लेक चालली सासरला . आईं आणि मुलीची Heart Touching कहाणी | 😭
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- लेक चालली सासरला . आईं आणि मुलीची Heart Touching कहाणी | 😭
@NagariComedy #comedy #gavrancomedy #comedyfilms #funny #marathicomedy #comedymovies #trend #saree #funnymarathicomedy #funnycomedy #viral #viralvideo #youtubeshorts #youtuber #youtubevideo #trendingfunny #trending #newepisodes #new #latest
सासु सुनेचे भांडण
सासु सुनेचे कॉमेडी भांडण
भांडकुदाळ सासु
गावाकडची माणस
village life
भांडण
trending video
comedy video
marathi comedy videos
धनगरी जीवन
Reshma Rathod
reshma rathod video
सासु सुनेचे कॉमेडी मराठी व्हिडिओ
sasu sunece comedy marathi video
sasu sunece marathi video
लेक चालली सासरला
माहेरची साडी
Heart touching video❤❤😊
Khup chan 👌👌👌
अगदी सुंदर विडिओ खूपच आवडला
Sakal chi Kam sodun video baghath basale ❤
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
मी पण
मला पण माझ्या आईची आठवण आली
Chhan vdo
खरच व्हीडीओ बघता बघता रडु आवरले नाही 😌😭😭😭😭
तुमचे व्हिडिओ मी नेहमी पाहते पण आज पहिल्यांदा कमेंट केली खूपच छान व्हिडिओ बनवला प्रत्येक मुलीची सासरी जाताना अशीच अवस्था असते आणि तिच्या आईची सुद्धा
अस समजून सांगणारी आई प्रत्येक मुलीला हवी तरच मुलींचा संसार सुखी होईल
Khup chhan
छान विडिओ आहे डोळ्यात पाणी आले ना छान
लग्नाच्या आधी माहेरचे त्रास देतात आणि नंतर सासरचे लोक बाई पण ❤भारी देवा
Right 😢
खूप सुंदर... ॲक्टिंग वाटलीच नाही...आईचं काळीज ...आई आणि वहिनी खूप सुंदर
🙏🏻🙌😊
खरचं खुप सुंदर व्हिडिओ बनवला आहे रेश्मा ताई. माझ्या मुलीचं लग्न याच वर्षी झाले आहे. मुलगी म्हणजे सोन असते. रडवलस खूप तू.
पोरगी सासरी जायला निघाली की पोरगी आणि आईची अशीच अवस्था असते. चांगला ,थोडा विनोदी थोडा दुखी हृदयस्पर्शी episode आहे हा
खूपच सुंदर आहेच सासु सुना लय भारी
खरच खूप छान खूप रडू आले बघताना आई ती आईच असते
Kharch khup sundar khup heart zala
Ahilya nagarchi comedy queen aam chi Reshma Rathod ❤❤❤
आईची माया वेगळेच असते रडायला आले
मावशी तुम्ही खूप कडकआहे असं वाटलं होतं पण हा व्हिडिओ पाहून मला माझ्या आईची आठवण झाली😢
खरंच रडायला आल 😢😢
😢 खरं म्हणजे डोळे ओलं झालं 😢😢😢 खूप छान 😢😢😢❤❤❤
रेश्मा खुप सुंदर विडिओ आहे 👌👌👌👌👌👌
रेश्मा खुप समजुतदार आहे अशी सून सर्वाना मिळू दे ❤❤❤❤❤
लय भारी जोडी आहे सासुसुनेची❤❤
अहो विहीणबाई प्रेमाने आणली.
Khup suder ahe video ❤
मस्त आहे व्हिडिओ
खूप सुंदर 😊
Sasu bai ani ehinbai doghi bhari ahet 😂😂
Wonderful topic.emotional video❤
Khup chan aai
खरंच खूप छान भाग बनवला छान
Kup sunder❤❤
रेशमा ताई आज खूप छान विषय मांडला तुम्ही! आजचा व्हिडिओ लय भारी!
खुप छान😊
😢😢sasu ka aaie hou sakat nahi.kahi mana nagarchi mansecha vegli aahet leki peksha sunela jiv lavtat.mantat Tumi 2 divsacha pahuna tach aamala sabhalnar aahe.
❤❤❤❤
लयी भारी सासु सेनेची जोडी
खुप छान थोड हसवणारा थोड रडवणारा खुप छान 🥰
आईची माया ❤❤ही आईच्या मायेसाठी माया कुणीच लावू शकत नाही
खुप छान
खुप छान व्हिडिओ
🙏🏻😊
आग बाई आजी भारीच आहे 😂😂😂😂😂😂😂 आई ती आईच असते भाऊजईला आली ना पण माया कशी का असेना 😢😢😢😢😢😢😢
डोळ्यात पाणी आले 😢😢😢❤❤❤
खूप छान सासू सूनाची जोडी 👌🏼
आई ती आईच..... तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही....1 no.acting on
मस्त......
Kup mast
अशी सासू सर्वांना मिळू दे प्रेम करणारी आणि वेळ प्रसंगी रगवनारी सुध्धा
मुझे तो रोना आ गया
Ha
देऊद्या ना रेशमाताई..
1 no Aai
👌👌👌👌👌
Kharach aaj video pahun khup radle aaj लग्नाला 6वर्ष झाले पण आईला कधी सासर पाहायला भेटले nh tr chidhi soda.शेवटी mazhya aai nighun geli pn sasu nit vagli nh.tomne tamne dile.shivay tyanche srv Haus purn klya aaine mazhya
Same to you
जीवन खुप कठीण असतं ताई 😟
ईन लयच भारी आहे की सुनेबरोबर कशाला ही सासू आलीय कुरवली सूनेच्या माहेरी येऊन कीती आगाऊपणा करतीय .
Khupch chan👌🏻👌🏻👌🏻
Khuppp ch chan❤❤❤❤❤
आईच प्रेम वेगळेच आसत
Khup chan astat video..
thank u 🙏🏻
किती जीव लावता हो रेश्मा ताई.
व्हिडिओ खूप आवडला
रेश्मा ताई किती गोड आहे हो तुह्मी
Aai chi khari Maya ya video madhun kalte ..khup Chan
🙏🏻😊
Reshma mast aahe aani sasu.pan
आरसीसी कोण प्रत्येक आईने आपल्या मुलीला दिले पाहिजे
Reshma tai acting number 1❤❤❤❤❤❤😂😂😂
Khupch Sundar video banvla Tai kaljala lagla😢
Tai khup chan video karta tumhi mi Watt pahat astea tai khup chan mi sarv dukkh visarte tai tumche vidio pahun
Sasu chi acting super 😊
Vwr
❤
Mansi chi sasu great😂😂
खरंच बघुन रडायला आलंय
Khup chan
Kharch sunbai khupch agavu ahe😢 sasubai chaan ahet😅
आत्या तुम्ही खरच रडला का, आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. व्हिडीओ 👌👌
मस्त
रेश्मा साडी खूप सुंदर आहे
👌👌😥
छान छान विडीओ
आजीबाई रॉक 😂
First view reshma didi
खूप छान येणे येणे चे भांडण
खूप छान आहे हा video 😢❤
खूप सुंदर व्हिडिओ ताई बघता बघता खरच खूप रडायला लागली मला पण एक मुलगी आहे तिची आठवण झाली मला😢
छान समजवते आई
खुप हृदयस्पर्शी व्हिडिओ बनवला रडूच आले. आंम्ही नगर पासून वीस किलोमीटर अंतरावर ाहतो अभिमान वाटतो तुमचा❤
thank u 🙏🏻😊
आईचं प्रेम कोणीच देऊ शकत नाही❤
yes💯
😭😭😭
Super
खरंच डोळ्यात पाणी आली मिस यू 😭😭आई
1no video Reshma tai
Emotional video tai😔tai tumhchi script yevdi chan aaste ki aamhi pahayla majbur hoto, khupch chan 👌👌👌👌👌
Kharacha radalya aatya😊
Kharach नगर ची माणसं आहेत
Shewat khup emotional
👌👌
Majhi pan ashich kahi story ahe reshma tai
माझी आई पण असच करते
खरच आई ती आई च असते .
❤❤❤❤❤❤❤
Kharch radu ale asshech ahe sagli kade