तळ्याकाठी आमची जमीन होती. ती आम्ही १९९८ मध्ये शिंगणापूर मोही पतसंस्थेला बक्षिसपत्राने दिली.माझ्या पणजोबांना यात्रेत चांदीच्या काठीचा मान होता. गुप्तलिंगाला रोजचा नैवेद्य आमच्या घरातून जात असे...
मी शिखर शिंगणापूर मधून आहे पूर्वजन्माची पुण्याई असावी म्हणून शिखर शिंगणापूर गावात जन्माला आलो, खरंच महादेवाचे सत्व फार मोठंय शंभू महादेव नेहमी प्रचिती देतात
आमचही हेच कुलदैवत आहे. आमचे आराध्य शिव आहेत. कोटी कोटी प्रणाम या मोठ्या महादेवाना. 🙏🙏💐💐 तुम्ही खूप सखोल आणि छान माहिती दिल्याबद्धल खूप खूप आभारी आहे. ओम नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏
हर हर महादेव मौजे कुमठे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून कावड चैत्र एकादशी दिवशी घेऊन येतो बारस या दिवशी तळ्यावरुन पहाटे महादेवाला धार घालण्यासाठी वाद्य सनई करत 12:00 वाजता जल अभिषेक करत असतो आमचे श्रद्धास्थान शंभू महादेव हर हर महादेव
खरंच हा इतिहास सर्वांच्या माहितीसाठी खूप मोलाचा आहे आणि दादांनी जे विश्लेषण केलं आहे ते फार सुंदर पद्धतीने केला आहे अशीच माहिती देत रहा आम्ही खूप खूप आभारी आहोत आम्ही मनमाड मधून हे बघत आहोत हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव
आमच कुलदैवत आहे.आठवड्याभराने जाणार आहे मी .हर हर महादेव. बजाजी निंबाळकर यांची घरवापसी याच मंदिरात केला शिवरायांनी . महादेवाची हळद नातेपुतेत लागते. लग्न शिंगणापूरात होते .तर मिरवणुक वेळापूरला होते
आमचं पण कुलदैवत मोठा महादेव शिंगणापूर ता. मान जि. सातारा हि ओळख आहे असे आमचे वंशज पंजोबांचे, आजोबा ,वडिल, जाणकार सांगतात. तसे ठाकुर लोकांकडेही लिखीत अजूनही आहे. हर हर महादेव ॐ नमःशिवाय
आमचं कुलदैवत महादेव आहे आणि आमची दर वर्षी वारी असते महादेवाची महादेवी एकादशी आम्ही शिखर शिंगणापूर येथे हजर राहातो, खरोखरच हे जागृत देवस्थान आहे.," हर हर महादेव"ओम नमः शिवाय नमस्तुभ्यं 🕉️🚩🚩🙏🙏
धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील धारूर येथील कदम घराण्याचे कुलदैवत आहे भगवान शिवशंकर शिखर शिंगणापूर माझे पूर्ण नाव किरण बळीराम कदम राहणार धारूर आपण चांगली माहिती सांगितली याबद्दल आपले त्रिवार हार्दिक अभिनंदन
माहिती सांगितली याबद्दल तुम्हाला साष्टांग नमस्कार सर हर हरमहादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव ....मु.पो.कोणनकेरी या.हुक्केरी .जि.बेळगाव .. कर्नाटक
फारच बेस्ट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,,, 🌹👍👌👌👌साहेब,, ॐ नमो शिवाय,, हर हर महादेव,,, 🙏🙏 मी मारुती गंगाधर मदने,,, मु, पोस्ट -राळेगण म्हसोबा,, ता,, जिल्हा -अहिल्यानगर,,, 🙏🌹
Thanks a lot Pawar sir for giving great and important historical and religious info about magnificent historical temple firstly built by Shinghan Raja from Yadav dynasty and renovation by Maloji Raje Bhosale . Har Har Mahadev.🚩🚩🙏
तळ्याकाठी आमची जमीन होती. ती आम्ही १९९८ मध्ये शिंगणापूर मोही पतसंस्थेला बक्षिसपत्राने दिली.माझ्या पणजोबांना यात्रेत चांदीच्या काठीचा मान होता. गुप्तलिंगाला रोजचा नैवेद्य आमच्या घरातून जात असे...
👌👌
🕉👌
बर
नशीबवान आहेत दादा तुम्ही❤❤
,हर हर महादेव.
ओम नमः शिवाय.....
मी शिखर शिंगणापूर मधून आहे पूर्वजन्माची पुण्याई असावी म्हणून शिखर शिंगणापूर गावात जन्माला आलो, खरंच महादेवाचे सत्व फार मोठंय शंभू महादेव नेहमी प्रचिती देतात
हर हर महादेव
कर्जत जि. अहिल्यानगर
आमचे कुलस्वामि दैवत
ॐ नमः शिवाय
🙏🙏🙏🙏🙏
हर हर महादेव🙏🙏🙏
हर हर महादेव माहिती छान आवडली
👏👏 शिखर शिंगणापूरची माहिती फार आवडली
नमो पार्वती पते: हर हर महादेव
ज्ञानेश्वर बोचरे परभणी तालुका खूप छान व्हिडिओ बनवला योग्य माहिती दिली धन्यवाद हर हर महादेव
हर हर महादेव खूप छान माहिती मिळाली
आमचही हेच कुलदैवत आहे. आमचे आराध्य शिव आहेत. कोटी कोटी प्रणाम या मोठ्या महादेवाना. 🙏🙏💐💐 तुम्ही खूप सखोल आणि छान माहिती दिल्याबद्धल खूप खूप आभारी आहे. ओम नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏
हर हर महादेव ❤👋👋👋👋👋
सिंघन राजाची माहिती छान मिळाली
☘️🌿🌼🌺
संभाजीनगर🙏
अगदी छान जुनी पौराणिक माहिती सांगितली धन्यवाद साहेब गाव बारडगाव दगडी अहमदनगर
धन्यवाद सर. हर हर महादेव. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती. 🚩🚩🙏
आंदरुड शिंगणापूर
हर हर महादेव....☘️📿🐚
खरंच खूप छान माहिती दिलीत
हर हर महादेव🙏🙏🙏
Khup sundar mahiti sangitli ....Har Har Mahadev
खूप छान माहिती दिली धन्यवाद,हर हर महादेव
हर हर महादेव Vasco Goa
Thanks for make video
Apratim. Khoop. Sundar. 🕉
हर हर महादेव धाराशिव❤
👏👏👏👏👏 हर हर महादेव
हर हर महादेव फार फार आभार दिलीप गाडेकर नमसकार
महादेव शिखर आणि बळीचे शिखर याला फेटा असतो आमच्या धाराशिव जिल्ह्याच्या खामसवाडी गावातून पायी वारी करतात आम्ही त्याला धज म्हणतो हर हर महादेव 🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵
Har har mahadev
Her Her Mahadev Pune Pimprichinchwad
हर हर महादेव मौजे कुमठे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून कावड चैत्र एकादशी दिवशी घेऊन येतो बारस या दिवशी तळ्यावरुन पहाटे महादेवाला धार घालण्यासाठी वाद्य सनई करत 12:00 वाजता जल अभिषेक करत असतो आमचे श्रद्धास्थान शंभू महादेव हर हर महादेव
धन्यवाद भाऊ हार हार महादेव 🌹🌹🙏🙏
खरंच हा इतिहास सर्वांच्या माहितीसाठी खूप मोलाचा आहे आणि दादांनी जे विश्लेषण केलं आहे ते फार सुंदर पद्धतीने केला आहे अशीच माहिती देत रहा आम्ही खूप खूप आभारी आहोत आम्ही मनमाड मधून हे बघत आहोत हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव
हर हर महादेव ओम शिवाय नमस्तुभ्यं आम्हाला तुम्ही फार अनमोल अशी माहिती सविस्तर रित्या सांगितली आहे
खुप छान
छानच माहिती
हर हर महादेव
हर हर महादेव माहिती छान आहे
Har Har Mahadev
Very nice Information
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
THANKS S LOT.
आमच कुलदैवत आहे.आठवड्याभराने जाणार आहे मी .हर हर महादेव. बजाजी निंबाळकर यांची घरवापसी याच मंदिरात केला शिवरायांनी . महादेवाची हळद नातेपुतेत लागते. लग्न शिंगणापूरात होते .तर मिरवणुक वेळापूरला होते
🙏🙏🙏
5
@@krishnatambe861 तुम्ही तांबे वाडीचे का
नातेपुते माझ गाव आहे🙏
बहुतेक मंदिरात एक नंदी असतो...पणं या ठिकाणी महादेव पिंडी समोर,बाहेर ३ नंदी पाहिल्याचे मला आठवते...१९९३/९४ साली. याचा काय इतिहास आहे ?
हर हर महादेव,तुळजापूर.
आमचं पण कुलदैवत मोठा महादेव शिंगणापूर ता. मान जि. सातारा हि ओळख आहे असे आमचे वंशज पंजोबांचे, आजोबा ,वडिल, जाणकार सांगतात. तसे ठाकुर लोकांकडेही लिखीत अजूनही आहे. हर हर महादेव ॐ नमःशिवाय
हर हर महादेव. खूप छान vedeo.
Video खूप आवडला
Har Har Mahadev 🌹🌹🌹🌹🌹Nelkaranij Madhun Aahot Ami
हर हर महादेव शिंगणापूर ते तंजावरकर भोसले असा आमचा प्रवास आहे 🙏🙏 जय शिवराय 🙏
ॐ नमः शिवाय 🙏☘️🙏 शिखर शिंगणापूर हे आमचं कुलदैवत आहे आम्ही श्रावण महिन्यात जातो. हर हर महादेव 🙏☘️🙏🚩🚩🚩🚩🚩
Khup chhan
सुंदर माहिती दिली धन्यवाद पुणे
🙏🙏हर हर महादेव. ..
खरोखरच शिखर शिंगणापूर येथील महादेवाचे मंदिर पाहावे.जीवन सुंदर बनते.उत्कृष्ट बांधकाम.
संभाजीनगर
हरहर महादेव पडळताखटाव
हर हर महादेव मी बाळासाहेब पवार कासव पावक्त पुजारी व राज्य संपर्क प्रमुख अखिल महाराष्ट्र घडशी समाज संघटना शिखर शिंगणापूर ता माण जि सातारा 👍💐💐💐💐👍
हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यं
हर हर महादेव जय शंभू नारायण 🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
ओम नमः शिवाय हर हर महादेव शिखर शिंगणापूर चे महादेव आमचे कुलदैवत आहे त्यांना साष्टांग नमस्कार तालुका मुखेड जिल्हा नांदेड गाव केरूर
हर हर महादेव.....🙌❤️🙏😍
आमचं कुलदैवत महादेव आहे आणि आमची दर वर्षी वारी असते महादेवाची महादेवी एकादशी आम्ही शिखर शिंगणापूर येथे हजर राहातो, खरोखरच हे जागृत देवस्थान आहे.," हर हर महादेव"ओम नमः शिवाय नमस्तुभ्यं 🕉️🚩🚩🙏🙏
Har har mahadev
धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील धारूर येथील कदम घराण्याचे कुलदैवत आहे भगवान शिवशंकर शिखर शिंगणापूर माझे पूर्ण नाव किरण बळीराम कदम राहणार धारूर आपण चांगली माहिती सांगितली याबद्दल आपले त्रिवार हार्दिक अभिनंदन
खुप छान माहिती सांगितली मित्रा तु 😊🙏 बोला पार्वती पतये हर हर महादेव 🚩
खुप सुंदर हा विचार व्हिडिओ 🎉
!! हर हर महादेव !!
🙏🙏🙏🙏🙏🙏
ओम नमः शिवाय, हर हर महादेव ❤
हर हर महादेव जिल्हा परभणी ता.गंगाखेड
शंभो पार्वती पत्ते शिव हर हर हर हर महादेव
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
🔱🚩🇮🇳🙏हर हर महादेव देशमुखवाडी(श्रीगुरुदत्तनगर)
जय महाराष्ट्र धन्यवाद दादा अशीच माहिती दिली पाहिजे जय सदगुरू बागल कुटुंबातील सदस्य धन्यवाद भोसरे माढा सोलापूर
हर हर महादेव जि जालना
दादा खूप छान माहिती
पुणे
❤❤ ओम जगत माता जगत पिता नमः❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌍🌍🌍🌍🌍🌍🌍
ओम नमः शिवाय 🙏
Chan video banavlat har har mahadev
मला खूप आवडले
हल हर महादेव.
Khup chhan mahiti dili dada. Aaj pradosh divshi majhe chhan darshan jhale.
हर हर महादेव माझा गर्जा महादेव माझा ❤❤❤❤❤
!!ॐ नम: शिवाय !! हर हर महादेव !
ॐ नमः शिवाय! हर हर महादेव!!
हर हर महादेव वीर पुणे 👌👌❤
1.nambar.🙏👌👍.shikhar.shinganapur.madun.🙏🙏🙏🙏.HarHar.Mahadev.
हरहरमहादेवअकलुजसोलापुर
हर हर महादेव
Hi
हार हार महादेव 🚩🚩🚩🌺🚩🚩🚩🌺🚩🚩🚩🌺🚩🚩🚩🌺🚩🚩🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🌺🚩🌺🚩🌺🌺🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🚩🌺🌺🚩🚩🚩🌺🚩🚩🚩🌺🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🌺🚩🌺🚩🌺🌺🚩🌺🚩🌺🌺🚩🌺🚩🌺🌺🚩🌺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌺🌺 शिखर शिंगणापूर 🌺🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺♥️🙏🥺🥺🌺🙏🙏
हर हर महादेव, जय शिवशंकर
Excellent presentation Sir!!!!
ओं नमः शिवाय l हर हर महादेव
हर हर महादेव ओम नमः शिवाय ⚘⚘
माहिती सांगितली याबद्दल तुम्हाला साष्टांग नमस्कार सर हर हरमहादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव ....मु.पो.कोणनकेरी या.हुक्केरी .जि.बेळगाव .. कर्नाटक
माझं पण कुलदैवत आहे शिखर शिंगणापूर..हर हर महादेव ❤
फारच बेस्ट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,,, 🌹👍👌👌👌साहेब,, ॐ नमो शिवाय,, हर हर महादेव,,, 🙏🙏
मी मारुती गंगाधर मदने,,, मु, पोस्ट -राळेगण म्हसोबा,, ता,, जिल्हा -अहिल्यानगर,,, 🙏🌹
Thanks a lot Pawar sir for giving great and important historical and religious info about magnificent historical temple firstly built by Shinghan Raja from Yadav dynasty and renovation by Maloji Raje Bhosale . Har Har Mahadev.🚩🚩🙏
हर हर महादेव 🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐 महाराष्ट्र पुणे
हरहर महादेव
हर हर महादेव ओम नमः शिवाय
हर हर महादेव बाळासाहेब तुपे
आमच मूल गावच आहे हर हर महादेव 🚩🚩🚩🕉️🕉️🕉️
हर हर महादेव. !!ओम श्री कुलदैवत नम:!!
हर हर महादेव 🔱🙇♂️🙏
हर हर महादेव कुलदैवत - श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर मोठा शंभू महादेव 🌎🙏🏻🙇🏻❤️
Shambhu har har Mahadev pita❤❤❤
हर हर महादेव🌹 🙏🏿दादाभाऊ सोनबा रसाळ निघोज तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर
हर हर महादेव देवांचा देव महादेव
हरहर महादेव धारपुडी
हर हर महादेव, शिरोळ.
Har har mahadev 🙏🙏
हर हर महादेव. शिवमंदिर अंबरनाथ. जिल्हा ठाणे. महाराष्ट्र धन्यवाद
हर हर शंभु महादेव सांगली
हर हर महादेव ॐ नमः शिवाय
हर हर महादेव! संगमनेकर
😅🙏