शुभमंगल सावधान ❤️लग्नाआधीचं खरं प्रेम 🙈 Marathi Comedy 😂 Her first love | Vadivarchi Story new video
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 พ.ค. 2024
- V V Thombare films सादर करीत आहे,शुभ मंगल सावधान 😍 तुफान कॉमेडी व्हिडिओ 👇🏼Shubh mangal Savdhaan , a funny video. मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मृणाली ही एक लग्नाच्या वयाची मुलगी हाय. आणि विशाल लग्नाच्या वयाचा मुलगा आहे. दोघांचे arrange marriage होतं. आणि नंतर मृणाली जॉब करू लागते. पुढे त्यांच्यात काय काय गमती जमती होतात बघा😂
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हसून हसून पडाल😂
- कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
- कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
तेजस्विनी डिके
मृणाली कुलकर्णी
मनीष खामकर
करण शिंदे
ऋषिकेश कचरे
शिवप्रसाद मालुगडे
शुभम खोत
साईराज शिंदे
दिग्विजय मोरे
इरफान मुलाणी
ऋषिकेश इंगळे
ऋषिकेश कांबळे
हिराबाई शिंदे
साकीब मुल्ला
#वाडीवरचीस्टोरी #vadivarchistory #lagn #शुभमंगलसावधान #शुभविवाह #marathicomedy #love #comedymarathi #vadivarchistory2023 #majhibayko #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #funny #comedymovies #comedyscenes #vishalthombare - บันเทิง
अंधश्रद्धापर,,प्रभोदन विशाल खुप छान,,जय हो दाभोलकर सर,❤
Chuslim lok tr swatach kapun ghetat te kay ahe mg lovedya 😂😂😂
th-cam.com/users/shortsr6RZZtmq1XQ?si=3CFZ9p-x8I5bBktQ
एका स्त्रीच्या आयुष्याचं छान वर्णन केलं आहे
वाडीवरचा तारक मेहता का उल्टा चश्मा पुढच्या रविवारी अपलोड करावा असे कोणाकोणाला वाटते त्यांनी❤ करा
youtube.com/@omwagh8636?si=hvF_Xo-g6kcxAWKM
youtube.com/@omwagh8636?si=hvF_Xo-g6kcxAWKM
youtube.com/@omwagh8636?si=hvF_Xo-g6kcxAWKM
Jghh
फारच छान डोळ्यात पाणी आलं शेवट बघुन
Khupch chan buavanno
Tumche video majeshir tr astatch pn tyatun kahitri changale msg pn miltat
विशाल दादा वैभव दादा
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या पुढल्या पिढीपर्यंत असाच अबाधित ठेवायचा असेल तर गड किल्ल्यांसाठी झटले पाहिजे.
गड संवर्धनावरती एकांदा व्हिडिओ होऊ शकेल का
Kunakunala vatat ki tarak mehta ka ulta chashma banvava tyanni like kara
Vote for Vishal and vaibhav sir❤❤
❤😂🎉😮😮😮😮😊😅😊😊❤😂😢🎉😢😮😮😮😊p1z70k054rv z
Aarya❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanks For 210 likes 😂😂😂
Jethalal + Acting =Full Comedy...🤣🤣🤣😂😂
वाडीवरचा तारक मेहता का उलटा चष्मा
पुढच्या रविवारी अपलोड करावा अस कोणा कोणा ला वाटत
Date=26/05/24
Like करा...✅✅❤❤
👇👇✌✌
आम्हाला तर वाटत नाही 😂😂😂
😅😅😅😅😂
❤❤
Me hello
एक नंबर खरा आहे सुपरहिट
आजपर्यंतच्या सगळ्या episode मध्ये हा एपिसोड जबरदस्त आहे
Gghyyttttttt
हॅलो विशाल खूप छान व्हिडिओ होता मुलींना शिकवलं पाहिजे माझ्याही बाबतीत असच झालं आहे मला वडील नाहीत माझी बारावी सायंन्स ने झाली पण आर्थिक परस्थिती नव्हती म्हूणन माझं लग्न केले मला या गोष्टीचा खूप खेद वाटतो खूप छान व्हिडीओ होता असेच व्हिडिओ बनवत जा 👍🏻👍🏻🎊🎊 ही कॉमेंट्स वडूज येथून आहे
th-cam.com/users/shortsr6RZZtmq1XQ?si=3CFZ9p-x8I5bBktQ
❤विशल् वैभव व्हिडीओ चा मॅसेज खूपच छान आहे त्या diry मधील माझंही स्वप्न असेच आहे 😊
खरंच मनासारखं व्हिडिओ झाला आहे ❤🎉
आजचा भाग खूप म्हणजे खूपच छान होता. १ च नंबर ❤❤❤
Kon Kon mhanat aahe ki vadivarcha Taarak Mehta ka ooltah chashma episode jhala pahije... Ajcha video ek number....!!!😂😂🤣🤣
Me
मस्त व्हिडिओ आहे
वैभव विशाल हा व्हिडिओ खूप छान आहे
लग्न म्हणजे स्वप्नांना पूर्ण विराम नाही दोघांनी समजून घेतल तर सगळ शक्य आहे फक्त दोघांनी मिळून केलं पाहिजे. ही सत्य परिस्थिती आहे आज कालची काही जण सोडले तर प्रत्येक जण पैसा साठी जगत आहे 😢, ही चित्रफीत अप्रतिम होती भावांनो आणि जे तुम्ही सुरवातीला दाखवलं की ग्रह वगैरे ते पण बरोबर आहे अंधश्रद्धा पाळा पण इतकी पण नको की कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल . आजींना दाखवलं त्या बद्दल धन्यवाद पण आज्जीचें बोलण जरा पहील्यागत नाय वाटल जस त्यांचं बोलण आहे तस त्यांना बोलुदे चांगल वाटत. जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩
1 विव्व
कोणा कोणाला वाटते वाडावरचा शक्तिमान 🤴 वरती व्हिडिओ बनवावा ज्यांना वाटते त्यांनी लाईक करा 💖✌
वाडी वरचा तारक मेहता का उल्टा चश्मा बनवा ❤♥️
Br br
Ndnkfnefkts😊
हिरोईन चा आवाज एकदम मस्त आहे 👌👌👌
youtube.com/@omwagh8636?si=hvF_Xo-g6kcxAWKM
खुप छान 😊😊😊❤❤❤
अप्रतिम भाग आहे
खर आहे भावांनो ❤❤❤❤❤❤
वाडीवरच खूप छान विडिओ बनवतात तुम्ही दोघं 👌👌🥰
Khup Chan vedio aahe ha akda lagn zal ki sagli swapne visravi lagtat vel hi khup anmol aahe.gelei vel gelela tas गेलेली मिनिटे आणि गेलेला प्रत्येक सेकंद परत येत नाही. ज्या त्या वेळी त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे❤
विशाल वैभव आपण दोघे बंधु खुप बुद्धिमान आणि हुशार आहात शुभमंगल सावधान यामधे तुम्ही करमनुक करताना सत्य समोर मांडले आहे.यातून समाज जागरूती सुध्दा करत आहात.तुम्हाला salute करतो. 🎉🎉🎉🎉
Hntildeed
❤❤😂😂🎉
एकच नंबर ना भावा😂🎉🎉❤❤
Waa!! फारच छान, हटके
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
मस्त छान
एक नंबर भाग घेतला आहे
Vishaldada subhamangal😆😆😆😆
Khup chan video bhava 👍👍
भावा भारी केलेस❤❤
तारक मेहताचा कॉपी व्हिडिओ करा म्हनणाऱ्या कॉमेंटवाल्याना धरून झोडपले पाहिजे असे किती लोकांना वाटते.... त्यांनीच like करा..😂😂😂
Nice
Chhatrpati shivaji maharaj ki jay❤❤
नादखुळा एक नंबर episode
खुप छान भाग घेतला आहे
मस्त. धमाल विनोदी. कॉमेडी एक्सप्रेस
This will be my favorite episode for a long time ❤
24 may 2024.
वाड्यावरची शाळा भाग बनवा लवकरच बनवा रोज रोज मी रोज
May be this episode inspired by the great acharya Prashant ❤
First comment
👌♥️ ek no
नाद खुळा
लय भारी झालाय ह्यो एपिसोड...... आचार्यजींच्या बोलण्याचा प्रभाव कधी पडतो तुमच्या व्हिडिओवर त्याचीच वाट पाहत होतो.....😅 आणि मला विश्वास होता हे एक दिवस नक्की होणार......😊 चांगलं वाटलं हा एपिसोड बघून..... Keep it up आणि Thank you 😊😊
😊Yes, we are Subscribers of Acharya Prashant TH-cam Channel. आणि मी आचार्यजींच ऑनलाइन भगवद् गीता सत्र करतोय. आज ना उद्या होणार होतं हे.
ᴠɪᴅɪᴏ ɴɪᴄᴇ
Ek number video
Nice video 👍
Vaibhav Ani Vishal Bhai khup Chan love from Rajasthan
तुम्ही दोघे भाऊ येक नंबर आहात
आयुष्यात तुम्ही खुप मोठे व्हा आणि असच लोकांच मनोरंजन करा भावानं हीच शुभेच्छा
तुमाला भेटायला आवडेल मला
Ly bhariiii
एक नंबर भावा
Ekch no.. Best video
एक नंबर मी बघायला आलो❤
nice video
Nice 👍 ❤
Nice story
Tarak Mehta ka ulta chashma video he team banavnar nahi as kona kona la vatte . nahi tar mapte sir la ghya video madhi
th-cam.com/users/shortsr6RZZtmq1XQ?si=3CFZ9p-x8I5bBktQ
O😊😅❤😂🎉😢😮😅😅😊
Aww thank aww 2@@dipaliingole4854
Kup chaan aahe video
खरंच विशाल भाऊ aushach महत्त्व सांगितले तुम्ही
th-cam.com/users/shortsr6RZZtmq1XQ?si=3CFZ9p-x8I5bBktQ
Nice👍👍
खूप भारी एपिसोड आहे .... लगे रहो भाई लोग हम तुमारे साथ है ❤
लग्न म्हणजे आपल्या स्वप्नांना लागलेलेला पूर्णविराम च होय. सिंगल लोकांनो आयुष्य एकदाच आहे, घ्या मजेत जगून. आम्ही काशी केली लग्न लवकर करून 😢
👌👌1 no comments 😂😂😂
Bayko vachl comment 😅😅
😂😂
@@tanvisawant812 नाही वाचणार🙃
Dhdxv
खूप छान massage दिला.. दादा 👌🏻👌🏻
Khup chhan.....
No 1 video real video
छान आहे विडिओ एक नंबर
Aajibai. mast aahe😂😂😂😂
Aajcha video ata paryatcha sarvat best video hota...❤💯
Khup jabardast hota video❤
Mast aahe ha video v khup funny pn😂😂
Khup hota video ❤
लय भारी आहे
Mhatari aaji aamhi pn pandharpur kar ❤😊
jethala acting super tarak mehta
एकनंबर विडिओ झाला दादा
Motivational video👌 👍👏👏
जय शिवराय🚩🙏 गडकिल्ले हेच आयुष्य🧡
एकच नंबर विडीओ विशाल दादा
वाडीवरचा व्हिडिओ खूप छान आहे एकच नंबर भाऊ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤😊😊😊😊
खुप छान आहे भ रभरूनजगा
Khup chan
खूप छान आहे विडिओ
Nice video
Very inspiring video ❤❤
खुप छान आहे
खरं आहे भाऊ😂
हा व्हिडिओ खूप छान बनवला आहे
Khup chhan video banavala ahe❤
खरंच एक नंबर आहे वाडी वरची स्टोरी त्यातील आजच्या भागातील शेवटचा सीन आर्या पिक्चर मधील संगीत..
Khrach video khupach chan aahe............ ❤
Top re bhavano
😂😂😂😂😮😢😅❤ व्हिडिओ छान होता
दादा😅😅😅😅
1 no. Video
काल चेन्नई हारली म्हणून मूड ऑफ झाला होता पण यांचे वीडियो पाहून मूडच फ्रेश झाला🤣🤣
हे बाकी खरे आहे😁👍
@@pradipsalunkhe3453हो यार
Harli br zal😂😂
😊😅
Ahe ka tula 😂😂