांभणार नाही कि "मी तुझ्या मधे माझ बाळ ठेवुं का?" योग्य समय आला कि ते सगळ होणार ज - no questions asked! आणी तुला पटेल कि नहि पटेल, हे बाळ ला तुझ्या शरीरात मोठा करून जन्म देउन त्याची संभाळ सुद्धा करावी लागेल - No Freedom of Choice! Enjoy HUMAN BIRTH's INTELLECTUAL GIFT!@@shubhangidhumal815

    • @adwaitjog4571
      @adwaitjog4571 10 หลายเดือนก่อน +1

      😂😂

  • @pramodkabir1502
    @pramodkabir1502 11 หลายเดือนก่อน +16

    हिला फिजिकल नीड नाहीये कारण ज्यांने
    घर घेऊन दिल कदाचित तोच हिची नीड भागवतोय वाटतं 😊😊

  • @ak0196
    @ak0196 11 หลายเดือนก่อน +19

    जाऊदे लग्न नकोसच करु तु, आईवडील काय जन्माला पुरणार नाहीत, भाऊ बहीण काय त्यांचा संसार सोडून तुझ्या सोबत राहणार नाहीत,तु एकटीच निवांत रहा,पण फक्त म्हातारपणी रविंद्र महाजनी,दादा कोंडके यांच्या सारखा एकटेपणा नको यायला,त्याच तेवढ बघ.....

    • @siya7575
      @siya7575 11 หลายเดือนก่อน

      रविंद्र महाजनी यांनी लग्न केलेले होते त्यांना मुलगा पण आहे

    • @loksamvad3108
      @loksamvad3108 11 หลายเดือนก่อน +1

      आवडले

    • @jagannathkamath425
      @jagannathkamath425 9 หลายเดือนก่อน

      😂

    • @ak0196
      @ak0196 9 หลายเดือนก่อน

      @@siya7575 एकटेपणा चांगला नसतो कधीच,पण लग्न करून काही न काही चान्स असतो एकटा न राहण्याचा

    • @Masala_entertainer
      @Masala_entertainer 8 หลายเดือนก่อน

      Kya jagat alo ektr janar ektr tith ekt jagaychi ksli bhiti 😅Ani ji don nav tumhi ghetlit tya lokancha ayushya bdl jara aiklt tr br hoyil ravidra mahajaninhe swta interview mdhe hi bole ahe tyani ekt rahn swtahun swikarl ahe tyancha mulane dekhil clear kel he

  • @poojajadhav4472
    @poojajadhav4472 10 หลายเดือนก่อน +4

    Absolutely right....

  • @shankarshinde9464
    @shankarshinde9464 10 หลายเดือนก่อน +15

    हिला ठोक्या पाहीजे मग बगा किती खुष राहते😂❤

  • @nehapradhan242
    @nehapradhan242 11 หลายเดือนก่อน +90

    स्वतः जर सुसंस्कारीत असलो तर लग्न टिकते आणि ते आनंदी ही राहते.

    • @isshiomi6364
      @isshiomi6364 11 หลายเดือนก่อน +4

      I had a meal in a restaurant & that was worst ..So I decided I'll never go for meal in any restaurant

    • @44kyu
      @44kyu 8 หลายเดือนก่อน

      Yu nahi ahe selfish ahe

    • @Jayshriram679
      @Jayshriram679 6 หลายเดือนก่อน +1

      Jevada adani bayka tevda sukhi ayush

  • @manjushreejadhav3723
    @manjushreejadhav3723 11 หลายเดือนก่อน +50

    परफेक्ट कोणी कोणा साठी नसते. कधी तरी काही उणीव भासते

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 6 หลายเดือนก่อน

      युज &................

  • @mauli8159
    @mauli8159 11 หลายเดือนก่อน +196

    अफेयर चालू असल्यावर कशाला हवे आहे हिला लग्न 😂

    • @44kyu
      @44kyu 8 หลายเดือนก่อน

      Ho logic

    • @rohinikulkarni5571
      @rohinikulkarni5571 6 หลายเดือนก่อน +8

      Ti kay mahnli spirituality mule physical need nahi lagat he kharey .got it

    • @Busy_099
      @Busy_099 6 หลายเดือนก่อน +3

      हा हिच्या वर उडत असेल ना तो मग कशाला लग्न करेन ही

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 5 หลายเดือนก่อน +3

      ​@@Busy_099तुझ्या आयचा अनुभव सांगत आहे.😂😂😂😂

    • @Busy_099
      @Busy_099 5 หลายเดือนก่อน +1

      @@keepsocialdistance1643 नाहीं तूझ्या आईचा सांगत आहे,ती म्हणत होती की प्राजक्ता च्या ठोक्याला दमान करायला सांग मी म्हणंल सांगतो काकू नका ताण घेवु.

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 9 หลายเดือนก่อน +62

    श्री श्री रविशंकर यांना तरी जगण्याचा अर्थ कुठे कळला?
    ते लोकांना. Art of living शिकवतात पैसे घेऊन. फुकट नाही.

    • @44kyu
      @44kyu 8 หลายเดือนก่อน +4

      Ho tumhi agdi barobar bolta ani te shikun pun ti loka rag dvesh kartahet ahankar pun mi pahilet clinic madhe mag kay upyog paise taklyacha...sri sri che khise bharayche bas.

    • @bhagyashrimali614
      @bhagyashrimali614 5 หลายเดือนก่อน +1

      True

    • @jaydeepphule8996
      @jaydeepphule8996 5 หลายเดือนก่อน +1

      Right 👍

    • @apekshasatpute1347
      @apekshasatpute1347 3 หลายเดือนก่อน +4

      Fuktat shikavla tr koni kadar krt nahi. Energy exchange principle follow kara. Jr tumhala fuktat co. Madhe Kam karayla lavla tr karal ka??? Nhi n... Mg tumchya sarkhe fukte yetat bhik magayla

    • @swatipatil_
      @swatipatil_ 3 หลายเดือนก่อน

      How can common man can dare to comment on Gurudev ???!!!! Immature person

  • @ONE_Follower_00
    @ONE_Follower_00 หลายเดือนก่อน +7

    धनंजय मुंडे याचा काय विषय काय आहे , तुमच्या आनंदात कोण आहे ?? कळु द्या जनतेला , करुणा मुंडेंचा विडिओ मध्ये तुमचं का नाव येतंय 😂😂😂

  • @all_in_one244
    @all_in_one244 5 หลายเดือนก่อน +3

    प्राजक्ता.........तुझे विचार एकदम बरोबर आहेत, तु आहेस तसीच.....
    पण संसारा बरोबर विचार जुळवून घेणे गरजेचे असते कारण जर दोघात नेहमी संवाद होत नसेल तर काय? समजून घेण गरजेचे खरच एकमेकांवर प्रेम असेल तर वाद होणारच,

  • @priteegawali7708
    @priteegawali7708 11 หลายเดือนก่อน +166

    विनाकारण किती मोठयाने हसतीये हि बया 😂😂ओव्हरअकटिंग की दुकान

    • @Masala_entertainer
      @Masala_entertainer 8 หลายเดือนก่อน

      Ani hi overacting tumhi bghta ho na jar overacting ahe Ani ticha hasnya vr sudha tumcha virodh tr mg ka mnun bhaghitla asel video tumhi trolley krayla karn nasli ki mg he asa hot tumha lokancha

    • @ChandraChandrapatel
      @ChandraChandrapatel 7 หลายเดือนก่อน

      Tere se jalne ki bu aa rahi hai😂

    • @Maverick-zo4kc
      @Maverick-zo4kc 7 หลายเดือนก่อน +1

      Pritee.....tu ka bara zaltes Prajakta var?

    • @manjirichitnis5551
      @manjirichitnis5551 5 หลายเดือนก่อน

      Tumhala n baghnyacha option aahe.

    • @manjirichitnis5551
      @manjirichitnis5551 5 หลายเดือนก่อน

      Tine aayushyat je achieve kalay tyatlya ardhya goshti successfully karun dakhava comment karaychya aadhi

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard 11 หลายเดือนก่อน +73

    लग्न करू नको. फक्त Relationship मध्ये रहा.💯

    • @Viralkomal-24
      @Viralkomal-24 11 หลายเดือนก่อน

      😂😂😂😢

    • @shivamdhalpe7084
      @shivamdhalpe7084 10 หลายเดือนก่อน

      Brobar aahe...😅

    • @Rahul_k532
      @Rahul_k532 9 หลายเดือนก่อน

      Lagna nantar hi😂😂

    • @44kyu
      @44kyu 8 หลายเดือนก่อน

      Ho fakt ghoda gaadi chalav...ghoda own noko karus (own la Marathi shabd nhi athavla😂😂)...😂😂😂😅😅😅😅

    • @44kyu
      @44kyu 8 หลายเดือนก่อน

      Halli mi pun free ahe!!!

  • @1978abhi
    @1978abhi 11 หลายเดือนก่อน +7

    Ati apeksha ati perfection ati jivghenya emotions yacha shaevat asach asto

  • @Sonali_1827
    @Sonali_1827 2 หลายเดือนก่อน +2

    प्राजक्ता ताई तू म्हणतेस ते आत्ता किंवा तू अनुभवलेल्या परिस्थिती नुसार तुझ्या मते योग्य असेल ही .......पण आयुष्याला उशिरा का होईना..... जोडीदार हवाच.
    तू जस म्हणालीस की आपले मानसिक शारीरिक आर्थिक स्वातंत्र्य किंवा स्थिती ही त्या व्यक्तीवर अवलंबून असेल....पण जर आपण already हे सगळं खूप छान पद्धतीने आयुष्यात मिळवलं असेल तर त्या सगळ्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची नक्कीच गरज भासत नाही जोडीदार निवडताना ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना समजावून देऊनच निर्णय घ्यावा...
    समजावून देऊनही काही प्रोब्लेम येत असतील तर सामंजस्याने संवाद साधत सोडवू शकू इतके तयारीचे आपण असतोच....आणि एक ,"लाईफ सेट कधीच नसतं ते आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीने सेट करत राहावं लागतं."
    आयुष्याच्या संध्याकाळी समाधानाने डोकं टेकवून आपण पोहोचलेल्या यशाच्या शिखरावर सहजीवनाचा सतेज सूर्य अस्ताला जाताना बघायला एक हक्काचा खांदा नक्कीच असावा.
    बाकी तुझी मर्जी.😊

  • @musicalraita6838
    @musicalraita6838 11 หลายเดือนก่อน +5

    आयुष्य फक्त प्रेमावर चालत नाही. प्रॉब्लेम तर येणारच 🙏त्यात बळ मिळण्यासाठी साथीदार लागतो. जसं वय वाढेल, वार्धक्य येईल, एकटेपणा खायला उठेल तेव्हा पश्चाताप होतो. 🙏🙏मॅडम welich😊सावध व्हा 🙏, या जगात कुणीच परिपूर्ण नाही 🙏तुम्हीही नाही 🙏

    • @nileshdhainje3095
      @nileshdhainje3095 10 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

    • @Masala_entertainer
      @Masala_entertainer 8 หลายเดือนก่อน

      Hya jagat ektr janmala alo mrnar ektr tith ekt jagaychi bhiti ka vatavi Ani to manus ekta pdto jo bhogi vruti cha ahe Yogi vruti chi lok kadhich ekti nahit PDT tyana tyancha dev sobtila asto

  • @rainbowschool5286
    @rainbowschool5286 11 หลายเดือนก่อน +9

    आपण स्वतः कीती सोज्वळ स्वच्छ आहे की दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवायची?😂

    • @RajRome-pi3ur
      @RajRome-pi3ur วันที่ผ่านมา

      रांड बाजार 😂😂 सोज्वळ तेच नाटक

  • @khadednyaneshwar2790
    @khadednyaneshwar2790 3 หลายเดือนก่อน +4

    किती जण फक्त कमेंट वाचण्यासाठी आला आहात
    😂 लाईक करा😂

  • @dilipchinchwadkar4521
    @dilipchinchwadkar4521 11 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान.. ❤❤❤❤❤

  • @santoshchawan5184
    @santoshchawan5184 10 หลายเดือนก่อน +6

    लग्न करून तर बघ काय मजा असते, नाहीतर फुकटे आनंद देणारे भरपूर भेटतात! कश्याला समोरच्या कडून चांगली अपेक्षा करतेस, तुझ्याकडून समोरच्याला चांगले विचार दे! देवाने तुझ्यासाठी चांगला साथीदार निवडला असेल पण तू प्रसिद्धी साठी उगाचच बाऊ करतेस! वयाच्या पन्नासाव्या वर्षानंतर हाच जीवन साथी उपयोगी पडतो!

    • @panash6
      @panash6 3 หลายเดือนก่อน +2

      सर,तुमचं बोलणं नेमकं आणि छान आहे लग्नाविषयक. आपल्या‌ भारतीय संस्कृती नुसार हे असच आहे, लग्नाला पवित्र आणि एक संस्कार मानला गेलाय. परंतू - प्राजक्ता चे विचार ही काही चुकीचे नाहीत. मी काही तिची बाजू घेत नाहीये, परंतु प्रैक्टिकल लाईफ जगताना खूप मुलींना असे अनुभव येतात. नक्कीच पुरूषांना ही येत असतील परंतु- आपल्या संस्कृतित मुलगी ही नव-याघरी नांदायला जाते त्यामुळ १ व्यक्ती ( नवरी) विरूध्द ४ व्यक्ती ( सासर चे लोक) अशा चित्रात बरेचदा तिचा छळ होणं किंवा फक्त तीलाच " तडजोड" करणं हे करावं लागतं आणि कधीकधी नव-याला थोडं ही का ही बदलावं लागत नाही तेव्हा , ज्या मुलीला बेसीक स्वातंत्र्यावर गदा आलेली असून राहता येणे शक्य नसते तिथं संसार होत नाही आणि मग हे बघून काही मुली अविवाहित राहण्याचा विचार करतात. हा विचार खूप प्रैक्टिकल आहे. लग्न करून सुखी राहता येते हा धादांत खोटा समज आहे. खूप त्रास होतो डिवोर्स घेताना आणि सर, नवरा मुलगा काय काय कारणा वरून जाच करू शकतो किंवा सोडून देऊ शकतो हे कदाचित आपणांस माहित नसेल. माझं नवीन लग्न झालं होते. 2012 मध्ये आणि पतीला फेसबुक वापरायची अति सवय होती. मी फेसबुक वापरत न्हवते , फक्त त्याच्या आदेशा वरून मी अकाऊंट बनवले ( लग्नाआधी त्यानं तिथं त्याचे फोटो पाहयला लागले म्हणून) लग्न झाल्यावर मी नंतर ते वापरेना. तर तो दुब ई त वास्तव्याला होता आणि त्याच्या मित्राने आणि बायकोनै मला पाठवलेली friend request मी बघितली न्हवती परीणामी मी ती accept केली ‌नव्हती अशा कारणा वरून "ही आपणास सूटहोत नाही" या कारणावरून त्याने मला सोडून दिलं आणि रीतसर डिवोर्स घेतला

  • @hellotherehahaha9169
    @hellotherehahaha9169 10 หลายเดือนก่อน +2

    You are right
    Same my thing

    • @madhukarkhandagale2675
      @madhukarkhandagale2675 6 หลายเดือนก่อน

      40 शी नंतर कळते आपले निर्णय चुकले आहे

  • @AnnoyedCircuitBoard-um8bi
    @AnnoyedCircuitBoard-um8bi 11 หลายเดือนก่อน +11

    आत्ता ही बाई आरएसएस जॉईन केली आहे राजकारणात येणार😂.....खुली हैं ही😮😂😂

  • @vishaltembe6624
    @vishaltembe6624 6 หลายเดือนก่อน +1

    खर आहे जेंव्हा समोरची व्यक्ती खोटं बोलतेय हे कळत ना.....तेंव्हा नात तुटते अस माझं ही मत आहे.❤

  • @kalpeshpalshetkar9685
    @kalpeshpalshetkar9685 ปีที่แล้ว +17

    नाय नाय हा शेवट पर्यंत नसणार आहे.. भारी वाटत हा ऐकायला❤

  • @romioalfaanant
    @romioalfaanant 9 หลายเดือนก่อน +1

    जीवन सगळ सुखी बघून जान आयुष्यातून, खुप मोठी गोष्ट आहे,

  • @959430315
    @959430315 11 หลายเดือนก่อน +10

    Suffering is the first Nobel truth

  • @suryodaysp
    @suryodaysp 11 หลายเดือนก่อน +17

    विवाह एक सामाजिक बंधन आहे एक पवित्र संस्कार आहे.त्याच महत्व तुम्हाला नाही कळणार.
    तुम्ही महत्वाच्या विषयाला घेवून हसा फक्त आणि रील करा..
    रांनबाजार मध्ये मस्त रहा ..

    • @dilippurohit3061
      @dilippurohit3061 11 หลายเดือนก่อน

      jay ho

    • @RajRome-pi3ur
      @RajRome-pi3ur วันที่ผ่านมา

      Right amol aahe to londonla haftabhar thokle hila boyfriend kitwa mahit nahi aata prabhas labhetaych mhante ase nahi tase interview search hicha Rand bajar 😂

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 ปีที่แล้ว +32

    Setup बघून...दूरदर्शन chi आठवण येतेय 😊😊😊

  • @RupamKurhade
    @RupamKurhade หลายเดือนก่อน

    मी नशिबवान आहे...मला एक चांगला जोडीदार मिळाला आणि आज मी त्याच्या छानशा सुंदर आणि हुशार मुलीची आई आहे ❤❤❤

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 11 หลายเดือนก่อน +10

    कशाला पचकायचे आपल्या बद्दल ते ही पब्लिक मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर

    • @Masala_entertainer
      @Masala_entertainer 8 หลายเดือนก่อน

      Ek tr ti public figure ahe Ani dusr interview mdhe tine swta cha ayusha mdhil anubhav Ani kahi mat mandli ahet pachkan ha shbd dhad n vaprta yenare tumhi mulakht hya shbda cha arth Kay klnar😂

    • @RajRome-pi3ur
      @RajRome-pi3ur วันที่ผ่านมา

      Publicity stunt Rand bajar 😂

  • @Harmony989
    @Harmony989 2 หลายเดือนก่อน +1

    कुणीही परिपूर्ण नाही या जगात प्राजक्ता,मुलीही नाही आणि मुलंही नाही,लग्न एक जबाबदारी आहे,त्यामागे एक सामाजिक विचार आहे..असा विचार सर्व मुलांनी केला तर कसं होईल ? डोक्याचा भुगा वगैरे असा विचार तुझ्या आई वडीलापैकी एकाने जरी केला असता तर तुझा जन्म झाला नसता..असो, सर्वांना स्वातंत्र्य आहे पण यावर मरेपर्यंत पक्की रहा..

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 11 หลายเดือนก่อน +3

    प्रेम एकदाच होते अन् तेच खरे असते
    नंतर फक्त लफडी 😂😂😂😂
    एकमेकांशी ताळमेळ विचारांची जलवा जुळव करने हे महत्वाचे असते

  • @Patu9599
    @Patu9599 11 หลายเดือนก่อน +3

    I also think so.......

  • @sachinsandbhor5684
    @sachinsandbhor5684 11 หลายเดือนก่อน +6

    पोरी पोरांकडून खूप आपेक्षा आसतात पैसा काढत आसतात त्यांना फक्त पैसा पाहिजे आसलो प्रेम आणि विश्वास सगळी खोटे बोलण्याची कामे आहे

    • @Masala_entertainer
      @Masala_entertainer 8 หลายเดือนก่อน

      Kartat ek Ani yet sglya vr mg tas tr mul hi mulincha fayda uchltat physically use krtat takun d'etat te nahi ka dial tumhala ka purush ahat mnun purshanchi kamjori Ani chuka durlaksha krt ahat

  • @king-vo5rw
    @king-vo5rw 2 หลายเดือนก่อน +1

    तू किती देणार साथ हे पण महत्वाचा आहेच ना... फक्त जज करणार दुसऱ्याला आणि दुसरा तूझ्या मनासारखा वागणार असा थोडीच असता

  • @archanajoshi7395
    @archanajoshi7395 11 หลายเดือนก่อน +10

    Very true prajakta ....I'm also suffered from this situation ...right person ways in right track

    • @mchetan1
      @mchetan1 9 หลายเดือนก่อน

      Accha

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 11 หลายเดือนก่อน +25

    माग ही बया बोलली होती की ती प्रेमात पडलीय, आता पडून झाल्यावर मज्जा केल्यावर हिला कळलं का तो खोटं बोलतोय, बिनडोक पोरींन बरोबर असंच होत सगळे चालू भिकारी पोरं त्यांना प्रेमात पाडतात मजा करतात व सोडून म्हणजे ब्रेक अप होत....😂😂😂😂

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 9 หลายเดือนก่อน +1

      तो तर मला सांगत होता की हीच सतत खोटं बोलायची...

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 9 หลายเดือนก่อน

      @@bharatmahaan2991 म्हणजे हिलाच जास्त खाज...😂😂😂😂

    • @44kyu
      @44kyu 8 หลายเดือนก่อน

      ​@@bharatmahaan2991hokay...chayla....su der == jhooti

    • @RajRome-pi3ur
      @RajRome-pi3ur วันที่ผ่านมา

      Ho kiti lafdi aahet hichi amol aahe to londonla swa kharchatun ghevun geli honymoon sathi insta war share kele hote hine zawadi Rand bajar Tyane aish karun sodun dile 😂

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 11 หลายเดือนก่อน +9

    Hey marriage is depends on both of you, trust is important it depends on girls too.

  • @maheshwankhede8593
    @maheshwankhede8593 หลายเดือนก่อน +3

    DM KON AHE

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 หลายเดือนก่อน

    🥰 मी अगदीं योग्य व्यक्ती आहे प्राजक्ता तुझा साठी माझा बरोबर लग्न करते का ❤

  • @Harmony989
    @Harmony989 11 หลายเดือนก่อน +4

    असे उच्च विचार तुझ्या आई वडिलांनी केले असते तर तुला हे प्रश्न पडलेच नसते..ती एक सामाजिक जबाबदारी,बांधिलकी आहे,केवळ गंमत, आकर्षण नाही..

    • @Masala_entertainer
      @Masala_entertainer 8 หลายเดือนก่อน

      Ha mg tu par pad na jhakmarayla hith ka bombltoy 😂ugach tich ayushya Tila nahi kraycha Kay tujha kharcha ni jagnar ahe ka ti faltu giri yeta Ani bhunkta ithe

  • @jrpmarket8538
    @jrpmarket8538 11 หลายเดือนก่อน +17

    ऐवढे perfect फक्त तुझे बाबाच असु शकतील...

    • @unicorn-wj4lj
      @unicorn-wj4lj 11 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂good ans

  • @bhushanhatode6300
    @bhushanhatode6300 11 หลายเดือนก่อน +12

    हि अविवाहित राहणार काही लग्न करण्याच्या लाईकीची नाही.

  • @RavikiranKadam-j6h
    @RavikiranKadam-j6h 10 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक वेळी आनंद च असेल असे नाही कधी दुःखात दिवस दिवस काढल्या शिवाय आनंद सुखात राहणाऱ्या दिवस ची किंमत राहणार नाही

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 11 หลายเดือนก่อน +14

    स्वार्थी आहे ही,,लग्नच न केलेलं बरं अशा बाईंनी अन् अशा बाईंशी 🙏

  • @ramdasjadhav7381
    @ramdasjadhav7381 3 หลายเดือนก่อน +2

    निखळ प्रेम करणारा हवा ❤

  • @dattapisal9805
    @dattapisal9805 11 หลายเดือนก่อน +3

    ही स्वतःला खूप मोठी सेलिब्रेटी समजते, पैश्यावाला पाहिजे हिला फक्त बाकी काही नाही

  • @akhandbharat1761
    @akhandbharat1761 8 หลายเดือนก่อน +1

    खरं आहे तिचं म्हणणं.. पण ह्या विचारांशी जुळणारे मुलं आहेत व ते लग्नासाठी तयार आहेत. कारण गरज दोघांची समान आहे व ती पूर्ण होऊ शकते. फक्त गरज ह्याची आहे की अशा व्यक्तींची प्रामाणिक पणा शोधता आला पाहिजे.

  • @makarand63
    @makarand63 10 หลายเดือนก่อน +5

    मुलांनी सर्व गोष्टींचा विचार केला की असे होते. काही गोष्टी घरचांचावर सोडायला शिकले पाहिजे.

  • @ganeshgitte5436
    @ganeshgitte5436 หลายเดือนก่อน

    धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @VinodChaudhari-g5k
    @VinodChaudhari-g5k 11 หลายเดือนก่อน +5

    tu agadi majhyasrkhi aahes,he ghe ritasar poorf & jay maharashtra ...🤗🤗🤗🤗🤗

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 หลายเดือนก่อน +2

    Dhanu bhau 👍👍

  • @nitinkomple9504
    @nitinkomple9504 หลายเดือนก่อน +4

    Chèhra bhola Ani lafdi sola...😂😂😂😂😂😂

    • @RajRome-pi3ur
      @RajRome-pi3ur วันที่ผ่านมา

      Right 👍

    • @RajRome-pi3ur
      @RajRome-pi3ur วันที่ผ่านมา

      Amol aahe to londonla swa kharchatun ghevun geli honymoon sathi insta war share kele hote hine zawadi aaish karun nighala to dile sodun zawun

  • @happylifmindfully
    @happylifmindfully 8 หลายเดือนก่อน +2

    याला आदर्शवाद म्हणतात.
    आदर्शवाद हा अधिवास्तविक असतो.
    (वास्तवात दिसून येत नाही.)
    दुसरी गोष्ट यशस्वी स्त्रियांना फक्त सबमिसिव्ह पुरुषच योग्य असतात.
    ए ऐक ना गं... वाले.
    पुरुष कमी शिकलेल्या स्त्रिला मान सन्मानाने वागवू शकतो.
    पण उलट मात्र होतांना दिसत नाही.
    म्हणूनच कधी कधी वाटते की स्त्रियांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न झाला असावा.
    असो.
    अशा यशस्वी स्त्रियांना यशस्वी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐

  • @ganpatnagupillay4887
    @ganpatnagupillay4887 11 หลายเดือนก่อน +3

    ❤Prajakata good looking. Bold. Do not think more. God is there. Marriage only solution.

  • @rahuldabhade3101
    @rahuldabhade3101 หลายเดือนก่อน +1

    नैसर्गिक वाटतं नाही बोलण ! प्राजक्ता माळी!!

  • @vaibhavchate2875
    @vaibhavchate2875 11 หลายเดือนก่อน +2

    स्वतः ला लय भारी समजू नकोस तुझी पण एक्सप्रायर डेट आहेच.नाशिवंत देह जाणार सकळ। आयुष्य खातो काळ सावधान।।

  • @rameshwarrathore3645
    @rameshwarrathore3645 2 หลายเดือนก่อน +1

    मी honest राहणार प्राजू 🙋🏼
    माझं नी तुझं वय पण same same ❤
    आणि spiritual तर मी जन्मापासूनच आहे 😂❤❤ marry me 🙏🏼

  • @anandraokamble6500
    @anandraokamble6500 11 หลายเดือนก่อน +3

    खुपच मोठ्या अपेक्षा

  • @avinashjoshi5283
    @avinashjoshi5283 7 หลายเดือนก่อน +1

    प्राजक्ता, तू अध्यात्मिक विचारांची आहेस ही या कलियुगात तुला मिळालेली फार मोठी देणगी आहे. ती कायम जपून ठेव. परंतु हया ही जुन्या गाण्यातील पुढील ओळी लक्षांत ठेव : " जहां मे ऐसा कौन है की, जिसको गम मिला नहीं"| (हिंदी सिनेमा हम दोनों , गायिका आशा भोसले).

    • @RajRome-pi3ur
      @RajRome-pi3ur วันที่ผ่านมา

      Are bhau osho bhakt aahe ti sojwaltech natak ashya baila far jamat

  • @S_S_SidhaRama_Rao
    @S_S_SidhaRama_Rao 11 หลายเดือนก่อน +5

    Prajaktta G जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनासारखा साथीदार मिळत नाही तोपर्यंत लग्न आणि प्रेम करू नका. 🥰🥰☺️☺️☺️👑👑👑👑👑👑👑

  • @SandipPatil-rb5pm
    @SandipPatil-rb5pm หลายเดือนก่อน

    खरं सांगू माणसाने जास्त पण हुशार असू नये नाहीतर जगायचं काय हेच विसरून जाते कर्मयोग संयोग जसं असेल तसं स्वीकारावं नाहीतर जे आपण विचार केलेला असतो ते कधीच भेटणार नाही ज्याचे त्याने समजून घ्यायचा असतो

  • @Savita_94
    @Savita_94 11 หลายเดือนก่อน +5

    एकमेकांसाठी एकमेकांना खूप काही समजून घ्यावं लागतं तेव्हा कुठे ते लग्न टिकतं... चुका तर या दोन्ही कडून होणार.. परफेक्ट तर राम सीता pn.नव्हते

  • @SurekhaMane-s5l
    @SurekhaMane-s5l หลายเดือนก่อน

    Nice ❤

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 11 หลายเดือนก่อน +8

    प्राजक्ता माळी अत्यंत हुशार पद्धतीने मत मांडलय....👏👏

  • @shrisakhare6987
    @shrisakhare6987 หลายเดือนก่อน

    धनंजय मुंडे बद्दल काही सांग, तो छान आहे आणि तुझ्या सारख्या त्याच्याकडे भरपूर आहेत. त्यालाही तुझी गरज आहे

  • @sampatraodesai4227
    @sampatraodesai4227 11 หลายเดือนก่อน +10

    प्राजक्ता हे अती होतय

    • @Masala_entertainer
      @Masala_entertainer 8 หลายเดือนก่อน

      Mg nko bghus tu kon sangrana ati hotay😂 tich opinion ahe te swta bdl tula boliye ka to lgn kru nko mnun

  • @vishaldighe93
    @vishaldighe93 9 หลายเดือนก่อน +2

    इतकं परफेक्ट आयत मटेरियल मिळत नसत, ते चांगलं कसं होईल ह्या करीता पणं आपल्याला थोडी मेहनत करावी लागते, वस्तूस्तिती आणि असणाऱ्या परिस्तीत घाबरणारी आहेस तू, तुझ हे क्षेत्रच नाही....😅😅😅

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 9 หลายเดือนก่อน +3

    प्राजक्ता माळी खरंच तू दिसते तशी अजिबातच नाही..आणि प्रत्यक्ष तुझ्या बोलण्यावरून असे दिसते की, एक मराठी मुलगी रूढी परंपरा संस्कृती विसरून नको इतकी शहाणी झाली असेल असं तर आम्हाला कधीच वाटलं नाही.. तरी पण भावी आयुष्यासाठी शुभेच्छा..

  • @poojapatil4313
    @poojapatil4313 11 หลายเดือนก่อน

    Super Right 💯 Right ❤❤❤

  • @rajeshgaikwad3160
    @rajeshgaikwad3160 11 หลายเดือนก่อน +2

    हुशार मुलगी। ़़़गुलाम नवरा। हे परफेक्ट combo ahe